ताई खुपच सुंदर आहे व्हिडीओ मला खुपच आवडली ट्रेन मध्ये प्रवास करायला खुपच मज्या येते मी सुध्दा सुरतला गेलो नाही पण तुमची व्हिडीओ बघुन खूप खुप छान वाटल 👍👌👌
तुमचं माहिती सांगण्याचं जे तंत्र आहे ना ते खूपच छान आहे. अगदी बारीकसारिक डिटेल्सही तुम्ही अगदी छान सांगता. उदा. "ही ट्रेन सुपरफास्ट ट्रेन असल्यामुळे ती कुठल्याही स्टेशनवर दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबत नाही." Great! Well done!! 👌👍
Welldone Antara to take us to Surat's differents Textile Markets. This will be benfitted for future in case we will visit Surat., it is convinient to start from Dadar station to Surat Station. Thanks. 👍
मी चालू तिकीट काढले नाही तर तिकिट विंडो वरून तिकीट काढले होते ते जर कन्फर्म नाही झाले तर कॅन्सल होत नाही पण जर ऑनलाईन काढले तर कॅन्सल होते आणि त्या तिकिट वर प्रवास केल्यास दंड होतो. मी तिकिट काढताना जनरल डब्बाची न काढता रिझर्व्हेशन ची काढली होती 😊🙏
@@lifewithantara बोईसर हुन गोरेगावला येण्यासाठी साधारण तिकीट काढुन डेमो ऐवजी गुजरातहुन येणारी ट्रेन पकडुन रिझर्वेशन डब्यातुन ऊभ राहुनच प्रवास केला. पण टी.सी. च्या करड्या नजरेने मला हेरून विरार- बोरिवली दरम्यान ट्रेन सुरु होताच पकडुन दोनशे रुपये दंड आकारला. धन्यवाद.
ताई तुझा सर्व व्हिडीओ पाहते खूप आवडतात.ताई फक्त एकच ट्रेन आहे का सुरतला जायला. डहाणू परंत ट्रेन आहे चर्चिगेट वरून डहाणूवरून पण सुरत कसे जायचे हा प्रवास दाखव तिकडून येयाचं प्रवास पण दाखव सतत ट्रेन असतात का ?
Thoda speed control Kara mam, yevdhya ghai ghai madhye ka banawtha video, editing Kara zar ka laamb video asel pan Zara slow bola aani maximum information cover Kara, tumhi frame madhye naslaath tari zhaga dakhwa , your surrounding places , tumhi textile market cha thodey drishyu dakhwle asthey tar mast zhala.astha
ताई खुपच सुंदर आहे व्हिडीओ मला खुपच आवडली ट्रेन मध्ये प्रवास करायला खुपच मज्या येते मी सुध्दा सुरतला गेलो नाही पण तुमची व्हिडीओ बघुन खूप खुप छान वाटल 👍👌👌
धन्यवाद 😊🙏
तुमचं माहिती सांगण्याचं जे तंत्र आहे ना ते खूपच छान आहे. अगदी बारीकसारिक डिटेल्सही तुम्ही अगदी छान सांगता. उदा. "ही ट्रेन सुपरफास्ट ट्रेन असल्यामुळे ती कुठल्याही स्टेशनवर दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबत नाही." Great! Well done!! 👌👍
Thank you 🙏🙏
तुम्ही ताई खुपचं छान व्हिडीओ टाकता मला खुपच आवडला
Thank you 😊🙏
तुम्ही खुप छान प्रयत्न केला आणि तुम्ही गुजरात आणखी आजू बाजु ची ठिकाणं सुध्दा दाखवू शकता. शुभेच्छा
Thank you 🙏😊
खूप छान पद्धतीने माहिती सांगितली
Thank you 😊🙏
Khup sunder pravas dakhvla ahe . dhnyawad
Thank you 🙏😊
खूपच छान माहिती दिलीत ताईसाहेब ❤
Thank you 😊🙏
ताई मी कोल्हापूर चा आहे. तर मी छोटा कटपीस चा व्यवसाय करतो मला खुप कोल्हापूर हुन तिकीट आहे. मला खप फायदा झाला
Thank you 😊🙏
Very informative. Liked your common sense to ask diff local People and calculate the rate as per km.
Thanks 😊🙏🏻
लय भारीच ❤🎉
Thank you 😊🙏
👌Very nicely explained train journey from Dombivli, Dadar, "BORIVLI to SURAT."
VERY WELL DONE!😊👍
Now eagerly waiting for upcoming SURAT vlog.
💐💐🙏
Thank you 🙏
Virar pasun local bhete ..65 pryent ticket aste ..4 /45 asa kai time aahe ..virar madun he gadi suttey ..phrn gadi khali aste ..
Ok next time tya tari ne jain 🙏😊
Happy journey tai khup chaan information tai thank you
Thank you 😊🙏
Khup Chan video 😊
Thank you 🙏😊
खूप छान माहिती
Shoping market vlog yenar ka ?
Thank you 😊
Tai changala saree dukan konta ahe surat madhala
Khupach sundar mahiti dili
Thank you 😊🙏
Nice information.Thanks.
Thank you 😊
खूप छान माहिती दिली आहे आपन 👌🏻
Thank you 😊🙏
Kharach chhan video.
Thank you 😊
Happy Journey Best Of Luck God Bless you
Thank you so much 😊
छान माहिती दिली आहे.
Thank you 😊
Phar chan maheeti tumhee sangitali. 🙏
Thank you 😊🙏
Mumbai to Pune darshan journey pan share kara. Pune mashik sunder spot cha vlog kara
Nakki 🙏😊
छान माहिती छान निवेदन,
Thank you 😊🙏
Taai tumhi kashe aahe pausa 🌨️ aahe Mumbai la Jevan zahl tumch ya ghari jevan karayla taai ❤
Good job 🎉
Thank you 😊
Tai mumbai paryaten dakhava
Nakki lavkarch 🙏😊
2 te 3 hajar kharch hoto ka
Good 👍 tayi
Thank you 😊
Very Nice Information. Thanks
Thank you 😊🙏
Nice information
Thank you 😊
छान माहिती दिलीत...
Thank you 🙏😊
khupach sundar tai
Thank you 😊🙏
Welldone Antara to take us to Surat's differents Textile Markets.
This will be benfitted for future in case we will visit Surat., it is convinient to start from Dadar station to Surat Station.
Thanks.
👍
Thank you 😊🙏
खूप छान माहिती
Thank you 😊🙏
Kontya textile market madhe alat he kon sangnar?
Ya nantar cha video paha kalel 🙏
Poona ते मुंबई रेल्वे प्रवासचा एक व्हिडिओ दाखवा आणि मुंबईतून मलाडला कसा प्रवास करावा ते दाखवा
Nakki 🙏😊
Ekadam khoob award
Thank you 😊🙏
Support kar diya hai
Thanks tai
Very. Nice. San.
Very nice
Very beautiful❤
Thank you 😊🙏
Very beautiful
Thank you 🙏😊
Taaee mast vlog
Thank you 😊🙏
माझ्या माहितीप्रमाणे रिझर्वेशनच्या डब्यात चालु तिकिट काढुन प्रवास केल्यास टी.सी. दंड आकारतो. कृपया नविन नियम झाला असल्यास कळवा. धन्यवाद.
मी चालू तिकीट काढले नाही तर तिकिट विंडो वरून तिकीट काढले होते ते जर कन्फर्म नाही झाले तर कॅन्सल होत नाही पण जर ऑनलाईन काढले तर कॅन्सल होते आणि त्या तिकिट वर प्रवास केल्यास दंड होतो. मी तिकिट काढताना जनरल डब्बाची न काढता रिझर्व्हेशन ची काढली होती 😊🙏
@@lifewithantara बोईसर हुन गोरेगावला येण्यासाठी साधारण तिकीट काढुन डेमो ऐवजी गुजरातहुन येणारी ट्रेन पकडुन रिझर्वेशन डब्यातुन ऊभ राहुनच प्रवास केला. पण टी.सी. च्या करड्या नजरेने मला हेरून विरार- बोरिवली दरम्यान ट्रेन सुरु होताच पकडुन दोनशे रुपये दंड आकारला. धन्यवाद.
मी ह्याच ट्रेनच तिकीट काढलं तिकीट विंडो वरून म्हणून आम्हाला टीसी ने पकडलं नाही उलट टीसी ने आम्हाला जागा करून दिली 😊
कृपया डेमो ऐवजी मेमु ट्रेन असे वाचावे. धन्यवाद.
पतंग महोत्सव कोणत्या मैदानात भरवतात ते कळू शकेल का
Mala nahi mahit 🙏😊
ताई तुझा सर्व व्हिडीओ पाहते खूप आवडतात.ताई फक्त एकच ट्रेन आहे का सुरतला जायला.
डहाणू परंत ट्रेन आहे चर्चिगेट वरून
डहाणूवरून पण सुरत कसे जायचे हा प्रवास दाखव
तिकडून येयाचं प्रवास पण दाखव सतत ट्रेन असतात का ?
डहाणू वरून माहीत नाही
पण सुरत वरून खूप ट्रेन आहेत पण रिझर्वेशन शिवाय सुरत वरून येऊ शकत नाही खूप गर्दी असते
Watching from kuwait
Thank you 😊🙏
Nice video
Thank you 😊🙏
Thoda speed control Kara mam, yevdhya ghai ghai madhye ka banawtha video, editing Kara zar ka laamb video asel pan Zara slow bola aani maximum information cover Kara, tumhi frame madhye naslaath tari zhaga dakhwa , your surrounding places , tumhi textile market cha thodey drishyu dakhwle asthey tar mast zhala.astha
Next video madhe nakki tumhi sangitlya pramane karnyacha prayatn karen 🙏😊
@@lifewithantara fair samajh karoon gheoo naka, kara. Tumhi eka shwasath ekdum speed madhye boltha manhoon sangithla, ki slow zaa, rest all is good
Nahi dada tumhi changl suggest kel 😊🙏
Medam you are so beautiful god bless you🎉❤️💞
Thank you 😊🙏
मेमू ची पण माहिती देणे
माहिती घेऊन सांगेन 😊🙏
सकाळी तूम्ही गाडी बोरीवलीला पकडली मग तूम्ही सकाळी सुरत ला कसे ऊतराल
सकाळी 7 ला गाडी पकडली आणि त्याच दिवशी सकाळी 11 ला सुरत ला पोहचलो 😊🙏
मॅम तूम्ही ज्या टेक्सटाइल मध्ये खरेदी केली त्यांचे नाव महागडे आहे की वाजवी आहे मटेरियल बाबत दुकानदार सहकार्य करतात ना फसगत होत नाही ना.
Lavkarch yeil to video pan
🎉
Thank you 😊🙏
अंधेरीला बसला असतातर जागा मिळाली असतीअंधेरीला ट्रेन रिकामी असते
Next time andheri varun pakden 🙏
तुम्ही कुठल्या मार्केट ला गेल्या होत्या
Kalel lavkarch 😊
Khup Chan mahiti.
Thank you 😊🙏
खूप छान माहिती
Thank you 😊