Chhagan Bhujbal येवल्यात नॉन बिटेबल, Manoj Jarange Effect संपला | Yeola Vidhan Sabha Result

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 178

  • @marutiaheraher5731
    @marutiaheraher5731 3 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    सर्व मान्य नेता मा, भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन आता पुन्हा नेटाने विकास होणार

    • @MI_MARATHA_YouTubeChannel
      @MI_MARATHA_YouTubeChannel 29 นาทีที่ผ่านมา

      *💥 मराठा समाज...*
      *महायुती सत्तेत आली आणि मराठा समाजासाठी चांगल्या गोष्टी घडल्या...*
      *एक तर मराठा समाजाला मिळालेले SEBC 10% स्वतंत्र आरक्षण आता 5 वर्ष न्यायालयात रद्द होणार नाही, यामुळे मराठा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शासकीय नोकरीमध्ये भरती होतील...*
      *दुसरे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मिळालेल्या कुणबी नोंदी आता रद्द होणार नाहीत...*
      *महायुती मधील दोन पक्षाचे प्रमुख मराठा आहेत, याचा मराठा समाजाला फायदा होईल...*
      *मविआ पेक्षा महायुती मध्ये मराठा आमदारांना प्रतिनिधित्व मिळाले ही मराठा समाजासाठी चांगली बाब आहे...*
      *राहिला प्रश्न म्हणजे मराठा समाजाला 50% च्या आत ओबीसी मधून आरक्षण देण्याचा तर यावर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला नवता... परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जो मराठा समाज कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी मध्ये गेला त्यांना महायुती सरकार आल्याने सुरक्षितता मिळाली आहे...💯*
      *आरे विचार करा जरांगे पाटील यांच्या आंदोलना आगोदर एकही मराठा ओबीसी मध्ये नवता परंतु जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर किती मराठा ओबीसी मध्ये गेला... यासाठी जी राजकीय ताकद पाहिजे होती ती फक्त मराठा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे होती...🔥✌*
      *आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा समाजाकडे हारण्यासाठी काहीही नव्हते कारण मराठा समाजाला आरक्षण पहिल्या पासून नवते... या लढाईत मराठा समाज फक्त जिंकला मंग ते इडब्ल्यूएस आरक्षण असो किंवा एसइबीसी आरक्षण असो किंवा कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी मध्ये गेलेला मराठा कुणबी समाज असो...*
      *महायुती चा विजय म्हणजे ओबीसींचा विजय असूच शकत नाही कारण लोकसभेला महाविकास आघाडीचा विजय हा मराठा समाजाचा विजय नवता...*
      *फक्त ओबीसी आमदारांचा विजय म्हणजे ओबीसींचा विजय...*
      *मराठा आमदारांचा विजय म्हणजे मराठ्यांचा विजय...*
      *आता काढा आकडे आणि मोजा ताकद...*
      *एक मराठा लाख मराठा...✊🚩*

  • @ShantaramDandawate-z4w
    @ShantaramDandawate-z4w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    बुजबळ साहेब आपल मनपुरवक अभिनन्दन आपलेसारखा अभ्यासू नेत्रत्व महाराष्ट्राला मिळाले हे आमचें भाग्य 🙏

  • @sadashivkakad686
    @sadashivkakad686 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    बुलढाणा वरून कमेंट द्वारे छगन भुजबळ साहेबांचे हार्दिक अभिनंदन

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    🌺obc ची 🌺बुलंदी तोफ 🌺भुजबळ साहेब 🌺

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉❤

  • @sarikapaithankar2861
    @sarikapaithankar2861 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    साहेब हार्दिक अभिनंदन🎉🎉

  • @akkshaypanherkar
    @akkshaypanherkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भुजबळ साहेबांचे हार्दिक अभिनंदन जय ज्योती जय क्रांती ❤❤

  • @sagarphule3493
    @sagarphule3493 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    भुजबळ साहेब जिंदाबाद✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @prayagalondhe4052
    @prayagalondhe4052 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आमचे चाणक्य भुजबळ साहेब obc किंग

  • @AmolBhalekar-w7l
    @AmolBhalekar-w7l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    BOSS

  • @vilassalunke4698
    @vilassalunke4698 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    🌹🙏मनोज जरागें हार्दिक अभिनंदन 🙏तुमच्या पाडापाडी, सुपडासाफ, शिवीगाळ, भुजबळ, फडणवीस, यांना दमदाटी यामुळे ओबीसी समाज, दलित, सर्व धर्म, जागे होऊन भुजबळ साहेब, महाराष्ट्र राज्य महायुतीला निवडून दिले,
    जरागें ची माघार, महायुतीला आधार
    माना जरागें च आभार पुढील काळात विधानसभा करा आमदार 🌹🙏🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आदिवासी दलीत मुस्लिम ओबीसी असा सर्वांचाच नेता एकच...भुजबळ साहेब🎉🎉🎉

    • @konkan145
      @konkan145 37 นาทีที่ผ่านมา

      आदिवासी दलीत आणि मुस्लिम लोकांना BJP RSS च राजकारण पटतो का पटत असेल तर लोकशाही धोक्यात आहे अस बोंबलत फिरू नका.

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 37 นาทีที่ผ่านมา +1

    Lahan lahan garib samajacha ekmev neta ❤

  • @VilasMandilek
    @VilasMandilek 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    भुजबळ साहेब विजय असो

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अभिनंदन भुजबळ साहेब. 🎉🎉🎉

  • @proudtobeindian7514
    @proudtobeindian7514 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भुजबळ साहेबांना खूप खूप शुभेच्छा❤❤

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जयभीम साहेब, अभिनंदन.

  • @NandkishorUdavant
    @NandkishorUdavant ชั่วโมงที่ผ่านมา +3

    येवला आणि नाशिकची शान राखली जय हिंद जय महाराष्ट्र साहेब जिंदाबाद महायुती

  • @pravinbade8725
    @pravinbade8725 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    बिग बॉस छगन भुजबळ साहेब आहे

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आमचे ओबीसीं चे नेते भुजबळ साहेब जिंदाबाद....जय ओबीसी

  • @SanketBagul-sd9eg
    @SanketBagul-sd9eg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    नेता बहुजनांचा नेता बहुगुणांचा 🎉❤

  • @RekhaAnarthe
    @RekhaAnarthe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूप खूप अभिनंदन साहेब🎉🎉

  • @ashokvayse7546
    @ashokvayse7546 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एकच पर्व ओबीसी सर्व किंग मेकर

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhad 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भुजबळ साहेब विजय आमचा ओबीसी नेता भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @DattaBaBuroGavitre
    @DattaBaBuroGavitre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    ओबीसी किग भुजबळ साहेब येवलयाचे आमदार झालयाबदल धनयवाद

  • @User96942
    @User96942 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन

  • @akshaynale3671
    @akshaynale3671 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अभिनंदन साहेब

  • @Gitanjalijejurkar567
    @Gitanjalijejurkar567 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations saheb

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    *सर्वत्र EVM विजयी झाले आम्हाला नका शिकाऊ..* 😂😂😂😂😂

    • @PANDAKING5001
      @PANDAKING5001 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      फार वाईट वाटले वाट त तुला😂

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Dhorache 🐄 MATAN MUBARAK SAGE SOYRE 👳💚💚💚💚💚.
      Ek jatiwadi Lakh Jatiwadi.
      Maharashtra konty 1 jaticha nahi .

    • @EE-ElectricalEngineer
      @EE-ElectricalEngineer 17 นาทีที่ผ่านมา

      Tujhi aali muslim sodat disli hoti patil jara bagh ghari jaun neat😂😂

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 10 นาทีที่ผ่านมา

      @@shubham_deokar_patil. patil Tuza Halala zhala vatte

  • @भाऊ-dn8pq
    @भाऊ-dn8pq 23 นาทีที่ผ่านมา

    साताऱ्यातून भुजबळ साहेबांचे हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolkhote9660
    @amolkhote9660 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अभिनंदन OBC नेते

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhad 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय ओबीसी जय भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @suniljadhav3273
    @suniljadhav3273 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओबीसी किंग

  • @shravaneemisalshorts7148
    @shravaneemisalshorts7148 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jai bhim Saheb, abhinandan

  • @RekhaAnarthe
    @RekhaAnarthe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @gkfunn7913
    @gkfunn7913 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हार्दिक शुभकामनाएं भुजबल साहेब

  • @truptiubale29
    @truptiubale29 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    विजयी भव

  • @tejas7133
    @tejas7133 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Ata काही म्हणा 😂😂😂 Bhujbal जिंकला ❤❤❤❤❤❤

  • @pawaljm3416
    @pawaljm3416 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन

  • @JayJijauJayShivray007
    @JayJijauJayShivray007 37 นาทีที่ผ่านมา

    भुजबळ साहेब 🙏🙏

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Cm बनवा एक माळी लाख माळी

    • @nikhil98157
      @nikhil98157 55 นาทีที่ผ่านมา +3

      Fake id vrun ky bolto😂😂 mi swata mali aahe pn ekch parv obc sarv

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब जिंदाबाद !

  • @omnamahshivay5279
    @omnamahshivay5279 4 นาทีที่ผ่านมา

    येवल्याच्या जनतेने विकासाला मतदान केलेले आहे. शेवटी जीवन जगत असताना आपल्याला मूलभूत सुविधांची गरज भासते त्या सुविधा मिळाल्या म्हणजे बस झालं त्यामुळे साहेबांनी येवल्याचा भरपूर विकास केलेला आहे. आणि इथून पुढेही ते सर्वांना सोबत घेऊन विकास करतील यात शंकाच नाही. साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao5083 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhujbal saheb yevala King..

  • @mahadukhairnar1298
    @mahadukhairnar1298 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकच पर्व भुजबल

  • @my8818
    @my8818 39 นาทีที่ผ่านมา

    मनोज जरागे पाटील🎉

  • @shamkantjagannathbagul4168
    @shamkantjagannathbagul4168 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाप तो बाप रहेगा जय ओ बी सी

  • @prabhakaraswale694
    @prabhakaraswale694 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या जातीय वादी मराठा समाज्याला चागलिच चपराक आहे मराठे म्हणून फक्त तुमीच एकजुट होऊ शकता का आम्ही पण ठरवले होते आपण सर्व मागासवर्गीय समाज एक गठा भुजबळ साहेबाच्या पाठी उभे राहून यांना दाखवून देऊ मागासवर्गीय यांची ताकत आणि ती दाखवून दिली पण

    • @RahulSatav191
      @RahulSatav191 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठा सामाज आधी चांगला होता पण ह्या जरांड्यानी त्यांना शेंबूडीच्या झाडावर चढवल

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओबीसीचा ढाण्या वाघ भुजबळ साहेब.

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओ बी सी किंग भुजबळ साहेब जिंदाबाद ❤❤

  • @maheshraut7025
    @maheshraut7025 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    🎉🎉🎉

  • @akkshaypanherkar
    @akkshaypanherkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चालले होते भुजबळ साहेबांना पाडायला साहेबांनी जरांगे सोबत सगळ्यांनाच पाडलं😂😂😂

    • @kapilnigal7360
      @kapilnigal7360 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Yedgandya NASHIK MADHUN HAKALLA TYALA ANI MUMBAI MADHUN PADLA ..
      YEVALA AAYTA PAWAR NE WEAK MEMBER DILA

    • @hindustva........3081
      @hindustva........3081 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 shamya......aahe mag
      Tu

  • @rajkadveofficail9807
    @rajkadveofficail9807 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जारांगे phel capti king

  • @ganeshhivarkar3939
    @ganeshhivarkar3939 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन......

  • @yogeshchaure1769
    @yogeshchaure1769 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right

  • @VilasGaikwad-xl5hf
    @VilasGaikwad-xl5hf 55 นาทีที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kishorbendmali3129
    @kishorbendmali3129 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ओ बीसी.चा आवाज भुजबळसाहेब.

  • @rahulbhujbal898
    @rahulbhujbal898 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jai obc

  • @riderfactory
    @riderfactory ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ बोलते , सबको कोलते 🔥🔥🔥🔥

  • @janardhanthube87
    @janardhanthube87 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खऱ्या अर्थाने ईव्हीएम चे धन्यवाद

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange ชั่วโมงที่ผ่านมา

      Dhorache 🐄 MATAN MUBARAK SAGE SOYRE 👳💚💚💚.
      sajjad chi gand dhuva ata😂😂😂😂.
      Ek JATIWADI lakh Jatiwadi.

    • @JagdishAher-h7n
      @JagdishAher-h7n 38 นาทีที่ผ่านมา

      Nandgaola bhujbal padle bhau

    • @EE-ElectricalEngineer
      @EE-ElectricalEngineer 16 นาทีที่ผ่านมา

      Aani maratha aani muslim anti hindu aahet😂😂

  • @banduraykar4796
    @banduraykar4796 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबीसी किंग👑👑💐💐

  • @rajwaghamare229
    @rajwaghamare229 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    OBC king Only Bhujbal saheb

  • @SwapnilMandlik-k3w
    @SwapnilMandlik-k3w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bhujbal saheb❤

  • @guddisonawane3488
    @guddisonawane3488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओबीसी जिंदाबाद

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    purn maharastr aplya pathishi. Ahe only bhujbal saheb

  • @ShivajiMaind-bb2in
    @ShivajiMaind-bb2in 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पत्रकार साहेब तुम्ही विश्लेषण करतांना म्हणताय की भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोधाची भुमिका घेतली असे विश्लेषण योग्य नाही. त्यांनी फक्त आरक्षण ओबीसी तून नको वेगळं द्या ही भुमिका आहे आणि ते मराठा समाजाच्या हिताचेच आहे.

  • @Nashiker
    @Nashiker 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मराठा समाजाने भूजबळांना पाठिंबा

  • @bhausahebdeokar6388
    @bhausahebdeokar6388 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhujbal shahebanche hardik abhinandan

  • @bj1710
    @bj1710 2 นาทีที่ผ่านมา +1

    Jai OBC 🚩🙏🙏🚩

  • @rahulupase67
    @rahulupase67 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🎉🎉🎉🎉

  • @shilpashinde6576
    @shilpashinde6576 37 นาทีที่ผ่านมา

    कोणताही सुशिक्षित आणि जागृत समाज हा विकासाला महत्व देतो, जातीयवादाला नाही.

  • @SamadhanGaikwad-x1j
    @SamadhanGaikwad-x1j ชั่วโมงที่ผ่านมา

    Boss bhujbal saheb

  • @RahulSatav191
    @RahulSatav191 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक जरांगा लाख बेवडा😂😂

  • @SandhyaChavan-m8x
    @SandhyaChavan-m8x 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लय भारी.👍👍👍👍🙏

  • @jayaramjadhav410
    @jayaramjadhav410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व obc समाज न ठरवले होते onli साहेब

  • @HDG25
    @HDG25 ชั่วโมงที่ผ่านมา

    आस होऊच शकत नाही हा सगळा evm चां खेळ आहे, प्रत्येकाला आश्चर्य होतंय

  • @The_VST
    @The_VST 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे जिरलिका

  • @चौकाचौफेर
    @चौकाचौफेर ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gakomti3281
    @gakomti3281 3 นาทีที่ผ่านมา

    बाजप निवडून फक्त्त जरागे पाटिल मूळे आली कारण पाटलाच्या जातीं वादी स्वभाव मुळे obc व इतर जाती एकत्र येउन बिज़ीपी माग उभी रहिली हेचं सत्य आहॆ.

  • @ajaymali6304
    @ajaymali6304 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉🎉

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 3 นาทีที่ผ่านมา

    मन्या चा दुसरा बाप भुजबळ साहेब 💪💪💪💪

  • @ShreyasGaikwad-e4e
    @ShreyasGaikwad-e4e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤😊

  • @AmolBansode-1010
    @AmolBansode-1010 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    King 👑

  • @nagendragiri9229
    @nagendragiri9229 2 นาทีที่ผ่านมา

    अहो जरांगे साहेब सुपडा साफ तर काँग्रेस आघाडीचा झाला

  • @kailaskanade2779
    @kailaskanade2779 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबिसी एकच नेता होता आनी तेही जरांगे पाडव्याच्या मागे होता एकजुट ओ बी सी ने दाखऊन दिली

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
    @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Vvm ची कृपा

  • @ganeshnagare6893
    @ganeshnagare6893 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Boss

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn ชั่วโมงที่ผ่านมา

    कशाला सांगता पैशावर सर्व तमाशा केला तुम्ही 400 कोटी चा टारगेट सब समाज बिग गया आता शेतकरी सुखी होईल कापूस 12,000 सोयाबीन 10,000 शेतकरीला अच्छे दिवस येणार आता

  • @bapuraoborate365
    @bapuraoborate365 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujbal is don

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 38 นาทีที่ผ่านมา

    Mehkar jilhà buldhanà hardik abhinandañ

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे चे आव्हान भुजबळ साहेब यांनी दमदार पणे कडेलोट केली.अडाणी जरांगेला शरद पवार यांनी शक्ती देवून राज्यात दहशत, दादागिरी, जाळपोळ चा उच्छाद माजला.. पवार याना जनतेने धडा शिकवला

  • @avinashrathod8564
    @avinashrathod8564 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jarange ajj 90 marun zopel😂😂

  • @The_VST
    @The_VST 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताकतिने पाडा म्हनानारा कुठं गेला

  • @ajitbhalekar8078
    @ajitbhalekar8078 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bahubal saheb king 👑

  • @Sanket_pawar.024
    @Sanket_pawar.024 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक नंबर नेता आहे भुजबळ साहेब

  • @hanumantnimbalkar-oi3cg
    @hanumantnimbalkar-oi3cg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Jara ge kiratan band kara

  • @digifarm8187
    @digifarm8187 ชั่วโมงที่ผ่านมา

    शांतता। संयम। कार्यक्रम

  • @abhimnugore-fb8ib
    @abhimnugore-fb8ib 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    इविएम मशीन गड़बड़ी करूण छगया निवडून आला

    • @MHMAYURSHORTS
      @MHMAYURSHORTS 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      जलने वाले यही कहेंगे 😂❤

    • @User96942
      @User96942 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      जरांगेच चोखत बस आता

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जरांगे संपला हे सिध्द करून साहेबांचा विजय, फक्त भुजबळ साहेब

  • @saurabhpatil767
    @saurabhpatil767 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Yeolyat Loka Vikas baghun matdan kartat Jat baghun nahi
    Jatiwadi vichar asnarya lokanna aaj jantenich Uttar dile
    Maratha samajane dekhil Bhujbal Sahebanna vijayi kele ahe karan je pn pani ani vikas sahebanni aanla te sarva samajasathi ahe eka jatisathi navhata