श्री संत बाळुमामा हयात असताना १९३२ साली जगाची भविष्यवाणी केली अन्.खरी ठरली..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • Title - Balumama Bhavishyawani
    Copyrights - Bhakti Vision Entertainment

ความคิดเห็น • 2.3K

  • @mahadevkilledar3520
    @mahadevkilledar3520 4 ปีที่แล้ว +510

    बाळु मामाची भाकणुक ही आता खरी होईल ,हा मी विचार केला च नव्हता.
    मी लहानपणी आमच्या आजीच्या तोंडुन ही भाकणुक ऐकली आहे. साधारण १९७३-७४साली.त्यातली १२कोसावर एक दिवा राहील, ही गोष्ट तर प्रखरतेने आठवते.मला ही तेंव्हा आश्चर्य वाटायचं ,जेंव्हा आजी बारा कोसांवर एक दिवा राहील याचा अर्थ सांगायची. आम्हाला वाटायचं हे कसं शक्य आहे. पण निसर्गा पुढे माणूस किती बेकार,फालतू आहे, याची प्रचिती या चिनी व्हायरस ने दिली आहे.
    श्री बाळु मामाच्या आशीर्वादाने ह्या चिनी व्हायरस चे निर्मुलन व्हावे व इथुन पुढे भारत देशात चिनी माल आणणार्यांचा विनाश व्हावा अशी प्रार्थना आपण करु या.

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +18

    खुप छान। 🚩श्री संत सतगुरु बाळुमामांनी केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली आहे।🚩 ऐकून सत्य समजले आहे।🚩 हि सर्व श्री संत सतगुरु बाळुमामांची कृपा आहे। 🚩बोला श्री संत सतगुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं।🚩

  • @rohanjadhav5937
    @rohanjadhav5937 4 ปีที่แล้ว +95

    🙏🙏बाळुमामा कोरोनाच संकट लवकर नष्ट करा हीच तुमचा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @avinashjadhav5347
    @avinashjadhav5347 ปีที่แล้ว +3

    ♥️♥️बाळूमामा मनात वाईट विचार येतात ते बंद होऊ द्या बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं ♥️♥️

  • @sumitrakatdare7775
    @sumitrakatdare7775 3 ปีที่แล้ว +87

    बाळुमामा तुमचा भंडारा सगळीकडे फुकां म्हणजे ही सगळी रोगराई निघून जाईल बाळुमाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺

    • @balajikundgir7507
      @balajikundgir7507 3 ปีที่แล้ว +2

      Balu mama chay navan Chang bal

    • @nikhilscreativity
      @nikhilscreativity 3 ปีที่แล้ว +2

      भंडारा फुकून रोगराई दूर होते का हो.. 🤔🤔

    • @sureshmangde5932
      @sureshmangde5932 3 ปีที่แล้ว

      @@nikhilscreativity ho tar

    • @nikhilscreativity
      @nikhilscreativity 3 ปีที่แล้ว

      @@sureshmangde5932 अनुभव आलाय का काही तुम्हाला 🤔

    • @rahulkulkarni962
      @rahulkulkarni962 3 ปีที่แล้ว +1

      @@nikhilscreativity balumamanvar vishwas Asel tar sagal Kahi Thik hoil

  • @v.g8403
    @v.g8403 3 ปีที่แล้ว +59

    मामा आता तुम्हीच काहीतरी करून आम्हा सर्वांना या रोगातून बाहेर काढा..आता तेवढीच एक आशा आहे.

  • @rahulkulkarni962
    @rahulkulkarni962 3 ปีที่แล้ว +63

    बाळूमामा आमचे रक्षण करा मी तुम्हाला शरण आलो आहोत😓😓😓🙏🙏🙏🙏

  • @rajeshkumartondepatil8184
    @rajeshkumartondepatil8184 4 ปีที่แล้ว +22

    देव अवतारी संत बाळूमामा हे अतिशय रोकडी प्रचिती देणारे दैवत आहेत. शिव अवतारी बाळूमामा हयात असताना ही लाखों चमत्कार केले आहेत तसेच 1966 च्या समाधी नंतर आज ही चमत्कारांचा अनूभव येतो आहे. श्रद्धावंतांचे बाळूमामा हेच रक्षण करतील. जय बाळूमामा !

    • @niranjansinghsokhi2687
      @niranjansinghsokhi2687 ปีที่แล้ว

      या जगात कोणीच कधीच चमत्कार करू शकत नाही
      चमत्कारांच्या पाठीमागे विज्ञान असते

  • @sumatipotdar7572
    @sumatipotdar7572 3 ปีที่แล้ว +7

    बाळूमामा तुम्ही केलीली भविष्यवाणी आता खरी ठरत चाललय मामा या कोरोनाच्या आजाराने सारा देश हैराण झाला आहे मामा या संकटातून तुम्हीच वाचवू शकता. मामा साऱ्या जगाला आपणच सावरायला हवे बाळूमामाच्यानावानं चांगभलं

  • @upsndrakulkarni6052
    @upsndrakulkarni6052 3 ปีที่แล้ว +2

    Video mast aahe

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +6

    🚩🚩खरं आहे ,🚩बोला संत सदगुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं .🚩🚩

  • @आबाधनगर-ङ6स
    @आबाधनगर-ङ6स 4 ปีที่แล้ว +66

    माझा गुरूवंर्य आता तुम्हीच माझा पाठीराखा बोला बाळू मामाच्या नावाने चांगभल बोला जय बाळू महाराज की जय 💐💐💐💐💐 👉 हाय आबा धनगर सांगोला 👈

  • @rachanapathare3428
    @rachanapathare3428 3 ปีที่แล้ว +77

    बाळु मामा हया सर्वा पासुन आम्हाला वाचवा कुपा करा मामा‌ वाचवा आम्हाला हीच तुमच्या चरणी प्रार्थना

    • @tanajithange2300
      @tanajithange2300 3 ปีที่แล้ว

      🙏

    • @manojshinde500
      @manojshinde500 3 ปีที่แล้ว

      Bar vachavato tula

    • @haridaslokhande2282
      @haridaslokhande2282 3 ปีที่แล้ว +1

      बाळू मामा वाचवणार नाही .तर निसर्ग वाचवला तर आपण वाचणार आहे.

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले ปีที่แล้ว

      ​@@haridaslokhande2282आदिवासी का तु ?

  • @tejashrilohar7693
    @tejashrilohar7693 3 ปีที่แล้ว +5

    बाळू मामा कोरोना लवकर जाऊदे हिच तुमच्या चरनी प्रार्थना

  • @ankushg2696
    @ankushg2696 3 ปีที่แล้ว +4

    बाळूमामा तुम्हीच वाचवा या सर्व वाईट गोष्टींपासून !!! जय श्री सद्गुरू बाळू मामा की जय!!!!

  • @mr.hiteshpatil1636
    @mr.hiteshpatil1636 3 ปีที่แล้ว

    बाळुमामा चा नावाने चागभल बाळु मामा मला या संकट मधुन काढा बाळुमामा चा नावाने चागभल

  • @akshaykoli166
    @akshaykoli166 3 ปีที่แล้ว +13

    बाळु मामाच्या नावाने चांगभले 🙏🏻🙏🏻

  • @anilshinde242
    @anilshinde242 3 ปีที่แล้ว +34

    *नमस्कार बाळु मामा, आज ह्या गोष्टीचे वाईट वाटते आहे कि एवढी ही साधु संतांची भूमी हा आपला देश आहे पण सगळे परमेश्वराचे अवतार आतापर्यंत होऊन गेले पण खरंच अश्याच वेळेस एखाद्या अवताराची खरी गरज होती पण ते आता नाहीत हे आपल्या सगळ्यांचेच दुर्दैव, अजुन काय* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @PradnyaKawade-s6s
      @PradnyaKawade-s6s 11 หลายเดือนก่อน

      Balumamachya...navane..chang..bhale

  • @nss_pojamkhedmahavidyalaya8473
    @nss_pojamkhedmahavidyalaya8473 3 ปีที่แล้ว +5

    बाळुमामा तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम असुदे

  • @MAHAKAL9284
    @MAHAKAL9284 9 หลายเดือนก่อน +1

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🕉️🙇🏻🌸😍💝🤗🫶🥺

  • @sumatipotdar7572
    @sumatipotdar7572 3 ปีที่แล้ว +2

    बाळू मामा तुमची भविष्य वाणी आता खरी ठरली आहे. तेव्हा त्यातून तुम्ही दूर करा सर्व देशांना त्या आजाराने हैराण करून सोडले आहे ,मामा यातून तुम्हीच वाचवू शकता.
    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @dattatraydhangar9090
      @dattatraydhangar9090 3 ปีที่แล้ว

      बाळू मामा तुमची भावी मुल कशी जगतील कृपा करावी मामा आमावर

  • @vishnududhal7683
    @vishnududhal7683 4 ปีที่แล้ว +62

    बाळु मामाचे भविष्य खरे
    जय जय बाळुमामा 👏👏👏
    पण
    राजकारणावर ते बोललेच नसतील
    व कोणत्या पक्षाविरुद्ध तर नाहीच नाही

  • @amolchavan2632
    @amolchavan2632 3 ปีที่แล้ว +5

    बाळु मामा खरच आहे तुमचं माणसे माणसाला खाऊ लागलेत श्री संत बाळु मामा

  • @shivajibhosale8135
    @shivajibhosale8135 3 ปีที่แล้ว +7

    बाळु मामांची वाणी शब्द अन शब्द खरा होत आहे

  • @shivajigajre3798
    @shivajigajre3798 3 ปีที่แล้ว +3

    प.पु. श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगभलं🙏🙏
    प.पु. श्री संत सद्गुरु मनोहर मामांच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @SurajPawar-td3zi
    @SurajPawar-td3zi ปีที่แล้ว +3

    🌹🙏 जय श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌹

  • @saritasrecipeswithart
    @saritasrecipeswithart 4 ปีที่แล้ว +176

    बाळुमामा तुम्हीच या संकटातुन आम्हाला बाहेर काढा. आम्ही तुमच्या चरणीं आलो आहोत

  • @kantilalgangurde406
    @kantilalgangurde406 3 ปีที่แล้ว +6

    🙏श्री संत बाळु मामा की जय हो🙏
    श्री संत बाळु मामा जी को.व्हायरस नष्ट करे संत बाळु मामाजी की जय हो

  • @anuanita7393
    @anuanita7393 4 ปีที่แล้ว +30

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjukashid4580
    @sanjukashid4580 3 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर असेच होत आहे संत बाळूमामाच्या नावखनं चांगभलं

    • @sanjukashid4580
      @sanjukashid4580 3 ปีที่แล้ว

      संत बाळुमामा च्या नावान चांगभल

  • @mangeshrghodke9699
    @mangeshrghodke9699 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आवाज बाळुमामांच्या नावानं चांगभलं

  • @tusharnaik3206
    @tusharnaik3206 4 ปีที่แล้ว +23

    ।।बाळुमामाच्या नावाने चांगभलं।। मामा कोरोना नष्ट करा 🙏🙏🙏

  • @saibabastetas5830
    @saibabastetas5830 3 ปีที่แล้ว +11

    🙏संत बाळूमामा आता तुझ्या हातात आहे देवा. संत बाळूमामा च्या नावान चांगभलं. 🙏

  • @kailasjadhav9565
    @kailasjadhav9565 3 ปีที่แล้ว +28

    संत बाळु मामा सर्वांना अशिर्वाद द्या🙏🙏

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande3603 3 ปีที่แล้ว +3

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं. मामा वाचवा. कृपा करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +1

    श्री संतश्रेष्ठ सद्गुरु बाळूमामाच्या नावाने चांगभल
    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रखुमाईबोला

  • @annagurav8707
    @annagurav8707 4 ปีที่แล้ว +4

    बाळुमामा च सर्व गोष्टी सत्य असतात 🚩🚩

  • @ashachougale6936
    @ashachougale6936 4 ปีที่แล้ว +76

    जय सदगुरू बाळू मामा तुम्हीच तारा या पृथ्वीवरच्या लोकांनी काही चुका केल्या असतील तर तुम्ही त्या पोटात घेऊन सर्वांना माप करून सर्वांच रक्षण करा जय सदगुरू संत बाळूमामा.

    • @ninadranaware
      @ninadranaware 4 ปีที่แล้ว +1

      Balumamancha aashirwad ahe aaplyala video made 9.55
      Psun ika

    • @sangitayadav3140
      @sangitayadav3140 4 ปีที่แล้ว +1

      Asha Chougale बाळुमामा आम्हाला आता " तुम्ही वाचवा आम्हांला संकटातून

    • @devendrakadam8009
      @devendrakadam8009 4 ปีที่แล้ว

      @@sangitayadav3140 🙏

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 3 ปีที่แล้ว +3

    🙏👏 बाळू मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं।👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sankettad2723
    @sankettad2723 3 ปีที่แล้ว

    बाळूमामा हे जग पूर्णपणे बरे करा हे संकट टाळा

  • @balasahebshinde9075
    @balasahebshinde9075 3 ปีที่แล้ว +7

    बाळुमामाच्या नावान चांगभल, 🙏🙏🙏🙏धन्य ते मामा, आता तुम्हीच तारा ह्या दुनियेला, 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narendrashinde7896
    @narendrashinde7896 4 ปีที่แล้ว +4

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं......

  • @SJ-sk7xl
    @SJ-sk7xl 4 ปีที่แล้ว +45

    🕉️🙏श्री संत बाळूमामा च्या नावान चांग भल 🕉️🙏

  • @deepakmore3594
    @deepakmore3594 3 ปีที่แล้ว +1

    Balu Mama Cha navane Chang Bhala

  • @suvarnamithe687
    @suvarnamithe687 3 ปีที่แล้ว +1

    Suvarna mithe बाळू मामाच्या नावाने चांगभलं

  • @tacreation2404
    @tacreation2404 3 ปีที่แล้ว +6

    ❤️❤️❤️बाळूमामा च्या नावानं चांगभलं❤️❤️❤️

  • @manushkashetkariproducerco3236
    @manushkashetkariproducerco3236 4 ปีที่แล้ว +19

    🙏🙏🙏बाळुमामाच्या नावाने चांगबल🙏🙏🙏

  • @snehayadav3747
    @snehayadav3747 3 ปีที่แล้ว +10

    बाळू मामांच्या नावांनी चांग भल 🙏🙏🙏🙏🙏

  • @nandkumarkamble6775
    @nandkumarkamble6775 3 ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नावानं चागभलं

  • @rahulmore8681
    @rahulmore8681 3 ปีที่แล้ว

    अतिशय छान बाळुमामाची

  • @kishormawle7786
    @kishormawle7786 4 ปีที่แล้ว +239

    kon kon balu mama ke bhakt hai like heir😞😞😞

  • @akshaykatkar3254
    @akshaykatkar3254 4 ปีที่แล้ว +89

    Dev maza balumama balumamacha navan changbal anantkoti bramandnayak raja diraj yogiraj Shree sadguru Sant balumama ke jay

  • @chougulep
    @chougulep 4 ปีที่แล้ว +15

    मामा धरा पोटाशी आम्हा बाळांना आणि वाचवा सगळ्या तुमच्या बाळांना 🙏

  • @manoj.kasarkar5275
    @manoj.kasarkar5275 3 ปีที่แล้ว +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @anillokhande3407
    @anillokhande3407 4 ปีที่แล้ว +39

    बाळु मामांच्या नावाने चांगभले

  • @gajanankarale7099
    @gajanankarale7099 4 ปีที่แล้ว +22

    बाळु मामाच्या नावान चांग भल

  • @harkedeepak4812
    @harkedeepak4812 4 ปีที่แล้ว +32

    बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @sakshidarode4113
    @sakshidarode4113 3 ปีที่แล้ว +1

    बाळू मामाच्या नावाने चांगभले

  • @datuupatil3456
    @datuupatil3456 4 ปีที่แล้ว +14

    बाळु बाबा आपल खर झाल जयप्ररम पिता भगवान श्रीकृष्ण आपके सिवा हमारा कोई नही है प्रभु

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 4 ปีที่แล้ว +252

    बाळुमामानंच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @rohitmagdum9148
    @rohitmagdum9148 3 ปีที่แล้ว +10

    श्री.संत बाळुमामा च्या नावान चांगभल
    मामा आम्हा गोर गरीब तुमच्या भक्ता ना रोगापासून वाचवा

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 3 ปีที่แล้ว +1

    बाळूमामाच्या नांवाने चांगभले

  • @Ajit_8262
    @Ajit_8262 3 ปีที่แล้ว +4

    Dave tuch seammabal kar 👑👑👑💐💐💐🌹🌹🌹

  • @yuvrajbhosale1178
    @yuvrajbhosale1178 4 ปีที่แล้ว +6

    बळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @thoratvandana139
    @thoratvandana139 3 ปีที่แล้ว +4

    जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    सांभाळा बाळू मामा सर्वांना

  • @shivajigaikwad2335
    @shivajigaikwad2335 6 หลายเดือนก่อน +1

    बाळुमामा च्या नावाने चांगभल

  • @dhaneshpawar1332
    @dhaneshpawar1332 3 ปีที่แล้ว +8

    🚩🔱बाळूमामाच्या नावानं चांगभलं🔱🚩🙏🙏🚩

  • @ramvinnu7692
    @ramvinnu7692 4 ปีที่แล้ว +61

    देवा तुम्हीच वाचवा सगळ्यांना

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 4 ปีที่แล้ว +29

    बाळु मामा आपलं आशीर्वाद असू द्या बास

    • @ndj0007
      @ndj0007 4 ปีที่แล้ว +1

      बाळुमामा च्या नावाने चांगभलं

    • @balajimali2070
      @balajimali2070 4 ปีที่แล้ว +1

      Balumamachya navane changbhal

  • @ईश्वरहिरेहिरे
    @ईश्वरहिरेहिरे 2 ปีที่แล้ว

    बाळु मामा च्या नावानं चांगभलं बाळु मामाय नंम

  • @rajkumarmote6166
    @rajkumarmote6166 2 ปีที่แล้ว +56

    मामांना माझा नमस्कार माझा अनुभव आहे माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा मी मामांना हाक मारली आणि मामांनी मला मदत केली मी मामांचा सेवक झालो हे माझं पुण्य बाळू मामांच्या नावानं चांगबलं 🙏🙏🙏🙏

    • @jayrajpatil6412
      @jayrajpatil6412 ปีที่แล้ว +4

      बाऴुमामाचयानावानचांगभल

  • @dnyaneshwarkargal19
    @dnyaneshwarkargal19 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @UR.Ruturaj
    @UR.Ruturaj 4 ปีที่แล้ว +590

    बाळू मामा तुमच्या लेकरांना ह्या रोगा पासून बाहेर काढा 🙏🙏

    • @pdindia8399
      @pdindia8399 4 ปีที่แล้ว +19

      आबे ते म्हतारं तवाच मेल.
      डाॅक्टर, पोलिस, सरकार तेचा साठी रात्रंदिवस झटतय आणी रोग संपला की. बिनडोक लोग आसल्या भोंदूगिरी ला क्रेडीट देतील.

    • @ayurvedicfarmingtechnics2417
      @ayurvedicfarmingtechnics2417 4 ปีที่แล้ว +8

      अरे मादर चोद ही आप्पांच्या्वाडीच्या हालसिध्दनाथा़ंची भाकणूक आहे ... बाळूमामा ला क्रेडिट देतोय...

    • @शंकरशिदे-ड8ख
      @शंकरशिदे-ड8ख 4 ปีที่แล้ว

      षनठ

    • @kavathemahankalgaming435
      @kavathemahankalgaming435 4 ปีที่แล้ว +1

      @@pdindia8399 tula balumama bahun ghetel shree sant sadguru balumama

    • @devkharat1918
      @devkharat1918 4 ปีที่แล้ว +5

      Tujha mama ajun kiti jiv jau deil tevha yeil

  • @SJd-b4o
    @SJd-b4o 7 หลายเดือนก่อน +1

    बाळूमामाचानांवानचांगभंलं

  • @sanjupatkar1238
    @sanjupatkar1238 4 ปีที่แล้ว +6

    SADGURU SHRI BALUMAMA KI JAY.... Mama madat kara Mama krupa asavi...

  • @विजयशिरसाठ-भ8च
    @विजयशिरसाठ-भ8च 4 ปีที่แล้ว +39

    बाळुमामा च्या नावान चांगभले
    जय बाळुमामा

    • @santoshragade3236
      @santoshragade3236 4 ปีที่แล้ว +2

      मामा तुम्ही वाचवा

    • @pintumalik5054
      @pintumalik5054 4 ปีที่แล้ว +2

      बोला बलो बाळू मामा चा नावानं चांगभलं

  • @savitrijadhav8805
    @savitrijadhav8805 3 ปีที่แล้ว +3

    बालू मामाच्या नावानं चांगभल सर्वांच रक्षण कर।

  • @omkarmane1791
    @omkarmane1791 ปีที่แล้ว

    🙏🌺‼️बाळुमामाच्या नावानं चांगभल‼️🌺🙏

  • @amarpatil7911
    @amarpatil7911 3 ปีที่แล้ว +5

    श्री संत सद्गुरू बाळूमामा नमः🙏🙏

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar5358 4 ปีที่แล้ว +155

    बाळू मामाच्या नावांन चाअंग भले

    • @mahadevkalatage4974
      @mahadevkalatage4974 4 ปีที่แล้ว +1

      बाळू मामा तुमची कृपा सर्वांना मिळू दे

  • @rameshmacchutre5591
    @rameshmacchutre5591 4 ปีที่แล้ว +36

    बालु मामाच्या नावाने चांगभल

    • @pramilabhor2277
      @pramilabhor2277 4 ปีที่แล้ว

      Balu Mamachya Navane Chang Bhala

  • @sunnykadam1072
    @sunnykadam1072 4 ปีที่แล้ว +20

    बाळुमामाच्या नावानं चांगभल 🙏🙏🙏

  • @dadapadalkar2719
    @dadapadalkar2719 4 ปีที่แล้ว +52

    कृपा श्री सद्गुरू बाळुमामांची

  • @ambadasfatale9483
    @ambadasfatale9483 4 ปีที่แล้ว +6

    बाळू मामला चंरणी नतमस्तक होऊया आपलं सर्व जण भारतीय जनतेला आव्हान आहे हीच वेळ आहे करोना रोखनायची

  • @ratanraut7951
    @ratanraut7951 3 ปีที่แล้ว +3

    बाळूमामांच्या नावानं चांगभल 🙏🙏🌸🌸

  • @manikhambir469
    @manikhambir469 4 ปีที่แล้ว +42

    बाळूमामाच्या नावनं चांगभल

  • @santoshkarale1225
    @santoshkarale1225 4 ปีที่แล้ว +4

    💐🌺बाळूमामाच्या नावान चांगभल💐🌺

  • @swapnil2634
    @swapnil2634 4 ปีที่แล้ว +100

    सद्गुरू संत बाळू मामा कि जय

  • @sohakhadseofficial
    @sohakhadseofficial ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नांवान चांगभल🙏🏻💐💐🌹🌹

  • @मनीशहटकर
    @मनीशहटकर 3 ปีที่แล้ว +2

    👃जय जय बाळुमामा 👃
    👃बाळु मामा नावच चांगभलं👃

  • @shivamrathod1439
    @shivamrathod1439 3 ปีที่แล้ว +5

    Jay Balumama

  • @bajiraogaikwad8439
    @bajiraogaikwad8439 4 ปีที่แล้ว +15

    बाळू मामा आम्हाला बाहेर काढा 😭😭

  • @amolkoshti82
    @amolkoshti82 2 ปีที่แล้ว

    बाळूमामाची सेवा करा सर्वांनी शेवटपर्यंत टिकायचे असेल तर . मला खूप जबरदस्त अनुभव आहे. मामा आता तुम्हीच आमचे रक्षण करा.

  • @ganeshdsonmankar863
    @ganeshdsonmankar863 4 ปีที่แล้ว +10

    आपला देश देव माणरा आहे हली आता मानव विज्ञानाचा वेडा झाला आहे पण मी देवला मानतो पाठ्पुजा करतो व मनाला शांती मिळते बाळू मामा च्या नावाने चागभल कोरोना बिमारी पासून सर्वचे रक्षा करा

  • @mahadevmorale7867
    @mahadevmorale7867 4 ปีที่แล้ว +92

    बाळू मामा आता तूमिच या जगाला संकटातून वाचवा

    • @ayurvedicfarmingtechnics2417
      @ayurvedicfarmingtechnics2417 4 ปีที่แล้ว

      अरे मादर चोद ही आप्पांच्या्वाडीच्या हालसिध्दनाथा़ंची भाकणूक आहे ... बाळूमामा ला क्रेडिट देतोय...

  • @yogeshagarwadkar-h1x
    @yogeshagarwadkar-h1x 4 ปีที่แล้ว +5

    बाळू मामा या तुझ्या भक्तावर आलेले संकट दूर कर

  • @wagh734
    @wagh734 2 ปีที่แล้ว

    बाळूमामा आपली कृपा असो माझ्यावर

  • @abhishekwadkar1009
    @abhishekwadkar1009 4 ปีที่แล้ว +108

    मामा तुमची भविष्यवाणी खरीच ठरत आहे

    • @ramgundekar9854
      @ramgundekar9854 4 ปีที่แล้ว

      आरे गाढवा कोरोनावर ऊपाय नाही सांगितले

  • @jitendrajanvekar1082
    @jitendrajanvekar1082 4 ปีที่แล้ว +32

    श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @satishpotkule6416
    @satishpotkule6416 2 ปีที่แล้ว +1

    बाळु मामा नावानी चांगभलं