ही प्रिया किल्लेदाराच्या घरात नकोच कारण सायली खर्च किल्लेदारांची मुलगी आहे हिला हाकला ही किल्लेदारांची संपत्ती उधळले तो नागराज पण सामील आहे महिपत शिखरेला हे दोघे सामील आहे
Priya tikande maja karte ti koti asuan sudha Ani kari Sahil mat trace kadte manji kotala nay nahi munn sangte pl to aata tumcha episode band karapl pl please
अरे हे तर प्रत्येक मालिकेचे कर्तव्यच आहे बायकोला घराबाहेर काढणे. ही तर सगळ्या फॅमिली मालिकेची रीतच बनली आहे त्यात नवीन काय. काहीतरी विषय पाहिजे होता ना.
अरे इतके दिवस प्रेमाच्या काही गोट्या खेळत होता अरे लेखक तसं करून देणार नाही कारण त्याला प्रेक्षकांना नाचवायचं आहे एवढं पण साधं त्या गृहिणींना का कळत नाही.
Ho na उगीच ती Kalpana किती overacting kartiy आणि etake overacting karnya sarkhe काय zale? Arjun te pepar sarvasamor fhadun सायली la prapose करू shakat होता उगीच ha Vishay tanun सगळेच overacting करतात 😅😅
Khup dhanyavad itka prem dilaya badal ❤️🤗
ही प्रिया किती कारस्थान करनार हिला माफ करता हे चुकीचे आहे चोरटीला शिक्षा कधीच होत नाही आता मालिका बघन कंटाळा आलाय धन्यवाद 🙏
हो न ,ज्ञाय नाही गावाला आणि चोर मारी सावाला .😂😂
टीआरपी कमी करणे आपल्या हातात आहे मालिका पाहणे बंद करून टाकु
हे बरोबर आहे.... काही पण दाखवतात
अर्जुन आणि सायली la सर्वांची नजर लागली 😊
अर्जुन आणि सायली प्रेम व्यक्त करु शकले नाही.... किती वाईट परिणाम! चैतन्य खरा मित्र किती रियाक्ट झाला आहे.... प्रेम किती आंधळ असते सत्य आहे
ही प्रिया किल्लेदाराच्या घरात नकोच कारण सायली खर्च किल्लेदारांची मुलगी आहे हिला हाकला ही किल्लेदारांची संपत्ती उधळले तो नागराज पण सामील आहे महिपत शिखरेला हे दोघे सामील आहे
Khup chan prem ahe dogat pn tanvi khup bichat yete
पुर्णा आजी मधुभाऊंना म्हणते की तुमचे संस्कार चुकले. पण ह्यात पुर्णा आजीचा नातु पण तर सामिल होता. मग स्वतःच्या संस्कारांबद्दल पुर्णा आजीचं काय मत आहे.
Now this serial is very boring 😢 actually I love it ....but coz of that Priya willian no more interested
Khupach boring episode zala hai to pl stop kara
🤦 एवढं झालं तरी तुम्ही जेवला का 😢
जे दाखवला पाहिजे ते दाखवत नको ते दाखवत आहे
अर्जुन तू घरात तून बाहेर पड कल्पना आणि पूर्णना आजी बानावर येतिल
Khupch bor episode dakhvt ahet 👎
दारू पिऊन अति बढबढ केल्यावर, कल्पनाला विष
कशाला
?
Serial paka Raha aage ka story kab hoga humne serial dekhna band kiya
Priya tikande maja karte ti koti asuan sudha Ani kari Sahil mat trace kadte manji kotala nay nahi munn sangte pl to aata tumcha episode band karapl pl please
Great Love 👌👌👌
Yevdhi pn boaring ny keli pahije hoti serial
Arjun ani sayali chi godi ak no doga aktra ale pahjel😢
Tanvi ani asmita la ghara baher kada lavkrch lavkr
Arjun sayali parat akatra ale pahje😢
Arjun chya kanakhali dile pahije gharatun haklun dei parynt gapp basla premasathi satyand nahi nalayak lekika daru piun lihite kahi pan
बोलायच पटापट ते नाही
Contract paper phadun tak Arjun
जेंव्हा लॉकरमधून काढले होते तेंव्हाच फाडून टाकायला हवे होते.
Ky episode 😅
Ata kuthe vatl hot Arjun sayali kaymche jvd rahtil pn ata bor hot ahe
Karachi boring aahe hi serial
अरे हे तर प्रत्येक मालिकेचे कर्तव्यच आहे बायकोला घराबाहेर काढणे. ही तर सगळ्या फॅमिली मालिकेची रीतच बनली आहे त्यात नवीन काय. काहीतरी विषय पाहिजे होता ना.
अरे मेल्यांनो बस करा तुमची नवटंकी पुरे झाली मालिका बंद करा.
Plz changl dakhawa yar
Khup kantala yeto re
Chan hota aj ch bhag
Aata malika baghayla vatat nahi sorry
Khup boar karat ahe plz band kara
Han director Kitni murkh hai Priya Chauk ka rasta Na Mile serial TRP Kami Jhali
सिरियल la नझर लागली
Arjun jr tevhach sagla bolla asta clearly tr serial jara intresting vatli asti pn sagla boring jhalay
I stopped watching
अरे इतके दिवस प्रेमाच्या काही गोट्या खेळत होता अरे लेखक तसं करून देणार नाही कारण त्याला प्रेक्षकांना नाचवायचं आहे एवढं पण साधं त्या गृहिणींना का कळत नाही.
Best serial number one Tharla Tar Mag ❤
Faltugiri aahe