पं. जितेंद्र अभिषेकी I विवेकानंद आश्रम हिवरा बुलढाणा 1980 I तबला-जयंत नाईक I Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2022
  • हे मी माझं भाग्य समजतो कि जवळ जवळ ४० ते ५० मैफिलीं मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी बुवां सोबत मला तबला साथसंगत करण्याचा योग् आला। त्या मैफिलींपैकीच एक हि सुंदर मैफिल विवेकानंद आश्रम हिवरा बुलढाणा 1980
    तबला- जयंत नाईक
    सव्वादिनी - चंद्रकांत नाईक
    तानपुरा-राम कोठेकर
    तानपुरा-शौनक अभिषेकी
    तानपुरा-राजन भावसार

ความคิดเห็น • 157

  • @ameychaudhari1238

    गुरुजी आजवर तुम्हाला फक्त एकदाच भेटलो आहे.......सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये.......मला त्या दिवशी संगीत साधनेचा खरा अर्थ कळला....माघारी येताना तुमच्या पाय पडलो, तेव्हा पाय पडत असताना तुम्ही ज्या रीतीने पाठीवर हात ठेऊन "गुरुदेव दत्त" म्हणून आशीर्वाद दिला होता....आजही जेव्हा जेव्हा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती बघतो त्याला नमस्कार करतांना तुम्ही त्यादिवशी गुरुदेव दत्त म्हणून दिलेल्या आशीर्वादाच्या आवाजातल कंपन आणि त्या आवजमागची स्थितप्रज्ञता बंद डोळ्यांसमोर येते

  • @purushottamacharya4404
    @purushottamacharya4404 2 ปีที่แล้ว +15

    अतिशय सुंदर!

  • @sandeepdeshmukh3806
    @sandeepdeshmukh3806 2 ปีที่แล้ว +10

    कान तृप्त झाले . जयंत दादा आपली तबला साथ लाजवाब .आपण महान कलावंत आहात माझ्या सारख्या छोट्या संगीत साधकाला जळगावला धापूबाई जैन स्मृती शास्त्रीय गायन स्पर्धेत आपली अनमोल तबला साथ मला मिळाली होती.तानपुर्‍याची साथ देणारे स्व. श्री रामभाऊ कोठेकर व मी पं मधुसूदन भावे यांचे शिष्य आहोत . या निमित्ताने आठवणींना उजाळा मिळाला . पुनश्च धन्यवाद . असे अनेक व्हिडीओ ऐकायला आवडतील.

  • @yogeshsuhasramdas3073
    @yogeshsuhasramdas3073 ปีที่แล้ว +1

    जयंतजींचे खरे कौतुक आहे....... अंश भर ऊर्जा कमी न होता अखंड साथ करणे ती पण एवढी दमदार..... खरोकर नतमस्तक 🙏🙏🙏

  • @rupeshpatil-go7il
    @rupeshpatil-go7il 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद कृपया आदरणीय अभिषेकी बुवांचे असे काही दुर्मिळ व्हिडिओ असल्यास शेअर करा.....

  • @rajshekharkulkarni2312
    @rajshekharkulkarni2312 2 ปีที่แล้ว +3

    वाह पंडीतजीं विषयी काय बोलावे तेवढे कमीच आहे त्यांच्याकडे अमाप गाणे होते आणि आयुष्य भर दुसऱ्याला वाटण्यात गेले असा कलाकार पुन्हा होणे शक्य नाही आणि महत्त्वाचे म्हणजे खूप वर्षांनी असा तबला ऐकला जी काही उठाण आपण घेतलीत आता ऐकायला मिळत नाही. धन्यवाद

  • @shankarpingle9723
    @shankarpingle9723 2 ปีที่แล้ว +15

    वा वा जयंतराव बुवांच्या स्वर्गीय गाण्याला आपल्या दमदार साथीने चार चांद लावले विशेषतः सुखाचे हे सुख या अभंगाला केलेली साथ केवळ लाजवाब बुवांचा गाण्याचा ढंग आणि आपली साथ यामुळे हा अभंग पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. आणखी व्हिडिओ असल्यास जरूर अपलोड करावेत. धन्यवाद

  • @amardeshpande4625
    @amardeshpande4625 2 ปีที่แล้ว +3

    सर,पंडित जी बद्दल काय बोलणार हो,पण तुम्ही काय तबला वाजवला हो... वाह वा....नमन तुम्हा सर्वांना...

  • @prakashk1038
    @prakashk1038 2 ปีที่แล้ว +12

    किती धन्यवाद मानावे जयंत नाईक साहेब तुमचे।।।। thank u very much

  • @gajananogale7774
    @gajananogale7774 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम. तुम्ही भाग्यवान. बुवांना साथ करायला मिळाली. 🙏

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 2 ปีที่แล้ว +3

    नाईक साहेब, खुप वर्षांनी बैठकीतल ऐकायला मिळाले आणि तेही अभिषेकीबुवांचे. याबद्दल तुमचे धन्यवाद.🙏🙏🙏

  • @Musicworld21745

    I'm proud of you in my district ❣Buladhana from pt.jitendra abhisheki 🙏🙏😌

  • @rajendrashani6897
    @rajendrashani6897 2 ปีที่แล้ว +2

    Abhishek Buvana mi Indore la Shani Jayanti Mahotsavat 2 vela aikle aahe, tyani mhantlele Abhang, Bhajan v Naty Sangit aaj hi Manat ghar karun basle aahe, Mana pasun Dhanywad. 🙏

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 ปีที่แล้ว +4

    Wah Wah !!!! equally good tabla sangat to Panditji's mehfil.Experiencing

  • @alhadmanjarekar5517
    @alhadmanjarekar5517 2 ปีที่แล้ว +2

    बुवांना प्रत्यक्ष ऐकता आले। अत्यंत आभारी आहे नाईक साहेब

  • @aniruddhabhide4540
    @aniruddhabhide4540 2 ปีที่แล้ว +3

    ग्रेट...... फार मोठी आठवण .. तुमच्या खजिन्यातली

  • @milindnanoty1402
    @milindnanoty1402 2 ปีที่แล้ว +4

    Everything is COMMENDABLE......NO WORDS TO WRITE MY FEELINGS......SPECIALLY THANKS TO JAYANTRAO FOR SHARING THIS VIDEO.....🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @sukhadajoshi4465
    @sukhadajoshi4465 2 ปีที่แล้ว +1

    वा!वा! खुप दिवसांनी जुना ठेवा ऐकायला मिळाला!!अभिषेकी बुवांना गणेश उत्सवात आमच्या डोंबिवली ला ऐकलयं!!👌👌आपला तबला ही दमदार👍👌 thanks for sharing!!

  • @sudhirhardikar9126
    @sudhirhardikar9126 2 ปีที่แล้ว +2

    पांडतजींचं गायन आणि तबला ऐकून कलेज खलास झाला

  • @vishnumisal8794
    @vishnumisal8794 2 ปีที่แล้ว +3

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या