संत जनाबाईंची लडीवाळ गौळण माझे अछडे बछडे छकुडे गं राधे रुपडे गं.....पांघरु घालिती कुंचडे.....!!! हरी माझा गे सावळा.....पायी पैंजण वाजे खुळखुळा.....याने भुलविल्या गोपीबाळा.....!!! हरी माझा गे नेणता....करी त्रिभुवनाचा घोंगता.....जो का नांदे त्रिभुवनी.....!!! ऐसे देवाजीचे गडी.....पेंद्या सुदामाची जोडी.....बळीभद्र त्याचा गडी.....!!! जनी म्हणे तू चक्रपाणी.....खेळ खेळतो वृंदावनी.....लुब्ध झाल्या त्या गवळणी.....!!!!
खूपच छान महाराज 👌👌
सर्वच गुरुवर्य गायकांनी अतिशय छान गायन केले.
राम कृष्ण हरि
वा काय आवाज आहे, महाराजांचा ऐकत राहावे असे गायन
छान सुंदर आवाज आहे.जय हरि माउली
जबरदस्त गायन माऊली.
🙏🙏 Jay Jay Ram Kushna Hari Mauli 🙏🙏 Apratim Ahe Mauli Maharaja Shree Ji Super Se Super Tak Ahe Mauli Maharaja Shree Ji ,,Ghod Ghod Super Ahe 🙏🙏
कुंदन जी महाराज 😊👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुप छान ।।।
राम कृष्ण हरि 🙏 खूप खूप शुभेच्छा गायन माऊली
Lyrics milel ka goulnichi dada please
संत जनाबाईंची लडीवाळ गौळण
माझे अछडे बछडे छकुडे गं राधे रुपडे गं.....पांघरु घालिती कुंचडे.....!!!
हरी माझा गे सावळा.....पायी पैंजण वाजे खुळखुळा.....याने भुलविल्या गोपीबाळा.....!!!
हरी माझा गे नेणता....करी त्रिभुवनाचा घोंगता.....जो का नांदे त्रिभुवनी.....!!!
ऐसे देवाजीचे गडी.....पेंद्या सुदामाची जोडी.....बळीभद्र त्याचा गडी.....!!!
जनी म्हणे तू चक्रपाणी.....खेळ खेळतो वृंदावनी.....लुब्ध झाल्या त्या गवळणी.....!!!!
वा
Nivrti babacha no bhetan ka