हे गाणं ऐकलं की डोळ्यापुढे बालपण उभ राहत आणि पूर्ण परिवार आठवतो त्यात गरिबी पाचवीला पुजलेली हळूहळू आई वडील गेले भाऊ बोलेना ,बहिणी त्यांच्या घरी पाखरासारख्या उडून गेल्या ,आता सगळ असून घर अपूर्ण वाटत 😔😔😔😔😥😥
मला हे गाणं खूप आवडते. लग्नाच्या अगोदरपासून अगदी पूर्ण तोंड पाठ आहे हे गाणं .जणू काही माझ्यासाठीच बनलं असेल असं वाटायचं, मी आणि माझा नवरा पण असाच सोन्याचा करू संसार अस मला व माझ्या मित्र परिवार , नातेवाईक सगळ्यांना वाटल, पण प्रत्यक्षात मात्र माझं लग्न झाल पण संसार झालाच नाही त्यामुळे हे गाणं आत्ता फक्त बघायला आवडत , मला बोलायला नाही आवडत, आणि हे गाणं गायची माझी हिम्मत पण नाय होत , खूप छान गाणं आहे
Ha picture jevha bghitla tevha me fkt 8 years chi hoti...aani me khup radli hoti...ha picture bghtana...khrch kunachya hi aai vdilanna kdhich kahi hou nye....nehmi aaple aai baba..aaplya sobt rahave....❤

😢😢 khar ahe
Khrch
खरोखर हे गाणं ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं
हे चित्रपट पाहिल्ल्यावर प्रत्येकाला सुख आणि दुःख काय आहे ते समजते.....💯💯
मला हे गाणं खूप आवडते. लग्नाच्या अगोदरपासून अगदी पूर्ण तोंड पाठ आहे हे गाणं .जणू काही माझ्यासाठीच बनलं असेल असं वाटायचं, मी आणि माझा नवरा पण असाच सोन्याचा करू संसार अस मला व माझ्या मित्र परिवार , नातेवाईक सगळ्यांना वाटल, पण प्रत्यक्षात मात्र माझं लग्न झाल पण संसार झालाच नाही त्यामुळे हे गाणं आत्ता फक्त बघायला आवडत , मला बोलायला नाही आवडत, आणि हे गाणं गायची माझी हिम्मत पण नाय होत , खूप छान गाणं आहे
मला पण हे गीत खूप आवडतं
पण आता गायची धाडस नही होत
I literally cry after watching this movie 😭😭😭😭
मी रडलेलो हा पहिला चित्रपट आहे
Sukh aani dukh ya doghancha pur darshvato ha chitrapat.....khup junya aathavani aahet
खूप खूप छान वाटत हे गाणं ऐकून मन भरून येत ❤🥰🥰🥰
हे गीत ऐकल्यावर काळजात पडते
प्रेम म्हणजे काय हे?. एकतर्फी प्रेम व दुसरा दुतर्फा . असे दोन .
असा चित्रपट होने नाही फक्त मराठी चिमणी पाखरू
1 No Geet
Ha picture jevha bghitla tevha me fkt 8 years chi hoti...aani me khup radli hoti...ha picture bghtana...khrch kunachya hi aai vdilanna kdhich kahi hou nye....nehmi aaple aai baba..aaplya sobt rahave....❤
गाण्याप्रमाणे वागलं पाहिजे
मी हा चित्रपट बघायची हिम्मत नाही करू शकत...🥺🥺😢😢
Right
Khup chan gan ahe😊😊
Mst khup avdte
Very very very nice 👍👍😊
पूर्ण timch आभिनंदन
जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा आपोआप च रडते मी तर.. अश्रु थांबत च नाहित... 😢😢
खुप छान❤❤❤
Very nice video ❤❤🎉🎉🎉
खूप छान
Good 💯
Rajeshwar, varsha, samruddhi, neha.my family
Beautiful song
❤❤❤ ,,
❤😢
❤❤
😢😢😢😢😢❤❤❤
1 no movie aahe
❤
I love film
खरं आहे बरं
Ha picher pan khup chan ahe
❤❤❤
Bapre hA movie Kiti pn vela pahila tri rdayla yetach mla
Mhnun Mi Ha movie phaych soduch dil
😢😢
❤❤❤❤
😢
Mi khup radlo hota ,
😊😊😊😊❤❤❤❤
😢😢😢😢😢
Subham
😮
😊
👍🏽👍🏽👌👌
Nko re
नको
हाय
❤❤
❤❤❤
❤
❤❤
❤❤❤
❤❤❤
❤
❤❤❤
❤
❤
❤