ललिता 😡😂 याला काय बसता म्हणतात काय 😂 एकच घागरा घेतला 😂 हळदीची साडी बाकी साड्या काही नाही 😜😃 याला काही लग्नाची थोडी खरेदी म्हणतात😅😅 सॉरी पण शांताबाई एवढा काही खास एपिसोड नव्हता 😂🤣🤦🏼♀️😁😁
जरा स्मजुदार पना दाखवत जा हे मी पैसे देईल मी पैसे देईल , दोघांनी अर्धे अर्धे दिले असते तरी चालले असते , आणि तुम्हाला चहा नाष्टा करायचा नसला तरी , तुमच्या सोबत आलेल्या लोकांचा विचार करत का इतक्या लाभून त्यांना घेऊन आले चला चला करून आणि वर अस वागता . घरी जाऊन चहा नाष्टा करू म्हणता , आपण साधं बाजारात फिरायला गेलो तरी काही खातो पितो , आणि तुम्ही एक गावातून दुसऱ्या गावात गेले आणि बोलतात घरी जाऊन खाऊ पिऊ , अजयला तरी समजते , पण हिवाई लोकांनी जरा समजदार पना दाखवायला हवा . थोडा कमी पना दाखवला तर काही बिघडत नाही.
Kaku aaj tumhi aamchya Nagpur la aale khup chan vatle aamhala ❤❤
शाताकाकु तुम्हाला नागपूर येथे आले म्हणून वेलकम आहे
आमच्या इकडं मुलाकडेच जोडले राहातात मुलीच्या आईकडे नथ😂😂❤❤ डाली आपल्या पसंतीच्या साडी नाही घेतली विडियो खुप छान आहे❤❤😊😊
ललिता 😡😂 याला काय बसता म्हणतात काय 😂 एकच घागरा घेतला 😂 हळदीची साडी बाकी साड्या काही नाही 😜😃 याला काही लग्नाची थोडी खरेदी म्हणतात😅😅 सॉरी पण शांताबाई एवढा काही खास एपिसोड नव्हता 😂🤣🤦🏼♀️😁😁
Welcome to nagpur..shantakaku
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Nagpur madhe khup khup swagat aahe shantakaku
आणि घाई पण फार करता तुम्ही व्हिडिओमध्ये
Shanta kaku tumhi aamchya nagpur aalya. Mala tumche व्हिडिओ khup आवडते❤❤😊😊😊
डॉलीच्या पसंतीच्या साड्या घ्या चार साड्या तरी लागतात चप्पल डॉली खूप क्युट दिसते
Shanta kaku la bhuk lagali😂ani navardev navri chi haldi che kapde , chappal joda te rahile na...kamla kaku
Shanta bayi aap sab Nagpur aaye bahut achha laga hmm gandhibag ke aas paas hi rahte hai aavo sab ka swagat hai Very nice video ❤❤
शांताकाकु, डा्लीचा,बाबाना, पण,इंदिरा,काकुसारखीच,सवय,लागली,वाटते,हीही,कराची,डा्लीला,तर,सिंपल,साडी,छान,वाटते,ललीताला च,पाहीजेत,भारी,साडी,म्हणुच,ललीताच,बकरी,सारखीचसवय,आहे.
Jodwe nath navardevch aante aamchya ghari
Chan🎉🎉🎉🎉
एवढा खास नव्हता पण आजचा व्हिडिओ शांताबाई बघाव नाही वाटत आता तुमचे व्हिडिओ फार बोर दाखवता तुम्ही
Nako bagt ja😂
Vel come shanta bai
Mst video Santa kaku ji 😊😊🎉🎉🎉❤❤❤
Fortune mall mast aamhi gelo hoto tithe firatla 😂😅😊
छान विडिओ बणवल शांताबाई पांढरी साडी नाही लागत का तुमच्यामध्ये छान दिसेल डाली
शांताबाई सगळ्याच साड्या छान आहेत ❤😊👌🏻👌🏻
Maz sasar nagpur aahe mast watle🥰
Kay shantabai jwelary nhi ghetli makeup pn nhi ghetla ky shopping keli che ........panchat epo hota😂
शांता काकू माझं एक मत आहे की पांढरी साडी घ्या लागत होती आणि लग्न बुद्धिस्ट पद्धतीने करा चन वाटेल
Nahi
Ek dam brobr Buddhist padhtine lava
Ash naka krA?padri naka gheu
शांताबाई तुम्ही खुप खुप छान आहेत ❤❤❤❤❤❤❤❤ 1:10
खुप छान विडीओ होता शांताकाकू❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tumha sarvyancha Nagpurat swagat aahe 🎉🎉🎉🎉
आमच्या नागपुर मध्ये शांता काकू आणि पुर्ण परिवाराला welcome
असा कुठे बस्ता असतो का
Welcome to Nagpur ❤
कळमेश्वर ला एक दुकान आहे वाडा रोडेचा आणि लक्ष्मी साडी सेंटर
जरा स्मजुदार पना दाखवत जा हे मी पैसे देईल मी पैसे देईल , दोघांनी अर्धे अर्धे दिले असते तरी चालले असते , आणि तुम्हाला चहा नाष्टा करायचा नसला तरी , तुमच्या सोबत आलेल्या लोकांचा विचार करत का इतक्या लाभून त्यांना घेऊन आले चला चला करून आणि वर अस वागता . घरी जाऊन चहा नाष्टा करू म्हणता , आपण साधं बाजारात फिरायला गेलो तरी काही खातो पितो , आणि तुम्ही एक गावातून दुसऱ्या गावात गेले आणि बोलतात घरी जाऊन खाऊ पिऊ , अजयला तरी समजते , पण हिवाई लोकांनी जरा समजदार पना दाखवायला हवा . थोडा कमी पना दाखवला तर काही बिघडत नाही.
Very very nice nice comedy video 2024/11/21
Nice video ❤🎉
Nanga putlya javal java
ललिता जिथे तिथे आपली insult karun घेते😂
Nust dagdyani Bajar bharwla Doghacya manane ghya na 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Very nice video 👌👌👌👌👌😊
गांधीबाग खूप छान आहे कपडे
Very nice video and my first like this in 😊❤❤
छान.
Yek. Lehega. Gyayla. Puri. Mandali. Geli. 😂😂😂 haladi chi sadi. Don. Tin sadya tar. Gyaycha. Navari la. Navari. Tar putlyavani. Basali lalita aagau aahe lal. Lehega var. Khup chan lagan lava. Dog praty paise vali. Aahe. Lagan dumdhadkyat. Kara
सीता बर्डी बघाला मिलाली
Amchya Nagpur mdhe tumch savagat aahe Shanta Kaku❤❤
Very nice video 😊
😒🤨. Nice
❤Welcome To Nagpur❤
❤❤❤❤
हा fortune Mall तर nagpur चा आहे ❤
कमला😊चष्मा छान आहे😎😎👌🏻
Lalita la kashala nel sobat bavlat ahe pakki 😂😂
Nice video
Shanta kaku maz pn Maher nagpurch ahe
Khup aadhicha one way dakhvila tumni
Very nice video and my first like this❤😊
Amchya akola madhe mulakadchech jodve ghetat
Doli tai amhala pn lagnala bolvan
चप्पल नाहीं घेतली नवरी ला
कमला काकु तुम्ही चशमा तर काढा 😅 रागवित चेहरा दिसते तुमचा आणि नागपूर मध्ये शॉपिंग करतात मस्त आहे ..... आम्ही पणं तिथेच गेलतो शॉपिंग करायला
Nice
Doli chi jwellery rahli.
Hao
Shantinagar la pn ya plz
शाताबाई मीपण लहानपणी अमरावती तपोवनबोरडीग मधे शीक्षण घेतले मनून मला तुमच बोलन खूप आवडते😊☝️
शांता काकु ऐकदा संभाजी नगर ला या माझ्या कडे
या ललिताले कुठे सोबत नको नेत जाऊ बा समोताबाई कुठेही पचका करते
इंदिरा😅सूपर कॅरॅक्टर 😅
ललीता किती बडबड करते चरचर
Mi pan Nagpur la ra rahate
Central book stall Chay line cha Hoi ka be fortune mall
First like
😛😛
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघितले पण एकही लग्न बुद्धिस्ट पद्धतीने झाले नाही म्हणून माझी इच्छा आहे की सरपंच काकाच्या मुलाच लग्न छान् करावा
Tumhi yekch yek shabdh 3 veda 4 veda ka bar manta
Gandhibag lach ja
❤
Sgdyat pahile comment kelyabddl danyawad mhana shantabai😅
Me nagpur la rathe😅
आम्ही नागपुर ला रहा तो
Lagan yekch veda hote navri yekch veda bnte Kay karta sadhe kapde gheun kahi pn
आजयचे पाय नीट करा किती दिवस झाले तरी ते तसेच हलताना दाखवता
Santa kaku Nagpur Varun umred javal ahe ya ikade shopingla😊 umred la
Apan rahata ka naitik ji umred la
,,😎
Tumhi kalmeshwar la rahta kay lalita tai ?
ललिता कशाला आणलं तिची खोड जाणार नाही नवरी बाजुला च राहील हीच नवरी बनते बीन डोकं
Lalita khup ch lalchi aahe
Ghagra ghyayachach aahe tr Bindu, kajal la pn ghya
Kontya baila anala samutabai dolila rahu dya lalitalach navri banva
ललिताला कशाला आणले डोकं खाते
Lalitala kadhala getle brobar pagal aahe ti
Very very nice video👌👌👌👌👌
ल्लीताजरा चागली वाग
Lalita kiti cabar chabar krte niste
❤😂🎉😢😮😅😊❤❤❤❤❤
Pahili comments 😅
Sitabardi cha fortune mall
बोअर विडीओ
Nice
Nice