उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अभिजीत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यंदा माढ्याचा फिक्स आमदार सर्व सामान्य जनतेच्या कामांचा व कोणताही राजकीय वारसा नसलेला शेतकरी पुत्र अभिजित आबा पाटील ✌️

  • @Master-uq7xz
    @Master-uq7xz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आबा फिक्स माढा ❤❤❤ माढा बबन दादाला पाढा.........

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेब मोहोळ प्रमाने माढ्यात सुद्धा अभिजीत पाटील सोडून रनजीत शिंदे यांना तिकीट दिले जाऊ शकते.
    सोशल मिडीया वर जरी अभिजीत पाटील यांची हवा आसेल तरी ग्राऊंड लेवल ला शिंदेच वर्चस्व आहे.

  • @hanumantshinde2200
    @hanumantshinde2200 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ऐक अभ्यासू आमदार मिळेल माढ्याला

  • @hanumantgarad1297
    @hanumantgarad1297 33 นาทีที่ผ่านมา

    आमदार फक्त रणजित भैया शिंदे हेच होणार

  • @samadhanpatil904
    @samadhanpatil904 14 นาทีที่ผ่านมา

    फिक्स अभिजित पाटील

  • @sanadiipnagaanay8157
    @sanadiipnagaanay8157 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमदार रंजीत भैया बबनराव शिंदे माढा तालुक्याचे फिक्स आमदार असणार आहेत.. सहा वेळा आमदार बबनदादा शिंदे आता सातव्यांदा त्यांचे चिरंजीव रंजीत भैया शिंदे.. यामध्ये कुठलाही बदल होणार नाही.. विरोधकांनी त्यांचा वेळ व पैसा विनाकारण खर्च करू नये

  • @srgaming4069
    @srgaming4069 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फिक्स आमदार अभिजित पाटील

  • @vikaspatil6241
    @vikaspatil6241 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार रणजित भैय्या शिंदे होणार

  • @sanketparkhe1587
    @sanketparkhe1587 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फिक्स आमदार आबा ✌️✌️

  • @yogeshmore6389
    @yogeshmore6389 ชั่วโมงที่ผ่านมา

    अ हं आता आमदारचं ✌️

  • @bapukale5282
    @bapukale5282 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    0:22

  • @vishwwlitpatil9062
    @vishwwlitpatil9062 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फिक्स आमदार भैय्यासाहेब शिंदे ❤

  • @shaileshjadhav-wh6po
    @shaileshjadhav-wh6po ชั่วโมงที่ผ่านมา

    9799

  • @SandipKawade-u9e
    @SandipKawade-u9e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आबासाहेबच आमदार 👑✌🏻💥

  • @yogeshtate8253
    @yogeshtate8253 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आबा फिक्स माढा ❤❤❤

  • @GajananPatil-hh2hf
    @GajananPatil-hh2hf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रंजीत भ्शिंदे

  • @nikhillendave431
    @nikhillendave431 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tutari ghalun ghe mhanav sharad pawar la deu nko kunala 😅