राम कृष्ण हरि महाराज आपल्या मित्राला पाहून खुप अभिमान वाटला मित्रा आपण वैष्णव देवी वृंदावन या तिर्थस्थानी गेलो असता सहज विषय निघाला होता राधा वल्लभाची कृपा व्हावी हि इच्छा आपण व्यक्त केली आणि लगेच आपण आळंदीला प्रस्थान केले खर्च राधा वल्लभाचीच कृपा झालेली आहे असं म्हणावयास हरकत नाही माऊली आपणांस भरभरून विद्या प्रदान करोत हेच माऊलींकडे मागणे . राम कृष्ण हरि खुप खुप मोठे व्हा
!ॐ!रामकृष्णहरि माउली!ॐ!..माझ्या कुळात सर्व वारकरी संप्रदायाची परंपरा जपलेली आहे. मी पुण्यात एका नामांकीत वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मला आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत फक्त मराठी अध्यापन करण्याची, सेवा करण्याची संधी मिळावी.ही पांडुरंगाचरणी,माउलींच्या आणि आपल्या चरणी प्रार्थना !...
राम कृष्ण हरि महाराज आपल्या मित्राला पाहून खुप अभिमान वाटला मित्रा आपण वैष्णव देवी वृंदावन या तिर्थस्थानी गेलो असता सहज विषय निघाला होता राधा वल्लभाची कृपा व्हावी हि इच्छा आपण व्यक्त केली आणि लगेच आपण आळंदीला प्रस्थान केले खर्च राधा वल्लभाचीच कृपा झालेली आहे असं म्हणावयास हरकत नाही माऊली आपणांस भरभरून विद्या प्रदान करोत हेच माऊलींकडे मागणे . राम कृष्ण हरि खुप खुप मोठे व्हा
!ॐ!रामकृष्णहरि माउली!ॐ!..माझ्या कुळात सर्व वारकरी संप्रदायाची परंपरा जपलेली आहे. मी पुण्यात एका नामांकीत वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
मला आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत फक्त मराठी अध्यापन करण्याची, सेवा करण्याची संधी मिळावी.ही पांडुरंगाचरणी,माउलींच्या आणि आपल्या चरणी प्रार्थना !...
Jay Hari mauli
भगवत भक्तांशी बोलताना भाषेची मर्यादा पाहिजे होती
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा.👃🌹
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत
Khup Sundar
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज नंबर द्या संस्थेंचा
Khup chan aahe
जय हरी माऊली 🙏
प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होते?
खूप छान आहे 🌹🌹👌👌🙏🙏
खूप छान... ❤
Nice Maharaj 👌👌
Majya mulala Pan varkari shikshan sanstet admission ghyachi ahe toh aata 4 la ahe pudhil varshi tyala admission milel ka
Muli sathi kiti vay ahe
दादा अजून थोडी माहिती द्या ना जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची त्या विद्यार्थ्यांचा पूर्ण दिन क्रम याबद्दल
मुलींना पण आहे का
Kiti vaya paryant he shikshan gheu shakto dada
मुलींना कुठे भेटते हे शिक्षण
आळंदीला सुनीता ताई आंधळे
मला पण जायचं आहे
Age limit kiti aste shiknyasati
Ithe admission kashi ghyayachi
kiti varshachi mule chalatat
मुलींना आणि श्रीयांना आहेत का इथे प्रवेश
मला पण प्रवेश घ्या यचा आहेत तर तुम्ही आँनलाईन करून घेतात का शिकवता का आँनलाईन
Mulanche kiti vrshachi pahije
मला ऑनलाईन शिक्षण class करायचा ahe माऊली तुम्ही देता का आणि मुख्य म्हणजे वयाची काही मर्यादा ahe का? माऊली कृपया मार्गदर्शन kra
Durdaiv ahe ki he udarnnirvahache sadhan banale ahe .he tar fakt uddharache sadhan ahe
Hi mulinsathi pn aahe ka
Age limit kiti ahe
५वी वर्गात असणारी मुले घेतात का ?
वयाची मर्यादा किती वर्षा पर्यंत आहे
Mal pan yaiche aahe
Admission kadhi karaiche aahe sanga please.
Kiti वरशाचे मुल चालतात
No wat lawa
इथे मुलींना पन शिक्षण मिळते
मुलींना पण शिक्षण मिळतं का
नंबर मिळाला का
Mla no bhetal ka
मुलींसाठी आहे का
मुलीनं साठी आहे का
Mulana shikshan bhetel ka
Tumcha no. Hva mla pn addmition kraychi ahe 🙏🏻🙏🏻
मो..नं.भेटेल.का
No send kara na
Mo no milel ka
फोन नंबर भेटू शकेल का
त्यापेक्षा काही कौशल्य शिकवा.बेरोजगारी कमी होईल.
phone number bhetel ka kirtan shlecha.
मो.नं. द्या.
Phone number taka
राम कृष्ण हरी
मुलींसाठी आहे का
जोग महाराज संस्थेत नाही
नाही
Nahi
Kithi varshache mul ghetat
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी