*मराठा समाजाची फसवणूक* १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे!!
EWS ची मागणी कोणी केली होती EWS साठी कायदा करून आरक्षण लागू केले मराठा समाजाची 30 वर्षापासून मागणी असतांना दिले नाही . मराठा समाजाची सरसकट OBC मधूनची मागणी आहे . तेच OBC आरक्षण दया .
मराठा समाज सोडून इतरांना दिलेल्या आरक्षणाचे किती पुरावे घेतले आत्तापर्यंतच्या सर्व सरकारनी हे सांगा पाटील साहेब? मराठा समाजाला आतापर्यंत सर्व पक्षांनी मतांसाठी आणि राजकारणासाठी वापर केला एवढंच?
दादा एक वर्ष झाले तूम्ही सत्ता चालवता आजूक आरक्षण देण्यासाठी मार्ग सापडत नाही कस काय एका राञीतून पक्ष फोडून सरकार बनवता येते हे बर जमत एक मराठा कोठी मराठा
Sorry ते EBC( SBC nahi )आरक्षण हे पूर्ण भारतात सवर्ण आरक्षण म्हणून लोकसभा नि राज्य सभेत पूर्ण बहुमताने पास झाले आहें त्याला कोर्ट पण काही करू शकत नाही आणि हा एक कायदा झाला आहें. याला काढायला 3/4 मेजॉरिटी लागेल जे होणार नाही
भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷
बीजेपी पाडा, 100%
संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज जरंगे पाटील सोबत आहेत
एक मराठा लाख मराठा 🚩 सदैव जरांगे पाटलांसोबत 🚩🚩
😊😊
सदैव जराडे सोबत
चंद्रकांत पाटील एसीबीसी आरक्षण कसे टिकणार जे लोकसंख्येच्या बाहेर चालले ते आरक्षण कसे टिकणार याचे उत्तर द्या
*मराठा समाजाची फसवणूक*
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
13 टक्के SC लोकसंख्या +
7 टक्के ST लोकसंख्या +
2 टक्के SBC लोकसंख्या+
12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
=TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे!!
🎉 बरोबरच आहे
मराठा समाजाला 50% टक्केच्या आत द्या.वरील 10% आरक्षण ही मागणी नाही.नसता मराठा समाज 100% भाजपला घरी पाठविल्या शिवाय गप्प बसणार नाही.
कोणी काहीही म्हणतील पण मागणी आमची OBC मधूनच मागणी आहे Ews नाही .
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लाईव्ह बैठक दाखवा, पळवाटा शोधून काढु नका शंका घेऊ नका महागात पडेल, तुम्ही घरला जाणार
कोण प्रतिनिधी पाठवले जारांगे पाटील यांनी नाव जाहीर करा
खांदेश, विदर्भातील सापडलेल्या नोंदी सरकार सांगते.
मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील सापडलेल्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय घोषीत करा.सापडलेल्या नोंदीच्या याद्या तहसिल कार्यालयात लावा.
पाटील म्हणतील तेच होणार
आता ग्रह मंत्यांनि हे पूढे घातले चंद्रचूर
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
तू किती डाव खेळा जरांगे पाटील ट्रॅक्टर भारी भरम हे तुम्ही नक्षत्र राहू दे
काहीही देवू नका पाटील तुम्ही घरी बसा तेव्हा याची झळ बसल्यावर समजेल
चंदू,देसाई आता दिशाभूल बंद करा... 😂😂
फक्त घोषणांचा पाऊस बंद करा.
EWS ची मागणी कोणी केली होती EWS साठी कायदा करून आरक्षण लागू केले मराठा समाजाची 30 वर्षापासून मागणी असतांना दिले नाही . मराठा समाजाची सरसकट OBC मधूनची मागणी आहे . तेच OBC आरक्षण दया .
अहो, आरक्षण टिकलं नाही याला शासनच जबाबदार ना ? कसं काय लोक हे राज्य चालवतात.. समजत नाही.
सगळे अमित शहा. देवेंद्र फडणवीस. च्या दावणीचे. बैल आहेत. देवेंद्र जी.जी.जी.जी. घरी घेऊन जा.
त्वा बाप शरद पवार कांग्रेस वाले आहे ना ईटलि चे बाप ढवळे 😂
चंपा बनवाबनवी आम्ही मनेज जरांगे पाटील यांच्या माघे आहे
मनोज दादा पहिल्या दिवसा पासून हेच सांगत आहेत..
अशी ही बनवा बनवी
Maratha is in 30%obc reservation only.
मराठा समाज सोडून इतरांना दिलेल्या आरक्षणाचे किती पुरावे घेतले आत्तापर्यंतच्या सर्व सरकारनी हे सांगा पाटील साहेब? मराठा समाजाला आतापर्यंत सर्व पक्षांनी मतांसाठी आणि राजकारणासाठी वापर केला एवढंच?
पटिल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪
Only patil
निवडणूक आली कि यांना आरक्षण सुचतं😂
गॅझेट लागु करा
50% च्या आत म्हणजेच OBC मधून च पाहिजे
गप रे 😂
Ho ❤️❤️❤️👌
Obc paije
मराठा समाजाला 50% च्या आतून आरक्षण पाहिजे समोर काही बोलू नये ते पण ओबीसी त
संयम,निकाल,सुपडा साफ...
अबकी बार 200 पार...
50 टक्केच्या वर दिलेले आरक्षण कोर्टात टिकत नाही
EWS नको
मराठा समाजाला Ews नको OBC मधून पाहिजे .
Maratha must be included in obc as obc(SEBC) only. Kunbi is already in obc. Otherwise Maha aghadi, Maha uti will not be in power.
दादा एक वर्ष झाले तूम्ही सत्ता चालवता आजूक आरक्षण देण्यासाठी मार्ग सापडत नाही कस काय एका राञीतून पक्ष फोडून सरकार बनवता येते हे बर जमत एक मराठा कोठी मराठा
तुम्ही आम्हाला टीकणार आरक्षण देऊ शकणार नाही बस आता
टोलवाटोलवी बंद करा
50%च्या आत तेही ओबितुन घेणार
या वेळी मतदानन तुम्हाला नाहीच्
तुम्ही घरी जाऊ आता
Champa khot bolu nakos
बनवाबनवी करतायय
चंदृकांत पाटिलसाहेब तुमी पुरवीसारखे खेल आता बंद करा मराठयाना ओबिसीमधुनच आरक्षण पाहिजे आणी ते आमी घेणारच नसता पाटिल साहेब मनतील तसेच आमि करणार
Hech madhedund nete martyanla Kay bi papach arkshen denar
Savdan
Bjp to gayee. आणता honar
एसीबीसी आरक्षणाची आमची मागणी होती का
ते नाही सगळे पैसे खाल्लेले अवलंबत आहेत तुम्ही सांगा आणि मराठी या का ते खानदानी मराठा आहे तो मराठाच लढतो ना खानदानी मराठा आहे
EWS आरक्षण योग्य आहें.. त्यात मराठवाडा चे सर्व लोकं येतात. केंद्रात पण फायदा होईल. भ्रह्मण आणि मराठा समाज यात उरतो आणि फायदा होतो
एसीबीसी आरक्षण लोकसंख्येच्या बाहेर आहे तो टिकणार नाही
मग sebc आरक्षण केंद्र त न देता येत नहीं का sebc आरक्षण केंद्रतन मागा ना मग
Sorry ते EBC( SBC nahi )आरक्षण हे पूर्ण भारतात सवर्ण आरक्षण म्हणून लोकसभा नि राज्य सभेत पूर्ण बहुमताने पास झाले आहें त्याला कोर्ट पण काही करू शकत नाही आणि हा एक कायदा झाला आहें. याला काढायला 3/4 मेजॉरिटी लागेल जे होणार नाही
@@MohanDashrathe sorry EWS
@@ashwinisavalagi8326 sorry EWS
अरे बैला मागची कॅसेट काय घासू लागला काहीतरी नवीन सांग ना
एसी बीसी नको नाव घेऊ ते टिकत नाही नको नाटक करू चंदु काका
Kunbi pahije tiku he golmal zale obc mdun tiknare dene
किती वेळा तेच बोलत आहे
लाड तुझे लयच लाड चालुयत बाबा 😂😂😂😂
Naka deu OBC nadhun.bagha maratha Kasi tumchi vat lawto yenarya vidhan sabhe la. Loksabha peksha bekar zarka denar
Mithun jarange Aaik Satya Kay Asty
Tumi manane ghalvle ani dusre dile kay pan sangu naka dada
ब
चंद्रकांत पाटील बरोबर बोलत आहे आता जंरांगे पाटील यांनी जरा विचार करून गप्प बसायला हावे EWS थोडं मिळाले तरी ठीक आहे
चूक
No