सर्व चे सर्व उमेदवार हे शिंदे गटाचे येतील,,, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी,,, महिलांना st फुकट,,,1500 खात्यावर,,, अश्या योजना राबवल्या आहे,, व सभे साठी 500 रू रोजाने बाया माणसे आणले जातात,,, मतदानाला 1000/2000 रू मिळतात,,, यापेक्षा चांगली अंमलबजावणी कोणती पाहिजे,,त्यांचे रोजगाराचा प्रश्न पण सुटतो,,, त्यामुळे शिंदेचेच सगळे आमदार निवडून येतील ,,,,
अब्दुल सत्तार यांच्या विरोधात एकही पक्षा कडे प्रबळ तसा उमेदवार नाही व अब्दुल सत्तार हे नेहमीच किंगमेकर ठरलेले आहे आणि जनतेच्या मनात ते आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे म्हणून मतदार राजा हे त्यांना नेहमीच निवडून देतात
मी एक मराठा आहे इमताज जलील सिल्लोड मतदार संघातून उमेदवार द्यायला हवे अभ्यास आणि हुशार व्यक्तिमत्व आहे जातीना मुसलमान असला तरी संसदेत मराठवाड्याचे मुद्दे शेर प्रश्न मांडणार एकमेव नेता असे हुशार लोक शोधून सुद्धा भेटत नाही
मी पूर्ण व्हिडीओ पाहिला आणि मला हसू येऊ लागलं 😀😀😀 सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध कोण लढणार सांगल्यावर ताई म्हणते कॉमेंट करा आणि सांगा😂😂😂 या वरून असे स्पष्ट होते कि सिल्लोड मध्ये विरुद्ध उमेदवाराची ओळख नाही किंवा तेथे उमेदवार भरपूर असतील किंवा ताई ला माहित आहे कि अब्दुल सत्तार फिक्स निवडून येतील म्हणून दुसऱ्या चे नाव घेऊन काही फायदा होणार नाही 😂
राजू शिंदे हेच संजय शिरसाठ यांना पाडू शकतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
इम्तियाज जलील आमदार होणार चांगला व्यक्तिमत्त्व आहे
सिल्लोड मधुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडुन अंबादास दानवे दादा
आसा नाही होणार दादा सिल्लोड mdi रावसाहेब दानवे किंवा मंगेश साबळे सरका आवाज असणार माणूस लागणार आहे
?
😂. Mm..
.?.
.
... M
विट्ठल बदर तयारी करत आहेत
Imtiyaz Jalil best lidar ❤
इम्तियाज जलील आमदार होणार
इम्तियाज जलील आमदार होईल
कन्नड मधुन उदयसिंग राजपूत फिक्स विजयी
Out😂
@@ramushelke3542nigh re tu
Imtiyaz Jalil
Imtiyaj Jalil 💯💯💯 yenar
ह्या video मध्ये तुमचा अभ्यास कमी झाला
इम्तियाज जलील हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेता आहेत
Jalil win 25000hajar ne
इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य से जीत रहे है
पैठण मधून ठाकरेंचा उमेदवार विजय होणार.
सिल्लोड मधून सत्तारच विजयी होणार.
सिललोड मधून फक्त मा ना सत्तार साहेब
हिंदू आमदार होणार पक्ष कोणता पण असो
Only imtiyaz Jalil saheb
आमदार इम्तियाज जलील जय हो.......🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फुलंब्री मतदार संघ विसरले 😢😢
सर्व चे सर्व उमेदवार हे शिंदे गटाचे येतील,,, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी,,, महिलांना st फुकट,,,1500 खात्यावर,,, अश्या योजना राबवल्या आहे,,
व सभे साठी 500 रू रोजाने बाया माणसे आणले जातात,,, मतदानाला 1000/2000 रू मिळतात,,, यापेक्षा चांगली अंमलबजावणी कोणती पाहिजे,,त्यांचे रोजगाराचा प्रश्न पण सुटतो,,, त्यामुळे शिंदेचेच सगळे आमदार निवडून येतील ,,,,
ताई फुलंब्री मतदार संघ विचारलात हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष माजी आताचे राज्यपाल
वैजापूर ठाकरेंचा उमेदवार विजयी होणार.
सिल्लोड मध्ये जरांगे पाटील निवडून येऊ शकते
अतुल सावे हेच पुन्हा आमदार होणार.
दत्ता गौर्ड पैठण विधानसभा आमदार
संजय भाऊ वाघचौरे साहेब पैठण भुमरे ला तेच पराभूत करु शकतात.
प्रशांत बॉम्ब विजयी होणार .
वैजापुर मधुन फक्त आणि फक्त डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी 👍👍
Vijapur .fix Born are sir 2024 ❤🎉
अब्दुल सत्तार यांच्या विरोधात एकही पक्षा कडे प्रबळ तसा उमेदवार नाही व अब्दुल सत्तार हे नेहमीच किंगमेकर ठरलेले आहे आणि जनतेच्या मनात ते आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे म्हणून मतदार राजा हे त्यांना नेहमीच निवडून देतात
ह्या वेळेस हिंदू आमदार होणार
Imtiyaz Jalil saheb❤
गंगापुर मध्य डॉक्टर निळ साहेब
शरद पवार साहेब गट पन आहे माहिती पूर्ण काटा ताई
वैजापुर मधुन कार्य सम्राट आमदार रमेश बोरनारे सर 🚩🏹🌏💪🏻 फिक्स आमदार 💪🏻
मी एक मराठा आहे इमताज जलील सिल्लोड मतदार संघातून उमेदवार द्यायला हवे अभ्यास आणि हुशार व्यक्तिमत्व आहे जातीना मुसलमान असला तरी संसदेत मराठवाड्याचे मुद्दे शेर प्रश्न मांडणार एकमेव नेता असे हुशार लोक शोधून सुद्धा भेटत नाही
एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढणार व जिंकणार ❤🍉 हद्दपार 288
हाॅटेल कार्तिकी ते सिल्लेखाना, ते स्मशानभूमी मारोती,ते एम.जी.एम.रोड कशी होणार?
२०२४ सतीश चौहान निवडुन येनार
Jalil sir ❤101🎉fex
सत्तार तर सद्या तर कोणी पाडू शकत नाही उमेदवार ही नाही
बोरनारे सर वैजापूर
राजपूत विजयी होणार
सिल्लोड मधून जारंगे पाटील देतील तोच उमेदवार निवडून येईल हे मात्र फिक्स आहे
ओबीसी हा फक्त सत्तार याना चालनार हे लक्षात ठेवा
रंगनाथ नाना काळे हेच नक्किच निवडून येऊ शकतात शरद पवार गट
इम्तियाज जलील 👍👍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सत्तार साहेबा विरुद्ध बोलता येत नाही म्हणजे कोही नही टककर मे
Imtiaz Jalil
इम्तियाज जलील
गंगापुर खुलताबाद मतदार संघ डॉ ज्ञानेश्वर पा निल
Lay bhari , vijaya.
Sillod mdhun ravsaheb danveni nivdnuk ladhvavi
इमतियाज जलील विजयी होतील.
सतार साहेब यांच्याशिवाय सिल्लोड तालुक्याला पर्याय नाही
मी पूर्ण व्हिडीओ पाहिला आणि
मला हसू येऊ लागलं 😀😀😀
सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध कोण लढणार सांगल्यावर ताई म्हणते कॉमेंट करा आणि सांगा😂😂😂 या वरून असे स्पष्ट होते कि सिल्लोड मध्ये विरुद्ध उमेदवाराची ओळख नाही किंवा तेथे उमेदवार भरपूर असतील किंवा ताई ला माहित आहे कि अब्दुल सत्तार फिक्स निवडून येतील म्हणून दुसऱ्या चे नाव घेऊन काही फायदा होणार नाही 😂
Chandrakant Kaire nako.
Raju Shinde ekdam ok.
Jaleel aamdar 100% madhya
Vijapur .Bornare sir fix 101%❤🎉
जलील आमदार होणार आहे
Gangapur Madhuram Andhra Pradesh Prashant bamb
वैजापूर मनोज जरांगे पाटील यांचेकडून अजय पाटील साळुंके
राजू शिंदे विजयी होणार.
शिंदे चे एक पण आमदार निवडून येणार नाही
पैठण संजय भाऊ वाघचौरे साहेब
Sillod. Dnyneshvar pati mote ❤
Mim
फुलंब्री मध्ये काय होणार ? पुन्हा भाजपच येणार ?
गंगापुर
Siilod ला हिंदू आमदार होणार पक्ष कोणता पण असो
सिल्लोड मध्ये 12 जण इच्छुक आहे😂
दिनेश परदेशी यांना वैजापूर
Kannad la Banjara samajace Yuva nete lakhan chavan he mim kadun ummedwar hou shaktat
ASE zhaleyas motha ulatfher kannad matdat sanght hoel
Jai mim jai sewalal
पैठण मध्ये दत्ताभाऊ कडवी फाईट देवू शकतात
कन्नड मधून हर्षवर्धन जाधव किंवा लखन चव्हाण यांना जर एम आई एम ने उमेदवारी दिली तर मोठा उलटफेर होऊ शकतो
सिल्लोड सोयगाव सांडू पाटील लोखंडे
सतीश. चहण
हरीभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदार संघ का सोडून दिला मॅडम
Imtiyaz Jalil जिंकेल
आमदार प्रशांत भाऊ
🎉
वैजापूर विधान सभा मतदार संघातून
कार्यसम्राट आमदार रमेश बोरणारे सर हेच परत आमदार होईल fix aamdhar 2024💐💐
पैठण तालुका विलास बापू निवडुन येनार
Vaijapur only sir
Nice
कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ भावी आमदार श्री संतोष भाऊ कोल्हे
Ambadas danve Sillod
ताई सिल्लोड मतदार संघाबद्दल तुमचं बरंच कमी अभ्यास आहे सिल्लोड मतदार संघात बरेच इच्छुक उमेदवार आहे जसं की ज्ञानेश्वर मोठे आहे...
गंगापुर डॉ ज्ञानेश्वर पा निल
Emtiyaz win
फुलंब्री मधून विजय औताडे
Sillod mdi sattar ch nivdun yenar
Harshwardhan dada 🚩🚩🚩
सिल्लोड मधून भाजपचे सुरेश पाटील बनकर
Imtiyaj jalil jikannarach
Sillod .Suresh bankar
Gaffar bhai 20000hajar ne jinknar
गंगापुर डॉ ज्ञानेश्वर पा निल शरद पवार गट
Ketan ka ji
Kishor g dhanayet gangapurchi tayari kartayet
सिललोड मे सब पडे चक्कर मे कोई नही है टक्कर मे
पुव मधे राजु वैधय
मनोज दादा ओन्ली
सिल्लोड मतदार संघ सुरेश पाटील बनकर