विनोद चव्हाण भजन महर्षी परशुराम बुवा यांच्या वर जळतो. कारण स्वतःची योग्यता नाही स्वतः गुरु बदलून झालाय.स्वतः च्या गुरु वर यालाच विश्वास नाही म्हणून बदलावा लागला की काय गुरु. 😅कारण परशुराम बुवा यांनी अनेक अजरामर नोटेशन भजन, अभन्ग, गवळण, भारूड तयार करून ठेवली आहेत ती भजन ase पर्यत तरी अजरामर असतील.
लोके बुवा एकच सागत आहेत फक्त मी परशुराम बुवा चा वारसदार आहे म्हणून
नाना राणे हिंदळे सुंदर भजन बुवा संदिप लोके अभिनंदन 🙏🙏👍👍
एकच ध्यान लोके बुवा फॅन❤
व्वा बुवा, न.1बारी झाली, धन्यवाद बुवा
दोन्ही बुवा लय भारीच आहेत
दोघेही बुवा भारीच आहेत प्रकाश कासले शिवडांव
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥