मी आत्ता महविर साहेब हेंच्या येते आहे अतिशय कमी दरात चांगली चांगली म्हस घेऊन दिल्यात माणूस चांगला आहे काही ही अडचण नाही हंच्या येथे येण्यासाठी चांगली महस असेल तर च तेंनी घेण्या साठी बोलत्यात आणि जेवढं कमी दरा मध्ये मिळवून देता येत तेवढं करून देतात मी आहे इचलकरंजी च्या बाजूला कबनुर मध्ये राहतो 🙏❤️
महावीर शेठ एकदम चांगला माणूस आहे मी अनुभव घेतला आहे आता मी हरियाणामध्ये आहे
Good job sir
१ नंबर सर 👌👌
महावीर सर हे नाव नसून प्रामाणिकपणाचा ब्रँड आहे. 🥰🥰🥰 🐃🐃👌
Mahaveee sir saccha manus ahe dada mala 2 maishi milel ka???????
मी आत्ता महविर साहेब हेंच्या येते आहे अतिशय कमी दरात चांगली चांगली म्हस घेऊन दिल्यात माणूस चांगला आहे काही ही अडचण नाही हंच्या येथे येण्यासाठी चांगली महस असेल तर च तेंनी घेण्या साठी बोलत्यात आणि जेवढं कमी दरा मध्ये मिळवून देता येत तेवढं करून देतात मी आहे इचलकरंजी च्या बाजूला कबनुर मध्ये राहतो 🙏❤️
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
Number pathava
फोन nbr द्या तुमचा
दादा तुमचा आणि महावीर साहेबांचा नंबर पाठवा
Nice ❤
Aare maza gava pashi aahe daflapur madhe
Ek ek mhaisa dakhaun Tyacha kimati aani kiti litter dudha dete te sanga ya pudhil sarva vidiomadhe
जत मध्ये आणखी कुठे गोठा असेल तर सांगावे
आहे की
जत मध्ये कोठे आहे
Sangli district
Farm cha no dya
Daflapur
बिना वासराच्या मुऱ्हा म्हशी दूध द्यायला पाहिजे
गोकुळ दूध संघाला दूध घाला दर चांगला मिळतो आहे
किती
@shivamthakur8672 60 रुपय
नाही देत बिना पारडाच्या दूध !
भोत केल्यावर देतात