जय माता दी माऊली खरंच आपलं सत्व वेगळच आहे आपण सांगितलेलं ठोके सगळेच खरे दिसले व जे इतर कोणाला माहिती नव्हत ते आपल्या आई साहेबाना माहिती होत हेच खर दैवत...❤ जय माता जी... जय कानबाई माता... जय कण्हेर राजा... जय दशा माता जय कालिका माता जय एकवीरा माता जय यहा मोगी माता
जय माता भवानी ...साथ कुळाचा उधार करणारी माऊली ....असाच आशीर्वाद राहुदे...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माता दी माऊली खरंच आपलं सत्व वेगळच आहे आपण सांगितलेलं ठोके सगळेच खरे दिसले व जे इतर कोणाला माहिती नव्हत ते आपल्या आई साहेबाना माहिती होत हेच खर दैवत...❤
जय माता जी...
जय कानबाई माता...
जय कण्हेर राजा...
जय दशा माता
जय कालिका माता
जय एकवीरा माता
जय यहा मोगी माता
आईसाहेबाचा महिमा आहे.
जय अम्बे ❤❤❤❤❤
जयं अंम्बे माॅं
Tai var konrya devich aahe
आई तुम्ही झालेलि सत्य घटना सांगुन तुमचा महिमा दाखविला त्याचं घराचा नाही तर तिण कुळाचा ऊध्दार केला जय आदी माया शक्ती
जयं माताजी बेटा आई जगदंबा तुमच्या परिवारावर सदैव तिची कृपा छाया राहुदे