दंडवत! या पोवड्याच्या सुरवातीला तुम्ही भाडोचला हिंदूच राज्य होते. असे संबोधले आहे. तर मला प्रश्र्न पडला की महानुभाव पंथीय लोकांचं धर्म कोणता. हिंदू की महानुभाव. जर महानुभाव पंथ आहे धर्म कोणता. मला जेवढं माहीत आहे, त्यानुसार हिंदू धर्मा मध्ये अनेक पंथ आहेत. जसे वारकरी, महानुभाव, वैष्णव, कबीर, लिंगायत, असे अनेक पंथ आहेत, आणि हे सर्व पंथ हिंदू धर्माचे अविभाज्य अंग आहे. आणि सरकारी कागदपत्रांवर धर्म हिंदूच लिहावं लागते तर तुम्ही भडोच ला हिंदूच राज्य होत अस का सबोधल या मागचं तर्क काय?
सुंदर पोवाडा.दंडवत प्रणाम.🎉🎉🎉
अतिशय सुंदर पोवाडा सादर करण्यात आला 🙏🙏
जय श्री चक्रधरा प्रभू परमेश्वरा साष्टांग दंडवत प्रणाम
Dandawat Pranam ❤❤
Khupch chyan
खुपच छान पोवाडा दंडवत प्रणाम 🌸🙏🙏🌸
लय भारी पोवाडा लक्ष देउन ऐकले मन गव्हरुन येतं दंडवत प्रणाम आता पटलं मला खूप आनंद झाला ऐकुन
दंडवत प्रणाम 🌸🌸
जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏👏👏🌷
🙏🌹दंडवत प्रमाण🌹🙏
Dandvat pranaam🙏🙏
दंडवत,बाबा
Dandwat parnam🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम.
श्री चक्रधर sharnmm
❤❤Chakradhar Swami Ki Jay!❤❤
Very nice, dandvat pranam.
महानूभाव पंथ संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना साष्टांग दंडवत प्रणाम
Danadvat pranam 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खुप,छान,दोसतो
Very nice
Dandvat pranam
Dandvat prnam❤❤🙏🙏🥰🥰
Dandvt parnam
ब्रम्हांड नायक श्री चक्रधर स्वामींचे अवतार दिन साजरा होत आहे आणि असा अप्रतिम पोवाडा सादर केला आहे खूप छान मंथनातून सादरीकरण दंडवत प्रणाम धन्यवाद
Dandvat pranam babaji
🙏🙏
सर्वांना दंडवत प्रणाम
Dandvat pranaam🙏🙏
सुरेख मंथन केले आहे दंडवत प्रणाम 🎉❤🎉🎉🎉
Kup Chan. Poda. Dandavat pranam dada 🎉❤😂
Dandawat Pranam
Dandwat parnam 🙏🙏
Dandvat Pranam
दंडवत! या पोवड्याच्या सुरवातीला तुम्ही भाडोचला हिंदूच राज्य होते. असे संबोधले आहे. तर मला प्रश्र्न पडला की महानुभाव पंथीय लोकांचं धर्म कोणता. हिंदू की महानुभाव. जर महानुभाव पंथ आहे धर्म कोणता. मला जेवढं माहीत आहे, त्यानुसार हिंदू धर्मा मध्ये अनेक पंथ आहेत. जसे वारकरी, महानुभाव, वैष्णव, कबीर, लिंगायत, असे अनेक पंथ आहेत, आणि हे सर्व पंथ हिंदू धर्माचे अविभाज्य अंग आहे. आणि सरकारी कागदपत्रांवर धर्म हिंदूच लिहावं लागते तर तुम्ही भडोच ला हिंदूच राज्य होत अस का सबोधल या मागचं तर्क काय?
त्यावेळी महानुभाव पंथ स्थापन झालेला नव्हता नंतर श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाची स्थापन केली
Dandwat pranam
Dandwat Pranam