Shiravli dahi handi/शिरवली दहीहंडी उत्सव २०१८

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • कोकणात रत्नागीरी जिल्हातील एक छोचस गाव म्हणजे माझ शिरवली गाव आणि याच गावात आज विठ्लाच्या मंदिर समोर लावलेली ३ ते ४ थरांची दही हंडी या मध्ये करण, प्रणव , मोठा पपू , मनीष, राज, प्रतीक, रुद्र, यश, कुणाल ,आर्यन श्रवण , श्रेयस असे अनेक जण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते गावकरी मंडळीन मध्धे खेळीमेळीचे वातावरण दिसुन आले

ความคิดเห็น •