प्रा. डॉ. दिलीप दोडके प्रस्तुत पं. नाथ नेरलकर यांना समर्पित Online मैफल प्राणनाथ पुष्प ४०
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- प्रा. डॉ. दिलीप दोडके प्रस्तुत पं. नाथ नेरलकर यांना समर्पित Online मैफल प्राणनाथ पुष्प ४०
गायन - सौ. वैशाली देशपांडे (सोलापूर)
हार्मोनियम - श्री. राम मदने
तबला - श्री. नितीन दिवाकर
राग - जनसमोहिनी
#prannath #dilipdodke #nathneralkar #music #musicconcert #concert #online #onlineconcert #classicalmusic #bhajan #lightmusic #gazal #singing #2024 #vaishalideshpande #jansamohini
अप्रतिम सादरीकरण ❤❤ मनापासून धन्यवाद
जो देतो निरपेक्ष निस्वार्थी दान
त्यास गुरु मानावा
देव तेथेची जाणावा
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा🙏
🎉वा: ! अप्रतिम सादरीकरण 🎉 🙏👍
खूप छान 💐👍👏👏👏👏🙏🙏
❤ मंगलदायक स्वर 🙏
Khup chan vatla aikun 💯
खूपच मस्त 👌🏻👌🏻
वाह क्या बात है खूप छान 👍आवाज छान लागला आहे. राग खूपच गोड आहे. 👍🌹
वा वैशालीताई खूप च सुंदर मैफल रंगली
अप्रतिम वैशाली👌👌🙏
वैशाली, खुप सुंदर सादरीकरण ❤
सर्वांना मनापासून धन्यवाद !
Wah....khoopach sundar sadarikaran..
Khoop sundar aavaj aahe आपला. खूप खूप शुभेच्छा..❤
🙏🙏👌👌
👍👍🙏🙏
मॅडम, खुपच छान गायला आहात. हा राग मला नवीनच ऐकायला मिळाला. ऐकून छान वाटले.
👌👌👏👏👍💐