Gurucharitra Adhyay 14 with lyrics | गुरुचरित्र अध्याय १४ | Gurucharitra Adhyay 14 Saptah Vachan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- Gurucharitra (गुरुचरित्र) is a famous Hindu holy book which contains 53 Adhyays (chapters).Many devotees of Lord Dattatreya or Gurudev Datta read this holy book Gurucharitra regularly. Devotees perform regular Gurucharitra Parayan Saptah for 7 days. It is believed that performing regular Gurucharitra Parayan or listening to Gurucharitra Adhyay brings happiness, peace and prosperity to the listener.
Video Credits:
Lyrics - Traditional
Singer - Rajendra Vaishampayan
Composer - Rajendra Vaishampayan
Producer - Sonic Octaves Private Limited
Recorded at Sonic Octaves Studios, Malad, Mumbai
For more videos Subscribe/सुब्स्क्रिब to our channel
►bit.ly/2lpxNTN
Popular Videos
⦿ Sampoorna Gurucharitra (संपूर्ण गुरुचरित्र) : bit.ly/2l7iPR6
⦿ Datta Bavani : • Datta Bavani | दत्त बा...
⦿ Datta Upasana : • Datta Upasana | श्री द...
⦿ Dattatreya Ashtottarshat Naamavali : • Shree Datta Ashtottars...
⦿ Digambara Digambara : • Digambara Digambara Sh...
#GurudevDatta #Gurucharitra #SampurnaGurucharitra
अध्यायातील लिखित ओवी व म्हटली जाणारी ओवी यामध्ये फरक आहे तरी दोन्हीत समानता असावी
श्री गुरुदेव दत्त
सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना
श्री गुरुदेव माऊली, श्री गुरुदेव दत्त!🎉 ओम नमः शिवाय 🎉!
गुरूदेव दत् श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹🙏
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
श्री गुरुदत्तराय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
श्रीगुरुदेव दत्त.
Shree ram swami samart👏🌹
श्री गुरुदेव दत्त
श्रीगुरुदेव दत्त महाराज की
श्रीगुरुदेव दत्त महाराज की
श्रीगुरुदेव दत्त महाराज की
श्रीगुरुदेव दत्त महाराज की
Shree Gurudev Datta Namaskar Pranam Blessings Please 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
Mala guru Charitra aykala khope avde to
Shree swami samarth🌷🌹
Shree gurudev dadth🌷🌹
श्री गुरुदेव माऊली माऊली माऊली 🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉! ओम् नमः शिवाय श्री राम जय राम. जय हनुमान जी🎉!
Shri Gurudev Mauli 🎉 Om namah shivay 🎉 Om Shanti Om Shanti 🎉Shiv Baba Aapka बहोत बहोत धन्यवाद 🎉.अच्छा ओम् शांति
श्रीस्वामी समर्थ।।
श्री गुरुदेव दत्त
ओम श्री गुरुदेव नमः 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ❤️
३३ कोटी देवांचेही महागुरू असे माझे श्री दत्तगुरु काय वर्णावा माऊलींचा महिमा 🙏🏽🙏🏽🙏🏽
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏🙏 शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त
घोरात कष्टात उद्धर अस्मान नमस्ते
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🚩🚩🚩
श्री गुरुदेव दत्त संकटातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळते मनाला शांती लाभते
श्री गुरुदेव दत्त..
मी केलेली प्रार्थना पुरी वहावी 🙏🏻🙏🏻
गुरुचरित्र अध्याय 14 खूप खूप सामर्थ आहे सात वर्षांपूर्वी मी कारंजा ला गेले होते गुरुमंदीरात गेली दर्शन घेतले पोथ्यांच्या दुकानात गेले सहज माझं लक्ष गुरुचरित्र अध्याय 14 यावरगेलेकीतीही मोठे आजार असुद्या संकटात असुद्या रोज वाचल्यास नियमित अनुभव येतो मी वाचून पंधरा दिवस झाले झाले होते माझ्या पतीला हार्ट अटॅक आला 90% ब्लाकेज बायपास सर्जरी केली यशस्वी झाली असा याचा महीमाआहेश्रघ्दा पाहिजे माझं नियमित वाचन चालुआह
Jai girnari
P9
Jay sadguru
😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊e
L
श्रीस्वामी समर्थ।। महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त
क्षमायाचना
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय जय महालक्ष्मी माता ओम नमः शिवाय हर हर महादेव 🎉🎉
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा II
JAY SHANKAR
🙏
श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता ओम् नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेव हर हर महादेव जय हनुमान जय श्री राम 🎉🎉
🌺🌺😌😌😌😌😌🌺🌺परमपिता परमात्मा ,सर्वांना वैरमुक्त करा,सर्वांना दुःखमुक्त करा,सर्वांना सुखी करा,सर्वांना सुखी करा,सर्वांना सुखी करावे,अर्थात पुर्व,दक्षिण,पच्छिम,उत्तर ,उपर व खालच्या दिशेसह सर्वं बाजूंत राहाणा-या पशुपक्षी,जीवजंतूंना।सर्वांच मंगल करा ,देवा,परमपिता परमात्मा।🌺🌺😌😌😌😌😌🌺🌺👋🌺👋🌺👋
मी रोज तुमच्या आवाजातील १४वा व १८वा अध्यायाचे वाचन ऐकते, खूप छान वाचन आहे.
!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🙏🌹
ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
श्री गुरुदेव दत्त 🎉 ओम नमः शिवाय 🎉 शिव बाबा याद है!?
श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री गुरुदत्तात्रेय महाराज चांगले आरोग्य द्या आजचा दिवस चांगले सुखासमाधानात जाऊ दे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
श्री दत्तात्रेय महाराज माझे चांगले आरोग्🙏🙏🌺🙏🙏🌹🙏🙏
राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
Namaskar tuhmala.shree Gurudeo Datt.
सर्वाना सुखी समाधानी चांगले आरोग्य लाभावे
सर्व फॅमिली ला त्यांच्या इच्छा पूर्ण होवो
हीच प्रार्थना
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹 श्री स्वामी समर्थ गुरुदेव महाराज की जय...🌹..ॐ श्री साईनाथाय नम:🌹
Shri Gurudev datta 🙏🏻🙏🏻🌺🌺🪔🪔🪔🪔🪔☘️☘️🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🙏🏻🙏🏻sarvanchya manatil echha purn kara deva 💐💐
Q
Qqq
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺
🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌺
Swami aai ❤️ shree Swami samartha 🌺🪔❤️🙌💯🥳😍🥰❤️
Sonic Octaves ....
आज श्रवण सार्थकी लागले. अतिशय उत्तम गुरुचत्रीत्र कथन होतयन. भरपूर श्रवणानंद लाभला. श्री सद्गुरुऔ अंश धन्य झाला.
श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
श्री दत्तात्रेयार्पण नमस्तु।।।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Shree Gurudevdatt
Shri gurudev datt Shri swami samarth 🙏🌺🙏🙏🌺🙏🙏🙏🌺🙏🙏🙏🌺🙏🙏🙏🌺🙏🙏🙏🙏
Shree ram swami samart👏🌹
होळी व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री गुरूदेवदत्त
7th and 9th September 5 is the first time I will send for myairtel and a few days 6 and 6 as 6 and wto and comeell in your room number me to come to my place 6 e is the
Swami aai shree Swami samartha 🌺🍀❤️🪔🚩🌺🪔
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏जय सदगूरु🙏🙏
Gurudatta majhya bahinila lavkar recover kara majhi bahin tumchi bhakta ahe apan mauli ahat tila tumcha khup prem ani ashirwad dya majhi aai sathi tila lavkar thik kara🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nakki hoil
नक्की होईल दादा
Hay
Nakki bari hoil
काळजी नसावी महाराज नक्की ताईला बरे करतील
shree Gurudev Datta🙏🌹
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🏻💐श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏🏻 श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त माऊली कि जय 💐🙏🏻
श्रीस्वामी समर्थ जयजय श्रीस्वामीसमर्थ
माझी मनोकामना पूर्ण होवो
श्री गुरुदेव दत्त
,❤lpp❤❤
श्री स्वामी समर्थ ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
श्री गुरुचरित्र 14 अध्याय खूप सामर्थ्य आहे मी रोज एकते त्या कृपेने माझे मणक्याचे ऑपरेशन त्याच्या कृपाशीर्वादाने चां होऊन मी चालू लागले असा महिमा महान आहे
चैतन्यमय सकाळ आपणास आणि आपल्या परिवारास आजचा दिवस सुख आणि समृद्धीचा जावो ही दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो
Shree Swami Sadguru Shree Swami Samarth God plzz💜💚🕉️
श्री गुरुदेव दत्त 🙏 राजेंद्र जी वैशंपायन गुरुजी, आपणास नमस्कार 🙏 आपल्या भक्ती-भावपूर्ण स्वरामुळे मन भारुन जाते.
फक्त एकच विनंती 🙏
आपले पठण आणि स्क्रीनवर येणाऱ्या ओळी यात खूप फरक पडतो. आपले शब्द आणि स्क्रीनवरील शब्द यात तफावत आहे.
छान श्रवणीय व शांतीकारक आहे
श्री गुरूदेव दत्त प्रसन्न .
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त चैतन्यमय दिवसाच्या शुभेच्छा आपणास आणि आपल्या परिवारास आजचा दिवस सुख आणि समृद्धीचा जावो ही दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुप्रभात आपणास आणि आपल्या परिवारास आजचा दिवस सुख आणि समृद्धीचा जावो ही श्री दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
सर्व माझ्या कुटुंबातील लोकांना बुद्धी शक्ती यश आणि आरोग्य मिळावे
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
माझ्या फॅमिली मधल्या मुलांची इच्छा पूर्ण होऊन त्यांचे आरोग्य चांगले राहावे
माझ्या सर्व कुटुंबातील कोणाचे चुकले असेल त्यांना माफ करावे
त्यांना बुद्धी शक्ती आरोग्य देऊन त्यांची सर्व इच्छा पूर्ण करावी
काही गैरसमज असेल तर विसरून जाऊन
त्यांना एकत्र ठेवणे
अतिशय गोड आवाज मन रमून जाते व रोज ऐकलं तर आपण मन शुद्ध होतं आपली कामं पटकन होतात
खरी श्रदा. हवी 🙏🌹
Swami Samarthanchi kripa
Atishay Chan experience ahe
Anpekshitpane alelya sankatatun swamini algat baher kadle
Jai Sadguru
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ गुरुदेव दत्त ❤❤ गुरुदेव दत्त ❤❤ गुरुदेव दत्त ❤❤दि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤ ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेया तुमची अशीच कृपा आमच्यावर राहुदे. देवा सर्वांना चांगले आरोग्य द्या. सर्वांना आनंदात, सुखात, समाधानात ठेवा. 🙏🙏🙏🌹🌹🌹
देवा सगळ्या चे.दुःख दुर.करा.सर्वा ना.आरोग्य सुखात.राहो.हीच.कृपा असुद.
🙏🙏🌹🌹
Swami 🙏
Jay Jay Raghuveer Samarth
Shree gurudev datt shree swami samarath
श्री गुरुदेव माऊली 🎉 ओम नमः शिवाय 🎉 दास को माफ करो जी. ओम शांती 🎉 श्री गुरुदेव माऊली 🎉!
गुरुचरित्र ऐकून मनातील सर्व विकार दूर होऊन मनात चांगले विचार निर्माण होतात कुठलेही संकट येत नाही मनातील भिती दुर होते एवढी ताकद गुरू चरीत्र मध्ये आहे मला खूप अनुभव आले आहेत
Kuthe milel he mla pustak gurucharitrach
आनंद, समाधान, आरोग्यमय क्षण आपल्या आयुष्यात लाभो ही श्री दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा अवधुत चिंतन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मन प्रसन्न
🕉💐🙏🏻श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏💐🕉 दत्त दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त💐
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तात्रेय महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏👏❤❤❤ जयश्री गूरुदेवदत शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏👏 ❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
॥ श्री गुरुदेव दत्त॥
गुरुचरित्र अध्याय १४ वा वाचनाने , ऐकण्याने मानसिक शांती लाभते .
Thank You. Please share the video with all and support us by subscribing and reccomending this channel.
Avdhut chintan Shree Gurdev Datt
Shree Swami Samarth
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुचरित्र अध्याय 14 वाचून मनाला खूप समाधान मिळते नित्यनेमाने वाचन केल्याने मनातील विचार बदलतात आणि आवड निर्माण होते सर्व आरीर्स्ट दूर होऊन मन प्रसन्न होते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏💐श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त माऊली कि जय 🙏💐
संपुर्ण भारतीय सुरक्षित, सुदृढ, आणि आनंदी ठेव ही श्री दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो!!!
श्री गुरुदेव जगातली वाईट शक्तींचा नायनाट करावा हीचगुरूचरणीपारथाना
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
❤❤श्रिगुरुदेवदत्त❤❤
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ ❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏👏🤲🚩🚩🚩
ll श्री गुरुदेवदत्त ll आदेश गुरुदेव आदेश
श्री गुरूदेव दत्त… दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..दत्तात्राय दिगंबरा..श्री स्वामी समर्थ दिगंबरा 🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय अप्पा बाबा की जय गजानन महाराज की जय साईनाथ महाराज की जय 💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
I daily recite this adhyay, for last approx 25 years, and all my problems are getting solved. Jai guru dev dutt
God is great 🙏
🎉🎉🎉
🤜🤛
Please share your experience
Shree swami samarth
Shree गुरुदेव दत्त❤
गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा आपणास आणि आपल्या परिवारास आजचा दिवस सुख आणि समृद्धीचा जावो ही दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी चरणी कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
JAI SHREE DATT BHAGWAN KI🌺🌷🌹⚘️💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा अवधुत चिंतन आनंद, समाधान, आरोग्यमय क्षण आपल्या आयुष्यात लाभो ही दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो
1i
अतिशय सुंदर आणि गुरुदेवांची भक्ती जागवणारे! खुप खुप धन्यवाद ह्या प्रसारणा बद्दल! श्री गुरुदेव दत्त! 🌹🌺💐🙏
8107
।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🙏🌹🌹🌷🌷🌼🌼🌸🌸🙏🙏
Shree Swami Samarth 🙏❤️🙏
🙏📿🌺अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏📿🌺 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏
Shri गुरूदेव दत्त महाराज,की जय,
श्री स्वामी समर्थ . गुरुजींच्या आवाजातील अध्याय ऐकून वाचून खूपच मन समाधानी होते डोळ्या पूढे गुरूचरित्रातील चित्र उभे राहते . मना ला धिटपणा आला . अध्यात्मात मनाची धाव जाते . शत्रू पिडा कमी झालेल्या वाटतात . अध्याय १४ . १८ तुमच्याच आवाजातील ऐकते धन्यवाद गुरुजी कोटी कोटी प्रणाम .
जय गुरुदेव म्हणतात तेंव्हा देवाच्या सानिध्यात असल्याचे समाधान मिळते. श्री स्वामी समर्थ .🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देवा सर्वांना चांगले आरोग्य दे. सर्वांना आनंदात, सुखात, समाधानात ठेवा.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏👏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👏
Bless my papa Shree Gurudev Datta 🙏🌺