खुप खुप छान खुप शुभेच्छा आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील हास्य कलाकार आणि हास्य नट खुप आहेत पण लक्ष्मीकांत बेर्डे सारखं होणे शक्य नाही.त्यांना विसरणे म्हणजे हा आपल्या चित्रपट सृष्टी चा अवमान आहे. चला हवा येऊदा ला खुप खुप शुभेच्छा निलेश साबळे आणि सर्पूण टीम ला मनापासून शुभेच्छा ❤❤
अतिशय रसाळ सुंदर,हाशय, विनोदाकडून अंतर्मुख करणारा कार्यक्रम, सादर करणारे सर्व कलाकार अफलातून आहेत. भाऊ कदम, फारच छान,,, श्रेया बुगडे अष्टपैलू अभिनेत्री सर्वच मस्त डॉ.निलेश साबळे प्रतिभासंपन्न लेखक खूप शुभेच्छा
पाटीलकिचा एवढा माज असणे , बरे नव्हे समजले.... सैराट मधे पाटलाची मुलगी दाखवली हाच राग आहे तुम्हा लोकांचा. नशीब तुमचे की नागराज नी मुलगा कोळयाचा दाखवला आहे. महार-मांगाचा दाखवला असता तर तुम्ही गावोगाव त्यांची घरे पेटावली असती. आरे किती वेळा पाटलाचाच मुलगा दाखवावा???? हा बदल स्विकारा आता तुम्ही... जर मुलगा कलेक्टर असेल ना तर तो तुम्हाला चालेल कारण सत्ता, संपत्ति,व अधिकार असतात त्याच्याकडे म्हणून.... सैराट मधे काय वाइट दाखवले आहे ? जय संविधान जय भारत....
Thnku झी मराठी तुमी प्रत्येक आठवडयला चला हवा येऊ द्या दाखवता खूप माझ्या येते चला हवा येऊ द्या मुले आमचं पूर्ण कुटुंब एकत्र येत फुल्ल धमाल करतो हसून हसून l love u😘😘😘😘
Ho barobar ahe mi pan kahi divas khoop tension made rahat hoto pan jyaveli ha chala hawa yeudya episode pahat ahe tyapasun khoop khush ahe thanks Tim. .. .
खूप हास्य कलाकार आणि खूप हास्य नट आहेत पण लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या या नावाला विसरणे कठीण आहे माफी मागतो मी कॉमेडी च्या देवाला एकेरी नावाने बोलोय🙏🙏
संजय दादा एकदम फ्रिज स्टाईल मधी मनमोकळे पणाने हसतात मि मनापासून त्यांचा फॅन आहे मि जर कधी झोपेतून जाग आली कि मि संजय दादासारखा हसतो आणी घरातिल जागे झाले कि बाबा वेडे झाले असे बोलतात 😅😅
😥😥😥 we are proud on your dad ...... to say.. sun...... your dad is absulatly legand...... still we can't Miss Doordarshan...... Gajuraa & So many darams...thethar ....... Shate shate Pranam lakshaa sir.... Missing your dad......we don't forget.....at all ....🙏🙏🙏🙏🙏🙏 .......
विनोदी अभिनेता हा आपला, आपल्या मनाजवळचा वाटतो तो नेहमीच! कारण प्रतिकूल परिस्थितीत त्याचा अभिनय बघून खळखळून हसायला होतं,त्याने मन हलकं होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. 😊👌
लक्ष्मीकांत बेर्डे याणा मानाचा मुजरा 🎉🎉🎉
डॉ निलेश साबळे सर खूप छान 🌹🌹🌹
आमचा आवडता अभिनेता लक्ष्या ला
मनाचा मुजरा.🙏🙏🙏🙏
खुप खुप छान खुप शुभेच्छा आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील हास्य कलाकार आणि हास्य नट खुप आहेत पण लक्ष्मीकांत बेर्डे सारखं होणे शक्य नाही.त्यांना विसरणे म्हणजे हा आपल्या चित्रपट सृष्टी चा अवमान आहे. चला हवा येऊदा ला खुप खुप शुभेच्छा निलेश साबळे आणि सर्पूण टीम ला मनापासून शुभेच्छा ❤❤
अतिशय रसाळ सुंदर,हाशय, विनोदाकडून अंतर्मुख करणारा कार्यक्रम, सादर करणारे सर्व कलाकार अफलातून आहेत.
भाऊ कदम, फारच छान,,, श्रेया बुगडे अष्टपैलू अभिनेत्री सर्वच मस्त डॉ.निलेश साबळे प्रतिभासंपन्न लेखक
खूप शुभेच्छा
कलाकारांना मानाचा मूजरा💖💖
एवढ्या दिग्दर्शन आणि प्रोड्युसर मध्ये नागराज मंजुळे सरांना त्यांच्या कर्तुत्वा मुळे मान आहे. 🏆🥳
10:00 आशा बायको मिळेल पाहिजे.....🤭🤭👌👌👌😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😉😉😉😉
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार.
इथेच बघायचं सर साबळे सर मराठी माणसं स्वाभिमान
Miss u लक्ष्मीकांत मामा 😢😢
आमचा आवडता अभिनेता लक्ष्या ला
मनाचा मुजरा.
Dr. Nilesh ji Sable 🙏.,
This Episode means very
Super duper hit show. Wow
Very wonderful!! Thanks for
All CHYD TEAM. Namaste 🙏
Miss u lakshmikant sir 😫😫
मी आता 17:04:2019 पासुन हॉस्पिटल मध्ये आहे माझ्या पाहाच दोन बोट कापले खुप त्रास होते पन मि विङीव पाहुन माझा त्रास होत नाही all team thank you
Very nice Khup chan vatte
लवकर ठीक हो भाऊ
Super👌👌👌👌महाराष्ट्र ची शान आहे हवं येऊ द्या सुपर
खूपच छान कार्यक्रम आहे🍫🍫🍫🍫🍫👌👌👌👌👌👌👌👌🍨🍨🍨🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
कोकणात तर सगळे लोक बघतात चला हवा येऊ द्या 😘😘😘😘😘
नागराज हा मराठी सिनेमाला टर्निंग पॉइंट देणारा आहे.
मग घे उडवून ...
पाटीलकिचा एवढा माज असणे ,
बरे नव्हे समजले....
सैराट मधे पाटलाची मुलगी दाखवली हाच राग आहे तुम्हा लोकांचा. नशीब तुमचे की नागराज नी मुलगा कोळयाचा दाखवला आहे. महार-मांगाचा दाखवला असता तर तुम्ही गावोगाव त्यांची घरे पेटावली असती.
आरे किती वेळा पाटलाचाच मुलगा दाखवावा????
हा बदल स्विकारा आता तुम्ही...
जर मुलगा कलेक्टर असेल ना तर तो तुम्हाला चालेल कारण सत्ता, संपत्ति,व अधिकार असतात त्याच्याकडे म्हणून....
सैराट मधे काय वाइट दाखवले आहे ?
जय संविधान जय भारत....
Natrang (2009) and swash movie ni marathi cinema turning points dila.
Thanks TH-cam tumhi ha zee tokies varcha show full dhakwala
साधारण रोज रात्री ९ ते झोपेपर्यंत मी चला हवा येवू द्या पाहतो
आणि बऱ्याचदा मी रात्री १२ नंतर झोपतो....
खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे.
रेव्हू678अौ
She resembles kannada anchor Anushree
Nagraj manjule yancha laughter sceen toch toch ka paste kelay
विनोदाचा खरा बादशहा फक्त आणि फक्त अशोक सराफ बस्स
chala hawa yeu dya 😘😘😘😘
2023 again
भन्नाट कार्यक्रम आहे .. साबळे टीम
…...खरंच अरविंद जगताप खूप छान लिहितात
Doctor fakt mara😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan thake you🙏🙏🙏🙏🎯🎯🎯🎯❤❤❤❤❤
Kushal Badrike 😂😁😂
Sagar dada mi tuza khup mota fan ahe😍😍
My favourite Nagaraj......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
One and Only Nagaraj....✌️✌️✌️✌️👍👍👊👊🤙🤘🤘🤘
Tanavmukt karnare sarvch dr. Aahet tumchi purn team
नागराज सर सैराट 2 काढा राव कडडडकलय सर....
खुप छान आहे😂😂🙏 कार्यक्रम
Mi tar roj jevan karta na bagto nahi tar mala jevan pan god nahi lagt jevtana bagitle nhi tar
Chala hawa yeudya sarvat sundar karekram ahe old best
Love you nagraj sir
You are great
Comedy starts from 😂😂 1:13 and ends 17:24 here👍
Nilesh Bering mast pakdto yaar tu
Great 😃😃😃😃😃😃
Thnku झी मराठी तुमी प्रत्येक आठवडयला चला हवा येऊ द्या दाखवता खूप माझ्या येते चला हवा येऊ द्या मुले आमचं पूर्ण कुटुंब एकत्र येत फुल्ल धमाल करतो हसून हसून l love u😘😘😘😘
Super great kalakar sagale Chan ek number dhamaal
Ho barobar ahe mi pan kahi divas khoop tension made rahat hoto pan jyaveli ha chala hawa yeudya episode pahat ahe tyapasun khoop khush ahe thanks Tim. .. .
Lvu😘😘chala hava yeu dya
खूप हास्य कलाकार आणि खूप हास्य नट आहेत पण लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या या नावाला विसरणे कठीण आहे माफी मागतो मी कॉमेडी च्या देवाला एकेरी नावाने बोलोय🙏🙏
ल म मग एमएमनवबवघववलघवभगळगग्गगळग्ग वच
@@rushikeshjamghare3954 00
BB😂
११ााााााााााौाौ६ौौ११ीौ.ब
@@snehlatajagnade2847 काय बोलता काहीच नाही समजलं
खूपच छान❤❤
Full Episode Sathi Dhanyavad
👌👍 पत्र साठी
punjabi movie cha naav ( Ramta jogi )
400 वे भागाच्या बद्दल हार्दिक अभिनंदन
Nilesh sable as nagraj sir great
खूपच छान पोस्टमन काका पत्रं खूप खूप छान
Hatts Of...Team..Hawa.........
....great Ahat..Tumhii.....
Saglech...Lay..Bharii
मला कोणी विचारल कि तुम्हाला शारूकखान किवां भाऊ कदम भेटायचं असेल तर कोण आवडेल मला भाऊ कदम
Khup dole bharun aale.shabad apure aahet.bhav vyakat karayla.tumha sarvanna Salam 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️💐👌👌👌👌👌
चला हवा येऊ द्या .....संपूर्ण टीम ला तेंडल्या टीम कडून खूप खूप शुभेच्या.. .. आणि सर्वांचं अभिनंदन..
Thank u so much zee marati all episod saati
Nilesh sir u r simply jjieanious
😙😙😢😢खरे आहे 😨👌👌
Zee Marathi Thanx for uploading episode
,पुन्हा पोस्टकाका येतील का
Nice mimicry Nilesh Sable
Dr. Sable is very good comedian.
Very good program
Tumi sarv manani chagle hayet tya Mule
Tumi kahi kara chaglech honar
Khup khup abhinandan
आईला कोण कोण unlike करतंय रे उगीच
❤️❤️love u❤️❤️
Sairat dabbing kannada movi ಮನಸ್ಸು ಮಲ್ಲಿಗೆ nagaraj sir super movi sairat congratulations sir vijayapura
I'm also from vijayapura bro
200 व्या भागात आनंद इंगळे सिद्धार्थ प्रसाद यांनी जी कॉमेडी केली ती कोणालाही जमणार नाही.
किती वेळा प्रेक्षकांची तीच तीच प्रतिक्रिया दाखवणार, कंटाळा येतो पाहाताना. स्टेज वर कॅमेरा स्थिर ठेवला तर बरे होईल.
Yyyyytyyyyyytttyyyyyytty5tttttyyy
Haa na bhenchod editor chutiya ahe
Naka baght jau bhau
मराठी मानसांना मानाचा मुजरा
सर्वांचे मनःपर्वक अभिनंदन आणि आभार
गहिराती बेर्डे पेक्षा सुंदर dance केला, नीलेश ने...21:00
सुदंर पत्र वाचन
Sir mi roj zope prent chala hawayeudya bghto sorry to say b,cos I'm late
Khup Chan program
Nagraj manjle hastana ekch scene pratyek veli dakhvtate
किती छान पत्र लिहल आहे.
अप्रतिम..
Rohan Jagtap Mike
Laughter cha scene pravin tarde aani nagraj manjule parat repeat kelyasarakh vatatay
चांगला शो आहे
मानाचा मुजरा लक्ष्मी कांत सर
संजय दादा एकदम फ्रिज स्टाईल मधी मनमोकळे पणाने हसतात मि मनापासून त्यांचा फॅन आहे मि जर कधी झोपेतून जाग आली कि मि संजय दादासारखा हसतो आणी घरातिल जागे झाले कि बाबा वेडे झाले असे बोलतात 😅😅
Nice
🙏🙏🙏🙏💘challa hava👍👍💪
मी रोज बघतो
Nagrajsir you are great sir
66
😥😥😥 we are proud on your dad ...... to say.. sun...... your dad is absulatly legand...... still we can't Miss Doordarshan...... Gajuraa
& So many darams...thethar .......
Shate shate Pranam lakshaa sir....
Missing your dad......we don't forget.....at all ....🙏🙏🙏🙏🙏🙏
.......
Kushal navache Nat bhari ahet
1 dum 👍😊😊😊
Mst 😂😂😂😂
Nishabda arvind sir manapasun Abhinandan Mujra
Doctor 😂😂
🙏🙏🙏
खुप सुंदर.
पत्र तर अप्रतिम होते.
Very nice
Khup chhan patr aahe arvind sir god bless u
Marathi is great........ salute
24:14 emotional, u captured bharat bhau
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
लक्ष्मीकांत बेर्डे होणे शक्य नाही
चला हवा येउद्याचे full episode का upload करत नाही तुम्ही ..........
My fevaret show Chala Hawa yeu dya
Khup chan, Excellent 👍👌
विनोदी अभिनेता हा आपला, आपल्या मनाजवळचा वाटतो तो नेहमीच! कारण प्रतिकूल परिस्थितीत त्याचा अभिनय बघून खळखळून हसायला होतं,त्याने मन हलकं होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. 😊👌
😊
u guys are doing superb job ever....really it's harder to make smile any person who is hurted ......!!!! love you hawa yeudya...keep it up