विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं लक्ष कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
Manaspoorvak Dhanyavaad Satgururaya, MaiMauli ,Danyavaad Dada Vahini ,Dhanyavaad All Trustees, All Technical Team, All IT team, All Members. Deva Sarvana Sukhant thev 🙏🙏🙏🙏
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
सर्वांचे जीवन सर्वांगाने सुखकर व्हावे , हीच श्री.सद्गुरूंची इच्छा ,तळमळ आहे.श्री सदगुरू नाथ देत असलेले ज्ञानामृत मार्गदर्शन आपण अंगीकारणे हे आपले कर्तव्य धर्म आहे. जय सदगुरू जय जीवन विद्या.
"जीवनविद्या"! अतिशय व्यवहार्य दृष्टिकोन , जीवन कला, शास्त्र कसे आहे, "आधी प्रपंच करावा नेटका", तो टाळून परमार्थ कसा लटका , आचार, विचार,उच्चाराद्वारे इष्टचिंतनाचे महत्व आणि या सर्वाकडून सुखाच्या राजमार्गाकडे सोपी केलेली पायवाट! "हे जग सुखी व्हावे , हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे पुढे जावे" अशी पसायदानाच्या तोडीची कळकळ ! सद्गुरुचरणी शतशः प्रणाम
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
सुख,शांती,आनंद,समाधान ह्या गोष्टी देण्यासाठी असतात, मिळविण्यासाठी नाहीं. हे करण्यासाठी पैशाची गरज नसते फक्त शुभ( विचार चिंतन बोलणं,)आचरण करणे महत्त्वाचे असते. यांत अंतर्मन आणि बहिर्मन हे दोघे महत्त्वाची भूमिका बजावतात.
माणूस स्वतःला कितीही जरी मोठा समजत असला तरी त्याची किंमत परमेश्वराच्या दरबारात शून्य आहे कारण अनंत कोटी ब्रम्हांडात आपल्या जगाला बिंदू इतका स्थान आहे मंग भारत देश सातारा कराड व त्यात राहणारे आपण आपल्याला किती स्थान असेल
शास्त्रज्ञ असं सांगतात या जगात पशुपक्षी प्राणी हे जर नष्ट झाले तर माणूस जगूच शकणार नाही पण मानवजात जर नष्ट झाली तर या जगाचं काहीही वाकडे होणार नाहि म्हणून माणसाने पर्यावरणाचं निसर्गाचं रक्षण व संवर्धन संगोपन केले पाहिजे
आपल्या ठिकाणी बहिर्मन व अंतर्मन या मनाबद्दल असलेले अज्ञान हेच आपल्या दुःखाचे मूळ आहे लोकांना वाटतं खूप पैसा कमावला की आपण सुखी होऊ पण पैसा आपल्याला सुखी करू शकत नाही तर ज्ञानानेच आपण सुखी होऊ शकतो
दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृत्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन. तुम्हा सर्वांना गणेशतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा. दादा थँक्यु. दादा थँक्यु. दादा थँक्यु.
*# तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार* *# तुमचे भाग्य तुमच्या विचारात* *# विचार बदला,नशीब बदलेल* *# पर्यावरण हाच नारायण* *# शरीर साक्षात परमेश्वर* यासारख्या अनेक दिव्य विचारातून मार्गदर्शन करून लाखो लोकांचे आयुष्य बदलून जीवनात सुख-शांती निर्माण करणारे अत्यंत उपयुक्त असे *जीवनविद्या तत्वज्ञान* मांडणारे जनमानसातील ज्ञानयोगी *सद्गुरू श्री.वामनराव पै* यांचे विचार मोफत ऐकण्यासाठी आजच Subscribe करा Jeevanvidya च्या You Tube Channel ला...🙏🏻🙏🏻 th-cam.com/users/jeevanvidyamission
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम. हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु. कोल्हापूर
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏विश्व नव्हे विश्वंभर.🌹🙏 🌹🙏जग नव्हे जगधिश.🌹🙏 🌹🙏जन नव्हे जनार्धन.🌹🙏 🌹🙏अस पाहायला शिकवितात.🌹🙏 🌹🙏ते पै सदगुरू माऊली.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं लक्ष कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
गणपती बाप्पा मोरया स्वरूप मोरेश्वर पै माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विठ्ठल ! विठ्ठल !🙏 सद्गुरू श्री पै.माऊलीना कोटी कोटी प्रणाम !
सर्वांना धन्यवाद
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरु जय जीवनविद्या
शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे एकमेव सद्गुरू.
विठ्ठल विठ्ठल.
Manaspoorvak Dhanyavaad Satgururaya, MaiMauli ,Danyavaad Dada Vahini ,Dhanyavaad All Trustees, All Technical Team, All IT team, All Members. Deva Sarvana Sukhant thev 🙏🙏🙏🙏
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
Thanks Sadguru Thanks Maai Thanks Dada Thanks Jvm Team God bless All
विठ्ठल विठ्ठल टिटवाळा कोटी कोटी प्रणाम माऊली
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
Premla, Ishwari, Satpreet- Barshi- Vitthal Vitthal
सर्वांचे जीवन सर्वांगाने सुखकर व्हावे , हीच श्री.सद्गुरूंची इच्छा ,तळमळ आहे.श्री सदगुरू नाथ देत असलेले ज्ञानामृत मार्गदर्शन आपण अंगीकारणे हे आपले कर्तव्य धर्म आहे. जय सदगुरू जय जीवन विद्या.
Alibag Vitthal Vitthal Deva Sarvanche Bhale Kar Sadguru Bless All 😊 👍 👌
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
मनाचा आणि देवाचा घनिष्ठ संबंध आहे।
"जीवनविद्या"! अतिशय व्यवहार्य दृष्टिकोन , जीवन कला, शास्त्र कसे आहे, "आधी प्रपंच करावा नेटका", तो टाळून परमार्थ कसा लटका , आचार, विचार,उच्चाराद्वारे इष्टचिंतनाचे महत्व आणि या सर्वाकडून सुखाच्या राजमार्गाकडे सोपी केलेली पायवाट! "हे जग सुखी व्हावे , हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे पुढे जावे" अशी पसायदानाच्या तोडीची कळकळ ! सद्गुरुचरणी शतशः प्रणाम
परमेश्वराचा दरबारात माणसाला बिंदू इतकाही स्थान नाही।म्हणून कर्मकांड नाही तर कर्मचांग म्हणजे चांगले कर्म करायला पाहिजे।
Divya Margadarshan. Deva Sarvana Sukhant thev. 🙏🙏
अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वर निर्माण करत नसून त्याच्याकडून निर्माण होतात।
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला कृत्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.
जय सद्गुरू जय जीवनविद्या
सुख द्या सुख घ्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विठ्ठल विठ्ठल माऊली
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
बहिरमन आणि अंतर्मन हे दोन मने आपले जीवनाचा वस्त्र विणत असतात त्यात धागे असतात आपले विचार इच्छा आशा इत्यादी।
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
Thank you satguru mai mauli
Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Thank you Sadguru and JVM
श्री रामा पर्यंत पोहोचायचं असेल तर हनुमंताला शरण गेले पाहिजे तसेच आत्मारामा पर्यंत पोहचण्यासाठी मन रुपी मारुतीला समजून घेतलेच पाहिजे।
सुख,शांती,आनंद,समाधान ह्या गोष्टी देण्यासाठी असतात, मिळविण्यासाठी नाहीं. हे करण्यासाठी पैशाची गरज नसते फक्त शुभ( विचार चिंतन बोलणं,)आचरण करणे महत्त्वाचे असते.
यांत अंतर्मन आणि बहिर्मन हे दोघे महत्त्वाची भूमिका बजावतात.
Thank you SATGURU... 🙏🙏
जीवनात सुख शांती समाधान मिळविण्यासाठी मनाचा उपयोग कसा कसा करावा हे अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले आहे. विठ्ठल विठ्ठल
Thank you technical team, Satguru Dada nallasopara
विठ्ठल विठ्ठल देवा
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद
निसर्ग हाच देव
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
सर्व टेक्निकल टीम चे कृत्ञतापूर्वक आभार. तुम्हा सर्वांना गणेशतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.
परमेश्वरा बद्दलचे अज्ञान सर्व दुःखाला कारण आहे
विठ्ठल विठ्ठल नवीन नासिक
Dev - Man
विठ्ठल विठ्ठल माऊली
सद्गुरूराया कोटी कोटी प्रणाम
१)हे जग म्हणजे माझा विस्तार आहे, मी दिसत नव्हतो दिसायला पाहिजे म्हणून जग रुपाने प्रगट झालो.
Vithal Vithal ! Thanks to All !!
Vitthal vitthal sadguru mauli Thanku you so much ❤❤❤❤❤
🙏
gunochapati SADGURU
Vitthalvitthal pai mauli...
विठ्ठल विठ्ठल माऊली.
अनंत अनंत कोटी कोटी वंदन पै माऊली.
🙏🙏🙏🙏🙏
Adhi man gheyi hathi tochi Ganarajya Ganapati🙏
Deva sarvanche bhale Kar Nallasopara
माणूस स्वतःला कितीही जरी मोठा समजत असला तरी त्याची किंमत परमेश्वराच्या दरबारात शून्य आहे कारण अनंत कोटी ब्रम्हांडात आपल्या जगाला बिंदू इतका स्थान आहे मंग भारत देश सातारा कराड व त्यात राहणारे आपण आपल्याला किती स्थान असेल
शास्त्रज्ञ असं सांगतात या जगात पशुपक्षी प्राणी हे जर नष्ट झाले तर माणूस जगूच शकणार नाही पण मानवजात जर नष्ट झाली तर या जगाचं काहीही वाकडे होणार नाहि म्हणून माणसाने पर्यावरणाचं निसर्गाचं रक्षण व संवर्धन संगोपन केले पाहिजे
आपल्या ठिकाणी बहिर्मन व अंतर्मन या मनाबद्दल असलेले अज्ञान हेच आपल्या दुःखाचे मूळ आहे लोकांना वाटतं खूप पैसा कमावला की आपण सुखी होऊ पण पैसा आपल्याला सुखी करू शकत नाही तर ज्ञानानेच आपण सुखी होऊ शकतो
Vithal vithal mauli
Thank you
कृपया हे प्रबोधन ऐकून आवडले तर लाईक बटन दाबायला विसरू नका।(पहिला बटन)👍 हा असा आहे तो।
🌹🌹🙏Jai sadguru pai mauli🙏🌹🌹 Jogeshwari
दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृत्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन. तुम्हा सर्वांना गणेशतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा. दादा थँक्यु. दादा थँक्यु. दादा थँक्यु.
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
🙏
THANK YOU MAIE MAAULI FOR YOUR SUPPORT AND BLESSINGS FOR OUR GREAT LIFE
Vitthal,Vitthal.Gm.Bless All
Vitthal Vitthal
Vitthal Vitthal Deva
Very very good
Jay sadguru
Vitthal Vitthal gavhane pariwar airoli shakha
धन्यवाद
Dhanyavad Sadguru 🙏🙏🙏. Thanks to Pralhad Dada and JV trustees for opening Sadguru's DIVYA DNYAN to Universe. 🙏🙏🙏👍👍
नमस्कार सद्गुरू
Thank youuu sooo much satguru Mauli 🙏 Dada 🙏 and JVM team 🙏🙏🌹🌹
🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏🙏
सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून धन्यवाद
देवा सर्वांच भलं कर , देवा सर्वांचं कल्याण कर
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Vitthal Vitthal 🙏💐
*# तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*
*# तुमचे भाग्य तुमच्या विचारात*
*# विचार बदला,नशीब बदलेल*
*# पर्यावरण हाच नारायण*
*# शरीर साक्षात परमेश्वर*
यासारख्या अनेक दिव्य विचारातून मार्गदर्शन करून लाखो लोकांचे आयुष्य बदलून जीवनात सुख-शांती निर्माण करणारे अत्यंत उपयुक्त असे *जीवनविद्या तत्वज्ञान* मांडणारे जनमानसातील ज्ञानयोगी *सद्गुरू श्री.वामनराव पै* यांचे विचार मोफत ऐकण्यासाठी आजच Subscribe करा Jeevanvidya च्या You Tube Channel ला...🙏🏻🙏🏻
th-cam.com/users/jeevanvidyamission
धन्यवाद देवा 🙏🙏
शुभ सकाळ, खूप सुंदर विषय "शांती सुखाचा राजमार्ग,, सांगतायत सद्गुरू श्री वामनराव पै.
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल
💐👏👏
Jeevanvidya gives us such clear and scientific logical vision that we youth enjoy it cherish it and it nourishes our lives certainly.I am just 21
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम. हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु. कोल्हापूर
V.v.
सद्गुरू देवा तुम्हाला कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल माऊली टिटवाळा कोटी कोटी प्रणाम
मानवी जीवनात मनाला फार महत्वाचा स्थान आहे।
जय सद्गुरू जय जीवनविद्या
Vitthal Vitthal Satguru mauli
विठ्ठल विठ्ठल जईनगर शाखा
Vitthal Vitthal Mauli
विठ्ठल विठ्ठल 🌹🌷🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
Vitthal Vitthal 🙏 Mauli 🙏 thanks JVM team 🙏🙏
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
🌹🙏विश्व नव्हे विश्वंभर.🌹🙏
🌹🙏जग नव्हे जगधिश.🌹🙏
🌹🙏जन नव्हे जनार्धन.🌹🙏
🌹🙏अस पाहायला शिकवितात.🌹🙏
🌹🙏ते पै सदगुरू माऊली.🌹🙏
🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
Vitthal Vitthal
जय सद्गुरू जय जीवनविदया
विठ्ठल विठ्ठल
Vitthal Vitthal