ความคิดเห็น •

  • @AshaKadam-eb6ld
    @AshaKadam-eb6ld 2 หลายเดือนก่อน +114

    हा पण गुजरातीच निघाला मोदीजी तर म्हणले होते ना खाऊंगा ना खाने दुंगा

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 หลายเดือนก่อน +5

      Sagale gujaratich kase aahet ho bhrastachari bagha gujaratyano desh vikanar he sidha kele ho gujaratyani

    • @pratik_tikle
      @pratik_tikle 2 หลายเดือนก่อน +1

      याचे टोपण नाव काय आहे हे पण थोडे search करून बघा

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 2 หลายเดือนก่อน +1

      BJP che gujarati karan zale aahet

  • @Kalyankar12
    @Kalyankar12 2 หลายเดือนก่อน +93

    या प्रकरणात जेवढे सामील आहे तेवढे बरोबर अडकणार म्हणुन राजीनामा

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 หลายเดือนก่อน +56

    भरपूर मोठा कांड आहे भरपूर मोठे घोटाळे बाहेर येणार आहे चौकशी होण्याच्या अगोदरच राजीनामा दिलेले चांगले असं त्यांना वाटत असेल कारण भरपूर प्रकरणे बाहेर येणार आहेत

    • @latakatore9114
      @latakatore9114 2 หลายเดือนก่อน

      असंच वाटतय

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 หลายเดือนก่อน +38

    असे लोक. कलेक्टर. तथा. माननीय जिल्हाधिकारी. झाल्यावर ते नाही का जिल्ह्याची व देशाची वाट लावणार.

  • @vimalgujare
    @vimalgujare 2 หลายเดือนก่อน +30

    अशा अधिकारी साहेबांची चौकशी झाली पाहिजे

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 หลายเดือนก่อน +78

    असली पोरगी कुणाच्या पोटाला येऊ नये😂😂😂

    • @Ram-cc1gn
      @Ram-cc1gn 2 หลายเดือนก่อน +17

      38 वर्ष वय आहे तीच. पोरगी नाही.बाई आहे ती.

    • @Malgangafebreection
      @Malgangafebreection 2 หลายเดือนก่อน

      @@Ram-cc1gnmg lagn ny zal ajun 😅

    • @Ram-cc1gn
      @Ram-cc1gn 2 หลายเดือนก่อน +7

      @@Malgangafebreection lagnachi garaj naste asha lokana..collector ashich zali ka?

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 2 หลายเดือนก่อน +7

      आणि असले आई बाप कोणाला मिळू नयेत.

    • @Selen304
      @Selen304 2 หลายเดือนก่อน +2

      यात तिची एकटीची चूक नाही. तिचे आई वडील जास्त जबाबदार आहेत.
      ज्योती मिश्राची नक्कीच सर्वांत जास्त चूक आहे. आई वडीलांना अंधारात ठेऊन ती तिकडे मजेत होती.

  • @दुनियादारी-ड4ण
    @दुनियादारी-ड4ण 2 หลายเดือนก่อน +31

    UPSC चे कपडे काढले

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 หลายเดือนก่อน +26

    अश्य अनेक लोक भरती झाले आहेत त्यांची पण चोकशी झाली पाहिजे

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 2 หลายเดือนก่อน +7

    मा.पुजाताई यांना मानाचा मुजरा, त्यांचे मुळेच UPSC चे भले मोठे कांड बाहेर पडत आहे. तसेच मा.राहुल सर यांचे अभिनंदन. यांनी chairman ची नेमणूक करताना आवाज उठविला होता. जय महाराष्ट्र

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 2 หลายเดือนก่อน +21

    UPSC चे अध्यक्ष ताबडतोब राजीनामा देतात यातच काळेबेरे आहे.

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f 2 หลายเดือนก่อน +14

    ❤ जूनी❤ मन❤ आहे❤ अती❤ तीथ❤ माती❤

  • @KailasKanawade-nb6sq
    @KailasKanawade-nb6sq 2 หลายเดือนก่อน +19

    फडविस असल्यावर असे घोटाळे होणार

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 2 หลายเดือนก่อน +18

    ऐक दिव्याने , दिवटी चे कारनामे बाहेर आले

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 2 หลายเดือนก่อน +5

    गुजरात चे किती कलेक्टर केले सोनी साहेबांनी

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 2 หลายเดือนก่อน +13

    लाल दिवा किती धोका देतो हे अति उत्साही बापाचं शिक्षण घेतले ल्या पुजा खेडकर कळुन चुकलं

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 2 หลายเดือนก่อน +17

    मोदी पॅटर्न देशात जोरात चालु आहे आडनाव बघुन काम चालु आहे सध्या देशात

  • @nageshsakpal3166
    @nageshsakpal3166 2 หลายเดือนก่อน +8

    मुले किती स्वप्न बघून येत असतात आणि हा असा कारभार जर चालत असेल तर लोकांचा upsc आणि mpsc वरचा विश्वास उढेल

  • @bhausahebchangle5167
    @bhausahebchangle5167 2 หลายเดือนก่อน +10

    ,हिने चांगलाच दिवा लावला

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 2 หลายเดือนก่อน +6

    हाच आहे खरा mastermind 😢

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 2 หลายเดือนก่อน +8

    हाच आहे गुजरात पॅटर्न आता महाराष्ट्र वाचवू या

  • @nageshsakpal3166
    @nageshsakpal3166 2 หลายเดือนก่อน +4

    सत्य बाहेर येणं गरजेचे आहे

  • @sushantpatil858
    @sushantpatil858 2 หลายเดือนก่อน +11

    सोनीने सोनं घेतलंय म्हणजे

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 2 หลายเดือนก่อน +7

    संपत्ती गरीब लोकांना द्या
    मि फार गरीब आहे

  • @manojtelgote9034
    @manojtelgote9034 2 หลายเดือนก่อน +2

    मनोज सोनी ची चौकशी झालीच पाहिजे

  • @samarthyaraut6170
    @samarthyaraut6170 2 หลายเดือนก่อน +3

    पापाचा घडा एकदा भरल्यावर तो फुटतोच मग तो कोणीही असो अग्रवाल असो किंवा खेडकर असो सगळी प्रकरणे बाहेर निघतात......
    माणसाने स्वतःला अति हुशार समजू नये आपल्यापेक्षा हुशार परमेश्वर वरती बसला आहे तो सर्व बघतो आणि वेळ आली की सर्व बाहेर काढतो....

  • @darshraut4418
    @darshraut4418 2 หลายเดือนก่อน +4

    म्हणजे त्यावेळी राहुल गांधी आणि रविश कुमार बरोबर होते ✅

  • @jitendrapatil4544
    @jitendrapatil4544 2 หลายเดือนก่อน +3

    जे कोणीही यात सामिल असतील त्यांना जेल मधे टाका

  • @umesh6538
    @umesh6538 2 หลายเดือนก่อน +9

    Faltu Government ani अधिकारी....

  • @gopalthorat489
    @gopalthorat489 2 หลายเดือนก่อน +1

    चौकशी ही खालील लोकांची करण्यापेक्षा, वरून खाली करत यायला पाहिजे,

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 2 หลายเดือนก่อน +3

    UPSC की भी जांच होनी चाहिए।

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 2 หลายเดือนก่อน +3

    मनोज सोनी हे लहानपणी अगरबत्ती विकायचे. ते IAS नाहीत. तरी UPSC चे Chairman कसे काय झाले. त्यांचा राजीनामा न घेता चौकशी केली पाहिजे होती. पुरावे गायब, सही सलामत सुटणार आहेत. जय महाराष्ट्र

  • @socialworkexpert
    @socialworkexpert 2 หลายเดือนก่อน +6

    MH SET result लवकरात लवकर लावण्यासाठी सहकार्य करा. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 หลายเดือนก่อน +19

    मुलगी चुकीची नाहीं.. तिच्या बापाने तीला चुकीचे रस्ते दाखवले.. पूजा ची जिद्द पहाता ती ची धडपड फार होती पण संस्कार चुकीचे त्या मुळे पूजा फसत गेली... खरे आरोपी तिचे वडील आहेत.. प्रथम त्यांना अटक व्हावी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satishmagar1284
    @satishmagar1284 2 หลายเดือนก่อน +9

    Duplicate certificates issue karnarya sarvanvar action ghetali pahije

  • @childrenfunchannel8335
    @childrenfunchannel8335 2 หลายเดือนก่อน +3

    अति घाई संकटात नेई😂😂😂😂😂

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f 2 หลายเดือนก่อน +4

    आता❤ ओबीसी❤ नेते❤ कुटे❤ आहेत❤ का❤ नुसत❤ राजकारणा❤ पूरत❤ च❤ आहे का❤ ओबीसी पुळका❤

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 2 หลายเดือนก่อน +4

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद

  • @madhavpawale1997
    @madhavpawale1997 2 หลายเดือนก่อน +2

    असले अधिकारी गोरगरीबाच काय भल करनार उलट गरीबाच्या जमीनी हडपायचे उद्योग चालवायचे।

  • @pradiprane7418
    @pradiprane7418 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वांना कडक शिक्षा देवून उदाहरण सेट केले पाहिजे

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 2 หลายเดือนก่อน +10

    काहीही होणार नाही, हे असंच चालत राहणार, गरीब विद्यार्थी मात्र,भरडले जाणार, कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र, आणखीन काय,अच्छे दिन,हेच आता म्हणावे लागेल

  • @ashokpatole2358
    @ashokpatole2358 2 หลายเดือนก่อน +2

    सदर प्रकरणी जनतेला सत्य कळण्याकरिता याची चौकशी आदरणीय तुकाराम मुंडे साहेब आयपीएस यांच्याकडे द्यावी म्हणजे यामध्ये कोणते राजकारणी सहभागी आहेत याची सत्यता जनतेला कळेल कारण त्यांच्याशिवाय एकही प्रामाणिक अधिकारी नाहीत

    • @vijaybhatanglikar9227
      @vijaybhatanglikar9227 2 หลายเดือนก่อน

      Pl. Konta marfat teri superim courtat munde chi magni kera levkar

  • @__________Abcd
    @__________Abcd 2 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂 विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 2 หลายเดือนก่อน +2

    गोरगरिबांची मुल रात्रंदिवस वर्षानुवर्षे अभ्यास करून थकली आहेत - - आणि ही श्रीमंताची पोरगी कुठलाही अभ्यास न करता मोठ्या पदावर बसते - - हिला आशिर्वाद कुणा कुणाचे आहेत त्यांना जर शिक्षा झाली तरच राज्यात लोकशाही जिवंत आहे अस समजा

  • @umeshbhor3916
    @umeshbhor3916 2 หลายเดือนก่อน

    नुसत्या बातम्या तुमचा धंदा
    कारवाई शून्य
    वेळ वाया घालवा लोकांचा

  • @Hi.425
    @Hi.425 2 หลายเดือนก่อน +6

    Asa sagla fraud mothe lokanni kela tar Garibancha kay hoycha😢😢😢

  • @BharatiShinde-ix4rs
    @BharatiShinde-ix4rs 2 หลายเดือนก่อน

    एक बाई काय काय करू शकते समजल ना😂😂😂😂😂😂

  • @girishjadhav5722
    @girishjadhav5722 2 หลายเดือนก่อน

    आता मॅडम चूल आणि मूल या मध्ये करीयर करतील😂

  • @हरितउन्नती
    @हरितउन्नती 2 หลายเดือนก่อน

    कशी का होईना बाई थोड्या दिवसांसाठी का होईना कलेक्टर झाली.😂😂😂😂😂😂

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 2 หลายเดือนก่อน +3

    Pratkarama mahit ahe ji washing
    Madhe jatat thyche albel aste ?

  • @gopalthorat489
    @gopalthorat489 2 หลายเดือนก่อน

    ह्या OBC ना आजुन सुविधा पाहीजेत आसं दीसतंय

  • @saitradingpune5946
    @saitradingpune5946 2 หลายเดือนก่อน

    Tnx for Rahul kulkarni sir

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 2 หลายเดือนก่อน +2

    ऊस तोडणी ला पाठवा आता

  • @DhanajiKate-ui3rw
    @DhanajiKate-ui3rw 2 หลายเดือนก่อน

    या गोष्टीची इडी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष गुजराती आहेत म्हणून ईडी लागणार नाही असं वाटतंय आम्हाला

  • @BalasoJadhav-eq7gw
    @BalasoJadhav-eq7gw 2 หลายเดือนก่อน

    पैशांचा पाऊस

  • @maheshvasagade3540
    @maheshvasagade3540 2 หลายเดือนก่อน +2

    मोदी है तो मुनकिन है पोखरलेली सरकारी यंत्रणा हुकूमशाही कारभार

  • @Yogeshshankopal97
    @Yogeshshankopal97 2 หลายเดือนก่อน

    दुसऱ्याच खाऊन खाऊन मॅडम जाड झाल्या आहेत😅

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस हे काय घडतंय......

  • @umesh6538
    @umesh6538 2 หลายเดือนก่อน +2

    Jail madhe takun sadava... अपंगाना प्रोब्लेम निर्माण केला आहे हिने

  • @dipakmastud8662
    @dipakmastud8662 2 หลายเดือนก่อน

    डॉक्टर, सर्टिफिकेट देणारे यांची नावे न्यूज ने उघड करावी

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 หลายเดือนก่อน

    लुटुन खाल्लेल पचत नाही म्हणून बाहेर आल

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 2 หลายเดือนก่อน

    ओबीसी डिएनए कळाला आता महाराष्ट्राला.

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc 2 หลายเดือนก่อน

    Must change government

  • @jalindarchavan5468
    @jalindarchavan5468 2 หลายเดือนก่อน +2

    Its just tip of iceberg.....if soulful officers are present in system, system will be get naked totally...😢

  • @Asrcom-rtt
    @Asrcom-rtt 2 หลายเดือนก่อน

    ही डायन आहे 😮

  • @Pravinkshinde538
    @Pravinkshinde538 2 หลายเดือนก่อน +2

    tv9 mast cover karata news

  • @BalasoJadhav-eq7gw
    @BalasoJadhav-eq7gw 2 หลายเดือนก่อน

    आता कुठे गेले ओबीसी नेते

  • @Nish-ck1wr
    @Nish-ck1wr 2 หลายเดือนก่อน

    चिना हानला न्हेऊन शान.

  • @PremchandChandan
    @PremchandChandan 2 หลายเดือนก่อน

    पुजा शिकली प्रगती झाली

  • @nileshshete7951
    @nileshshete7951 2 หลายเดือนก่อน

    अजुन कीती पुजा खेडेकर अहे पहा

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 2 หลายเดือนก่อน +1

    हा गुजरात पॅटर्न आहे

  • @satishshejul1654
    @satishshejul1654 2 หลายเดือนก่อน

    अध्यक्ष ला माहिती झाले आता काही भेटणार नाही....सॅलरी शिवाय

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 2 หลายเดือนก่อน

    SAGLECH BARBATLELE AAHET 😢😮😅😅😅

  • @jojare.swati2469
    @jojare.swati2469 2 หลายเดือนก่อน

    असा काळा बाजार उघडा झाला

  • @SandyJ-hi9vn
    @SandyJ-hi9vn 2 หลายเดือนก่อน +1

    राजीनामा दिला म्हणजे यानेच घपला केला असणारे… चौकशी केली पाहिजे…

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 2 หลายเดือนก่อน

    मुन्नाभाई एमबीबीएस अति तिथे माती

  • @atuldanav6660
    @atuldanav6660 2 หลายเดือนก่อน

    सोनी हा पण गुजराती ....
    या गुजरात्यानी पैसे घेऊन किती लोकाना फर्जी कलेक्टर केल

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 2 หลายเดือนก่อน +1

    फर्जीवाडा ? हिंदी मिडीयम मध्ये शिकलेत का एडीटर?

  • @ashish3h493
    @ashish3h493 2 หลายเดือนก่อน

    Sony saheb chi inquiry kara..

  • @DimebagGaurav
    @DimebagGaurav 2 หลายเดือนก่อน +1

    Ati zalay. Kalki pahije aata. Restart havay.

  • @swapc0089..
    @swapc0089.. 2 หลายเดือนก่อน

    हेच तर आहेत अच्छे दिन ????😂😂😂😂
    आदर्श सरकार.🎉

  • @Wwe_game_player
    @Wwe_game_player 2 หลายเดือนก่อน +1

    Ashi shiksha dy ki koni kadhi asa kadhi karaycha vichr pan nahi kela pahije

  • @ROHIT-cn5sr
    @ROHIT-cn5sr 2 หลายเดือนก่อน

    अजून किती देशाचे वाटोळे करणारी आयएएस ऑफिसर आहेत चौकशी करून शोधून काढा

  • @user-boss27
    @user-boss27 2 หลายเดือนก่อน

    अति तिथे माती

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 2 หลายเดือนก่อน

    🧐🧐

  • @nishabhingarkar2585
    @nishabhingarkar2585 2 หลายเดือนก่อน

    तिला बडतर्फ करण्यात एवढा वेळ का त्या मुलीनं बनावट दाखले दिले

  • @sanjay5064
    @sanjay5064 2 หลายเดือนก่อน

    सगळे अडकणार आता सगळं बाहेर निगणार आता चवकशी करा अझून

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 2 หลายเดือนก่อน +6

    Evdhe kutane karnari mansik viklang kasi aahe

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 2 หลายเดือนก่อน

    Week log. Mansion patient collector mahnun kese serkar. Namte

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 หลายเดือนก่อน

    पं कजा मु ढेचा वरद हस्त

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 2 หลายเดือนก่อน

    UPSC cha asa कारभार मग कसं होणार सामान्य विद्यार्थ्याचं

  • @AishwaryaChopade-j2c
    @AishwaryaChopade-j2c 2 หลายเดือนก่อน

    IAS बनून इतक्या FAMOUS झाल्या नाही तेवढ्या आता झाला

  • @PratikIthape-h8o
    @PratikIthape-h8o 2 หลายเดือนก่อน

    Upsc selection comition che adhikari suspended . Before take resume.

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 2 หลายเดือนก่อน +1

    Upsc madhdhe kon kon includ aahet
    Yachchl chokAshi honar Kay?

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน

    जन्मठेप द्या या बाई ल

  • @ravindrayezarkar6466
    @ravindrayezarkar6466 2 หลายเดือนก่อน

    या वरून एक गोष्ट अगदी ठळक स्पष्ट होते की सरकारी यंत्रणा किती खोलवर भ्रष्टाचारी मधे बुडाली आहे

  • @JayshreeBundele
    @JayshreeBundele 2 หลายเดือนก่อน

    गुजरात मॉडेल

  • @honestopinion10
    @honestopinion10 2 หลายเดือนก่อน

    क्या हो भाई आ गया स्वाद😂

  • @PratikIthape-h8o
    @PratikIthape-h8o 2 หลายเดือนก่อน

    राजकारणात 1and upsc selection comition madhe 1
    Total 2 Godfather aahe

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 2 หลายเดือนก่อน

    जसे म्हणतात ना आली या भोगाशी असावे साधन तस आता आल या गळ्याशी अंबर दिव्याच कारण😂

  • @Madhura-kf1lz
    @Madhura-kf1lz 2 หลายเดือนก่อน

    हे सगळ आता सगळ्या क्षेत्रात होत आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार बस. ओबीसी, sc, st, nt..,..... Karat karat saglech fasvtat..... Open vale yanchyamule mage padtat..... Saglyat jast yacha tras open valyana hoto