Very nice information sir 👌👌👍👍🙏🙏🙏
❤👍👍
🌹🌹🌹🌹🌹
मी देखील अशीच स्लरी तयार करतो,फक्त पध्दत वेगळी आहे.
राम राम 🙏 भाऊ एकच नंबर प्लान्ट आहे ,खुप महत्वपूर्ण योगदान आहे शेतकऱ्यांपर्यंत योग्यच माहिती पुरवणे धन्यवाद 👌👍🙏🙏
अतिशय उत्तम खूप खूप धन्यवाद भाऊ किती लिटर चे आहे तुमचे विनीट काय किंमत आहे भाऊ
Ko
Para saga
Anaerobic conditions la add Kelele bacteria kase grow hou shakatat
×
जर पूर्वीचा वास वेगळा होता आणि नवीन वास वेगळा येत आहे तर त्याचा अर्थ, जे तयार झालं ते जीवामृत नाही.दोन्ही प्रकारचं जीवमृत केमिकल ॲनालिसिस केल्यावरच खरं काय ते कळेल.
जीवामृताचा दुर्गंध येत नाही
साहेब आता तर पारंपरिक पद्धतीसाठी स्लरी युनिट पण भेटता व जिवामृत बनवतांना त्या बॅक्टरीयना वाढीसाठी हवा लागते मग anarobicमधन काय वेगळे फायदे भेटणारे
मि आशाच ४बँंग आनल्या ४० बाय ५ फुट १३००रुपय १ टिकनेस १८०० जि एस यम
0.49 दुर्गंध येत तर वापरु नका, जीवामृताचा गोड सुगंध येतो मी 3 वर्षापासून नैसर्गिक शेती करत आहे.
तो दुर्गंध, वास पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या स्लरीचा येतो... आणि येतोच. आम्ही ते वापरत होतो. But आता ज्या पद्धतीचा वापर करून जीवामृत बनवतो त्याचा पिकलेल्या फणसा सारखा वास येतो.
अस कोणी जिवामतृ बनवता का दादा डायरेक्ट सर्व टाकत आहे टाकी मधे हे पद्धत फार चुकीची आहे. याला जीवामृत म्हणत नाही. याचा तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. किंचित फायदा होईल. जीवामृत बनवण्याची पद्धत एकदा नक्की बघा अगोदर मग स्वतः करा. जिवामुर्त च वास येत नसेल तर ते जीवामृत च नाही फक्त पाणी आहे.
जीवामृताचा दुर्गंध येत नही तर पिकलेल्या फणसंसारखा वास येतो दादा 😊👍🏻
आपण जे तयार केले ते 100% जीवामृत बनत नाही.
👍👍👌