शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती || Gmc Nagpur Bharti gat d || गट ड भरती 680 पदे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...........
    आपण इथं अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने शिकणार आहोत.तुम्ही जास्तीत जास्त मला सहकार्य करा मी तुम्हाला चांगल्यात चांगलं शिवकवेल ह्या मध्ये काहीही शंका नाही. आलात तर चॅनेल ला सबस्क्राईब करा.आणि चांगलं सोप्या पद्धतीने शिका.
    तुम्हाला आपल्या चॅनेल वर : जनरल नॉलेज , मराठी व्याकरण , गणित , बुद्धिमत्ता , महाराष्ट्राचा इतिहास , भूगोल ,अर्थशात्र , राज्यशात्र आणि चालू घडामोडी ह्या संपूर्ण विषयाचा पुरेपूर सोप्यात सोप्या भाषेत व अतिशय मजेदारपणे शिकायला भेटणार आहे .
    खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनेल सुद्धा जॉईन करून घ्या आपण येथे रोज एक प्रश्नपत्रिका सोडवून सर्व जास्त गन प्राप्त विद्यार्थ्यांचा मेरिट नुसार TH-cam वर त्यांचा फोटो आणि त्यांचे नाव घेऊन त्यांचा सत्कार करत असतो तर लगेच चॅनेल जॉईन करून घ्या
    : t.me/abhishekb...
    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती || Gmc Nagpur Bharti gat d || गट ड भरती 680 पदे | #gmc #1k
    ‪@rvdacademy6603‬ ‪@smbpreparation1874‬ ‪@ShikshaMantra2M‬

ความคิดเห็น • 60