आता तुझे कांदे कोणत्या काळात निघायचे 🤔🤔🤔मला तर लय टेन्शन आले 😳😳🤭माझे कांदे 45दिवसाचे झाले 😇🤗दोनदा कांदापात भाजी पण खाऊन झाली 🤔🤔🤔🙏 माझं चुकलं का काय 😳🤭मी लवकरच लावले असं वाटतंय 🤔🤔तुम्ही अजून लावले नहीं 🤔🤔काय लॉजिक आहे 🤷♂️🤷♂️🤷♂️
@shetkarivlogger 🙏नसतात येत 🙏लिहून ठेवा 🙏🙏🙏👍 आणि आणूच शकत नहीं 👍👍 आणि जरी आलेच 🤔🤔🤔70-80दिवसात 🤗🤭🤭🤭🤭तर average आणि quality कधीच नहीं भेटणार 🙏🙏आजच उन्ह तापू राहिलं 🤗🤷♂️🤷♂️मार्च एप्रिल 😬😥😨😨😨कांदा बनायची स्टेज हीट वाढेल 👍👍लक्षात असू दया 👍👍👍 कधीही पण कांदा लागवड 12-ते 22 डिसेंबर झालीच पाहिजे 👍👍👍नाहीतर लावू नका 😇😇कशाला खर्च करता 🤷♂️🤔🤔🤔 लागवड काढणी औषध खतं निंदनी तणनाशक 🤷♂️🤷♂️🤷♂️averege quality 😨😨😥😥😪 माझे 5एकर कांदे fix असतात पण 22डिसेंबर नंन्तर एक पण कांदा लागवड करत नाही 🙏🙏मागील वर्षी 32-33ट्रॉली कांदा निघाले 👍👍32ते 45 सगळे विकून टाकले 👍👍बंगल्याच काम दिलं 51लाख 🙏🙏 मला तुमचे व्हीडिओ आणि काम नियोजन खूप आवडते 👍👍👍 पैसे काय असतात???🤔🤔 पैसे म्हणजे कामाचं नियोजन 👍👍 तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन कसं आणि किती वेळेत करतात 🤔यावरून समजते तुमच्या कडे किती पैसे येणार 👍👍👍🙏🙏कधी कधी अपयश पण येऊ शकतं 😳😨😨🤨 पण???? 🙏🙏👍 No प्रॉब्लेम 🤗🤗जो अपयश पचवू शकत नाही तो हाडाचा शेतकरी नाही 😆😉 असेच भारी व्हीडिओ बनवत रहा 👌👌 All the best 👍
@@shetkarivlogger 110दिवस 😳🙄🤗🤭🤭आज पासून मोजा 🙏🙏 कोणता महिना येतो ते 🤣🤣🤣 मे महिन्यात कांदे निघतील 👍👍👍 15फेब्रुवारी आणि मार्च मध्ये tempreture बघा एकदा 🤗🤗किती खपाखप वाढेल 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
आता तुझे कांदे कोणत्या काळात निघायचे 🤔🤔🤔मला तर लय टेन्शन आले 😳😳🤭माझे कांदे 45दिवसाचे झाले 😇🤗दोनदा कांदापात भाजी पण खाऊन झाली 🤔🤔🤔🙏
माझं चुकलं का काय 😳🤭मी लवकरच लावले असं वाटतंय 🤔🤔तुम्ही अजून लावले नहीं 🤔🤔काय लॉजिक आहे 🤷♂️🤷♂️🤷♂️
Doghanche kande sobat yetil. Bagha
@shetkarivlogger 🙏नसतात येत 🙏लिहून ठेवा 🙏🙏🙏👍
आणि आणूच शकत नहीं 👍👍
आणि जरी आलेच 🤔🤔🤔70-80दिवसात 🤗🤭🤭🤭🤭तर average आणि quality कधीच नहीं भेटणार 🙏🙏आजच उन्ह तापू राहिलं 🤗🤷♂️🤷♂️मार्च एप्रिल 😬😥😨😨😨कांदा बनायची स्टेज हीट वाढेल 👍👍लक्षात असू दया 👍👍👍
कधीही पण कांदा लागवड 12-ते 22 डिसेंबर झालीच पाहिजे 👍👍👍नाहीतर लावू नका 😇😇कशाला खर्च करता 🤷♂️🤔🤔🤔
लागवड काढणी औषध खतं निंदनी तणनाशक 🤷♂️🤷♂️🤷♂️averege quality 😨😨😥😥😪
माझे 5एकर कांदे fix असतात पण 22डिसेंबर नंन्तर एक पण कांदा लागवड करत नाही 🙏🙏मागील वर्षी 32-33ट्रॉली कांदा निघाले 👍👍32ते 45 सगळे विकून टाकले 👍👍बंगल्याच काम दिलं 51लाख 🙏🙏
मला तुमचे व्हीडिओ आणि काम नियोजन खूप आवडते 👍👍👍
पैसे काय असतात???🤔🤔
पैसे म्हणजे कामाचं नियोजन 👍👍
तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन कसं आणि किती वेळेत करतात 🤔यावरून समजते तुमच्या कडे किती पैसे येणार 👍👍👍🙏🙏कधी कधी अपयश पण येऊ शकतं 😳😨😨🤨
पण???? 🙏🙏👍
No प्रॉब्लेम 🤗🤗जो अपयश पचवू शकत नाही तो हाडाचा शेतकरी नाही 😆😉
असेच भारी व्हीडिओ बनवत रहा 👌👌
All the best 👍
Aaple video yetach rahnaar dada tumhala video madhun Sarvcha Disel kasa chalay te.
100-110 दिवसात काढु आपण कांदे, average किती निघेल ते नक्कीच सांगेल.
@@shetkarivlogger 110दिवस 😳🙄🤗🤭🤭आज पासून मोजा 🙏🙏
कोणता महिना येतो ते 🤣🤣🤣
मे महिन्यात कांदे निघतील 👍👍👍
15फेब्रुवारी आणि मार्च मध्ये tempreture बघा एकदा 🤗🤗किती खपाखप वाढेल 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏