Prakash Ambedkar : ‘दाखवायचे दात वेगळे अन् खायचे वेगळे’, आंबेडकरांचा खळबळजनक दावा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 421

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 หลายเดือนก่อน +145

    देवेंद्र फडणवीस यांना आई बहिणीवर शिव्या दिल्या तरी नकली भांडण म्हणता काय ? परिपक्व नेत्याचे असे विधान हास्यास्पदआहे.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 หลายเดือนก่อน +7

      Hyala pan aai vvarun shivya dilya and udya asech mhananar ka khote khote bhandat aahet

    • @santoshtidke4122
      @santoshtidke4122 2 หลายเดือนก่อน +1

      Ho re mitra he nikli ashe me tr 7 mahinya pasun sangtoy BJP satte sathi kahi pn karte aani surprise dete thode divas thamb samjel sagl

    • @navnathmurkute9922
      @navnathmurkute9922 2 หลายเดือนก่อน +1

      Rajkarn dyan Kami ahe vidvanacha mulaga vidvan hoto ase nahi

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji 2 หลายเดือนก่อน

      Kely aai bhainivar shivya nahi dil

    • @bhosle-ii6zb
      @bhosle-ii6zb 2 หลายเดือนก่อน

      यालाच दैनिक राजकारण म्हणतात थोडीशी वाखरी ची कुत्री ही कहाणी समजून घ्या म्हंजे समजेल खर तर विरोधक मोठा घडू नये म्हणून हा जुना खेळ आहे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +112

    प्रकाश हा ऐक मेकांमध्ये भांडण लावतो आहे

    • @singar.kirandoke358
      @singar.kirandoke358 2 หลายเดือนก่อน

      आई झवङ्या तूझी औकात आहे का..साहेबांना ऐकरेरी शब्द बोलायला

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 2 หลายเดือนก่อน +167

    लोकसभेला तर जा्रांगेना खासदार करायला निघाले होते 😂 एक भूमिका ठाम नाही

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @aloklad3046
      @aloklad3046 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @prad1951
      @prad1951 2 หลายเดือนก่อน +1

      जरांगेला पंतप्रधान करा😂😂😂

    • @rajeshpatange1871
      @rajeshpatange1871 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@prad1951हाके ला आधी आमदार करा

    • @HariokFuke
      @HariokFuke 2 หลายเดือนก่อน

      साहेब करायला वेळ लागनार नाही 💯​@@aloklad3046

  • @BadamDhenge
    @BadamDhenge 2 หลายเดือนก่อน +83

    एवढे कळत असताना युतीसाठी दारात कशासाठी गेला होता

    • @mhtcet8389
      @mhtcet8389 2 หลายเดือนก่อน

      राजकारणात येण्यासाठी तुझा बापाला विचार काय करावा लागतो

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 2 หลายเดือนก่อน +114

    किती खोटं बोलणार आहात प्रकाशजी आंबेडकर.

  • @stories-2
    @stories-2 2 หลายเดือนก่อน +45

    साहेब तुम्हाला तरी मी शहाणं समजत होतो पण आता नाही 😢

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 2 หลายเดือนก่อน +75

    राजकारणातला दुसरा राज ठाकरे कभी इधर कभी उधर😂

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 2 หลายเดือนก่อน +46

    मराठ्यांच्या नजरेत शून्य किंमत

    • @akshaypatil8825
      @akshaypatil8825 2 หลายเดือนก่อน +1

      Mhanun tr aarkshan sathi maraylet

  • @Don-x9b
    @Don-x9b 2 หลายเดือนก่อน +45

    तुझं पण राजकारण लक्षात येतंय आता...😅😅😅😂😂
    शेवटी मोलकणीचा पोराकडून काय अपेक्षा ठेवायची हिच...
    याच आणी बाबासाहेबांच काहीही सम्बन्ध नाही...
    आजपासून वंचीत सम्पला...

    • @rahulgudaghe2233
      @rahulgudaghe2233 2 หลายเดือนก่อน

      😅

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 2 หลายเดือนก่อน

      कशाला खोटा प्रचार करतोस,कुणी तसे बोलले महणून आपण पण तसे बोलू नये.

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 หลายเดือนก่อน +1

      @@kundlikparihar2986 मी कशाला खोटा प्रचार करू..
      जो नेहमी आपली भूमिका बदलतो त्याबद्दल मी काय बोलणार..
      मुस्लिम प्रेम औरंगझेब प्रेम
      मराठा प्रेम..

  • @Svngreat
    @Svngreat 2 หลายเดือนก่อน +105

    मराठा समाजाला विरोध करून काय मिळवणार साहेब... मराठा तुम्हाला खूप मानतो... जरांगे गरिबांसाठी लढत आहेत.

    • @balkrushnabhosale4219
      @balkrushnabhosale4219 2 หลายเดือนก่อน +16

      सुपारी घेऊन बोलता.. तुम्ही आता साहेब

    • @Quirkydope
      @Quirkydope 2 หลายเดือนก่อน +2

      Sarsakat marathe garib zale jay

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 หลายเดือนก่อน +4

      Sharad pavar ,Rohit pavar zindabad ,😅😅😅

    • @bhaiyamahajan9903
      @bhaiyamahajan9903 2 หลายเดือนก่อน

      आरे सत्य परिस्थिती मांडणे म्हणजे विरोध अस समजाल तर किव येते तुमच्या बुद्धीची...ते ही गरीब समाजाची बाजू मांडत आहेत, जो फक्त पैशाने गरीब असतो त्याला गरीब म्हणत नाही तर आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतो ..पण जो वर्षानुवर्षे दबलेला आहे, विशिष्ट जातीत जनमला म्हणून त्याला अप्रतिष्टेची कामे करावी लागतात उदा. धोबी समाजातील व्यक्तींनी नेच कपडे धुणे, न्हावी नीच केस कापणे, मळ्याने सालगडी म्हणून राबणे अशी कामे करून जो सामाजिक दृष्ट्या गरीब आहे त्याच ते आरक्षण आहे...आणि तुम्ही जात दांडगे ते हिसकावू पहात आहेत झुंडशाही करून

    • @ShivpratapWaghmode
      @ShivpratapWaghmode 2 หลายเดือนก่อน

      Mg ka padle त्यांना

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 2 หลายเดือนก่อน +32

    प्रत्येक पक्ष हा,, जरांगे पाटील,, या नावाभोवती फिरत, आहे, याचा अर्थ, जरांगे पाटील नावाचं वादळ हे, यांच्या सगळ्यांना, मुळासकट उखडून फेकणार,, आंबेडकर साहेब,, असणारे नसणारे मराठा समाजाकडे चालत नाही,, मराठा समाज हा सुपडा साप म्हणजे सुपडा सापच करत असतो 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @bro-t6v
      @bro-t6v 2 หลายเดือนก่อน

      ❤️डा... जारंगे ची लायकी आहे का भडव्या....

    • @pratapjagtap3189
      @pratapjagtap3189 2 หลายเดือนก่อน

      हेच खर आहे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 หลายเดือนก่อน +42

    जुन्या हिंदी पिक्चर मध्ये अभिनेता जितेंद्र हा 5 मिनिटा च्या गाण्यात 10-15 वेळेस वेगवेगळे कपडे बदलून येत असे तसे तुम्ही रोज वेगळी भूमिका मांडता, तुम्ही कधी चुलीवर कधी गॅस वर कधी स्टोव्ह वर डाळ शिजवता म्हणुन तुमची डाळ कुठेच शिजत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून तरी काही विचार करा.

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 หลายเดือนก่อน +2

      मोलकरनिचा पोराकडून काय अपेक्षा ठेवणार आपण...😂😂😂

    • @nileshdube5218
      @nileshdube5218 2 หลายเดือนก่อน

      😂🤣🤣👌👌

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 2 หลายเดือนก่อน

      ​@@Don-x9bहे काय नवीन प्रकरण आहे

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 2 หลายเดือนก่อน +2

    Satya बोलणारा एकमेव नेता
    प्रकाश आंबेडकर 🚩🚩🚩💯💯☝️☝️☝️

  • @Shivsena554
    @Shivsena554 2 หลายเดือนก่อน +27

    हे तरं खरे सुपारी सम्राट 😂😂

  • @jayramarsul361
    @jayramarsul361 2 หลายเดือนก่อน +12

    पकू काय बोलतो तुज तुला तरी कळतंय का

  • @Pradhanjfjj
    @Pradhanjfjj 2 หลายเดือนก่อน +5

    आंबेडकरांची भुमिका रोकठोक आहे बाकीच्या पवार ठाकरे फडणवीस थोरात यांची भुमिका काय

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 2 หลายเดือนก่อน +24

    हा टॉमी उगीच लुडबुड करतो 😂

    • @prad1951
      @prad1951 2 หลายเดือนก่อน +1

      शरद पवाराचा टाॅमी भुक म्हणल तेवढच भुकतो😂

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 หลายเดือนก่อน

      ​@@prad1951जरांगे पाटील विकले जात नाहीत म्हणून काही नाजायज बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतात.

    • @prad1951
      @prad1951 2 หลายเดือนก่อน

      तुज्या आईच्या पुच्चीत बुल्ला

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट 2 หลายเดือนก่อน +14

    बाळू मामा म्हणजे
    जिकड भंडारा तिकडं उदोउदो

  • @narayansablepatil8676
    @narayansablepatil8676 2 หลายเดือนก่อน +1

    तुझे दात अखंड महाराष्ट्राला माहीत आहे

  • @v.s.7908
    @v.s.7908 2 หลายเดือนก่อน +47

    *टरबुज चे खोके नाही पोचले पक्या??*

    • @bharatghole3018
      @bharatghole3018 2 หลายเดือนก่อน +4

      तुझ्या घरी पोचले का😊

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 หลายเดือนก่อน +3

      Sukka bombil udroddin thakre 😅😅😅

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev 2 หลายเดือนก่อน +2

      Sherya vakdya

    • @prad1951
      @prad1951 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईवर उडलाय का रे भाडखाउ.. नीट बोल ना लवड्या...

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 2 หลายเดือนก่อน

      वांचितच्या लोकांना समजले असेल म्हणून याच्या पाठीमागे गेले नसतील

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 หลายเดือนก่อน +3

    ये बाबा तुझं काय राजकारण करायचं ते कर पण आमच्या जरांगे साहेबांवर काय बोलू नकोस. तुझी सहानुभूती पण नको आणि सहकार्य पण नको आणि नको पाठिंबा पण तुमच्या राजकीय व्यासपीठावर आमच्या आरक्षणाचा विषय नको आम्ही सरकारशी भांडतोय तुमचा एक खासदार नाय की नाय एक आमदार तुम्ही कशाला मराठ्यांवर राजकारण करता

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 หลายเดือนก่อน +1

    आता बोलले बुवा खरे.

  • @vikaswanjale4111
    @vikaswanjale4111 2 หลายเดือนก่อน +4

    आम्हाला आमचंच काही कळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे😂

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 2 หลายเดือนก่อน +15

    तुझ्या भरपूर लक्षात येत रे पण अक्कल येत नय त्याच काय करतो 😂😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +14

    प्रकाश हा आज इथे तर उद्या तिथे

  • @Harry12396
    @Harry12396 2 หลายเดือนก่อน +1

    अचूक अंदाज

  • @BankatKatpure
    @BankatKatpure 2 หลายเดือนก่อน +8

    याची भूमिका ठाम नाही म्हणून तर ही दरो दार फिराची पाळी आहे

  • @lsssllss6683
    @lsssllss6683 2 หลายเดือนก่อน +2

    माननीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वंशज सोबत नाही हा पक्या रोज स्टेटमेंट्स बदलतो कधीच आपल्या मतावर ठाम राहत नाही म्हणून आंबेडकरी जनता आता कन्फूज झाली आहे,म्हणून तर याला 2019 ला जेवढी मते मिळाली त्याच्या अर्धी सुद्धा मते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मिळाली नाहीत

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 หลายเดือนก่อน +12

    हा माणूस कोणत्यातरी राजकीय पक्ष जीवावर महाराष्ट्रात जपते वाटतं त्याला सर्वसामान्य दलित गोर गरिबाचे काही देणंघेणं नाही महिने आणि दोन महिन्याला स्वतःचा स्टेटमेंट बदलतोय अरे थांब राव आंबेडकर साहेब चीज गोरगरीब जनता तुला सत्तेत राहणार नाही जय शिवराय जय भीम

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 หลายเดือนก่อน

      Hyacha porga anghol karat nahi ,😅😅😅😅

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 2 หลายเดือนก่อน +2

    💙💙💙 जय भीम 💙💙💙😃😃😃😃😃😃🗯️🗯️🗯️

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 2 หลายเดือนก่อน +1

    लयच भारी शोध लावला

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 2 หลายเดือนก่อน +17

    तुम्हला फक्त मलाई खायची तुम्ही दुसरे राज ठाकरे आहेत

    • @Itz_xyz_44
      @Itz_xyz_44 2 หลายเดือนก่อน

      Nay re bhava te raj thakare jara tari patal as bolt pan he veglach package ahe...😂😂

  • @harshalpakhan2078
    @harshalpakhan2078 2 หลายเดือนก่อน +6

    ज्यांनी यांना आरक्षण दिले त्यांच्याच वारसदारांचे आरक्षण रद्द होण्यासाठी आज हे रस्त्यावर उतरले आहेत

  • @gitap77777
    @gitap77777 2 หลายเดือนก่อน +13

    आम्ही मायक्रो OBC आहे पण आम्ही कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 2 หลายเดือนก่อน +4

    आता भुजबळ शांत झाले तुमचं उठल

  • @narayansablepatil8676
    @narayansablepatil8676 2 หลายเดือนก่อน +1

    Only jarange patil

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 2 หลายเดือนก่อน +8

    आता तुम्हाला मतदान होणार नाही...लोकांनी ओळखले आता

  • @Ag0373
    @Ag0373 2 หลายเดือนก่อน +1

    आरे हाच bjp ची B tim आहे

  • @santoshtidke4122
    @santoshtidke4122 2 หลายเดือนก่อน +1

    हेच मी सांगतोय कित्येक दिवस झाले जरांगे ला सपोर्ट फडणवीस चा आहे

  • @SahebraoDeshmukh-w6e
    @SahebraoDeshmukh-w6e 2 หลายเดือนก่อน

    दररोज वेग वेगळी भूमिका,लोकांना वेड्यात काढायचे काम चालू

    • @indrayanipawar955
      @indrayanipawar955 2 หลายเดือนก่อน

      जरा़ंगे पाटील एक प्रामाणिक योद्धा आहे दलबदलू नसल्याने त्यांच्यावर आगपाखड का करता

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 2 หลายเดือนก่อน +2

    आधी सांगा तुमच्या 36 खासदार च डिपाजिट जप्त का झाले

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 2 หลายเดือนก่อน +1

    Kahi pn aso pn bjp la faida hoil asa kahi kru nka jay bheem jay shivray jay savidhn

  • @sambhaji.jadhav
    @sambhaji.jadhav 2 หลายเดือนก่อน

    राजरत्न आंबेडकर यांना भावी मुख्यमंत्री केलं पाहिजे

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 2 หลายเดือนก่อน

    नकली असली ची भाषा करत गल्ली बोळात राहण्यापेक्षा तुमची पात्रता दिल्ली ला भाषणाची आहे.जयभिम जय शिवराय

  • @ratnakarsahane7736
    @ratnakarsahane7736 2 หลายเดือนก่อน

    कितीही विरोध केला तरी मराठ्यांना काही घंटा फरक पडणार नाही❤🔥
    😂अशी एकंदरीत परिस्थिती आहे😂
    The Great Leader मनोज पाटील 🔥🚩🚩

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 2 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂ज्ञानी बाबा कहा थे? आप 😂😂😂#सुपारी...

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 2 หลายเดือนก่อน +9

    Ambedkar tu niwdun sudha yet nahi gyan shkwato...Jalgaon

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 2 หลายเดือนก่อน +5

    Only Balasaheb Ambedkar 🙏🙏🙏

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 2 หลายเดือนก่อน +5

    Bahujan lokanche ladake BALASAHEB.

  • @dnyaneshwarpandit9910
    @dnyaneshwarpandit9910 2 หลายเดือนก่อน +2

    किती खोटे पना आहे हा..तुम्ही मता साठी राजकारण करत आहे...काही करा पण तुमच्या जागा येणार नाही..आणि गरीब मराठा तुम्हाला मानत होता..पण आता नाही...

  • @skscreencreation8275
    @skscreencreation8275 2 หลายเดือนก่อน

    अहो साहेब तुम्हाला राजकारण एवढं समजलं असतं तर 2019 ला तुम्ही खासदार असते सोबत तुमचे चार-पाच खासदार असते 2024 लाहीतुम्ही खासदार असते आणि आठ-दहा तुमचे खासदार असते आणि तुम्ही आज केंद्रात मंत्रीअसता आणि आज भाजपच सरकार ही राहिलं नसतं.
    एक समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय आणि हे त्यांच्याकडे राजकारणाच्या चष्म्यातून बघतात तर यांना काय सांगावं ? आणि कुणी सांगावं ? आपण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात आपण सर्वच समाजाकडं एका नजरेतून पाहण्याची गरज आहे .
    अशामुळे लोकं भाजपची बी. टीम म्हणून आपल्याकडे बघतात .हे मात्र त्रिवार सत्य आहे .😂😂

  • @Shivsena554
    @Shivsena554 2 หลายเดือนก่อน +4

    वाकला बी झुकला बी चाटली बी आत्ता फक्त चोख्याच राहिलं 😂😂
    कायम वंचित 😂😂

  • @Mister_Rane
    @Mister_Rane 2 หลายเดือนก่อน

    ऐ चाल निघ रे आला मोठा झवण शिकवायला 😂😂

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 2 หลายเดือนก่อน +1

    ई थ जात पात जांच।
    UPSC ला राजस्थान पास 😮

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील हे एकच विश्वासू नेतृत्व सगळ्या समाजाचा ताईत होणार.म्हणून ही मंडळी दंड थोपटून उतरली.पण जतेने ह्या अशा लोकांना आता पूर्ण ओळखले आहेत.जेवढे विरोधात बोलतील,काड्या करतील तेवढे तोंड काळे करतील.

  • @dhananjay_deshmukh_7
    @dhananjay_deshmukh_7 2 หลายเดือนก่อน +2

    पैसे भेटले वाटत याला 😂

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 หลายเดือนก่อน

    अशा भूमिका आंबेडकर यांच्या पराभूत मानसिकतेतून

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 2 หลายเดือนก่อน +1

    दर दिवशी भुमिका बसणार नेता..

  • @ravijagtap277
    @ravijagtap277 2 หลายเดือนก่อน

    Saheb नविनच जावई शोध jarange पाटील आणि फडणवीस नकली भांडण😂😂😂

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 หลายเดือนก่อน

    मी मराठा आहे पण माझी ओ बी सी समाज बांधवांना विनंती मुख्यमंत्री ओबीसी चा जो पक्ष जाहीर करेल त्या पक्षाला मतदान करु असे घोषित करा चेहरा समोर येईल सर्व पक्षाचा माझी
    जात एकच शेतकरी

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही हि धुतल्या तादळाचे नाही तुम्हीही त्यातले

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब तूमच्याकडुन तर ही दुटपती भुमिकेची अपेक्षा नव्हती, कारण लोकसभेला दादांसोबत लढु म्हणणारे आज वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत, आम्हाला राजकारण्यांकडून ही अपेक्षा होती पण आपल्याकडून नाही.....

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 2 หลายเดือนก่อน +1

    जरंगे पाटलांच्या १का शब्दावर बाळासाहेब आंबेडकर निवडून आले असते पण जरंगे नी उघड पणे पाठिंबा दिलाच नाही म्हणून तिथले मतदार हे डायवर्ट झाले बाळासाहेब निवडून आले असते तर आरक्षणचा मुद्दा संसदेत मांडला असता

  • @sanjayanagrale5657
    @sanjayanagrale5657 2 หลายเดือนก่อน +2

    Ye barobar aahe saheb.

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 2 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकराचं भांडण खर आहे का मग .आपण तर दोघांच्या व्यासपीठावर जाता दोघांनाही
    मूर्ख बनवतात प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये सुद्धा वेगळच आहे कथनी और करणे मे
    फरक है

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 2 หลายเดือนก่อน +6

    गोर गरीबाना साथ द्या...आंबेडकर...

  • @sanjayrathi6910
    @sanjayrathi6910 2 หลายเดือนก่อน +2

    आंबेडकर भांडन लावुन राजकारण करते

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 หลายเดือนก่อน +1

    काही दिवसापूर्वी तुम्ही त्यांना पाठिंबा दिला होता निवडणुका लढविण्यासाठी.कसे तुम्हावर विश्वास ठेवायचा जनतेने.सगळे पालटूरामच दिसतात सगळीकडे.जनतेचे अवघड होऊन बसले कोणावर विश्वास ठेवायचा.

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 2 หลายเดือนก่อน +4

    प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोला मध्ये पाडल्याचा हा परिणाम आहे

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @tanhajiraokalyankar4373
    @tanhajiraokalyankar4373 2 หลายเดือนก่อน

    खरच कमाल आहे.

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 2 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर भाजप पुरस्कृत आहे ,, हे जनतेच्या लक्षात आलं ,,आम्ही तुम्हाला मानीत होतो पण आता इथून पुढं नाही

  • @ajaydg8987
    @ajaydg8987 2 หลายเดือนก่อน

    जरांगे आणि प्रकाश आंबेडकर मध्ये एक साम्य आहे , ते म्हणजे सगळं मलाच कळतं मी म्हणतो तेच बरोबर माझं एका

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 2 หลายเดือนก่อน

    काही दिवसांनी असे ही म्हणतान कि छगन भुजबळ आणि जरंगे पाटील एकाच नाण्याच्या दोन बाजू.

  • @Agribionexus
    @Agribionexus 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेला पडल्यामुळे दुःख झाले साहेबांना

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 2 หลายเดือนก่อน

    B.J.P. ला मदत, धन्यवाद

  • @Sad1982-b7b
    @Sad1982-b7b 2 หลายเดือนก่อน

    अकोला लोकसभा मध्ये बी जे पी चा खासदार आपल्या कृपेमुळे च निवडून येत आहे.

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 2 หลายเดือนก่อน +2

    What a joke..
    ओबीसी भाजप सोबत आहे? तर भिवंडीत कपिल पाटील का पडले?

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 หลายเดือนก่อน

    बहुजनांना एक विनंती यांच्या पाठीमागे उभे राहू नका हातात निराशा मिळेल एक दीड वर्षापूर्वी मलाही वाटलं होतं यांच्यात काहीतरी इमानदारी आहे किजी या अगोदरचा बहुजन नेत्यांकडे नाही मिळाली पण आता सांगतो त्यांच्यात आणि यांच्यात तिळाचाही फरक नाही हे तुमचा आमचा सौदा करत आहेत गृहीत धरून

  • @satishkadam9485
    @satishkadam9485 2 หลายเดือนก่อน

    आवघड आहे की आता., लोकसभेला धिंगाणा घातला की जरांगे पाटीलानी., काय साहेब....

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 หลายเดือนก่อน

    हे लोकं स्वतःलाच स्वतच्या विचारांनी संपणार राजकारणातून.

  • @Hanrygant67
    @Hanrygant67 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही कही पन स्टेटमेन्ट केल तरी जनता तुम्हाला काहि विचारात घेत नाही अनी तुमचा एकाही आमदार निवडून येत नाही😂😂

  • @MotivationalQ651
    @MotivationalQ651 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही भांडणं लावण्याची सुपारी घेतली..आज कोणताही समाज राजकारण समजतो...

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला पण वाटतं की लोकसभेला कमी पैसे भेटले आता विधानसभेला जास्त भेटतील

  • @comparisonadda5106
    @comparisonadda5106 2 หลายเดือนก่อน +1

    आता ओबीसी चे मतदान घायचे⛳⛳⛳

  • @Psv3607
    @Psv3607 2 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर यांना अपार बुद्धी आहे नवीन लॉजिक 😂

  • @HDG25
    @HDG25 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂 काय बोलताय साहेब तुम्हाला तरी कळतंय का म्हणे नकली भांडण

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 2 หลายเดือนก่อน

    Obc हे कट्टर हिंदू असतात.. ते सेना भाजपलाच मतदान करतील

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v 2 หลายเดือนก่อน

    ओबीसी तुमच्या सोबत कधीच येणार पण नाही तुम्हाला तुमचे 100 आणण्यासाठी ओबीसी चा वापर करणार का आत्ता

  • @639991
    @639991 2 หลายเดือนก่อน

    याचमुळे आपले एक ही आमदार आणि खासदार नाहीत 😂

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 2 หลายเดือนก่อน

    जे नाही ते आहे असे भासवणे, काय राजकारण चालले आहे, साहेब वारंवार भूमिका बदलू नका, मराठे patilansobatch आहेत....

  • @ramdaspatil5823
    @ramdaspatil5823 2 หลายเดือนก่อน +2

    किती भेटले तुम्हाला

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 2 หลายเดือนก่อน

    खायाचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे दुसऱ्या कोणाचे नाही तर प्रकाश आंबेडकर चे

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचं राजकारण तसाच आहे. म्हणून तर तुमची विश्वासार्हता घातली. मते मिळेना. जरा ठाम रहा

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 2 หลายเดือนก่อน +4

    प्रकाश आंबेडकर तुम्ही स्वतः काय करता? कसे करतात? कशी गुगली करतात? हे सगळं मागच्या वंचित समाजाला कळंल. इथून पुढे तुम्ही च पक्ष, तुम्ही च कार्यकर्ता, आणि तुम्ही च तुमचा पक्षाचा नेता. त्या खाज ठाकरे सारखे स्वतः ची कमाई करून समाजापासून स्वतः वंचित होणार. जय भिम

    • @sachinchavhan3333
      @sachinchavhan3333 2 หลายเดือนก่อน

      काळजी वाहु विचार मांडल्या पासून धन्यवाद😊😊

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 2 หลายเดือนก่อน

    स्वताला हुशार समजनारा माणुस हा महाराष्ट्र आहे अनैक भोळी माणसं जग जिंकत आहेत ,,,,,

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 หลายเดือนก่อน

    आसली नकली कळण्याची आक्कल आहे जनतेमध्ये.

  • @BappasahebpatilBhosle
    @BappasahebpatilBhosle 2 หลายเดือนก่อน

    राजरत्न आंबेडकर तुमच्या पेक्षा जास्त हुशार आहे आस वाटत

  • @rajmane889
    @rajmane889 2 หลายเดือนก่อน +5

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz 2 หลายเดือนก่อน

    याची किंमतच नाही राहीली राजकारणात, काय बोलन याचा पत्ता नाही.हे फक्त अकलेचे तारे तोडण म्हणतात.काहीतरी पिल्लु काढतो.याचे उमेदवार पडले म्हणून हा दुतोंडी भुमिका घेतो.