Special Report | Manoj Jarange Patil | Sharad Pawar | पवारांचा फॉर्म्युला! आरक्षणावर तोडगा निघणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • Special Report | Manoj Jarange Patil | Sharad Pawar | पवारांचा फॉर्म्युला! आरक्षणावर तोडगा निघणार?
    मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघतंय.. आता पवारांनी सरकारला मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना एकत्र चर्चेला बोलवण्याचं आवाहन केलंय.. ज्यानंतर आता जरांगेंनीही त्यांचा मोर्चा पवारांकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय.. त्यामुळं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय..
    #manojjarangepatil #sharadpawar #marathareservation #marathavsobc #politics #ekanthshinde #news18lokmat #marathinews #marathibatmyanews18
    PUKU
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 58

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 หลายเดือนก่อน +5

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच!!

    • @DilipPawar-om4ig
      @DilipPawar-om4ig 2 หลายเดือนก่อน +1

      राज साहेब शब्द देतील का मराठ्यांना obc तुन आरक्षण मिळेल म्हणून.

    • @ganeshshelke3008
      @ganeshshelke3008 2 หลายเดือนก่อน

      राज ठाकरे तरी स्पष्ट भूमिका कुठे मांडतात

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 2 หลายเดือนก่อน +18

    सुधीर सत्ता तुमची आहे विरोधी पक्षाकडून कशाला अपेक्षा करता तुमचे नेते सक्षम नाही का

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 2 หลายเดือนก่อน +1

      सक्षम नाहीत छक्केच आहेत , खरोखरच

    • @gajanankulkarni9620
      @gajanankulkarni9620 2 หลายเดือนก่อน +4

      चार वेळा मुख्यमंत्री होऊन आरक्षण साठी काय केलं. ज्यांनी आरक्षण दिलं त्यांना शिव्या का

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 2 หลายเดือนก่อน +1

      @@gajanankulkarni9620 डुप्लीकेट आरक्षण देतात , आणि त्यांची सत्ता गेली की आरक्षणही संपुष्टात आणतात .याचा अर्थ असा आहे की नेहमीचकरीता त्याच डुप्लिकेट लोकांचीच सत्ता राहायला पाहीजेत .मग त्यांनी पुर्ण महाराष्ट्र विकुण खाल्ला तरी चालेल.वारे हलकट धंदे

    • @gajanankulkarni9620
      @gajanankulkarni9620 2 หลายเดือนก่อน +3

      @@rameshwarbhosle438 चार वेळा सत्ता येऊन duplicate पण का नाही दिले. आरक्षणासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ते सांगा

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 หลายเดือนก่อน

      ​@@gajanankulkarni9620
      अरे भाऊ शरद पवार नी दिल नाही म्हणून त्यांना गेल्या लोकसभेमध्ये फक्त चारच खासदार दिली आणि बीजेपी चे 23 खासदार निवडून दिले होते शरद पवार ची सत्ता घालवली होती
      मराठा समाज हा भाजपकडे झुकलेला होता भाजपला जास्त संख्येने मतदान करत होता परंतु भाजप नेत्यांची निराशा केली आरक्षण दिलं नाही व चेंडळंना लावली..
      मनोज जरंगे च्या विरोधामध्ये आणि भाजपने ती कुत्र्यासारखे फडणवीसने सोडून दिली... अशा या नेत्याच्या फुंकण्यामुळे मराठा समाज जास्त संतप्त होत आहे
      विशरद पवारच नाव घेऊन शरद पवार चा राजकारण जिवंत करत आहात आणि शरद पवार ची सत्ता आणल्याशिवाय तुम्ही राहणार नाही असच दिसत आहे
      तुम्ही जोडी शरद पवार शरद पवार खराब तेवढे अकार्यक्षम दिसाल
      मग शरद पवारला सत्ता देण्याची तुमची इच्छा आहे का

  • @AnantaMohod
    @AnantaMohod 2 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देतो म्हणून सांगितले होते परंतु तूम्ही लोकांनी निवडून दिलेले नाही आज चार खासदार आले असते तर आरक्षण मिळाले असते आरक्षण देणारे नेते नको आहे तुम्हाला आपलेच जातीचे लोक पाहिजे होते घ्या आता शेकून

  • @nationfirst1947agk
    @nationfirst1947agk 2 หลายเดือนก่อน +8

    साहेबांनी भूमिका सांगायला हवी... सरकार बघेल काय करायचे ते .. सुटून खेळून कसं जमेल..

    • @sandipbaing4316
      @sandipbaing4316 2 หลายเดือนก่อน

      Pokal GR tumhi kadhnar ,shinde spath ghenar ,ajit ,fadnvice muggilat time pass karna. Ani Angashi alya ver pawar distat, modi ,shah puneayt yetnahi thevha ka nahi Vichart..... Ambani chya lagnar khas yetat. Mag .

  • @ganeshengineeringworks7128
    @ganeshengineeringworks7128 2 หลายเดือนก่อน +9

    याला 50 वर्षा पुर्वी चा कार्यकर्ता हजारो च्या संख्येत ओळखता येतो, महाराष्ट्रातील जनतेला किती वेळा वेड बनणारा हा माणूस 😮😮😮

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 2 หลายเดือนก่อน +4

    पवार निर्णय लगेच बदलत असतात

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व राजकीय पक्षाना मराठा समाजाचे मते नको आहे त्या मुळे जाणूनबुजून मराठा आरक्षणा मुद्दा सोडवीत नाही....

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 2 หลายเดือนก่อน +3

    भूमिका काय आहे ते विरोधकाने सांगावी

  • @RamkisanMaske
    @RamkisanMaske 2 หลายเดือนก่อน +2

    शरद 12चा

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 2 หลายเดือนก่อน +10

    अरे बाबा ह्यांनी आतापर्यंत कोणाचे चागले केले नाही आता काय करणार हे ओळखा

  • @vilassavant700
    @vilassavant700 2 หลายเดือนก่อน +1

    साहेबांनी मीटिंग यावे, गोलमाल नको

  • @PrashantJadhav-v3f
    @PrashantJadhav-v3f 2 หลายเดือนก่อน +3

    सरकार काय झोप काढते का

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +3

    सत्ताधारी यांनी संवैधानिक आरक्षण द्या. आरक्षण प्रश्न सोडवा.मग विरोधकांना डिवचा, तुम्ही,७० वर्षात दिले नाही तो प्रश्न आम्ही सोडवला.

  • @sambhajilangote5763
    @sambhajilangote5763 2 หลายเดือนก่อน +3

    अजून पण कोण हाके का साहेब

  • @bapumule2673
    @bapumule2673 2 หลายเดือนก่อน +4

    Arakshan marekari Sharad Pawar

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 2 หลายเดือนก่อน +2

    अरे बावल्या पवारा हाके आणि पाटील हे एकमेकांचे इकतील का तुमची आणी सरकार ची स्पष्ट भूमिका काय

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 หลายเดือนก่อน +2

    1994 pasun pawrani aarkshnacha khel madla tyache kadun aapeksha karu naka....

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 2 หลายเดือนก่อน +1

    ऐवड पवारच तुम्ही ikun आहेत का

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 2 หลายเดือนก่อน +2

    आरे सुधीर जास्त नखरे करु नकोस ,आरक्षण सत्तेवाले देतील , विरोधी पक्षनेते देत नसतात हे तुलाही माहीती आहे.मग नवरा छक्का निघाल्यावर शेजार्याला घरी बोलवितो का? तसेच विरोधी पक्षाचा काय संबंध.तेव्हा शरद पवार सत्तेत होते तर तुलाच विचारुन त्यांनी सर्व निर्णय घेतले होते का? उत्तर दे दम असेल तर

  • @trimbakmore8562
    @trimbakmore8562 2 หลายเดือนก่อน

    Jarange patil 🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalgavhane9236
    @vitthalgavhane9236 2 หลายเดือนก่อน +1

    चंद्रपूरचे खासदार

  • @khushalmarathe1174
    @khushalmarathe1174 2 หลายเดือนก่อน +2

    Ain nivdnukiche velch aandolan mhanje rasta roko karave ka? Jay

  • @khushalmarathe1174
    @khushalmarathe1174 2 หลายเดือนก่อน +2

    Shayad pawar ani spashtpane bolayala pahije hote, mag tyani mukhya mantri hyanche kade chendu ka tolavla?jay Maharashtra

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c 2 หลายเดือนก่อน

    एका जागी उभी रहा न बाई तू बातम्या सांगतानी.

  • @subhashbhise1986
    @subhashbhise1986 2 หลายเดือนก่อน +5

    लाळ गाळ्याशरद