आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ || नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ || सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ || जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ || एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ || धन्यवाद 🙏
आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||
नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ ||
सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||
धन्यवाद 🙏
खूप च छान पध्दतीने शिकवले आहे.मी जरुर प्रयत्न करेल,पेटीवर वाजविण्याचा.आपणांस प्रणाम व आशिर्वाद असावा.राम कृष्ण हरि🙏🙏
खुप छान सादरीकरण माऊली 👌👌👌👌👌
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर गायन आप्रतीम खुप छान चाल धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी👍👍🙏🙏
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
🌹🙏रामक्रूष्ण हरी🙏🌹 माऊली आपला आवाज आणी अभंगाच्या चाली खुपचं छान असतात.आपली समजाऊन सांगण्याची पद्धतीसुद्धा चांगली आहे. यापुढे सुद्धा अशाच् नवनविन चाली निरनिराळ्या रागात ऐकवालं ही नम्र विनंती. 🌹🙏🙏🌹
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏 असेच आपले स्नेह कायम राहु द्या.🙏🙏
, फारच सुंदर सादर केलेत. नमस्कार
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🚩
माऊली एवढा गोड आणि सहज आवाज सुस्पष्ट आवाज ऐकत रहावंस वाटतं. 🙏
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
आवडीने भावे हरीनाम घेसी
एकदम छान अभंग वाणी आहे
🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल रुकमिणी माता की जय
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान माऊली
धन्यवाद महाराज 🙏
राम कृष्ण हरी ़़़़़़महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup chaan mauli
Thanks Maharaj 🌹
नेहमी प्रमाणे चाल खुप सुंदर ,आवाज अप्रतिम सर ,मनमोहक, ,👌👌👌👌💐💐💐👌
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
Apratim bhaian sir apan gaile
धन्यवाद महाराज 🙏🙏
जयहरी महाराज. अत्यंत सुंदर चाल आहे.धन्यवाद
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏
खुप छान चाल आहे अति सुंदर महाराज
धन्यवाद महाराज 🙏🙏
Khup chan गुरुजी
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर चाल🙏🙏
जय हरी माऊली.....
छान.......💐
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏
🙏dhanya mauli
धन्यवाद महाराज 🙏🙏
@@Bhalchandrasapkalbhajan शक्य झाल्यास ,"एक तरी अंगी असू दे कला,," या अभंगाचे नोटेशन देण्याची कृपा करावी ,🙏🙏
जय हरी महाराज खूप छान अभंग पाठवला आहे खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद नोटेशन दिल धन्यवाद
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी,आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल मनापासून आभारी आहे.🙏🙏
फार सुंदर गायन
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
Very good
धन्यवाद महाराज 🙏
खूप छान चाल आहे.
धन्यवाद महाराज 🙏
खुपच श्रवणीय
धन्यवाद महाराज 🙏
Khupch chan Mauli 🌹🌹💐💐🙏
धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर आवाज अभिनंदन सर
धन्यवाद महाराज 🙏
अनुपम.
Very nice 🙏
Sundar gurugi
धन्यवाद 🙏🙏
सुंदर 🙏🙏🚩🚩
धन्यवाद महाराज 🙏🙏
खूप छान अभंग आहे.
गजर पण पाठवा ..
धन्यवाद 🙏
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏 राम कृष्ण हरी... 🙏🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
खूपच छान आहे अति सुंदर गायन सर
धन्यवाद ,सर्व भजनी मंडळाचा आभारी आहे 🙏🙏
Good👍
Thanks 🙏
हा राग लिहून पाठवा धन्य्वाद
राग यमन वर आधारित आहे
उत्तम आहे. शास्त्रीय संगीत नुसारच भक्ती गीते (अभंग) घ्या. कृपया नोटेशन ठीक द्या. मी शिकत आहे. धन्यवाद.
धन्यवाद महाराज 🙏🙏
सर लिखित नोटेशन दिले तर बरं होईल चाली खुप छान आहे 🙏🙏👌👌राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏
सुरत.हून.कोटी.कोटी. आ mala कधी. एय इल
धन्यवाद 🌹🙏
Notation text format madhe pan dakhawayla hawi hoto, baki khupach chang
Thankyou so much Maharaj 🌹
नोटेशन screen वर दिले तर बरं होईल
घेती नाही घेसी गुरुजी
धन्यवाद महाराज 🙏🙏
Malapati sikhaiye
Notations login file tr ago changla hoil
Thanks 🌹
सर आपल्याला नोटेशन सहीत शिकवीत आहेत.धन्यवाद. मग आपण स्वतः ते नोटेशन ऐकून लिहून काढले तर नोटेशन पाठ होतील. व आपलाही सराव होईल.