सतीश भाऊ तुम्ही मस्त विडियो काडता तुमचा विडिओ मला फार आवडतो मी तुमचा विडिओ बघतो सतीश भाऊ तुम्ही आमच्या वैतरणा धरणावर य विडिओ काढायला आम्ही पण मासे पकडतो आमच पण वैतरणा धरण भरपुर मोठ आहे आमची मासे मारी मार्च महिन्या मधी सुरु करतो पण आता आम्ही टुपावर मासे पकडतो आम्ही भरपुर मासे पकडतो
खूप छान. आम्ही पण बऱ्याच वेळेला इथूनच घेतो. आणि आज अचानक आपली शाळेत भेट झाली..खूप भारी वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. बऱ्याच दिवसापासून भेटायचं प्रयत्न करत होतो पण कदाचित योग जुळून येत नव्हता आणि आज तो योग आला होता अस वाटतंय. खूप खूप धन्यवाद🙏
Satish dada ya divasamadhe mase baghne ani te ghene yat kharach khup mast ani ghari tyache saar kiva fry karun kkhanyat tyahun majja😂i love 🦈🐟😋😋nice vlog varsha vshini ani tejal la❤❤😊
So big fish market... nice to see
Mast superb video 🎉🎉🎉🎉
🐟🦀🐠bhari 📷
Ek no, MAst
Very nice market.
खूप छान आहे मारकेट 😊
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
सतीश भाऊ तुम्ही मस्त विडियो काडता तुमचा विडिओ मला फार आवडतो मी तुमचा विडिओ बघतो सतीश भाऊ तुम्ही आमच्या वैतरणा धरणावर य विडिओ काढायला आम्ही पण मासे पकडतो आमच पण वैतरणा धरण भरपुर मोठ आहे आमची मासे मारी मार्च महिन्या मधी सुरु करतो पण आता आम्ही टुपावर मासे पकडतो आम्ही भरपुर मासे पकडतो
❤️❤️✨
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
तुमच्या व्हिडिओ घरबसल्या पाहायला मिळत
खूप छान. आम्ही पण बऱ्याच वेळेला इथूनच घेतो. आणि आज अचानक आपली शाळेत भेट झाली..खूप भारी वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. बऱ्याच दिवसापासून भेटायचं प्रयत्न करत होतो पण कदाचित योग जुळून येत नव्हता आणि आज तो योग आला होता अस वाटतंय. खूप खूप धन्यवाद🙏
Fish masta aani swasta asatay aamahi tithunch ghayto
😇☺️🤩👌
Mast fish market aahe satish
Khup chan mast ❤
Wow Big Fish Market Nice Nice Fish Is There Thanks
Mast fresh fish 🐟❤❤❤❤❤❤❤
Dada shoot karnyasathi konta phone use karta
तुम्हि कोनता मासा घेतलाय तो दाखवलाच नाहि
छान विडिओ, प्रादुग्न पण आत्ता मोठा झाला, त्याला नमस्कार काळजी घ्या सर्वानी 🙏🌹
अरे दादा यापेक्षा केळशी ला स्वस्त आहे
Satish dada ya divasamadhe mase baghne ani te ghene yat kharach khup mast ani ghari tyache saar kiva fry karun kkhanyat tyahun majja😂i love 🦈🐟😋😋nice vlog varsha vshini ani tejal la❤❤😊
😍😍
.Asech nav -navin market dakhava.
❤❤❤❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
भाकस कसा दिला
Nice video dada❤
Nice video 👍👌👌👌
Airport dakhhva kiti banala ahe ? ? ✈️. ✈️
Ok jarur
Sasun nko jayu bahucha dhakka me javo
तू तेथून घे
Fish fry dhakhva
Ok
Vha sasti h or bhot bhi