Sajani Dongar Kada La Yena|साजनी डोंगर कडा ला येना|Mayur Ravte|Rk King|Roshan Ravte|Sakshi Dongare🥰🌿
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2022
- Mayur Music presents
Sajani Dongar Kada La Yena| साजनी डोंगर कडाला येना | gavthi hit song | mayur Ravte | Sakshi Dongare| RK KING| Roshan Ravte | Sanjana Ravte
🎼Music Credit 🎼
▫️Singers : ROSHAN RAVTE & SANJANA RAVTE
▫️Lyrics : MAYUR RAVTE
▫️Music Arrangements : RK KING
▫️Mix Mastering : RK KING
📽️Video Credit 📽️
🔹Director : ATUL KHARPADE
🔹PRODUCER : MAYUR RAVTE
🔹DOP : PIC SHOOTER, SAGAR MOR.
🔹Editing : PRASHANT GUJAR
🔹Story & concept: ATUL KHARPADE
🔹Makeup - Costume : Dipali Ravte,Rachana Randhawan
🔹Starring : MAYUR RAVTE & SAKSHI DONGARE
🔹Choreography : MEGHA RAVTE
🔹Poster editing : Omi Shing
▫️ढोलक्या : अतुल खरपडे
▫️तारपाकरी : अनिकेत खरपडे
▫️Dj master : MANGESH KHARPADE
▫️Sounds systems : NILESH VALVI
🙏SPECIAL THANKS🙏
Fr. Joshy John
( समस्त मागीपाडा गावकरी)
Suresh Thakare, Akshay khanjhode,Dhavu Khale, Santosh Chothe, Milan khale, Ankush Gond, Kunal Khanjhode, Sumit Gond.Prashant, Harishchandra Magi, Jignesh magi
🔳Proud partners :
Aniket Kharpade
Mangesh Kharpade
Rakesh Zirva
Nilesh Valvi
Your quarries:
adivasi song
adivasi song 2022
adivasi song dj remix
gavthi song, gavthi new song
gavthi song 2022
gavthi song dj
gavthi song new dj 2022
gavthi song status 2022
gavthi song nonstop
roshan rawat new song
roshan rawat new song 2022 dj
roshan rawat new song 2022 dj remix
#rkking #mayurravte #roshanravte#sanjanaravte #sakshidongare #atulkharpade #gavthisong - เพลง
हे सोंग एवढं जबरदस्त आहे ना. कि काय सांगू यार किती वेळा आयकल तरी मन नाही भरणार.
संजना आणि रोशन नी खूप सुंदर गायलं आहे.
दोन्ही कलाकारांनी खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिंग केली आहे. साक्षी एक नंबर 👌
सर्वच खूप छान झाल आहे 👌👌
Thanks Big brother 🥰🥰🙏🙏🙏🙏
Hii
@@kumard.s.g.8208 in
@@kumard.s.g.8208jbbb ..
What a song👌👌👌
नेहमीच्या सोंगपेक्षा काहीतरी वेगळे ऐकायला भेटले. सुंदर सोंग आहे तेवढीच सुंदर ऍक्टींग👌👌nice Mayur & Sakshi
Ha bhai
Thank you bro😇🙏
Hii
आख
Bhava English yet nahi tr marathi madhun comments kelis tari chalel 😂 undstood
खुप सुंदर गान आहे mast mayur bhava Beautiful song 😍🥰🥰😍🥰🥰🥰
Thanks bro😇🙏
सर्वात सुंदर गान आहे. मस्त ,
🫡🫡🫡
10 M view पहिजे.
Chutiya nay na milat tu lavdya 10m
काय ते डोंगर...काय तो निसर्ग...काय तो झरा.... गाना आहे फारुच बरा.... खूपच छान गाण्याचे बोल#कलाकाराचा अभिनय#संगीत#निर्देशन अति सुंदर..सर्व टीम ला शुभेच्छा
Thank u 🥰🥰🙏🤗🤗🤗🤗🤗😆😆😆
Acting khupch bhari....mayur ravte sakshi dogare..
Roshan sanjana singing mast.....
Thanks 🙏🤗
So Supperb SONG.....❣️❣️❣️🔥
Mayur dada🙏🏻...
🔥 Fire हे...... एकदम झक्कास सोंग खूप मेहनत घेतली आहे ह्या सोंग साठी.... Location खूपच खूप भारी आहे....
सोंग खूप वेळा ऐकल तर तरी एकावस वाटतेय....
Sakshi ekdam Zakkas Acting......
लवकरच million hoil he SONG 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...
पुढच्या Song साठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗😊.....
Thanks Hero 🥰🙏
पालघर जिल्ह्यातली आदिवासी गाण्याचं tv वर channel available झालं पाहिजे.😘👍
Ho nakki zala pahije channel
❤❤
नांगराचा राजा मी अन तु डोंगराची राणी...ह्या शब्दा वरून समजते की गीतकार खूप strong आहे..खूप दिवसांनी पालघर मधून fill good आला..costume 1नंबर.singinig &music high level...pic shooter great cinematography...actors chemistry high level...direction very natural ...balance with mood...
Thank u so much for all observation & guidance 😇🙏
असं काय आहे हे गाण्यात एकूण सुदा विसरता येतच नाहीत खुप छान songs aahe खुप खुप आवडलं मलातर पुडच्या वाट चलीस खुप खुप शुभेच्छा mayur dada
Sanjna ravte cha aawaj ❤️❤️❤️
तरुण मनातील भावना ओळखून त्या भावना प्रत्येक्षात गाण्यात उतरवणं आणि तेच गाणं काळजाला भिळतं, गाण्यात कलाकार प्रत्येक्षात आपण आहोत, असा भास होतो, खुप छान गाणं आहे,
गाणं एकदम काळजाला भिडणार आहे,ऐकायला खूप भारी वाटतं ❤️ ॲक्टिंग लय भारी भाऊची आणि ताईची गाण्यानुसार आणि तालानुसार गायन एकदम कसं ok मध्ये 👍👍👍लय भारी👍👍🙏❤️❤️
Thank you bhai🤗🙏🤗🤗🤗🥰🥰🥰
सुंदररित्या गाण्याची मांडणी केली आहे,तसेच देखणीय दृश्य शुट केली गेलीत ,दोन्ही कलाकार चे अँक्ट ही मस्त आहे,साऊथ गाण्याला तोड दिली आहे.. अभिनंदन 💐💐💐💐
Thank you sir 🙏🤗😇🥰🥰
÷-____-_÷÷%"''!!125
@@mayurravtemusic7689
💛
Supperb song
Jojvhonojoctt06kqsaaxpx.si
p
0pop
F
f000t67 8p907i909aaaaaaaaaaa0q
एक अप्रतिम गाणे ऐकायला मिळाले.....आवाज खूप सुंदर आहे दोन्ही सिंगर चा....कलाकार उत्तम आहेत.....निसर्गरम्य वातावरणामध्ये गाणे शूट केले आहे खूप छान वाटतेय गाणे पहायला.....
Thank u bhai 😇😇
रोज भरपूर गाणी येतात आणि जातात
पण
काही गाणी मनात घर करून राहतात
हे गाणं देखील तसंच आहे...
सगळ्यांच्या मनावर राज्य करेल...
गाण्याचे बोल खुप छान आहेत
मयुर नावाची माणसं असतातच creative 😜
2.10 स्टेप एक नंबर 🥰
Yep🤗🤗🤗🤗
25 वेळा हे song बघितलं 👌 खूप छान आहे
Yesish lagin kr bc
Khari ka ?
To 10 madhe no 1 la aahe he song very nice 👍 song ♥️ 👌
Kahi Tari vegal aayakala bhetl aani geet khup Chhan gayale aahe
Thank u bhai😇😇
आतापर्यंतच आदिवासी गाण्यातील सर्वात चांगलं गाणं 😊👍❤️ खूप आवडलं
Thanks bhau😃😃😃😁😍😍😍
Mayur chi kamal n RK 👑chi Dhamal...2nhi Gajat..ahe ata palghar madhe.. 😉
दादा सर्वप्रथम तुमच्या सर्व टीम ला शुभेच्छा ।। आणि ज्याने पण हे गाणं रचलं । अप्रतिम आणि गण्यामधी जीव टाकला ते सिंगर । धन्यवाद आता पहिल्यांदा मला मनापासून गाणं आवडलं
Thanks bhau😇😇😇🙏🙏🙏
नांगराचा राजा ... डोंगराची राणी... भारीच.. खत्री
Hov ra 1no 🔥
अप्रतिम गाणं आहे फार म्हजे फार बेस आदिवासी गाण्याचा दर्जा उंचावत चालला आहे हे गाणं त्याचं उदाहरण आहे
असेच गाणी काढत रहा सर्वांचं मनोरंजन करत रहा
All The best💐💐👍
Dhanyavad😇🙏
Khub chhan
काही तरी नवीन taste हया गाण्यात आहे , प्रेक्षकांना नवीन काही तरी हवं असतं त्या मानाने ह्या गाण्याने प्रत्येकाचं मन जिकल ❤️ खूप खूप अभिनंदन पूर्ण team che 👏🏻 अश्याच पद्धतीचे गाणे प्रेकषकांपर्यंत पोहचू द्या 😊🔥👍🏻
Thanks bhau😇🥰
पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांनी एक वेगळीच ओळख करून दिली आहे.पालघर जिल्ह्याचा चेहरा आहात तुम्ही!असीच खूप सुंदर सुंदर गाणी बनवा.नवीन गाण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!
Thank you 🙏😇🥰🙏
Music industry will be next level 🔥
पालघर जिल्ह्यातील कलाकार आता मागे वळून पाहणार नाहीत....त्यांनी कलात्मक दुनियेचा यशस्वी रस्ता ओळखला आहे!ते कलावंत पर्वताच्या उंच शिखरावर पोहचणारच!!!!
@@mayurravtemusic7689
L
@@mayurravtemusic7689 ka
खूप सुंदर सोंग आहे मन भरून येतेय
काहीतरी वेगळे बघायला मिळतेय या सोंग मध्ये आणि छान ऍक्टिंग दोन्ही कलाकारांनी केलेय उत्तम कामगिरी ❣️❣️❣️❣️
Thank u so much 🥰🙏🙏🤗🤗🤗
अप्रतिम खुप छान.... ☺️🥰🥰🥰 Keep it up, All Team'
Bhari song kadak 😍👌👌
वारली भाषेत बेस्ट 👌सोंग... व बयूटीफुल👌 कोकण निसर्ग... बेस्ट कलाकार
Thank you 🥰🙏
छान song आहे very nice dance and ड्रेस selection
जय आदिवासी. खुप छान शुटिंग केलंय गीत.शब्द रचना पण छान आहे.सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा.
Thanks dada 🙏😇
Kdk na bhai.👍
Ek no.1111111🔥🔥🔥🔥🤟🤟
Khupch sundar 👌👌👌
Va kay mast 👌 song aahe ek ek sine khup chhan banavala aahe story power full aahe sanjana tai ani roshan dada cha avaj tar apratim💞💞🥰🥰 my best song banun gela fv
Thank bhai😇🙏
सर्वात सुपर हिट साँग आहे , दिवसातून किती वेळा ऐकायला लागलं तरी कंटाळा येत नाहीं , खूपच छान असे आदिवासी साँग आहेत . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💯🌿🥰
अप्रतिम अभिनयासहीत Stori डिरिक़्शन मस्त केलाय ऐक खरपडे कुळपरीवातील हिरा नक़्कीच चमकेल अजुन कामाला वाव दे कामगिरी आवडली🤘
तीन दिवस गाण्याची वाट पाहत होतो. आताच गाणे आल्यावर मनाला चांगले वाटले.......१ नंबर सोंग आहे... Friend
Thanks 🤗🙏
🥰🥰💕💕काय तो आवाज काय ती म्युझिक सगळा ओके मध्ये 💫💫
Thanks bhava😇
😎Ak number song Dadu....😘😍💟😇💫✨🤟😎🔥🤟🥳🥳🥳🙌🙌🙏
खुपच छान गाण झालय nice song & acting तर 1नंबर आहे खर तर साक्षी डोंगरे ताईची acting खूप आवडली कमी दीवसात टाॅपवर जाणार आहे हीरोइन God bless you ताई ⚘⚘👌👌👍👍👍all टीमसाठी all the best आणि singing तर मणाला लागूणच गेलय मस्त best and best TOP song
Khup khup abhar 🥰🥰🥰🙏
@@mayurravtemusic7689 it's ok dada
Aag lavali aahe market madhe tumhi aata mayur dada very nice song
Op song😍😍
खूपच हिट गान zalay, mayur bhava असीच अजुन gani yet rahu det 👍😊
Hi nakki bhava🙏😇
गाण्याची चाल लाईन खूपच सुंदर रचली आहे, आणि एक्टींग खूपच भारी केलीस, दृश्य तर सारशी मागीपाडा एक नंबर घेतलंस.👍
Full 🔥❤️
Khup Sunder ek navin song khup avadal.ek love vaali feeling.
खुपच भारी गाणं आहे😘😘😍😍😊😊अप्रतिम शब्दरचना आहे😍😘😘कानाला मोहून टाकणारा रोशन चा आवाज, संजना ताई चा आवाज 😍😘💓...अप्रतिम अभिनय साक्षी 😎RK ची म्युझिक कडक🎼🎼🎼🔥🔥🔥
अप्रतिम मयूर & मंडळी
Kdk 1 number
Ek no. Mayur bhava❤️❤️ kadkkkkk story and shoot bhari jhaley bhari💯💯
😍🥰😘
Supper.. Very very nice... South style.. Very nice acting.. Very nice singing.. Ekdam kadak.. Supper gan banval tumhi.. 👍👍👍👌👌👌
What a Song yarr राईटर ला सलाम आहे grear lyrics
BEST OF BEST 💖💖
Khup chhan👌 ek number 👌👌
Keep it up. Mayur😍 खुप छान
Thanks niva da🙏🤗🤗🤗
Khup ch chchaan aahe gaan mala khup aavadal
खुप मस्त आहे.अशी गाणी आली पाहिजे. जय ,,आदिवासी.,
Ak number song aahe👌👌❤️
आज पालघर जिल्ह्यामध्ये कलाकारांचे कुठेच कमी नाही नवनवीन कलाकार येतायेत खूप छान जोडीचे अभिनंदन
Thanks dada😇
@@mayurravtemusic7689 1namber
Voice khup kdk ahe..
Ek no. 👌Song.
👍👍👌🎤1 नंबर गान दादा कीती वेळा एकयल तरी कमीच लवकरच तुमच गान पालघर जिल्ह्यात फेमस होईल पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दादा🎤👌👍👍🙏🙏
खूपच सुंदर साँग एक नंबर
खूप छान
Unique kahitari pahije... Te he song aahe, mind blowing.. Superb keep it up.
Ekdam zakkasch...Song...Acting...Nature...🤟🤟🤟
Song खुपच चांगल आहे. हे song किती दा ही ऐकल ना तरी ऐकाला वाटते.माझ त मन भरतच नाय आहे .ऐकालाच वाटते.I love song .
Nice Song Bhava
ला ला ला ला किती गोड आवाज खूपच सुंदर गान् आहे पुढच्या वाटचालीसाथी खुप सुभेच्छा
Khup chan gan banvalay🌹 Abhinanadan thanks❤🌹🙏
आज पानी हो नींघला फार नाय जम। गाज हो बीहवाय फार नाय जम............................ पानी हो फार पड मीलाय मी कसी येव..................... दपाय तो जमायचा नाय रे मैतरा । नांगती तो काय सांगु मैतरा......This lyrics are simply amazing .fabulous work love to listen .singing stayed just amazing ..keep going up ..all the best ..
Thanks bro😇🙏
@@mayurravtemusic7689 .
आवडलं Song 👌👌
एकदम झकास.......😎 ...जय जोहार...✊
Osm act
Nice singing Roshan
Hard act Sakshi
Nice Videography
AK nambar song's ha gan kuthela ahe jilha konta ak nambar gaike aani gaika sudha and actar 👌👌👌👌👌👌
जिल्हा पालघर
वारली-आदिवासी गानं
Khup chan song 👌
Atul Dada 👏
Song direction is superb 😍.
Song nd acting pn khup chan ahe....👌👏👏
Overall 💯🥳
👍👏
Sanjana Tai 1 number vice ❤️❤️❤️❤️
Mst song aahe... Jay aadivashi
This song is my Favourite now in Varli... Aadivashi divas cha sub kamna
1नंबर गाणं आहे
१ नं गान लिहलय, आणि जबरदस्त singing
From ravte bro-sis
𝐊𝐲 𝐒𝐨𝐧𝐠 𝐚𝐡𝐞.....𝐒𝐨𝐨𝐨 𝐧𝐢𝐜𝐞
दिवसेंदिवस अशीच परिस्थिती बदलत जाते ,तेव्हा आपली परंपरा तिथेच थांबते. पण हीच परंपरा कायम राहुद्या आदिवासी बांधवांसाठी खूपच छान गाणे🤩🤩👌👌👌
जबरदस्त गाणं झालं आहे ❤️🤗
Johar bhai super song
Hii jan
अप्रतिम गण रचलय,भावां ने तर डांस खुप छान केलाय अभिनंदन
Thank u bhava🙏😇
Super se upper 1no song I really I am interested
Khup sundar song
Jam Bhari songs 🔥 ghavti lyrics 💯🙌 #warli song #aadivashi 🔥😍
Super song
पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांना एक वेगळीच ओलख केली खुप खुप सुंदर..,...........👍👍😇😇😇🥰🥰🎊🎊🎊........तुमचा..... आभार...... खुप.... सुंदर.. गीत.......
Jakas
😘रोशन दादा तुमचा खूपच चांगला आवाज आहे.😍पालघर तालुक्यातील खूपच सुंदर गाणं आहे, हे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏
Ek number song 😘🤩
Supppp khup kami milte ase song aaikayla mumbai kar aadivasi 👌👌👌👌👌👌
1 number song ❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर गीत आहे, अक्टिंग पण एकदम भारी आहे,आणि साँग पण मस्त लेख केला आहे , सुट पण सुंदर रीतेने घेतला 👍👍👍👍 पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप छान गाणं आहे, खूप खूप शुभेच्छा.
खूप छान अप्रतिम 👌
😍😘🔥