मी गेली काही वर्षे रासायनिक फवारणी बंद केली आहे रोगाचा प्रादुर्भाव होऊनही माझे उत्पादन वाढले आहे . रासायनिक फवारणीने मित्र किडे नष्ट होऊन त्याचा अधिक तोटा होतो असा माझा समज आहे.
सर. मोहर येण्यासाठी कुठलेच टॉनिक. नाही. असा. माझा 10 YEARS EXPERIENCE आहे. जर आपल्या KAJUNA मोहर येत नसेल तर पावसात 4 वेळा ONLY JIVAMRJT द्या. मला LHIP4 FAYADA झाला
गावठी काजू झाडे ऊशीरा आणि लागतात मोहोर सं रक्षण ची फारशी गरज लागत नाही परंतू काजू कलमे लवकर मोहरून येतात व ऊत्पादन क्षमता ही जास्त असल्या मूले मोहोर सं रक्षण व खतांच्या मात्रा अत्यावशयक आहेत व कृषी विद्यालय शिफारशी प्रमाणे निश्चित लाभ होतो माझी 1000 झाडे आहेत
योग्य पद्धतीने काजू पिका बदल माहिती मिळाली
धन्यवाद
खूप छान प्रकारे व उत्तम माहिती दिली आहे.
मी गेली काही वर्षे रासायनिक फवारणी बंद केली आहे रोगाचा प्रादुर्भाव होऊनही माझे उत्पादन वाढले आहे . रासायनिक फवारणीने मित्र किडे नष्ट होऊन त्याचा अधिक तोटा होतो असा माझा समज आहे.
साहेब आपण कोणती फवारणी करता ?
@@surendrateli7564मी काजू उत्पादन घेतो हे नमूद करायचं राहिलं, मी कोणतीही फवारणी करत नाही
सर मग आपण कोणती खत वापरता , प्लिज सांगा,माझ्याकडे 80 झाडे गावठी आहेत पण पहिल्यासारखं ऊत्पादन येतच नाही,काय करावे लागेल....
Poison...Poison, everywhere Poison.
1 no.madam
👍👍👍
Apratim. Mahiti
यासाठी कोणती सेंद्रिय किटकनाशक आहेत?
Medicine chi mahiti description made dili nahi
Favrani kadhi karavi sakali key dupari chaltay
कीटक नाशकाचे नाव सांगा
काजू मोवर येनया साठी कोणती फवारणी करावी
सर. मोहर येण्यासाठी कुठलेच टॉनिक. नाही. असा. माझा 10 YEARS EXPERIENCE आहे. जर आपल्या KAJUNA मोहर येत नसेल तर पावसात 4 वेळा ONLY JIVAMRJT द्या. मला LHIP4 FAYADA झाला
@@g.p.patkaragrifarm3410 pls give me your no.
रोगाचा प्रादूर्भाव होन्याआधी फवारणी केली तर चालेल काय?
काढलेल्या काजू गराचे जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी काय उपाय करावा
10 वष॔ वयाच्या झाडाची छाटणी कधी करावी.
Aamchyakade konich cashew var farvarni karat nahit....favarni karne chukiche aahe.....
तुला नाही करायची नको करू. पण शेती तज्ञाना चूक आहे हे सांगण्याचा तुला अधिकार नाही.
Mhnun konkanatla shetkari kajutun paise kamvat nay ..he pn titkach khar ahe....
गावठी काजू झाडे ऊशीरा आणि लागतात मोहोर सं रक्षण ची फारशी गरज लागत नाही परंतू काजू कलमे लवकर मोहरून येतात व ऊत्पादन क्षमता ही जास्त असल्या मूले मोहोर सं रक्षण व खतांच्या मात्रा अत्यावशयक आहेत
व कृषी विद्यालय शिफारशी प्रमाणे निश्चित लाभ होतो
माझी 1000 झाडे आहेत
Rasaynik khate vapru nayet
खुपच छान आणि उपयोगी माहिती आहे.,
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk