वय आणि आजारपण इथेही बघा | Sushil Kulkarni | Analyser | Anil Deshmukh |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 910

  • @udaysontakke1115
    @udaysontakke1115 3 ปีที่แล้ว +245

    100 वर्षाच्या मा. मोदींच्या आईने कोविड सेंटरला जाऊन लस घेतली. माहिती साठी

    • @pramdas9621
      @pramdas9621 3 ปีที่แล้ว +2

      भावी पंतप्रधान नाहित ना आई. .

  • @nandusawant7949
    @nandusawant7949 3 ปีที่แล้ว +23

    वा ! सुशीलजी वा !👌याला म्हणतात तुटकी चप्पल शालजोडीतुन मारणे.
    पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन 💐

  • @prasannakokad7146
    @prasannakokad7146 3 ปีที่แล้ว +10

    अतिशय समर्पक विवेचन👌
    असेच व्हिडीओ करत राहा, जनता हेच बोलतीये पण आमचं कोणी ऐकत नाही!

  • @pradeepsathe139
    @pradeepsathe139 3 ปีที่แล้ว +1

    आजचा विषय आवडला. मुद्देसूद मांडणी उत्तम. वतनदारीच आहे ही एक प्रकारची. शेवटच्या मुद्दा १००% बरोबर.

  • @vishnutawade9979
    @vishnutawade9979 3 ปีที่แล้ว +20

    श्रियुत शरद पवार साहेब हे आदरणीय नक्कीच नाही.महाराष्ष्ट्रातील राजकारणाला लागलेली कुठल्याही किटकनाशकाने न संपणारी असाध्य किड आहे.

    • @sureshpatil1322
      @sureshpatil1322 2 ปีที่แล้ว

      😄😄😄💯💯💯👌👌👌👍👍👍

  • @arundeo7223
    @arundeo7223 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम हा एकच शब्द.

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 3 ปีที่แล้ว +10

    अनिल देशमुखावरचा आजचा व्हिडिओ वस्त्र हरण केलयं .अगदी तसच सुप्रिया ताई वरचा पण लाजवाब.सौ सुप्रिया व देवेंद्र यांची तुलना पण जबरदस्त

  • @charudattathoke6385
    @charudattathoke6385 3 ปีที่แล้ว +10

    सर, सत्य आणि परखड विचार व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद!!

  • @utkarshatalwelkar1608
    @utkarshatalwelkar1608 3 ปีที่แล้ว +209

    राष्ट्राला आपली खाजगी मालमत्ता समजणारी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 3 ปีที่แล้ว +8

      दोन्ही काँग्रेस तशाच आहेत .....

    • @arunnikam1267
      @arunnikam1267 3 ปีที่แล้ว +8

      एकदम बरोबर

    • @rashmikulkarni8758
      @rashmikulkarni8758 3 ปีที่แล้ว +7

      Agadi barobar

    • @arunnikam1267
      @arunnikam1267 3 ปีที่แล้ว +7

      दोनि काॅग्रेस सेम टू सेम

    • @divineangel6165
      @divineangel6165 3 ปีที่แล้ว +5

      @@sushamanaik9997 पूर्वी काँग्रेसचे चिन्ह "गायवासरू" होतं. आता काँग्रेस म्हणजे "गाय" आणि "वासरू" म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ! 🤣🤣

  • @bajrangyadav1707
    @bajrangyadav1707 3 ปีที่แล้ว +100

    जशी शासकीय सेवा निवृत्ती वय मर्यादा साठ /अठ्ठावन्न आहे तसी मंत्र्यांना सूध्दा पच्चावन्न व्या वर्षी रिटायरमेंट द्यावी
    दर महा शंभर कोटी ची लाच घेताना वय चालते

    • @shrikant285
      @shrikant285 3 ปีที่แล้ว +2

      तस नाही होणार

  • @Khavchat
    @Khavchat 3 ปีที่แล้ว +359

    ह्यांना ‘हादडतांना’ आड आलं नाही ‘वय’
    आता ‘बदडतांना’ ईडीने करू नये ‘हयगय’
    😡😡😡😡😡😡😡

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 3 ปีที่แล้ว +25

      मंत्र्यांना कुठे बदडतात भाऊ ?
      जास्तीत जास्त जेल मध्ये एसी नसणार व खायला पक्वान नसणार एवढच

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 ปีที่แล้ว +7

      👌👍

    • @Khavchat
      @Khavchat 3 ปีที่แล้ว +16

      @@prashantwasalwar1165 तेही खरंच आहे.👍 पण सामान्य माणसाची भाबडी ‘मनोकामना’!!!😁

    • @Khavchat
      @Khavchat 3 ปีที่แล้ว +2

      @@ushajoshi4339 🙏😁

    • @chandrashekharkadam9484
      @chandrashekharkadam9484 3 ปีที่แล้ว +5

      Khup chan

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान विषय मांडणी करता तुम्ही सुशीलजी. चालू द्या असेच.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 ปีที่แล้ว +7

    आदर निय मान निय आदर मान काढुन टाका नियम सर्वांना। सारखेच असले पाहिजे.. गुन्हा तो गुन्हा च🙏🙏🙏

  • @rameshjoshi423
    @rameshjoshi423 3 ปีที่แล้ว +1

    Best Analysis Thanks S. Kulkarni & Analyser News

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 3 ปีที่แล้ว +166

    थेरड्या 100 कोटी वसुली करते वेळी वय दिसले नाही का सगळ्या ना कायदा समान आहे

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +3

      मिशा काढून सोळा वर्षाच्या तरूणी सारखा दिसत होता आता ऐंशी वर्षाच्या म्हातारीचे सोंग घेऊन
      खूप छान नाटक करायला लागला की

    • @user-wi1en1iv9s
      @user-wi1en1iv9s 3 ปีที่แล้ว

      Do not vote vasuli corrupt mahavinas panoti power sarkar now. Recover money power family help needy and poor child for education etc.

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 3 ปีที่แล้ว +134

    हे सर्व पवार शिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेले बेरकी विद्यार्थी

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 ปีที่แล้ว +6

      👍👌

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 3 ปีที่แล้ว +6

      बरोबर 👍

    • @ushamore2810
      @ushamore2810 3 ปีที่แล้ว +4

      रयत शिक्षण संस्था.

    • @rashmikulkarni8758
      @rashmikulkarni8758 3 ปีที่แล้ว +6

      Jase
      Headmaster tasech vidhyarthi

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +2

      गुरूची पण पंतप्रधानपदाची स्वप्न बघतच सर्व आयुष्याची राख झाली

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 3 ปีที่แล้ว +4

    खवचट खतरूड यांचा रिप्लाय पणलय भारी.

  • @MohanKumar-ko3yj
    @MohanKumar-ko3yj 3 ปีที่แล้ว +24

    वय जास्त झालं म्हणून राजकीय सन्यास घ्या वाटत नाही, चुकून जरी सत्ता मिळाली की नवतारुण्य चैतन्याची पालवी फुटते आणि वयाच भान विसरल्या जात.

    • @ravindrapatil5438
      @ravindrapatil5438 2 ปีที่แล้ว +2

      Pawsat bhijtana vay kuthye hote.

    • @nandkumargore6094
      @nandkumargore6094 ปีที่แล้ว

      Dear Friend, a very good example of Chaganbhai.Ander tha to kya Nakhre kar raha tha..Bahar aate hi Rang dikhana chalu Kiya.Tatyaankhe wala bada hi Dobarman Nikla

  • @samirjoshi3799
    @samirjoshi3799 3 ปีที่แล้ว +121

    भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री यांना जामिनाचा कायदाच रद्द केला पाहीजे आणी निदान जेलची हवा मिळालेले मंत्री परत राजकारणात येतात तरी कसे ?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 ปีที่แล้ว +7

      कोर्टानेच तशी तरतूद केली तरच योग्य ठरेल

    • @sd6795
      @sd6795 3 ปีที่แล้ว +1

      Kayde ahet pan sarv samanya jantekarta... politician karta nahi...tyani kahihi kel teri chalt..

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว

      याला जनता जबाबदार असते
      एक चपटी आणि एक गांधी बाबाची नोट मिळाली की करतात डोळे मिटून मतदान 😁😀😁

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 3 ปีที่แล้ว

      बाहेर येतात, आपण चाटूगिरी करीत त्यांना निवडून देतो, आपल्या छाताडावर पाय ठेवून ते मंत्री होतात. काय उखडून घेता तुम्ही ?

    • @bharmapatil3453
      @bharmapatil3453 3 ปีที่แล้ว

      असा कायदा केला पाहिजे भारत निवडणूक आयोगाने दहा वर्षे आर्मी मध्ये केलेल्यांनिच निवडणूक लढवली पाहिजे सगळे चोर ठगी हारामी लुटेरे आमदार खासदार झालेत

  • @dinkarkoyande7197
    @dinkarkoyande7197 3 ปีที่แล้ว +76

    देशमुख गृहमंत्री असताना व १०० कोटी वसूल करताना ठणठणीत होते आता अचानक त्यांची तब्बेत बिघडते? हे कोणाला पटेल का? इ डी ने त्वरित अटक करावी सबळ पुरावे मिळाले आहेत.

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 3 ปีที่แล้ว +15

    राजकारणी लोकांसारखा नाटकी कोणीही नाही

  • @King-un5ko
    @King-un5ko 3 ปีที่แล้ว

    सुशीलजी आपला सर्व महाराष्ट्र ऋणी राहील तुम्ही सत्य बातमी दाखवतात आणि जनतेचे डोळे उघडण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहात🙏🙏
    देव आपल्याला दीर्घ आयुष्य देवो🙏🙏 आपल्याला अशीच सदबुद्धि,आरोग्यसंपदा,धनसंपदा देवो🙏🙏

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 3 ปีที่แล้ว +181

    राज्याची लूट करताना म्हाताऱ्याला लाज वाटली नाही. ह्याला रस्त्यातून फरफटत नेऊन जेल मध्ये टाका.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर आहे.

    • @kteewari
      @kteewari 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @nandkumargore6094
      @nandkumargore6094 ปีที่แล้ว

      me pan 72 varsha aahee.ajun Thanthnnet aahe.Choricha maal khhala ki ase ch hote.

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc 3 ปีที่แล้ว +2

    सुशिल भाऊ तुम्हीच माझे आदर्श आहेत. .तुमचा अनुभव आणि बुध्धीमत्तेला सॅल्युट. ..
    म्हणूनच मी ब्राह्मण माणसालाच माझा गुरू मानतो. .दुसरे भिकारचोट तुमचा कितीही तिरस्कार करोत पण तुम्हीच माझे आदर्श आहेत

  • @pradeeppadate782
    @pradeeppadate782 3 ปีที่แล้ว +108

    कारण त्या सिंथेटिक कौर्टचे पैसे केदारेंच्या किंवा पवारांच्या खिशातून थोडेच खर्च झालेत.

    • @user-wi1en1iv9s
      @user-wi1en1iv9s 3 ปีที่แล้ว

      Do not vote vasuli corrupt mahavinas panoti power sarkar now. Recover money power family. Stop corrupt mla mp salary

  • @santoshjadhav4977
    @santoshjadhav4977 3 ปีที่แล้ว +2

    Well said Sir 👏👌🏻

  • @jvg5923
    @jvg5923 3 ปีที่แล้ว +209

    मंत्रिपद मिळाले तेव्हा वय बहुतेक 25 वर्षे होते 🤣🤣😝😝

    • @saudagarkhatal9820
      @saudagarkhatal9820 3 ปีที่แล้ว +7

      27

    • @Neha9-b3s
      @Neha9-b3s 3 ปีที่แล้ว +4

      नव्हे नव्हे.... नुकतेच (उ)फुटायला लागलं होतं.

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 3 ปีที่แล้ว +7

      फुकट गेली यांची बाकीची वर्षं.. कोण कोण कुठं कुठं पोहोचली आणि परत सुद्धा आली.. हे बसलेत सहकारी बँका आणि कारखान्याच्या चिंध्या कापत.

    • @drp4028
      @drp4028 3 ปีที่แล้ว +2

      He is elected by people only. So now nobody should complain.

    • @drp4028
      @drp4028 3 ปีที่แล้ว

      He is elected by people only. So now nobody should complain.

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 3 ปีที่แล้ว +79

    जो पर्यंत पवार साहेब आहे तोपर्यंत महाराष्ट्र चा विकास होऊ श कत ना ही म्हणून त्याचा विचार जनता करेन आता साहेबाना प्रधान मंत्री व्हायचे आहे

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 3 ปีที่แล้ว +2

      उजेड

    • @shekharrevalkar6252
      @shekharrevalkar6252 3 ปีที่แล้ว +4

      Diwali jawal aali aahe ....narkasur marel

    • @AtharvaAbhyankar1705
      @AtharvaAbhyankar1705 3 ปีที่แล้ว +1

      सगळेच पवार
      शरद पवार
      अजित पवार
      रोहित पवार
      पार्थ पवार

  • @jagdishpandya1940
    @jagdishpandya1940 3 ปีที่แล้ว +3

    Sushilj. One of the best analysis. Total agree. But they are Hard Skin. 👍👍👍

  • @chetanshankardixit7623
    @chetanshankardixit7623 3 ปีที่แล้ว

    BRAVO! अतिशय निर्भीडपणे आणि पोटतिडिकीने बोलला आहात 👍🏼 कित्येक गोष्टी नव्याने कळतात तुमच्यामुळे.... आणि प्रतिक्रियांवरून दिसतं की लोकही किती चिडलेले आहेत. चीड कायम राहो निवडणुकांपर्यंत. महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रत्येकाने मतदान करा रे बाबांनो ! आणि समविचारी लोकांना सुद्धा घेऊन जा...

  • @mukundnaik4315
    @mukundnaik4315 3 ปีที่แล้ว +73

    सुशीलजी, हा तुमच्या अंत्यत छान व्हीडीओ पैकी एक आहे. या भ्रष्टवादी लोकांना तुम्ही जे धुतले ते योग्यच .

  • @RR77736
    @RR77736 3 ปีที่แล้ว

    अचूक विश्लेषण 👌👌

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 ปีที่แล้ว +104

    काही राजकीय नेते लाकडे स्मशानात गेली तरी राजकारणात सक्रिय आहेत, आणि तिघाडी सरकार अनैसर्गिक पण बनवतात

  • @suhasmane9346
    @suhasmane9346 3 ปีที่แล้ว

    सुशीलजी आपण अगदी परखड विचार मांडले आहेत. धन्यवाद.

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 3 ปีที่แล้ว +6

    पोराचं घरात लघवी करणं... लय भारी. शरदचंद्रना शालजोडीतला हाणलाय.

    • @suhaskandule6092
      @suhaskandule6092 3 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर उदाहरण

  • @sharadsaudagar1632
    @sharadsaudagar1632 3 ปีที่แล้ว

    तुमच्या मुळेच नक्की भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशाला मदत होईल... 🙏🏼

  • @mahadevpuri89
    @mahadevpuri89 3 ปีที่แล้ว +5

    हे सगळं पाहून अजब वाटतय

  • @shashikantmaindekar6158
    @shashikantmaindekar6158 3 ปีที่แล้ว +1

    वयाच आताच आठवत
    नमस्कार

  • @navnathalat2679
    @navnathalat2679 3 ปีที่แล้ว +6

    ज्यांचे वय झाले त्यांना राजकारणातून रिटायर्ड केले पाहिजे

  • @abhaymudholkar3803
    @abhaymudholkar3803 3 ปีที่แล้ว

    अतिशय समर्पक विश्लेषण. मनापासून अभिनंदन.

  • @2001MANOHAR
    @2001MANOHAR 3 ปีที่แล้ว +20

    जसं चिदम्बरम ला उचललं होत, तसंच ह्याला उचला, कळू द्या लोकांना, की कायदा हा सर्वसामान्य लोका साठी आणि असल्या चोर प्रति निधी साठी सारखाच आहे .
    लोकांचा कायध्यात विश्वास बसायला हवा, त्याकरिता हे आवश्यक आहे .

    • @suryakantgaud3304
      @suryakantgaud3304 3 ปีที่แล้ว +1

      कायदा सर्वाना सारखाच असतो असे हेच राजकारणी लोक सांगतात.

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 3 ปีที่แล้ว

      अजून डोळा मिचकायच चाललाय, अजून एकदा पहाटेचा शपथविधी होतो का ते वाट बघायचं चाललाय

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 ปีที่แล้ว +2

    महाभकास सरकाळचे वसुली मंत्री असे म्हणने.योग्य होईँ

  • @mohankulkarni8218
    @mohankulkarni8218 3 ปีที่แล้ว +11

    खूप छान ! मनातल बोलता .

  • @mangeshkatale-mk
    @mangeshkatale-mk 3 ปีที่แล้ว

    साध सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले तुम्ही..... तुमच म्हणण लगेच पटल 🙏🙏

  • @pravinparab5283
    @pravinparab5283 3 ปีที่แล้ว +7

    जर वय झाल तर राजकारण पण सोडा. पावसात भिजून प्रचार करता येतो.

  • @kailasgagade9112
    @kailasgagade9112 3 ปีที่แล้ว +1

    साहेबांनी साताऱ्याला पावसात भिजताना वयाचा विचार केला होता का कि आजारी पडण्याचा तसाच सल्ला देशमुख साहेबांना सुद्धा द्यावा पवार साहेबांनी बिनधास्त सामोर जाण्याचा
    अति लोकशाही देशाला घातक आहे छान विश्लेषण भाऊ नंतर तुम्हीच सर

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 3 ปีที่แล้ว +6

    या सर्वांनीच राजकारणाचा शुद्ध पोरखेळ मांडलाय ! वाईट हे वाटतं हे नुसतं पहात रहाण्याखेरीज आपण काहीही करू शकत नाही.

  • @AmitsCounselingLab
    @AmitsCounselingLab 3 ปีที่แล้ว +1

    या नेत्यांमुळे ज्यांचा आर्थिक विकास झाला आहे असे असंख्य कार्यकर्ते आहेत. दुर्दैवाने जागृत होत असलेल्या जनतेपेक्षा त्यांची संख्या खूपच जास्त आहे. त्यामुळे इथून पुढे ही हेच निवडून येत राहणार... भारतीय लोकशाही जगात सर्वात मोठी असेल...पण सर्वात सदोष सुद्धा आहे असे म्हणावे लागते....🙏

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 ปีที่แล้ว +5

    भ्रष्टाचारातपण सर्वात जेष्ठ नेते खरे तेच आहेत

  • @ghanshyamnagarikar1834
    @ghanshyamnagarikar1834 3 ปีที่แล้ว

    Yar. Khub. Jode. Marale thumhi. Thanks

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 3 ปีที่แล้ว +57

    बालेवाडीच्या कोर्टाचा खराबाच्या आता सरकारी खर्चाने होणार आहे ते न करता ते सुनील केदार, अदिती तटकरे व क्रीडा आयुक्त यांचेकडून व्ययक्तिक रित्या वसूल करावा

    • @sadanandpadhye6447
      @sadanandpadhye6447 3 ปีที่แล้ว +5

      ह्यांच्या बापजाद्यांची इस्टेटच आहे ना. 80व्या वर्षी जाऊन काय हॉकी खेळणार का?

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 3 ปีที่แล้ว

      Chagan bhauchi catit kal yete anilbhu ci tabet bighad te ghotale kartana tuntunit astat ata yana ajibat sodu naye

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 3 ปีที่แล้ว

    Fantastic. Expose these scoundrels. This senior most politician is a curse to our Nation and Maharashtra.

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 3 ปีที่แล้ว +9

    घराणेशाही पक्षाने स्वतःच घर जपण्यासाठी घराणेशाही जपण्यासाठी जनतेच वाटोल केल आता घराणेशाही पक्ष कोणते तूम्हीच ठरवा..

  • @rajendrajoshi3773
    @rajendrajoshi3773 3 ปีที่แล้ว +2

    एक नंबरी अस्सल ९६ कुळी मातृगमनी आहेत.

  • @SantoshJadhav-rg1yk
    @SantoshJadhav-rg1yk 3 ปีที่แล้ว +13

    अर्णव गोस्वामी आणि टीम..... "जैसी करनी वैशी भरणी " भगवान के घर देर तो हैं, अंधेर नही ला.... 😄😄

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว +3

    perfect action of "आईsss😣ssगं!"

  • @ssg2703
    @ssg2703 3 ปีที่แล้ว +7

    Perfect Sir 😀🙏

  • @nitinshinde1392
    @nitinshinde1392 3 ปีที่แล้ว +1

    Mast khup chan,
    Bharstwadi che lok khup nirllaj ahet tyana ajibat laj nasate he ya warun lokana samzayela pahije

  • @ankushgholve4405
    @ankushgholve4405 3 ปีที่แล้ว +39

    मंञी झाल्या पासुन एकदाही छातीत कळ निघाली नाही.

  • @rampendse3921
    @rampendse3921 3 ปีที่แล้ว +1

    हे फक्त आपल्या देशातच घडु शकतो.

  • @kishordudhagundi8771
    @kishordudhagundi8771 3 ปีที่แล้ว +55

    ह्या दाऊदच्या हस्तकाची जागा येरवडा तुरुंगात आहे

  • @vinayakbhagat7763
    @vinayakbhagat7763 3 ปีที่แล้ว

    खुप छान बोलात सर.
    जनतेचा पैसा आणि यांची मजा.
    असल्यांना अटक होणं फार गरजेचं आहे.

  • @abhimanyukadam1675
    @abhimanyukadam1675 3 ปีที่แล้ว +11

    अनिल देशमुख म्हणतील की कोर्टाची खारीख पण आँनलाईन करतो माझ्या वयाप्रमाणे मला चलता येणार नाही

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 3 ปีที่แล้ว +2

    शंका १००%खरं आहे

  • @suniltambe1
    @suniltambe1 3 ปีที่แล้ว +50

    मरतील पण सत्ता लोलुपता सोडणार नाहीत. ६० वर्षानंत्तर ह्यांची थोबाडे नाहीशी झाली पाहीजेत असा नियम/पायंडा पाडलाच पाहीजे.

    • @ChanduKale
      @ChanduKale 3 ปีที่แล้ว

      निसर्गाने तंबाखूच्या सहाय्याने प्रयत्न केला होता.

  • @prakashkerekar3756
    @prakashkerekar3756 3 ปีที่แล้ว

    . मला खूप सांगायचे आहे पण राजे मानतो तुम्हाल सत्य कटू असल तरीही you are ग् ग्रेट

  • @bhausahebpagire5021
    @bhausahebpagire5021 3 ปีที่แล้ว +31

    Sushil ji,
    We all honest Maharashtrians expect that all such lootaru- haraami leaders be dragged out by CBI- ED- NIA, etc.and put behind the bars immediately and that too for forever so that nobody can dare to loot poor Maharashtrians...!!

  • @kiranwaghmare8127
    @kiranwaghmare8127 3 ปีที่แล้ว

    बहोत खूब!

  • @swati17ful
    @swati17ful 3 ปีที่แล้ว +6

    All are equal but Some are more Equal than Others!!!!

  • @anandthakare5041
    @anandthakare5041 3 ปีที่แล้ว

    Uttam vishleshan saheb

  • @sujatakhare5543
    @sujatakhare5543 3 ปีที่แล้ว +5

    दिल्ली ते गल्ली दौरे करतात तसे vaccine साठी नाहि का जाता येत. त्यांना काय ईतरांप्रमाणे थांबायला लागणार नाही.

  • @maheshautade2941
    @maheshautade2941 3 ปีที่แล้ว

    हे सगळे बघून इतका मनस्ताप होतोय काय चाललंय या महाराष्ट्रात खूप वाईट परिस्थिती आहे

  • @shnkB446
    @shnkB446 3 ปีที่แล้ว +36

    शंभर कोटी गोळा करताना टणाटण उड्या मारल्या आणी चौकशीवेळी थकलात.

  • @mohannawathe9804
    @mohannawathe9804 3 ปีที่แล้ว

    U r really Genious Sushilji

  • @rajendragadhe4445
    @rajendragadhe4445 3 ปีที่แล้ว +47

    पैसे घेताना वय नाही आठवले आणि आजाराचे ढोंगीपणा किती, निर्लज्ज!

  • @victorrocha4337
    @victorrocha4337 3 ปีที่แล้ว

    Like your reporting you are amazing

  • @paraggaonkar3283
    @paraggaonkar3283 3 ปีที่แล้ว +6

    पावसात भिजून भाषण देतात.
    मग लस केंद्र वर जाऊन लोकांसमोर
    आदर्श का ठेवला नाही ?

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 3 ปีที่แล้ว +1

    थेरडा असा एक ग्रामीण शब्द आहे, बघा योग्य वाटतो का.

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 3 ปีที่แล้ว +4

    मारुति काम्बले 🤗🤗🤗

  • @shyam21870
    @shyam21870 3 ปีที่แล้ว

    Sushilji, rokhthok vishleshan kelyabaddal abhinandan.

  • @somnathranpise9004
    @somnathranpise9004 3 ปีที่แล้ว +3

    या अशा लोकप्रतिनिधींची कीव करावी की यांना मतदान
    करणाऱ्या जनतेची 0

  • @vivekskulkarni
    @vivekskulkarni 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र रसातळाला जात आहे.
    लोकशाही चा पराभाव झालेला आहे.
    जनता खरोखरच यांना पाठिंबा देत आहे का?

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 3 ปีที่แล้ว +1

    आता माझी काही चौकशी व्हायची ती आता यमराजानेच करावी, असे तर नाही म्हणायचे?
    सुशीलजी तुम्ही ह्यांनी खूपच फाडली.

  • @ramakantkhandare9137
    @ramakantkhandare9137 3 ปีที่แล้ว +4

    साहेब सामान्य माणसाला सर्व कायदे लागू आहेत. छगन भुजबळाना तेव्हा सारख्या छातीत कळा यायच्या. आता एकदम फिट. समन्स परत येऊ द्या. परत छातीत कळा यायला लागतील

  • @kishorehublikar1576
    @kishorehublikar1576 3 ปีที่แล้ว +66

    म्हातार्यांनो वय झालं तर घरी बसा आणि राजकारणाचा म्हातारचळ सोडा की मग!

    • @user-wi1en1iv9s
      @user-wi1en1iv9s 3 ปีที่แล้ว +1

      Do not vote vasuli corrupt mahavinas panoti power sarkar now. Recover money power family.

  • @prabhakarbachewar8963
    @prabhakarbachewar8963 3 ปีที่แล้ว +118

    साहेब, ह्या लोकं साठी सर्व काही माफ आहे. नियम फक्त आमच्या साठीच असतात. स्वर्गातून नशीब घेऊन येतात

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 ปีที่แล้ว +13

      निवडूनही आपणच दिले ना आता भोगा !!!

    • @sarojshah5910
      @sarojshah5910 3 ปีที่แล้ว +5

      @@vandanaupadhye7718 very true

    • @nimatelang1785
      @nimatelang1785 3 ปีที่แล้ว +3

      @ vandana barobar bolalat 👍

    • @surajdhumale4881
      @surajdhumale4881 3 ปีที่แล้ว +3

      @@vandanaupadhye7718 खरे बोललात, भोगतोय आम्ही

    • @avinashkulkarni1454
      @avinashkulkarni1454 3 ปีที่แล้ว +4

      @@vandanaupadhye7718 आम्ही नव्हते निवडून दिले. हे धोखा करून सत्ता काबीज करून बसलेत. त्याचे परिणाम जनता भोगत आहे

  • @sudhirshetty9146
    @sudhirshetty9146 3 ปีที่แล้ว +1

    Excellent sir

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 3 ปีที่แล้ว +7

    पावासात भिजुन सभा घेतली तेव्हा तब्येत किवा वय आड नाही आले.तेव्हा तरुणाला लाजवेल असा उत्साह म्हणुन काही अंध भक्त किवा भाट म्हणा पोवाडे गात होते.

    • @Pune122
      @Pune122 3 ปีที่แล้ว

      चमचे लोकांचा जुना उद्योग आहे हा
      २०१४ लोकसभा निवडणुकीनंतर, पुणे, पिंपरी चिंचवड येथील काही भाट मंडळी तावातावाने “लोकसभा निकालानंतर जर त्रिशंकु अवस्था झाली, तर पंतप्रधान पदासाठी सर्व विरोधी पक्षांना मान्य होईल असा “साहेब” हा एकच पर्याय आहे” वगैरे बडबडू लागली. निकालानंतर त्रिशंकु कोणाचा झाला ते सर्वांनी पहिले. पुण्याचे पुण्यवान दुर्वास, यांना खाली पडू देईनात, आणि दिल्लीचा वज्राघात यांना वर येऊ देईना. लटकले मधेच.
      “आम्ही सांगू ते जगात सर्वमान्य असते” “Deccan Queen ही भारतातील सर्वात वेगवान गाडी आहे” “धूळे उस्मानाबाद नागपूर ही शहरे एकमेकांच्या जवळपास आहेत” असा समज असणाऱ्या, आणि माथेरान, मुरुड, कोल्हापूर ही प्रवास मर्यादा असणाऱ्या, पुणे, पिंपरी चिंचवडकरांची अक्कल ती किती?
      २०१४ ला मुखभंग झाल्यावर तरी शहाणे झाले का? छे! सुरू झाले साखर कांदे तुरीची डाळ यांचे चाळे, मदत करायला बाजार समिती, सहकारी बँका, साखर कारखाने, BCCI व चेन्नई क्रिकेट टीम मधून मिळालेला प्रचंड पैसा व व्यापारी मदतीला होतेच.
      मग नोटबंदी, FRP चे कडक कायदे, BCCI मधून बुडावर लाथ व चेन्नई क्रिकेट टीम वरील कारवाई, साखर कांदे तुरीची डाळ यांची गरज पडल्यास आयात, सहकारी बँका वर रिजर्व बँक चढवणे, BHR ला टाळे, (संस्थेच्या घोले रोड वरील एकाच शाखेतून एका दिवसात, कुणाचे कुणास ठाऊक ? १६०७ कोटी रुपये जप्त केले.) असे उपाय करावे लागले.
      गेली ७ वर्षे त्यामुळेच साखर ४० रूपयाच्या आत राहिली, कांदे डाळी यांचा तुटवडा संपला, श्रीनिवासन ला लाथ बसली
      यांच्या करामती मुळे राष्ट्रीय पक्षाचा, प्रादेशिक पक्ष झाला. Vote percentage कमी झाल्या मुळे “तुमची मान्यता रद्द का करू नये” अशी नोटिस यांना दोनदा मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या पाया पडून कशीबशी मान्यता राखली.
      आजकाल - “मी UPA चा अध्यक्ष, मी राष्ट्रपति होणार, मुलीला केंद्रीय राजकारणात रस” ही नाटके सुरू झाली आहेत
      उत्तर भारतात तर यांच्या बेईमानी आणि खोडसाळपणाची इतकी माहिती झाली आहे की यांना मायावती सुद्धा दारात उभे करत नाही, दक्षिण आणि पूर्व भारतात जायची तर हिम्मतच होत नाही.

  • @govindjamkhedkar730
    @govindjamkhedkar730 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रात बेलवर सुटलेला माणूस निवडून येऊ शकतो आहे की नाही गंमत?
    वय झालं आहे पण दिल्लीला फेऱ्या चालूच आहेत?

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 3 ปีที่แล้ว +7

    चौकशीसाठी वय आडवे येते, पण मंत्री होण्यासाठी नाही.

  • @sukhdeonaik7314
    @sukhdeonaik7314 3 ปีที่แล้ว +1

    सर 1 नंबर

  • @satishh7603
    @satishh7603 3 ปีที่แล้ว +91

    लालूप्रसाद भी आहे कीं हो...... लालूप्रसाद च्या बाजूला जागा आरक्षित करा.....

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 3 ปีที่แล้ว +9

      मला वाटतं तळोजात टाकाव वाझेच्याच खोलीत म्हणजे तोच हाल करुन टाकलं

  • @vijaysomani7912
    @vijaysomani7912 3 ปีที่แล้ว

    Wah wah wah.....kay point gheun sangitalay.....citizens of maharashtra pay for state development,city development and some of ####people enjoy the food of comman people who pay with honesty..

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 3 ปีที่แล้ว +36

    जर निवडणूक लढवली जाते, प्रचार सुद्धा केला जातो , मंत्रीपदाची शपथ सुद्धा घेतली जाते.. आणि इतरही बरेच काही करतांना कुठेही वय त्रासदायक होत नाही..मग इडीच्या कार्यालयात जाताना वय का त्रास देत आहे?

  • @rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057
    @rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057 3 ปีที่แล้ว +1

    Sir very good

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सुशीलकुमार

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 3 ปีที่แล้ว +2

    साहेबांनी सगळ्यांना एक गोष्ट नीट शिकवून परत परत सराव करून घेतल्या मुळे त्यांचा हात ठेवणे चुकणार नाही.... त्याचवेळी तोंड कसे वाकडे करायचे हेही माहीत आहे..... लगेच हॉस्पिटल मध्ये अडमिट .

  • @rajendranirhali1892
    @rajendranirhali1892 3 ปีที่แล้ว +6

    वयस्कर आणि आजारी होते तर कशाला मंत्र्याच्या खुर्चीवर बसायच, काय हे डाॕक्टर घरी ?

  • @umajighorpade3321
    @umajighorpade3321 3 ปีที่แล้ว

    अतिशय चांगले विश्लेषण

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 3 ปีที่แล้ว +7

    अनिल देशमूख हे ईडीची चौकशी करणार आहेत . कायद्याची व घटनेची वाट लावीत आहेत.