अगं वहिनी...!! || फुल कॉमेडी जाखडी नृत्य २०२४ || कळंबट (कांगणे वाडी) ता.चिपळूण.||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • अगं.. वहिनी बैल पळाले घरी ... आणि नांगर शेतावरी..😅
    फुल कॉमेडी गाणं घेऊन आलोय खास तुमच्यासाठी..
    मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा ❤️ आपल्या कोंकणी मित्रांना शेअर करा..कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटला ते .. आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😍😍🔔👍
    असेच नवीन व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यासाठी....
    संपूर्ण गाणे..
    अगं वहिनी बैल पळाले घरी नांगर शेतावरी... || ध्रु. ||
    शेताच्या बांधावर लावलाय मका...||२||
    दादा वहिनीचा घेतोय मुका...||2||
    अग वहिनी बैल पळाले.....||ध्रु.||
    शेताच्या बांधावर लावलाय कांदा...||2||
    दादा वहिनीचा झालाय वांदा..||2||
    अगं वहिनी बैल पळाले.......||ध्रु||
    शेताच्या बांधावर लावले वरी ...||2||
    दादा वहिनीला म्हणे चल जाऊ घरी..||2||
    अगं वहिनी बैल पळाले घरी..||ध्रु||
    शेताच्या बांधावर लावले तुरी..||2||
    वहिनी दादाला मारी घरी...||२||
    अगं वहिनी बैल पळाले घरी..||ध्रु||
    #explore #trending #viralvideo #funnyvideo #konkanlife #gav #gavkari #konkanikatta #funnyvideo
    धन्यवाद..👍🙏

ความคิดเห็น • 3

  • @RohitVanage
    @RohitVanage 5 วันที่ผ่านมา +1

    Jabardast 😂😂🎉😅

  • @tanajigomane
    @tanajigomane 5 วันที่ผ่านมา

    Mst🎉🎉

  • @RohitKangane-t5f
    @RohitKangane-t5f 5 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉😂😊😊😊