हे सगळं करायची गरज आहे का … आधी मागॅशिष कीती साध्या पध्दतिने साजरे केले जात असत …मुबंई मधील घर कीती लहान आहे … हे सगळं ठेवायला जागा आहे का … घरी मध्ये …. Sorry वाटत आहे so message kela .. video mast 🎉… काही दिवसांनी ह्या ची Sudha fashion old honar and mag परत पयॅवरण ची हानी ..,,
घरी फ्रीज कीती डोअरचा आहे. तो बसतो का मुंबई च्या घरात. त्याने होत नाही का पर्यावरण हाणी. आज काल देव सोडून सगळ्याला जागा आहे आणि बाकी कशानेही पर्यावरण हाणी होत नाही.
श्री स्वामी समर्थ
छान 🙏
खूप छान मुखवटे आहे देवी चे आणि कमी किमतीत पण मस्तच 🙏😊
Thanks for watching
खूप छान collection 👌👌👍
Thanks 😊 stay connected
khup chhan collection.nice video❤
Thanks for watching
खूप छान आहे मुखवटे वगैरे 😊सर्व व्हिडिओमध्ये बाप्पा मोरयाचे दाखवत होते आणि तिथे खूप महाग पण होते थँक्यू सो मच इथे थोडे रिझनेबल आहेत परवडणारे आहेत
Ho Tai ithe reasonable rates aahet 1960 pasun shop aahe maharashtrian माणसाचे. Bappa Morya Gujarati che aahe.thanks 😊 stay connected
Mi aajch jaun aali chhan aahe saaman
@@DamayantiAdke thanks 😊 stay connected
Baher gavi shipping karta ka
Tai contact details dile aahet. Call karun vichara.thanks 😊 stay connected
Khup sunder..and unique saree collection devi sathi.
Thanks ❤keep watching
Kolhapuri mukhvtyachi price kay kay ahe?
Contact details dile aahet. 400 pasun start aahet..thanks for watching 😊
हे सगळं करायची गरज आहे का … आधी मागॅशिष कीती साध्या पध्दतिने साजरे केले जात असत …मुबंई मधील घर कीती लहान आहे … हे सगळं ठेवायला जागा आहे का … घरी मध्ये …. Sorry वाटत आहे so message kela .. video mast 🎉… काही दिवसांनी ह्या ची Sudha fashion old honar and mag परत पयॅवरण ची हानी ..,,
ज्याला जसे आवडते परवडते तसे करतात..thanks Tai.😊 stay connected
@ काही घेताना विचार केला तर भारत देश बाहेर चा देशा सारखा स्वछ दिसेल गव्हर्मेंट ला वीना कारण नाव ठेवू नये ऐतकच sangichy ahe
घरी फ्रीज कीती डोअरचा आहे. तो बसतो का मुंबई च्या घरात. त्याने होत नाही का पर्यावरण हाणी. आज काल देव सोडून सगळ्याला जागा आहे आणि बाकी कशानेही पर्यावरण हाणी होत नाही.
@@swapnil15aug thanks 😊 stay connected
@@swapnil15aug me Mumbai madhe rahat nahi so