ताई तुम्ही खुप छान सांगता अहात मला 38 इंच ब्लाउज तयार करायचा आहे मी 2 वेळा शिवला पण शोल्डर उतरते आहे अणि पुढचा गला पसरतो आहे छाती आहे38 उंची साडे 13 पुढचा गला 5,मागचा गळा 8,कंबर 33, बाही 8,शोल्देर साडे 10 आहे प्लीज मला पेपर कटिंग सांगाल का
अंजली ताई मी तुमचे ब्लॉउज चे व्हिडीओ पाहत असते खूप छान सांगत असता तुम्ही मला छाती 34 कमर 30 लांबी 14 क्रॉस पट्टी असलेली प्रिन्स कट ची साईड फिटिंग दाखवा बाही रुंदी साडे 4 गोलाई साडे 5 साईड फिटिंग सरळ कशी करायची ते सांगा
Tai mala ek soluion aahe. 46 Chi katori blouse aahe . Pudhchya bhajus blouse ghatlaywar sholder patti khali hotel. Pathun blouse warti hoto ase ka.te mala comment karun sanga .plz me tumchi aabhari aahe
अस कोणी समजून सागितले नाही खुप छान
व्हिडीओ मस्त दाखवला
धन्यवाद 🙏
Tankx tai
Thanks teach for very simply
🙏🙏🙏
खुप छान समजून सांगता ताई
एकच नंबर ताई
Hii
माझा पण 38छाती ब्लाऊज शोल्डर स्वापाच, मागचा गला 10, छाती 10
कटिंग करून दाखवता का ताई
वाढीव कटोरी किती इंच घ्या यच
ताई।चार।पदरी।खडी।बलाउज।कटीग।कशी।आहे।ते।साग
छान समजून सांगितले
Maza blouse aani salwarche gala nehmich utarto kay karayala pahije T shobha
36 size cha blouse la chunat kashi lavtat hecha var ek video.
Shoulder - 14
Bahi lambi - sade 8
Chunat - 5-6 shoulder cha hite
मॅडम कटिंग पांढऱ्या पेपर वर दाखवा आम्हाला स्पस्ट कळेल
ताई डायरेक्ट कपड्वर कटींग दाखवा छाती 38 उची 14 भाई च माप जरा समजून सागा
36 इंचाचीब्लाउज मापे आणी कटींग दाखवा
पेपर कटिंग कापडावर टाकताना फ्रंटवरील कटोरच्या बाजुला आणि क्रॉस पट्टीला शिलाईसाठी वाढवायचे नाही का
नाही
मॅडम मागचा गळा कमी असलेल्या ब्लाऊज बद्दल पेपर कटिंग दाखवा आणि महत्त्वाचे म्हणजे काखखोलीची माहिती द्या
बही कटिंग वेळी तुम्ही जो मासा आकार देता तो मधी किती इंच ठेवावे
ताई मी अश्विनी जगताप बारामती येथील आहे मला 34 छातीचे पेपर कटिग दाखवा
गळा कमी पाहिजे आणीमुंढ्यातगुढ्यायेतातत्यासाठी माहिती ध्या
लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल🙏
ताई तुमच्या कडे पेपर प्याटण मिळते का
Mazi 40 chati aahy Hy map takun siun bagtay
ताई खूप छान माहिती सांगितली
फोर टॅक्स बालाऊ ,३८साईजच दाखवा
छान माहिती दिली ताई….धन्यवाद...👍😊
मी आचॅना
Nice 👌
समोरचा गळा चिटकून का यतो ताई मला हा व्हिडीओ पाठवा
ताई तुम्ही खुप छान सांगता अहात मला 38 इंच ब्लाउज तयार करायचा आहे मी 2 वेळा शिवला पण शोल्डर उतरते आहे अणि पुढचा गला पसरतो आहे छाती आहे38 उंची साडे 13 पुढचा गला 5,मागचा गळा 8,कंबर 33, बाही 8,शोल्देर साडे 10 आहे प्लीज मला पेपर कटिंग सांगाल का
Tai ha video mazya sathi banavla kay
Nicely described ...
छान शिकवता मॅडम
पहीलाचा कागद कटिगं आहे पण तो बसत नाही आता तोच कसा वाढवायचा पहीला तब्येत बारीक होती पण आता ़आढले
नवीन पेपर कटिंग करून घ्या
नमस्कार ताई 38इंच चेस्ट चे माप हे apparchest आहे कि fulbast chest ते प्लीज सांगा
Pattern mitil ka
Sholdar utrto tar ky karave
अंजली ताई मी तुमचे ब्लॉउज चे व्हिडीओ पाहत असते खूप छान सांगत असता तुम्ही मला छाती 34 कमर 30 लांबी 14 क्रॉस पट्टी असलेली प्रिन्स कट ची साईड फिटिंग दाखवा बाही रुंदी साडे 4 गोलाई साडे 5 साईड फिटिंग सरळ कशी करायची ते सांगा
Blouse chhan bastoy pan katori tax katori eka side la jate ase ka hote plz sanga
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मापे टाकली तरी सुद्धा माझ्या कटोरी चे माप साडेआठ भरले आणि तुमच्या कटोरी चे माप नऊ इंच भरले कसे काय
Back gala boat nackchi ma hit I San ga please tai
ताई मी एक विचारू का प्लीज फक्त मागच्या गळयालाच उतार द्यायचा का माझ प्रत्येक ब्लाऊज चे पुढून शोलडर उतरतच तर मला थोडं सांगता का प्लीज
Tai mala ek soluion aahe.
46 Chi katori blouse aahe . Pudhchya bhajus blouse ghatlaywar sholder patti khali hotel.
Pathun blouse warti hoto ase ka.te mala comment karun sanga .plz me tumchi aabhari aahe
ताई तुम्ही मूळ काटोरी पेपर वर तिरकस ठेवता ना
ताई ब्लाउज सारखेच तुम्ही पंजाबी कुर्ती कटिंग पण शिकवा.
ताई माझ शोल्डर उतरते 36 मापाचे शोल्डर वमुंढा किती घेऊ आणि कटोरी मुंढ्याला पुरत नाही माझ माप सांगा ताई पिल्लीज
ताई ४० छातीचा ४ tucks papre cutting dakhva - सुनंदा महेश पाटील
Khup chan tai kiti easy karun sangta i like it mi tumche sagle videos baghte ani blouse shivte
40 इंच छाती , उंची 14.5, सोल्डर 5.5, बाही 7,दंड 13, कंबर 35, ह्या मापाचा व्हिडिओ टाका
40 aani 42 chest che pepar cutting sanga
Mam tumi plane paper var cutting karun dhakhawa,, newspaper var nako
ताई मी शितल खोबरे,खुप छान पध्तीने सगितले ताई तुम्ही🙂
ब्लाउज़ च्या मागील गळ्यची वेगवेगळी दिज़ाइंन दाखवा ना प्लीज 🙂
ताई जर आपण मागील गळा खोली ४,५,६,७,घेतला तर चेष्टा मध्ये छातीचा चौथ्या भागात लुजिंग घ्यायचे का? आणि घेतले तर किती घ्यायचे?
ब्लाउज वरून मापे घेऊन पेपर कटिंग दाखवा ताई
Tai mala 36 size katori paper cutting dakva
ताई तुमी खुप छान शिकवता मला 30 छाती उची 14समोरचा ग 6 मा ग 10 बाही लांबी 4 कंबर 26 दंड गेर 5 मला प्लीज सांगाल ना
कटोरी मध्ये टक्स पॉईंट घेत नाही का,,,ताई आम्ही आहोत तुमच्या सोबत
Sarve map satesholderSadepahghavekataie
मँम मी कमेंट्स केली होती त्यांच उत्तर नाही दिल मँम मी वाट पाहातेय उत्ताराची
Tai mla 36 size che perfect map sanga na tai
माझे माप छाती 34,उंची 14, कंबर 8 कटोरी 5.50 बाही 4.50,मागचा गळा 9 पुढचा गळा 6आहे मला या मापाचे पेपर कटिंग दाखवा
Tai mla kontyahi mapache 4 tax yog blauj che paper cuting dakhva
Thank you tai