या Room मध्ये आपण 4 जण सुद्धा राहू शकतो.. त्यासाठी Extra Pay करण्याची गरज नाही, Conform By Owner ( bed खाली extra गाद्या ठेवल्या आहेत ) , आणि Video च्या शेवटी 2 person Cost सांगितली आहे व extra person वाढला तर जेवणाचा खर्च वाढेल.. राहणे, फिरणे खर्च वाढणार नाही... Video आवडला असेल तर आमच्या साठी एक छोटेसे काम करा हा Video फक्त 2 Whatsapp Group मध्ये शेअर करा 😊
दिव्या आगर येथे लिमये ह्यांचे राहण्यासाठी उत्तम आहे. तेथे जेवण हि चांगले आहे.बापट ह्यांचे हि जेवण हि उत्तम आहे. मोदक सोलकढी उत्तम.जेवण दोन्हीही ठिकाणी अनलिमिटेड आहे.शाकाहारी साठी बेस्ट
mi tikde gelo hoto Sat-Sunday June month madhe sarv ch hotel 2500 pasun starting hoti tyapeksha kami nahi milalya rooms ani room pn tevdhya khas nvtya ... aatparynt cha sarvat mahag rooms madhe mi rahilo je valuable navte
सर थाली जेवण महागात जाते श्रीवर्धन ला खुप छान घरगुती जेवन तयार करून देतात फिश मार्केट मधुन त्यांना मासे आणून दिले तर जेवण आपल्याला खूप स्वत व भरपूर मासे खाता येतात 1 किलो मासे फ्राय +भाजी 350रु बनून देतात 2 मोठे व 2 लहान मुले आरामात जेवण करतात
या Room मध्ये आपण 4 जण सुद्धा राहू शकतो.. त्यासाठी Extra Pay करण्याची गरज नाही, Conform By Owner ( bed खाली extra गाद्या ठेवल्या आहेत ) , आणि Video च्या शेवटी 2 person Cost सांगितली आहे व extra person वाढला तर जेवणाचा खर्च वाढेल.. राहणे, फिरणे खर्च वाढणार नाही... Video आवडला असेल तर आमच्या साठी एक छोटेसे काम करा हा Video फक्त 2 Whatsapp Group मध्ये शेअर करा 😊
नंबर सेंड करा
Pan mi gf sathi yet ahe tikde 😢😂
Hi
Hi savita..😊😊@@savitapawar161
एकदम सुंदर माहिती... पुढच्या वेळेस जाताना नक्कीच तिथे राहू
खूप छान माहिती 👍🏻👍🏻
Well explained in a very simple way.
आपली माहिती एकदम व्यवस्थित असते आभारी आहोत happy journy
धन्यवाद 🙏🏻
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊
ठोक्यात आणि मस्त माहिती.... खरचं आम्ही कुठे राहायचं हा अवघड प्रश्नाचं उत्तर सहज मिळालं तुमच्या या बेस्ट मुळे
दिव्या आगर येथे लिमये ह्यांचे राहण्यासाठी उत्तम आहे. तेथे जेवण हि चांगले आहे.बापट ह्यांचे हि जेवण हि उत्तम आहे. मोदक सोलकढी उत्तम.जेवण दोन्हीही ठिकाणी अनलिमिटेड आहे.शाकाहारी साठी बेस्ट
होय. अतिशय सुंदर आहे दोन्ही कडे व्यवस्था 👍
Limaye ani bapat yancha address share kara pls
Contact number share Kara please
Pl send details
VERY NICE INFORMATION 👌 ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Far chan mahiti dili sir, dhanyawad 🙏
धन्यवाद... अशाच माहितीसाठी Subscribe करा 😊
रूम रेट कळवला 🙏❤ काय असत सगळेच फक्त झोपणं आणि आंघोळ आणि परिवाराची सेफ्टी...
सुंदर माहिती..❤
धन्यवाद 🙏🏻
Khup chan information 👍🏻
Thanks. Information chan dilat
धन्यवाद.. असेच माहितीपूर्ण Video पाहण्यासाठी Subscribe करा 😊
mi tikde gelo hoto Sat-Sunday June month madhe sarv ch hotel 2500 pasun starting hoti tyapeksha kami nahi milalya rooms ani room pn tevdhya khas nvtya ... aatparynt cha sarvat mahag rooms madhe mi rahilo je valuable navte
Etke cost naahi
Khup available ASTAT
Full screen ?? See your started then small screen ??
Cottage che nav ky ahe
good informetion 👌👌
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
खुप छान दादासाहेब
Thanks for sharing
Well explaine
सर
थाली जेवण महागात जाते
श्रीवर्धन ला खुप छान घरगुती जेवन तयार करून देतात
फिश मार्केट मधुन त्यांना मासे आणून दिले तर जेवण आपल्याला खूप स्वत व भरपूर मासे खाता येतात
1 किलो मासे फ्राय +भाजी 350रु बनून देतात 2 मोठे व 2 लहान मुले आरामात जेवण करतात
pls give shrivardhan contact for food
Cost khup important thanks dada subscribed
Thank you 😊
छान
दिवेआगार सोशल मीडियामुळे खूप ओवर हाईप लोकेशन झाली आहे.. जेवण आणि राहणे खूप महाग आहे
हो.. आणि पुण्यापासून तोच स्वच्छ समुद्र किनारा जवळ आहे म्हणुन
Nice
Small screen ??
Means?
Address, ani nav sanga hotel ch..aani kontya side varun book keli room te pan sanga
Good information video dear..please use hindi or English..if possible 😊👋
Mala no pahije tynacha pls dya
Description मध्ये दिलेला आहे
आम्ही थोड बर्गेनिंग केलं तर 600 रू भेटली सर रूम.
Kuth
दिवेआगर मध्ये का?
संपर्क नंबर मिळेल का?
Address and contact
1000 मध्येच मिळते
Please contact number asel tr dya
Jevan mahag vatale😢
हो असेच rate आहेत कोकणात.. आणखी वेगवेगळ्या ठिकाणचे Video लवकरच येणार आहे, subscribe करा 😊
Phone number pahije
Phone number pahije