ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सर्व टीम चे आभारी आहोत,राम कृष्ण हरी, सदा सुखी रहा, नमस्ते, आभारी आहोत, गुरू माऊली,
छान अभंग आहे .चोखोबारायांचा आहे !
छान..माऊली..भावार्थ.. महत्वाचा..असायला.हवा....अनवधानाने..कींवा अवधानाने...अभंग.गौळणी..भारूड...यांचे रचीयेते.कोण आहेत...यात ..यात फरक होऊ शकतो....
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी वा वा अतिशय छान सुंदर चाल सुंदर गायन केले आहे राम कृष्ण हरी सर्व भजनी मंडळीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
अहो महाराज हा अभंग निळोबाराय ह्यांचा नसून चोखा महाराजांचा आहे
हो 🙏🙏🙏 संत चोखोबांचा अभंग आहे. अनावधानाने निळा म्हणे झाले.🙏🙏🙏
@@santanchesangatiचोखोबा चां अभंग आहे
🙏Ram Krishna Hari vah apratim
अभंग कुणाचा याचा शोध घेण्यापेक्षा जिवनरूपी आयुष्याच्या तुटलेल्या धाग्याचा आहे हे महत्त्वाचं आहे .
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अगदी बरोबर हे काय कामाचं आहे हे न पेक्षा हे किती कामाचं हेच घ्या बाकी सोडा...मग ते कुनाचा का अभंग असेना....
राम कृष्ण हरी..
राम कृष्ण हरी छान आहे
हा अभंग आपल्यामुळे आम्हास माहित झालाराम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
|| राम कृष्ण हरी ||🙏🙏🙏
फारच छान माऊली अजून काही अभंग असेल तर अपलोड करा माऊली
🚩|| राम कृष्ण हरी ||🚩🙏 हो महाराज अभंग , गौळणी , भारुड इ सर्वकाही विडीओ मिळतील जय हरी 🙏
खुप छान गोंड जय हरी माउली
शेवटचे चरण चोखा म्हणे आहे. जय हरी 🙏
टाळ वाजवा महाराज
धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी 🙏
तुटला आयुष्याचा दोरा ।येर वाउगा पसारा ॥१॥ताकोनी पळती रांडा पोरें ।अंती होती पाठमोरे ॥२॥अवघे सुखाचे सांगती ।कोणी कामा नये अंती ॥३॥चोखा म्हणे फजितखोर ।माझें माझें म्हणे घर ॥४॥
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
हा अभंग संत चोखामेळा चा आहे | आपण बरोबर सांगीतले | धन्यवाद साहेब | हरि ॐ | रामकृष्ण हरी |
रामकृष्ण हारी माऊली
खूपच छान अभंग निवडलाय👌👌
खुप छान महाराज
धन्यवाद 🙏🙏🙏🙏 संतांचे संगतीमध्ये राहून भजनानंद घ्यावा ही विनंती.जय हरी🙏🙏🙏
Mauli ha Aabhang Chokhoba cha aahe, Fir bhi Nice👍😊👏
जिवनसार काय आहे हे लक्षात येते
JAYHARI
छान जय हरी 🙏🙏 माऊली
जीवनात येणारे प्रसंगावर अभंग
बरोबर ☝☝☝धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हारी माऊली खुप सुंदर
राम कृष्ण हारी माऊली आपल गाव जिल्हा कोनत
करमाळा तालुका , जिल्हा सोलापूर राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Death is unexpected true, जय जय राम कृष्ण हरी माऊली
जगावे कसे याची आठवण करुन देशाला अभंग
अतिशय उत्तम
राम कृष्ण हरिछान आवाज आहे
खूप छान महाराज
राम कृष्ण हरी...,.. 🙏
रामकृष्णहरि
राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏
राम कृष्ण हरी भजनी मंडळ
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 6:57
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवाराम कृष्ण हरी विठ्ठल केशवाराम कृष्ण हरी विठ्ठल केशवाराम कृष्ण हरी विठ्ठल केशवाराम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
|| राम कृष्ण हरी || 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏
जय हरी
🚩जय हरी🚩🙏
Sunder
खुप छान माऊली
धन्यवाद महाराज 🙏
जय जय जय हरि विठ्ठल जय हरी जय हरी जय हरी विट्ठल महाराज 🙏 जय 🙏 महाराष्ट्र 🙏
बांदल महाराज 🙏जय हरी 🙏
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी 🙏
अभंग छान झाला पण तो अभंग चोखोबा राय यांचा आहे राम कृष्ण हरि
व्वा छान माऊली
राम कृष्ण हरी देवा
राम कृष्ण हरी गुरू जी
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🙏
अशा अभंगांणा कोमल रिशभ लागाय हवा.अस मला वाटत
रामकृष्ण हरी अंत विधीचे सुरवाती पासुन ते शेवटपर्यंतचे सर्व अभंग पाठवले तर फार उपकार होतील
Good Abhang and good sound of H Bha P Hanumant Kale Maharaj.I liked it very much. thanks to the bhajanimandal
खुप सुंदर
धन्यवाद महाराज 🙏 संतांचे संगतीमध्ये राहून असाचं भजनानंद घ्यावां ही विनंती.जय हरी 🙏
चोखोबा महाराजांचा अभंग आहे
खूपच मस्त
जय जय राम कृष्णा हरि
जय जय राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम चाल
फार सुंदर
खुप छान आहे
राम कृष्ण हरी
खूप छान अभंग बाबा
राम कृष्ण हरी धन्यवाद 💐👏👏🙏🙏
शेवटचे चरण चोखा म्हणे आहे. संपुर्ण अभंग discription मध्ये आहे .राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद 🙏 योगेश्वर शेतकरी संघ 🙏
Thanks Sir 🙏
मस्त आहे
Fine
🙏राम कृष्ण हरी🙏
Very nice Maharaj
शेवटचे चरण चोखा म्हणे आहे. संपुर्ण अभंग Discription मध्ये दिला आहे.
Thanks Sir .
हा अभंग संत शिरोमणी श्री चोखोबा महाराज यांचा आहे.
हो 🙏🙏🙏 संत शिरोमणी चोखोबा महाराज यांचाच आहे.🙏🙏🙏
Jay hari
जय हरी 🙏
Khupchhan
बर
महाराज आम्हाला समजून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे
Very very nice
धन्यवाद 🙏
II राम कृष्ण हरी II
|| राम कृष्ण हरी ||🙏
Abhang far changla aahe.kayande guruji p b n.
ह,भ,प ,न।ळे ,मह।र।ज,
जय हरी🙏🙏🙏🙏
Tumche bhajan khup sundhar ahe pan tumhi ambhangache lyrics pathsva
काहीच अभंग lyrics करायचे राहिले आहेत नवीन सर्व अभंग discription मध्ये दिले आहेत 🙏🙏🙏
Ram.krushn.hari.mauli
हा अभंग नीट बघून घ्या संतनिळा महाराज की संत चोखा महाराज आहे
श्री संत चोखा महाराज 🙏
हा चोखोबांचा अभंग आहे असे वाटते.
हो महाराज संत चोखोबांचा अभंग आहे. अनावधानाने निळा म्हणे झाले आहे. 🙏🙏🙏|| राम कृष्ण हरी ||🙏
चोखा म्हणे
हो , अनावधानाने निळा म्हणे झाले.🙏
Kya bat hai
🎉🎉🎉🎉🎉
Very.nice
Nice 👍
धन्यवाद गोसावी महाराज 🙏
अभंग नीट पाहून घ्या संत निळोबांचा की चोखोबांचा हा अभंग चोखोबांचा आहे.
कुणाचाक असेना पण खूप छान गायला.
Awaj nahi
चोखोबांचा आहे
🙏🙏
🙏🙏🙏
राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉
तुटला आयुष्याचा दोरा ।येर वाउगा पसारा । हा अभंग चोखामेळा चा आहे की निळोबा महाराज या दोन्ही पैकी एक कोणते ते आम्हाला कळवा. म्हणजे पाठांतर करायला बरे.
श्रीसंत चोखामेळा यांचा आहे.अनावधानाने निळा म्हणे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व.जय हरी 🙏
श्रीसंत चोखामेळा महाराज यांचा आहे. अनावधानाने निळा म्हणे झाले आहे.क्षमस्व🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@@santanchesangati कृपया नवीन बरोबर करून utube टाकावे.
Ramkrushna Hari Mauale
संत चोखा महाराजांचा अभंग आहे. चोखा म्हणे फजितखोर | म्हणती माझे माझे घर ||4||
छान
|| राम कृष्ण हरी ||🙏संतांचे संगती मध्ये राहून भजनानंद घ्यावा ही विनंती 🙏
Nice
फारच सुंदर पण सांप्रदायिक चालीत अजून बरे वाटले असते
हो महाराज 🙏 बरोबर आहे. संतांचे संगती या चॅनलमध्ये आणखी शास्त्रीय अभंग आहेत ते सुध्दा आपण ऐकावेत.🙏 th-cam.com/video/PEHkenvQMnE/w-d-xo.htmlराग : गोरखकल्याण
टाळ नाहीत का महाराज
🙏राम कृष्ण हरी 🙏माऊली 🙏
अभंग अगदी प्रासंगीक आहे खुप छान पण अभंग रचना निळोबारायाची नसून चोखोबाची आहे
होय माऊली 🙏🙏🙏
|| राम कृष्ण हरी ||
शेवटचे चरण चोखा म्हणे 🙏
अभंग लिहून पाठवा ..हीच इच्छा आहे
अभंग तुटला आयुष्याचा दोरा | येर वाउगा पसारा ||१|| टाकोनी पळती रांडा पोरे | अंती होती पाठमोरे ||२||अवघे सुखाचे सांगाती | कोणी कामा नये अंती ||३|| चोखा म्हणे फजितखोर | माझे माझे म्हणे घर ||४|| श्रीसंत चोखामेळा
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
छान आहे परंतु टाळाचा आवाज येत नाही खुळखुळा वाजवजताय
☺☺खुळखुळा 🙏🙏🙏बरं || राम कृष्ण हरी || 🙏🙏🙏
नेमके चरन काय आहे चोखा म्हणे का निलाम्हणे एवढे चेक करा जयहरी माऊली
जय हरी महाराज 🙏चोखा म्हणे आहे . अनावधानाने निळा म्हणे झाले आहे. त्याबद्दल क्षमा असावी .🙏
नर्ककुंड विसरला की प्रपंच जास्त होतो
छान आहे महाराजपण चरण नेमका काय आहेचोखा म्हणे का निला म्हणे ?कारण हा अभंग मला आज कार्यक्रमात बोलायचा होता राव पण cunfusion आहे
चोखा म्हणे आहे . निळा म्हणे अनावधानाने झाले आहे .त्याबद्दल क्षमस्व .🙏 जय हरी पाटील महाराज 🙏
🌹🌹🙏
हा अभंग चोखा महाराज यांचा आहे
हो 🙏 अनावधानाने निळा म्हणे झाले आहे.🙏 जय हरी 🙏
हा अभंग चोखा महाराजाचा आहे
हो 🙏 चोखा म्हणे 🙏
हार्मोनियम चा आवाज येत नाही तुमचा आवाज सुद्धा लय धरून नाही तुमच्या मंडळी मध्ये ज्याला चांगले गायन येत असेल त्याला हे भजन बोलायला सांगा
दुसऱ्याला संधी देत नाहि हे लोक
उच्चार थोडा स्पष्ट असावा टाकुनी पळती ... पोरं
चोखाबा माहाराज्यांच आहे माहाराज
हो 🙏 अनावधानाने निळा म्हणे झाले आहे.🙏 क्षमस्व 🙏
🚩🚩श्रीसंत चोखोबा महाराज🚩🚩
सर्व टीम चे आभारी आहोत,राम कृष्ण हरी, सदा सुखी रहा, नमस्ते, आभारी आहोत, गुरू माऊली,
छान अभंग आहे .
चोखोबारायांचा आहे !
छान..माऊली..भावार्थ.. महत्वाचा..असायला.हवा....
अनवधानाने..कींवा अवधानाने...
अभंग.गौळणी..भारूड...यांचे रचीयेते.कोण आहेत...यात ..यात फरक होऊ शकतो....
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी वा वा अतिशय छान सुंदर चाल सुंदर गायन केले आहे राम कृष्ण हरी सर्व भजनी मंडळीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
अहो महाराज हा अभंग निळोबाराय
ह्यांचा नसून चोखा महाराजांचा आहे
हो 🙏🙏🙏 संत चोखोबांचा अभंग आहे. अनावधानाने निळा म्हणे झाले.🙏🙏🙏
@@santanchesangatiचोखोबा चां अभंग आहे
🙏Ram Krishna Hari vah apratim
अभंग कुणाचा याचा शोध घेण्यापेक्षा जिवनरूपी आयुष्याच्या तुटलेल्या धाग्याचा आहे हे महत्त्वाचं आहे .
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अगदी बरोबर हे काय कामाचं आहे हे न पेक्षा हे किती कामाचं हेच घ्या बाकी सोडा...मग ते कुनाचा का अभंग असेना....
राम कृष्ण हरी..
राम कृष्ण हरी छान आहे
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
हा अभंग आपल्यामुळे आम्हास माहित झाला
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
|| राम कृष्ण हरी ||🙏🙏🙏
फारच छान माऊली अजून काही अभंग असेल तर अपलोड करा माऊली
🚩|| राम कृष्ण हरी ||🚩🙏 हो महाराज अभंग , गौळणी , भारुड इ सर्वकाही विडीओ मिळतील
जय हरी 🙏
खुप छान गोंड जय हरी माउली
शेवटचे चरण चोखा म्हणे आहे. जय हरी 🙏
टाळ वाजवा महाराज
धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी 🙏
तुटला आयुष्याचा दोरा ।
येर वाउगा पसारा ॥१॥
ताकोनी पळती रांडा पोरें ।
अंती होती पाठमोरे ॥२॥
अवघे सुखाचे सांगती ।
कोणी कामा नये अंती ॥३॥
चोखा म्हणे फजितखोर ।
माझें माझें म्हणे घर ॥४॥
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
हा अभंग संत चोखामेळा चा आहे | आपण बरोबर सांगीतले | धन्यवाद साहेब | हरि ॐ | रामकृष्ण हरी |
रामकृष्ण हारी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूपच छान अभंग निवडलाय👌👌
खुप छान महाराज
धन्यवाद 🙏🙏🙏🙏 संतांचे संगतीमध्ये राहून भजनानंद घ्यावा ही विनंती.जय हरी🙏🙏🙏
Mauli ha Aabhang Chokhoba cha aahe, Fir bhi Nice👍😊👏
जिवनसार काय आहे हे लक्षात येते
JAYHARI
छान जय हरी 🙏🙏 माऊली
जीवनात येणारे प्रसंगावर अभंग
बरोबर ☝☝☝धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हारी माऊली खुप सुंदर
राम कृष्ण हारी माऊली आपल गाव जिल्हा कोनत
करमाळा तालुका , जिल्हा सोलापूर राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Death is unexpected true, जय जय राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जगावे कसे याची आठवण करुन देशाला अभंग
अतिशय उत्तम
राम कृष्ण हरि
छान आवाज आहे
खूप छान महाराज
राम कृष्ण हरी...,.. 🙏
रामकृष्णहरि
राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏
राम कृष्ण हरी भजनी मंडळ
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 6:57
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
|| राम कृष्ण हरी || 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏
जय हरी
🚩जय हरी🚩🙏
Sunder
खुप छान माऊली
धन्यवाद महाराज 🙏
जय जय जय हरि विठ्ठल जय हरी जय हरी जय हरी विट्ठल महाराज 🙏 जय 🙏 महाराष्ट्र 🙏
बांदल महाराज 🙏जय हरी 🙏
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी 🙏
अभंग छान झाला पण तो अभंग चोखोबा राय यांचा आहे राम कृष्ण हरि
व्वा छान माऊली
राम कृष्ण हरी देवा
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी गुरू जी
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🙏
अशा अभंगांणा कोमल रिशभ लागाय हवा.अस मला वाटत
रामकृष्ण हरी अंत विधीचे सुरवाती पासुन ते शेवटपर्यंतचे सर्व अभंग पाठवले तर फार उपकार होतील
Good Abhang and good sound of H Bha P Hanumant Kale Maharaj.I liked it very much. thanks to the bhajanimandal
खुप सुंदर
धन्यवाद महाराज 🙏 संतांचे संगतीमध्ये राहून असाचं भजनानंद घ्यावां ही विनंती.जय हरी 🙏
चोखोबा महाराजांचा अभंग आहे
खूपच मस्त
जय जय राम कृष्णा हरि
जय जय राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम चाल
फार सुंदर
खुप छान आहे
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान अभंग बाबा
राम कृष्ण हरी धन्यवाद 💐👏👏🙏🙏
शेवटचे चरण चोखा म्हणे आहे. संपुर्ण अभंग discription मध्ये आहे .राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद 🙏 योगेश्वर शेतकरी संघ 🙏
Thanks Sir 🙏
मस्त आहे
Fine
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी 🙏
Very nice Maharaj
शेवटचे चरण चोखा म्हणे आहे. संपुर्ण अभंग Discription मध्ये दिला आहे.
Thanks Sir .
हा अभंग संत शिरोमणी श्री चोखोबा महाराज यांचा आहे.
हो 🙏🙏🙏 संत शिरोमणी चोखोबा महाराज यांचाच आहे.🙏🙏🙏
Jay hari
जय हरी 🙏
Khupchhan
धन्यवाद महाराज 🙏
बर
महाराज आम्हाला समजून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे
Very very nice
धन्यवाद 🙏
II राम कृष्ण हरी II
|| राम कृष्ण हरी ||🙏
Abhang far changla aahe.kayande guruji p b n.
ह,भ,प ,न।ळे ,मह।र।ज,
जय हरी🙏🙏🙏🙏
Tumche bhajan khup sundhar ahe pan tumhi ambhangache lyrics pathsva
काहीच अभंग lyrics करायचे राहिले आहेत
नवीन सर्व अभंग discription मध्ये दिले आहेत 🙏🙏🙏
Ram.krushn.hari.mauli
राम कृष्ण हरी 🙏
हा अभंग नीट बघून घ्या संतनिळा महाराज की संत चोखा महाराज आहे
श्री संत चोखा महाराज 🙏
हा चोखोबांचा अभंग आहे असे वाटते.
हो महाराज संत चोखोबांचा अभंग आहे. अनावधानाने निळा म्हणे झाले आहे. 🙏🙏🙏
|| राम कृष्ण हरी ||🙏
चोखा म्हणे
हो , अनावधानाने निळा म्हणे झाले.🙏
Kya bat hai
🎉🎉🎉🎉🎉
Very.nice
Nice 👍
धन्यवाद गोसावी महाराज 🙏
अभंग नीट पाहून घ्या संत निळोबांचा की चोखोबांचा हा अभंग चोखोबांचा आहे.
कुणाचाक असेना पण खूप छान गायला.
Awaj nahi
चोखोबांचा आहे
🙏🙏
🙏🙏🙏
राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉
तुटला आयुष्याचा दोरा ।येर वाउगा पसारा । हा अभंग चोखामेळा चा आहे की निळोबा महाराज या दोन्ही पैकी एक कोणते ते आम्हाला कळवा. म्हणजे पाठांतर करायला बरे.
श्रीसंत चोखामेळा यांचा आहे.अनावधानाने निळा म्हणे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व.जय हरी 🙏
श्रीसंत चोखामेळा महाराज यांचा आहे. अनावधानाने निळा म्हणे झाले आहे.क्षमस्व🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@@santanchesangati कृपया नवीन बरोबर करून utube टाकावे.
Ramkrushna Hari Mauale
राम कृष्ण हरी 🙏
संत चोखा महाराजांचा अभंग आहे. चोखा म्हणे फजितखोर | म्हणती माझे माझे घर ||4||
छान
|| राम कृष्ण हरी ||🙏संतांचे संगती मध्ये राहून भजनानंद घ्यावा ही विनंती 🙏
Nice
धन्यवाद महाराज 🙏
फारच सुंदर
पण सांप्रदायिक चालीत अजून बरे वाटले असते
हो महाराज 🙏 बरोबर आहे. संतांचे संगती या चॅनलमध्ये आणखी शास्त्रीय अभंग आहेत ते सुध्दा आपण ऐकावेत.🙏
th-cam.com/video/PEHkenvQMnE/w-d-xo.html
राग : गोरखकल्याण
टाळ नाहीत का महाराज
🙏राम कृष्ण हरी 🙏माऊली 🙏
अभंग अगदी प्रासंगीक आहे खुप छान पण अभंग रचना निळोबारायाची नसून चोखोबाची आहे
होय माऊली 🙏🙏🙏
|| राम कृष्ण हरी ||
शेवटचे चरण चोखा म्हणे 🙏
अभंग लिहून पाठवा ..हीच इच्छा आहे
अभंग
तुटला आयुष्याचा दोरा | येर वाउगा पसारा ||१||
टाकोनी पळती रांडा पोरे | अंती होती पाठमोरे ||२||
अवघे सुखाचे सांगाती | कोणी कामा नये अंती ||३||
चोखा म्हणे फजितखोर | माझे माझे म्हणे घर ||४||
श्रीसंत चोखामेळा
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
छान आहे परंतु टाळाचा आवाज येत नाही खुळखुळा वाजवजताय
☺☺खुळखुळा 🙏🙏🙏बरं || राम कृष्ण हरी || 🙏🙏🙏
नेमके चरन काय आहे चोखा म्हणे का निलाम्हणे एवढे चेक करा जयहरी माऊली
जय हरी महाराज 🙏चोखा म्हणे आहे . अनावधानाने निळा म्हणे झाले आहे. त्याबद्दल क्षमा असावी .🙏
नर्ककुंड विसरला की प्रपंच जास्त होतो
छान आहे महाराज
पण चरण नेमका काय आहे
चोखा म्हणे का निला म्हणे ?
कारण हा अभंग मला आज कार्यक्रमात बोलायचा होता राव पण cunfusion आहे