अवघे गरजे पंढरपूर।Aavghe garje pandharpur।अभंगाचे नोटेशन। संत चोखामेळा। Abhang Noteshan.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
  • #tutorial #newvideo #newtutorial #harmonium #harmoniumtutorial #
    If you watching the full video, Please LIKE👍🏼, SHARE and SUBSCRIBE prees the bell icon 🔔
    माझी गोधडी झाली जुनी
    • माझी गोधडी झाली जुनी। ...
    बालगीत
    • बालगीत। हार्मोनियम नोट...
    राग जनसौहिणी
    • अभंगाचे नोटेशन। राग जन...
    ठाईची चाल
    • ठाईची संपूर्ण चाल। हार...
    राग पटदीप
    • अभंग नोटेशन सहीत। आळंद...
    राग भीमपलास
    • अभंग नोटेशन सहीत। राग ...
    If you want to follow on social media Click Here:-
    Sadanand Magar
    Facebook Page :- / sadanandjism
    Instragram :- / sadanandmagar777
    Swanstha Facebook Page :-www.facebook.com-264722247375204/
    If you Want to JOIN our Online Classes Click HERE :- surveyheart.co...
    Contact Email :- sadanandmagar777@gmail.com
    Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam channel
    Harmonium Academy

ความคิดเห็น • 31

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 3 หลายเดือนก่อน +1

    Very beautiful, apratim, apratim.thanks.

  • @rajeshsutar5530
    @rajeshsutar5530 ปีที่แล้ว +2

    🤩अवघे गर्जे पंढरपूर
    चालला नामाचा गजर
    अवघे गर्जे पंढरपूर
    टाळघोष कानी येति
    ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
    पांडुरंगी नाहलो हो
    चंद्रभागा नीर
    अवघे गर्जे पंढरपूर
    इडापिडा टळुनी जाती
    देहाला या लाभे मुक्ती
    नामरंग रंगले हो
    संतांचे माहेर
    अवघे गर्जे पंढरपूर
    देव दिसे ठाईं ठाईं
    भक्त लीन भक्तीपायी
    सुखालागी आला या हो
    आनंदाचा पूर
    अवघे गर्जे पंढरपूर
    . हा अभंग वेगळा आहे का माऊली

  • @uttampalav7535
    @uttampalav7535 2 ปีที่แล้ว

    Khoopach Chaan Sir .

  • @mymotherananadi
    @mymotherananadi 2 ปีที่แล้ว

    असा अभंग एवढ्या सुंदर चालीत मी कधीच ऐकले नाही किती गोडवा आहे रामकृष्ण हरी

  • @pushpakhaire3254
    @pushpakhaire3254 2 ปีที่แล้ว

    खूप छान गायन गुरजी. अप्रतिम

  • @shravanitour8553
    @shravanitour8553 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @popatraokuwar4045
    @popatraokuwar4045 ปีที่แล้ว

    🚩🙏 रामकृष्ण हरी 🙏🪴

  • @ankushjagtap5177
    @ankushjagtap5177 2 ปีที่แล้ว

    राम क्रष्ण हरी

  • @vilaskorange6638
    @vilaskorange6638 2 ปีที่แล้ว

    Khup khuup chhan sir please Guru parmatma pare shu

  • @varkaribhushan7206
    @varkaribhushan7206 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान गुरुजी...🙏💐

  • @mohanbalkrushna3265
    @mohanbalkrushna3265 2 ปีที่แล้ว

    खुप छान गुरुजी

  • @sopankhandave5926
    @sopankhandave5926 8 หลายเดือนก่อน

    Ram Krushna Hari.Atishay. Sundar. Sir.

  • @bharatbhise3390
    @bharatbhise3390 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी
    खूपच छान गुरुवर्य!!!

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 2 ปีที่แล้ว

    सुंदर 💯👌

  • @user-zy2bn1uk7i
    @user-zy2bn1uk7i 2 ปีที่แล้ว

    Va mast

  • @atharvashetye1488
    @atharvashetye1488 2 ปีที่แล้ว

    Ha abhang jai jai vital gajari ahe. Avage dumdumli pandering ahe

    • @harmoniumacademy
      @harmoniumacademy  2 ปีที่แล้ว

      प्लिज फोन करा आपल्या सर्व समस्याचे निरसन होईल
      9767667173

  • @ArchanaKore-ss1cg
    @ArchanaKore-ss1cg ปีที่แล้ว

    Ovada ovada mazya sadguru Rana ya artiche noteson pathava please sir

  • @samirparab2240
    @samirparab2240 2 ปีที่แล้ว +1

    Bhetla vitthal dharmaveer fil song notation

  • @mayurchari8187
    @mayurchari8187 ปีที่แล้ว

    v

  • @adityabachute
    @adityabachute 2 ปีที่แล้ว

    sir Jo Background La Tabalyacha Theka aahe to kuthe bhetel

    • @harmoniumacademy
      @harmoniumacademy  2 ปีที่แล้ว

      नंबर पाठवा तुमचा

  • @RamdasKhandagale-qg2ew
    @RamdasKhandagale-qg2ew 5 หลายเดือนก่อน

    Aga vaikunthichya raya harmoniyam notation taka

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 7 หลายเดือนก่อน

    अभंग कोणता,अवघे गर्जे पंढरपूर की अवघी दुमदुमली पंढरी?काही तरी घोटाळा वाटतो!

    • @harmoniumacademy
      @harmoniumacademy  7 หลายเดือนก่อน +1

      संत चोखोबारायांचा अभंग आहे हा, अभंग वेगवेगळे असतात, यात घोटाळ्याचा प्रश्न कुठे येतोय, बहुतेक आपले वाचन कमी असेल

    • @kailasdhole3116
      @kailasdhole3116 7 หลายเดือนก่อน

      आपण ज्ञानी आहात,मी साधा अल्प बुध्दीचा भक्त आहे.त्यामुळे माझे वाचन कमीच आहे.पण शंकाचे निरसन व्हावे म्हणून मी नम्र विनंती करतो आहे.
      आपल्या व्हिडिओचे शीर्षक "अवघे गरजे पंढरपूर"असे आहे.पण आपण गात आहात "अवघी दुमदुमली पंढरी" हा अभंग ! व्हिडिओचे शीर्षक "अवघी दुमदुमली पंढरी"असे हवे होते.ही पहिली चूक.
      "अवघी दुमदुमली पंढरी"हा श्री संत चोखोबांचा अभंग आहे आणि त्याचे ध्रुवपद "विठ्ठल विठ्ठल गजरी,अवघी दुमदुमली पंढरी" असे आहे.
      पण आपण सुरवात करतात अवघे गरजे पंढरपूर या अभंगाच्या ध्रुवपदाने!
      पुन्हा प्रत्येक कडव्याला आपण अवघे गरजे पंढरपूर हेच शब्द वापरतात.चोखोबांच्या अभंगात हे शब्द नसून अवघी दुमदुमली पंढरी हेच शब्द आहेत .
      सुरवातच आपली अवघे गरजे पंढरपूर,चालला नामाचा गजर अशी आहे.चोखोबांच्या अभंगात "अवघे गरजे पंढरपूर" हे ध्रुवपद कुठे आहे?
      मी दोन्ही अभंग दिले आहेत
      *अवघे गरजे पंढरपूर*
      चालला नामाचा गजर
      टाळ घोष कानी येती
      ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
      पांडुरं नाहले हो
      चंद्रभागा निर.. अवघे गरजे
      इडा पिडा टळोन जाती
      देहाला या लाभे मुक्ती
      नाम रंगी रंगले हो
      संतांचे माहेर...अवघे गरजे ..
      देव दिसे ठाई ठाई
      भक्त लीन भक्ता पाई
      सुखालागी आला या हो
      आनंदला पुर.. अवघे गरजे
      ........................
      *अवघी दुमदुमली पंढरी*
      विठ्ठल विठ्ठल गजरी
      अवघी दुमदुमली पंढरी
      होतो नामाचा गजर
      दिंड्या पताकांचा भार
      निवृत्ती ज्ञानदेव सोपान
      अपार वैष्णव ते जाण
      हरी कीर्तनाची दाटी
      तेथे चोखा घाली मिठी

    • @kailasdhole3116
      @kailasdhole3116 7 หลายเดือนก่อน

      @@harmoniumacademy आपण ज्ञानी आहात,मी साधा अल्प बुध्दीचा भक्त आहे.त्यामुळे माझे वाचन कमीच आहे.पण शंकाचे निरसन व्हावे म्हणून मी नम्र विनंती करतो आहे.

      अवघे गरजे पंढरपूर हा अभंग आणि अवघी दुमदुमली पंढरी हे अभंग वेगवेगळे आहे.ते दोन्ही अभंग तुम्ही एकदा पहा.