Beed latur या जिल्ह्यात मोठया प्रमाणात बोगस शिक्षकाची भरती झाली आहे त्यामुळेच या दोन्ही जिल्ह्यात आज अतिरिक्त शिक्षकांचा भयानक प्रश्न सरकार समोर आहे, आणि हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार च्या काळात च घडले आहे, खरोखर चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे.......
हे काहीच नाही मंत्री वडेट्टीवार यांच्या बोगस सह्या करुन back dated प्रस्ताव दाखवुन सातारच्या एका संस्थाचालकाने जवळ जवळ ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे #Saamtv
त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण ढ झाले दर्जा कमी झाला...बोगस शिक्षक भरती प्रक्रिया करण्यात आली 💯🤔✅💯💯✅ इथे १०वर्ष वाट पाहत आहे आम्ही tet CTET pass करून ठेवले आहे...
कसून चौकशी केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर खासगी संस्था मध्ये बोगस शिक्षक सापडतील.
All private school check kara लाखो लोक पैसे भरून बोगस शिक्षक झाले आहे
सर्व जिल्ह्यातील मंत्रालयातून मिळालेल्या मान्यतेची चौकशी व्हावी
झालीच पाहिजे........
जायचं यायलाच कळतं
पूर्ण महाराष्ट्रभर असच झालेल आहे
जय महाराष्ट्र.
Beed latur या जिल्ह्यात मोठया प्रमाणात बोगस शिक्षकाची भरती झाली आहे त्यामुळेच या दोन्ही जिल्ह्यात आज अतिरिक्त शिक्षकांचा भयानक प्रश्न सरकार समोर आहे, आणि हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार च्या काळात च घडले आहे, खरोखर चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे.......
त्याच शाळेत नाहीत, तर बऱ्याच संस्थेत 2013 नंतर जॉईन होऊन 2013 ची मान्यता आणण्यात आली असणार. याची चौकशी व्हावी
साम टीव्ही चे खूप खूप अभिनंदन. चौकशी व कार्यवाही होई पर्यंत शांत बसू नका.
कामापुरत बजट भेटल की सगळे शांत होतात
तिथेच नाही तर संपूर्ण राज्यभर बोगस टीचर भरती झाली २०१३ पासून २०१७ पर्यंत..... अशा बोगस टीचर ला कायमच काढून टाकावे
हे काहीच नाही मंत्री वडेट्टीवार यांच्या बोगस सह्या करुन back dated प्रस्ताव दाखवुन सातारच्या एका संस्थाचालकाने जवळ जवळ ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे #Saamtv
बीड जिल्ह्यातच नाही. तर इतर जिल्ह्यातही असे प्रकार घडलेले आहे..
100% ..2013 महाराष्ट्रातील सर्व शिक्षक भरती सर्व शिक्षक भरती बोगस आहे
शेवटी बेरोजगार बरबाद.
बुटाने हानल पाहीजे असल्या अधिकार्यांना
असे खूप बॅकडेटेड वैयक्तिक मान्यता 2012 च्या ऑर्डर्स दाखवून करण्यात आल्या आहेत
साम टीव्ही चे बातमी लावल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
Isme Rajputh,Meena,pardeshi,musalman, chapparbandh shamil hai. Sare jagah pahuch gaye
त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण ढ झाले दर्जा कमी झाला...बोगस शिक्षक भरती प्रक्रिया करण्यात आली 💯🤔✅💯💯✅
इथे १०वर्ष वाट पाहत आहे आम्ही tet CTET pass करून ठेवले आहे...
वडेट्टीवार ची चौकशी करावी सरकारने
नाशिक,नंदुरबार, धुळे आश्रमशाळची सुद्धा चौकशी करण्यात यावी. साॅम टि.व्ही धन्यवाद
यांच्यावर कठोर कारवाई व्हायला च पाहिजे
विधानसभा सभा Kadak कायदा केला जावा
साम tv ला खूप खूप धन्यवाद 🙏
राज्यातील सर्वच आश्रम शाळेतील शिक्षकांची कागद पत्रे चेकिंग झालीच पाहिजे.
भाऊ माझा मित्र २०१५ bed पास झाला. पण त्याच approval २०१३ च आहे.
जनरल शाळेमध्ये ही हेच बोंब आहे.
धन्य वाद साम टिव्ही....🙏🙏🙏
Sam t.v.wale paise घेऊन प्रकरण दाबू नका म्हणजे झालं. आता विषय बाहेर काढलात तर शेवट काढा.तुम्हाला इमानदार,अभ्यासू ,गरीब,मुलांचा आशीर्वाद लागेल
श्याम टीव्ही व त्यांनी विषय बाहेर काढलेला आहे.ते पैसे घेत नाहीत
बोगस शिक्षक चे पगार बंद करा मग बिन पगारी काम करतात का बघा बोगस शिक्षक
चौकशी व्हायला पाहिजे
पुरावे देतो..... उचला विषय
Latur madhe pan ha prakar aahe
हा विषय बिडचा विषय नसून अनेक dist मध्ये.......
2013nantar bharti honare bogus aahet.
Stand up against corruption it's ur duty save Maharashtra against corruption... 👌
Thanks SAM TV
Nashik Zilla parishad madhe vistar aadhikari panchayat chya jaga dekhil aashyach bharlya aahet.
काय डोकेदुखी आहे
वडेट्टीवार ची आय जेवणार आता 😂😂😂
Khup vat lavliy beed district chi ya lokani
Hoy.. Na.. Tet madhe ghotala zala te shikshak pan aajun aahet tyancha puthe kay zala... Mahit nahi
खूप बोगस भरती झाली नंबर द्या सांगतो कुठे काय झाले अजून
Laturmahe asa prakar nakki aahe
Amravati madhe pan choukashi zali pahije.
Tet pass नसणारे pn ahet
Thank you saam tv
Sahi karanar. Mantri ta Vachna karata yet nasel.
Nice news
Khalche payment ghevun yetat. Mi sahi marto.
Parbhani district madhe sudha bogus shikshak bharti hot aahe.
Thank you sir.
You need to pay 25 - 30 lakh bribe if you want government teacher job, i have also done b.ed but being poor, i have no scope at all
छान
100% he hotey
Sanap sir ch bhandan zal ki ky ty teachers sobat😂
नाही
👌👌👍👍👍
New Chanel ni ti pan dakhala pahije kharcha tya Tet pass Che bogas aahet tyacha khar puthe kay zala.. Te te aaj ki kamavr aahet
10/15 lak rs gheun calu ahe
Amhi tait tet pass fakt naukrichya aashetch ahe
Je patr aahe tyanchi kara re Bharati
Sit lava ed lava pan ya bogas lokana sodu nka
Yana thecun kadha
🙏🙏
Kaahi Mulini 10 te 15 lakh rupyee deleyt aani Bapachya Wayachya Sansthchalak khali zoplyat tewaha Shikashika zalayt , Aani Shikashak honya sathi Sansthchalak chya Natewaikanchya nawawar 5 te 7 ekar jamin karavi lagatet kiwa, 35 te 40 lakh dyave lagatat 2013 pashun TET pass asnarey fakta Shikshak howu shakat ashe astana dekhil giar margane Shikahak aani Shikashika chi bharti keli aani aani yanchyawar karwai kara ashe court ne sangitle tari kaahi karwai zali naahi karan yana kadhle tar 1 diwashat jagatil Vikramachya case dakhal hotil Balatakarachi aani khandanichi ki jagatik pataliwar yachi nonda ghetali sudha janar