ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 29

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आठवले म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना.युतिच्य जागा वाटपात कोणीही विचारले नाही.

  • @457Bhau
    @457Bhau ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे शिंदें मुळे महाराष्ट्रात युती सरकारचं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaytakale-4536
    @vijaytakale-4536 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात मराठाच मुख्यामंञी पाहिजे महाराष्ट्रात तर सरकार चालानार

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 33 นาทีที่ผ่านมา

      महाराष्ट्रात राहणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येकजण मराठाच आहे रे.. मराठाच होईल.

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शिंदे च मुख्यमंत्री मराठयाच मत

  • @vyankatraolakal9560
    @vyankatraolakal9560 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Who is Athawale? Is he competent to make any decision in this matter ?

  • @SharadPawar-nl8ng
    @SharadPawar-nl8ng 50 นาทีที่ผ่านมา

    मराठीसाठी अजितदादा केव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar9234 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता तरी जनतेला फसवणूक करू नका नाहीतर जनतेचा विश्वास सरकारवर रहाणार नाही जय श्री राम

  • @vyankateshmestry4726
    @vyankateshmestry4726 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ATA shinde bjpchi uchla satranji

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    संजय सिरसाठ चुकीचे बोलतोय
    137 कुठे आणि 57 कुठे भाउ

  • @SharadPawar-nl8ng
    @SharadPawar-nl8ng ชั่วโมงที่ผ่านมา

    हे खर आहे एकनाथ शिंदे साहेबांमुळे भाजीपाला आहे नाही तर भाजपला भाजी विकावे लागले असते

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 29 นาทีที่ผ่านมา

    कोंबडी वडे थापून घ्या तुमचे वांग भरीत झालं तेल हि गेल तरी माज

  • @mahadevbelge1194
    @mahadevbelge1194 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे मुळे यश भेटले आहे

  • @vrushabhgaikwad821
    @vrushabhgaikwad821 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आठवलेनी ata hya lahan नेत्यांच्या shivya खाव्यात , म्हणजेसमजेन n लढता pad ani shivya pn miltat

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 31 นาทีที่ผ่านมา

    😂 आमचा नेता चंदू बोर्डे आहे काय आश्चर्य ते काय

  • @satyavankodag
    @satyavankodag 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केंद्रातील सत्ता पाढा पाठींबा काढून घ्या

  • @अमितआगलावे
    @अमितआगलावे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपण ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचे काहीतरी देणं लागत आम्हाला तर काहीच मिळालं नाही

  • @sandeshmore7255
    @sandeshmore7255 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरे आठवले 😂😂😂

  • @imranmaniyar1803
    @imranmaniyar1803 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    MAHARASHTRA CHI SATTA GUJARAT CHYA Hawale

  • @Nileshpatil96K-02
    @Nileshpatil96K-02 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP 100 takke kolel

  • @ParmeshwarGavhad-jt1nl
    @ParmeshwarGavhad-jt1nl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री चेहरा म्हणून सनी एकनाथराव शिंदे साहेब यांना देण्यात काहीच हरकत नाही सुरुवातीची दोन वर्षे मराठा आंदोलन कुबेरा येईल समोर गर्दी आहे फडवणीस साहेबांची जनतेसमोर किंमत कमी असल्यामुळे एकनाथराव शिंदे साहेबांना सुरुवातीची दोन वर्षे मुख्यमंत्री म्हणून सर्व जनतेला आनंद होईल

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महोदयहोजीसौ. अपेक्षाकी जनता-जर्नादन अभिमुखी मुख्यमंत्री देण्याचा आणी सर्वांनी अभिलाषा न बाळगता एक विचाराने जनता कल्याणकारी मुख्यपदी नेतेपद ठरवावे
    अन्यथा राजकारभाराबाबत संशयी वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मतदाता.!!!.😊

  • @rutikMors97
    @rutikMors97 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM ghotala zala aahe vatt

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिंदे नाराज होण्याचे कारण नाही फड़नवीस मुख्यमंत्री होते परन्तु आमदार जास्त असूनही शिन्देना मुख्यमंत्री केले वास्तविक शिंदे साहेबांना वाटले ही नव्हते तेंव्हा आता भाजपा आमदार एवढ्या मोठ्या सँखे ने असताना मुख्यमंत्री फड़नवीस च राहणार