#ज्ञानेश्वरी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- भाव अक्षराची गांठी । ब्रम्हज्ञानानें गोमटी ॥१॥
ते हे माय ज्ञानेश्वरी । संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी । सेवा करी दासी जनीं ॥३॥
ज्ञानेश्वरी वाग्यज्ञ
वै. वेदांत वाचस्पती आचार्य जगन्नाथ आण्णा पवार यांची चातुर्मासातील प्रवचने हि शृंखला आज वामन जयंतीच्या पावन पर्वावर सुरू करीत आहोत. आण्णांची प्रवचने ऐकण्यासाठी चॅनल आजच सबस्क्राईब करा. तसेच रोज माय ज्ञानेश्वरी चिंतनाचा आस्वाद घ्या.
#ज्ञानेश्वरीपारायण #माऊली #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरी
#jagannath #marathisong #varkarikirtan #kirtan
#kirtandarbar
---------------------------------------------------
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम