Pushpa 2 Collection Records मध्ये पुढे पण Pushpa 2 Reviews निगेटिव्ह का ? थिएटरमध्ये बघायचा की नाही?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 748

  • @amitpawar27
    @amitpawar27 6 วันที่ผ่านมา +806

    पिक्चर एवढा छान आहे की मुतायला सुध्दा जावू वाटत नाही.

    • @bharatrathod4399
      @bharatrathod4399 6 วันที่ผ่านมา +31

      😂😂😂 बरोबर आहे भावा

    • @मयूरेश्वर001
      @मयूरेश्वर001 6 วันที่ผ่านมา +9

      😂😂😂😂

    • @krishnadighore4956
      @krishnadighore4956 6 วันที่ผ่านมา +11

      मी पण गेलो नही आज😅

    • @sachincharaskar5153
      @sachincharaskar5153 5 วันที่ผ่านมา +5

      Ho mla pn jaam lagli hoti tri thambun thevli😂😂

    • @KkKk-vr1is
      @KkKk-vr1is 5 วันที่ผ่านมา +7

      Talav chya baher muta

  • @letscreate5117
    @letscreate5117 6 วันที่ผ่านมา +277

    पुष्पा पहिला पार्ट दुसरा पार्ट
    पुष्पा चा पूर्ण श्रेय जातो
    तो फक्त आणि फक्त
    श्रेयस भाई श्रेयश तलपडे
    भारी आवाज दमदार आवाज
    श्रेयश तलपडे ओन्ली श्रेयस तलपडे
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 5 วันที่ผ่านมา +5

      त्याचा आवाज नसता तर movies फ्लॉप झाला असता 😂😂😂😂

    • @TrioTube-AKA
      @TrioTube-AKA 5 วันที่ผ่านมา +4

      ​@@AyyoGamer Jhala asta 🤡

    • @abhisasane3988
      @abhisasane3988 5 วันที่ผ่านมา

      भावनिक मत...😏😏

    • @annasahebsalunke7653
      @annasahebsalunke7653 5 วันที่ผ่านมา

      Ekdam khare aahe. ...

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 4 วันที่ผ่านมา

      तू बटुस दिसतोस रे😂😂​@@AyyoGamer

  • @sagarlawande5492
    @sagarlawande5492 6 วันที่ผ่านมา +353

    निगेटिव्ह कॉमेंट्स करणारे बॉलिवूड चे पुकटचे एजेंट आहेत.......1 दा थेटर मध्ये जाऊन भगहा ......❤❤❤❤❤

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 6 วันที่ผ่านมา +10

      खर आहे सिनेमा सगळे रेकॉर्ड तोडणार

    • @Coolanilrs
      @Coolanilrs 5 วันที่ผ่านมา

      बोल भिडू वाले आजकाल छोट्याश्या गोष्टीलाही बरीची रांगोळी काढत आहे.. सगळेच चांगले म्हणले तर आपण वाईट म्हणू जेणेकरून followers वाढतील हेच बोल भिडू वाले करत आहेत.. आजकाल यांचे अधीसारखे ना content दिसत आहेत ना माहितीपूर्ण व्हिडिओ.. उगाच आपल कुठ तरी भरकटत गेल्यासारखे पोस्ट करत आहेत.. काहीही टाकू, views मिळवू आणि पैसे कमवू एवढच आजकाल यांचं काम दिसत आहे .. बोल भिडुला मला सांगायला आवडेल की मी तेव्हाचा follower आहे जेव्हा या चॅनेल वर जेमतेम मोजकीच लोक होती..

    • @Coolanilrs
      @Coolanilrs 5 วันที่ผ่านมา

      बोल भिडू वाले आजकाल छोट्याश्या गोष्टीलाही बरीची रांगोळी काढत आहे.. सगळेच चांगले म्हणले तर आपण वाईट म्हणू जेणेकरून followers वाढतील हेच बोल भिडू वाले करत आहेत.. आजकाल यांचे अधीसारखे ना content दिसत आहेत ना माहितीपूर्ण व्हिडिओ.. उगाच आपल कुठ तरी भरकटत गेल्यासारखे पोस्ट करत आहेत.. काहीही टाकू, views मिळवू आणि पैसे कमवू एवढच आजकाल यांचं काम दिसत आहे .. बोल भिडुला मला सांगायला आवडेल की मी तेव्हाचा follower आहे जेव्हा या चॅनेल वर जेमतेम मोजकीच लोक होती..

    • @productmanger
      @productmanger 5 วันที่ผ่านมา +5

      खरंच एकदम भारी आहे सिनेमा ❤

    • @ImranShaikh-b7q
      @ImranShaikh-b7q 5 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂 शेट्ट

  • @RVKhulpe
    @RVKhulpe 6 วันที่ผ่านมา +205

    लय भारी मुवी आहे.... महाकाली चा पुष्पा चा लूक तर लय भारी, अंगावर काटे आल्यावर राहणार नाही, बाकी बॉलीवुड वाले सिने रसिक तर निगेटिव्ह पब्लिसिटी करतील ते वेगळं...

  • @sushantpatilmns_official
    @sushantpatilmns_official 6 วันที่ผ่านมา +432

    पुष्पा चे 3 व्हिडीओ बनवलात तुम्ही धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज मराठी चित्रपट आला आहे त्या बद्दल एक शब्द ही बोलत नाही आहात, खंत वाटते 😢

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 6 วันที่ผ่านมา +48

      गपरे ऊठ सूट तेच

    • @nirajpathak6274
      @nirajpathak6274 6 วันที่ผ่านมา +5

      Ha vichar picture release karatana director ni karyla pahije hota

    • @sunnykashid9564
      @sunnykashid9564 6 วันที่ผ่านมา

      Bhava ha hancha dand ahe

    • @Coolanilrs
      @Coolanilrs 5 วันที่ผ่านมา

      बोल भिडू वाले आजकाल छोट्याश्या गोष्टीलाही बरीची रांगोळी काढत आहे.. सगळेच चांगले म्हणले तर आपण वाईट म्हणू जेणेकरून followers वाढतील हेच बोल भिडू वाले करत आहेत.. आजकाल यांचे अधीसारखे ना content दिसत आहेत ना माहितीपूर्ण व्हिडिओ.. उगाच आपल कुठ तरी भरकटत गेल्यासारखे पोस्ट करत आहेत.. काहीही टाकू, views मिळवू आणि पैसे कमवू एवढच आजकाल यांचं काम दिसत आहे .. बोल भिडुला मला सांगायला आवडेल की मी तेव्हाचा follower आहे जेव्हा या चॅनेल वर जेमतेम मोजकीच लोक होती..

    • @nileshmandhare322
      @nileshmandhare322 5 วันที่ผ่านมา

      ​@@blackpearl8034 तुझ्या आयचा भोक तुझ्या ,तूला कोनी विचारलंय का

  • @nikhire9534
    @nikhire9534 5 วันที่ผ่านมา +153

    पिक्चर हा एंटरटेनमेंट साठी असतो, ज्यान्ना पिक्चर मध्ये अभ्यास करायचा आहे त्यांनी डॉक्युमेंट्री बघावी..😂

    • @pramodkhupse715
      @pramodkhupse715 5 วันที่ผ่านมา

      सही बोले भिडू 😊

    • @raviborkar4282
      @raviborkar4282 5 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @saurabhkawade8568
      @saurabhkawade8568 5 วันที่ผ่านมา +4

      Right, Aaj kal saglech critics zalele aahet, Movie enjoy karne bajula cool bananyasathi aaj kalche lok swataha la director, producer samjatay.

    • @nskstatus5677
      @nskstatus5677 4 วันที่ผ่านมา

      Barobar 💯✅🔥

    • @ratanmore3229
      @ratanmore3229 4 วันที่ผ่านมา

      Correct.. 😂😂

  • @Gajanan.D.Gonnale
    @Gajanan.D.Gonnale 6 วันที่ผ่านมา +130

    Pushpa 2 हा फक्त श्रेयस तडपडे च्या डायलॉग डिलिवरी एकदम कडक..😊😊

  • @RVKhulpe
    @RVKhulpe 6 วันที่ผ่านมา +167

    मूवी मध्ये ज्या पूल मध्ये पुष्पा भाऊ मुतला निगेटिव्ह पब्लिसिटी करणाऱ्यांना त्या पूल मध्ये अंघोळ घाला 😂😂😂😂

    • @gsj733
      @gsj733 6 วันที่ผ่านมา +2

      @@RVKhulpe 🤣😂🤣😂🤣

    • @sachincharaskar5153
      @sachincharaskar5153 5 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @ManojRathod-vq8ic
      @ManojRathod-vq8ic 5 วันที่ผ่านมา +2

      कहा से आते है ऐसे तेजस्वी लोग

    • @pravinnikam8140
      @pravinnikam8140 5 วันที่ผ่านมา +2

      Kharay bhawa hi tri nit asel vatl hot hi pn lokache ikun boltay😂😂😂 mi lagech aatach unsubscribe kel tumhi pn kra

    • @MJ_07...
      @MJ_07... 5 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @dipakshingne2837
    @dipakshingne2837 5 วันที่ผ่านมา +67

    भावपूर्ण आदरांजली... बॉलिवुड...😢😢💐💐💐

    • @hforhirajimyvillagemylife894
      @hforhirajimyvillagemylife894 5 วันที่ผ่านมา +1

      Tollywood

    • @YogeshPawar-by5jn
      @YogeshPawar-by5jn 4 วันที่ผ่านมา

      Bollywood जाऊन काळ झाला 😂

    • @rdap123
      @rdap123 2 วันที่ผ่านมา

      आदरांजली नक्कोच.. श्रद्धांजलीच द्या 😅😅

  • @Khumkar
    @Khumkar 6 วันที่ผ่านมา +62

    पैसा वसूल movie आहे ❤❤❤ अल्लू अर्जुन फॅन ❤❤❤

  • @gsj733
    @gsj733 6 วันที่ผ่านมา +117

    पुष्पा २ मध्ये पुष्पा एका जापानी माणसाला डोरेमोन म्हणतो 😂😂

    • @SunilRaj.108
      @SunilRaj.108 6 วันที่ผ่านมา +3

      ते पण स्वप्नात 😂

    • @ishwarpatil180
      @ishwarpatil180 6 วันที่ผ่านมา

      ​@@SunilRaj.108स्वप्न नाही ते तिसरा पार्ट मध्ये दाखवणार ते.

    • @youtube_ac5757
      @youtube_ac5757 5 วันที่ผ่านมา +3

      चोरेमॉन 😂😂😂😂

    • @ganeshadiyal9966
      @ganeshadiyal9966 5 วันที่ผ่านมา +4

      डोरमोहन नाही म्हणत दादा
      चोरे मोहन म्हणतो तो
      पुन्हा एकदा एका 😂😂

    • @gsj733
      @gsj733 5 วันที่ผ่านมา +1

      @ganeshadiyal9966 🤣😂🤣😂

  • @ninadsonawale8277
    @ninadsonawale8277 6 วันที่ผ่านมา +37

    3000 हजार रुपये तिकीट आमच्या इथ 100 रुपये आहे 30 पिक्चर बघून होतील नवीन नवीन तेवढ्या पैशात😂😂 पण हा पिक्चर नाद आहे खरच🙌🔥

    • @balasahebkale2292
      @balasahebkale2292 5 วันที่ผ่านมา +1

      गेवराई 150रू तिकीट आहे

  • @iasAspirant_10
    @iasAspirant_10 6 วันที่ผ่านมา +78

    Better than Bollywood

  • @gsj733
    @gsj733 6 วันที่ผ่านมา +97

    चिन्या भाऊ पुष्पा २ चं टिकिट भेटत न्हाय राव 😫😫

    • @nirajpathak6274
      @nirajpathak6274 5 วันที่ผ่านมา +4

      Haav na chinya bhau 😂 ha mudda gambhir ahe fadanvis sahebaparyant pohochala pahije 💯

    • @nicevijay24
      @nicevijay24 5 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @shadowking3757
      @shadowking3757 5 วันที่ผ่านมา

      सोमवारी घेजो..

    • @AKSHAY_UPRIKAR
      @AKSHAY_UPRIKAR 5 วันที่ผ่านมา

      Sunday ko aana mast baat naha thoke😂😂

    • @anildhondiramkhandagle5400
      @anildhondiramkhandagle5400 4 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @arjunsurashe920
    @arjunsurashe920 5 วันที่ผ่านมา +16

    नाव ठेवण्यासारख काही नाही. उलट अल्लू अर्जुन काय दर्जेचा अभिनेता आहे हे दिसलं. उगाच चिन्मय चिऊ चिऊ करत आहे.😂😂

  • @rishikeshdhongade3787
    @rishikeshdhongade3787 6 วันที่ผ่านมา +73

    Wild fire 🔥 boom 💥

  • @pruthvirajchavan8182
    @pruthvirajchavan8182 5 วันที่ผ่านมา +55

    हा खोटी माहिती देतोय... Movie enjoy करायला आहे... Logic लावायला नाही.. पैसा वसुल movie आहे.

    • @yb_creations.
      @yb_creations. 4 วันที่ผ่านมา

      हा खोटं बोलतो😅😅

  • @sunnyshinde9872
    @sunnyshinde9872 6 วันที่ผ่านมา +27

    याबाबतीत चिन्मय भाऊच्या नादी लागू नका मित्रांनो पुष्पा लगेच बघा जिथे तिकीट मिळेल तिथे 3:30 तासाचा मूवी आहे कुठेच बोर होणार नाहीत AA

  • @technoideain8786
    @technoideain8786 6 วันที่ผ่านมา +36

    😂 अरे चिन्मय भाऊ सिंगल स्क्रीन तर सोड Imax मध्ये पण शिट्टया वाजत अहेत 800 रूपये देणारे पण शिट्टया वाजवत आहेत

    • @shadowking3757
      @shadowking3757 5 วันที่ผ่านมา

      Imax ची तिकीट एवढी महाग केली का??

  • @rajugurav6657
    @rajugurav6657 6 วันที่ผ่านมา +30

    चिन्मय.. Hollywood madhe super man , spider man chalto
    बॉलीवूड मध्ये क्रिश चालतो.
    काय वाटेल ते दाखवतात ते चालते.. पुष्पा movei एक सुपर movei ahe ..
    बॉलिउड वाल्यांना बर वाटत नाही, निगेटिव्ह कॉमेंट्स करणारे डाळीत जसे खडे असतात ना तसे आहेत ते..

    • @Jaihind-jf1up
      @Jaihind-jf1up วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर आहे भावा ❤❤❤❤❤❤

  • @abhishekshinde6153
    @abhishekshinde6153 6 วันที่ผ่านมา +44

    Bollywood ने काहीही दाखवलं तर चालत?

    • @nitin9049
      @nitin9049 6 วันที่ผ่านมา +2

      Ho na...

    • @bharatshep5819
      @bharatshep5819 6 วันที่ผ่านมา +3

      Aplyala tech salman chi body baghaichi savai lagli😂😂

    • @Jaihind-jf1up
      @Jaihind-jf1up วันที่ผ่านมา +2

      बॉलीवुड ने देव धर्माचा अपमान केला तर हे काहीच बोलतं नाहीत दोगले ❤❤❤❤❤

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 6 วันที่ผ่านมา +28

    पुष्पा Wildfire हैं 🗿

  • @maheshbhadane162
    @maheshbhadane162 6 วันที่ผ่านมา +17

    काय पुष्पा धड कहानी नाही धड विलन नाही धड गाणी नाही धड end नाही 😅

  • @sachinghagare1939
    @sachinghagare1939 6 วันที่ผ่านมา +37

    पुष्पा 2 पेक्षा पुष्पा द राईस पार्ट 1 चांगला आहे

    • @unfannymagnet
      @unfannymagnet 6 วันที่ผ่านมา +11

      पहिला the राईस, दुसरा the राईस प्लेट

    • @harshalsuryawanshi6978
      @harshalsuryawanshi6978 6 วันที่ผ่านมา

      😂😂😂​@@unfannymagnet

    • @sharayumahalle5770
      @sharayumahalle5770 5 วันที่ผ่านมา

      ​@@unfannymagnetBhai😂😂😂

    • @sachinjagdale9044
      @sachinjagdale9044 5 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @rushighodke3864
    @rushighodke3864 6 วันที่ผ่านมา +50

    मित्रांनो निगेटिव्ह रिव्ह्यू कडे लक्ष देऊ नका कधी थिएटर पाहिलं नाही असे लोक पण कमेंट करत आहेत बिंधास्त जाऊन पहा थिएटर मध्ये एक नंबर पिक्चर आहे पूर्ण पैसा वसूल 🔥🔥

    • @RahulBhivdarne
      @RahulBhivdarne 5 วันที่ผ่านมา +1

      True

    • @RohitPatil-ph7zl
      @RohitPatil-ph7zl 5 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आणि हे सत्य आहे.

  • @mukundmalegaonkar5553
    @mukundmalegaonkar5553 6 วันที่ผ่านมา +26

    Bollywood चे भिकारी मुद्दामच negative review देत आहेत.

  • @sachinmardane9295
    @sachinmardane9295 5 วันที่ผ่านมา +14

    South Movie jevha Hindi Dubb hotat, tya mde Marathi culture cha touch asto..
    Respect for that.
    Baki Pushpa 2 Wild Fire and Blast aahe 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @swapnil3541
    @swapnil3541 2 วันที่ผ่านมา +2

    नाद खुळा movie आहे, ज्या वेळेस logic लावुन गणितं सोडवायची होती त्या वेळेस magic ची वाट बघत बसणार्यांनी movie बघताना फालतु च ज्ञान पाजळू नये, 3 तास full entertainment movie आहे, एकापेक्षा एक भारी असे fight scene ahet, फक्त entertainment mhanun bagaycha

  • @np7389
    @np7389 5 วันที่ผ่านมา +4

    पुष्पा 1 साधा सिंपल होता स्टोरी समजत जाते
    पुष्पा 2 पहिला की त्यात काहीच नाहीये असे वाटते story समजून घ्यावी लागते

  • @irfandpailwan
    @irfandpailwan 5 วันที่ผ่านมา +5

    मोबाईल मध्ये फुकट बघु 😂😂

  • @loveyou-sd3zh
    @loveyou-sd3zh 4 วันที่ผ่านมา +5

    काय जन स्वतः चा पैसा गेला म्हणून तुम्हाला जा म्हणतील आमचा गेला पैसा म्हणून सल्ला...पण दम काढा आणि मोबाईल वर बघा.. छावा आल्यावर बघा नक्की जाऊन बघा

  • @ganesh_3414_official
    @ganesh_3414_official 4 วันที่ผ่านมา +2

    Biggest and crazyy fan of Allu Arjun from Maharashtra 🎉❤

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy 5 วันที่ผ่านมา +5

    आता गरज नाही पाहीची..chinmayne सांगितला आणि आमचे पैसे वाचले 😂😂

  • @aryansakhare8592
    @aryansakhare8592 6 วันที่ผ่านมา +10

    जेंची थियटर मध्ये जाऊन पिक्चर बागायची लायकी नाही तेंही बॉलिवुड चे फालतू पिक्चर बगत बसा😂😂

  • @SunilYadav-m1e
    @SunilYadav-m1e 5 วันที่ผ่านมา +3

    बोरिंग चित्रपट अतिशयोक्ती चा कहर

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 4 วันที่ผ่านมา +3

    खूप सुंदर मुव्ही आहे 👍🏻😊🙏🏻नकीच सगळ्यनी बघा आणि थेटर लाच बघा, 👍🏻😊👊🏻🙏🏻

  • @akashkanna5181
    @akashkanna5181 วันที่ผ่านมา

    एक नंबर movie aahe👌, पैसा वसूल🥳 पुष्पा भाऊचा नादच खुळा 🎊🔥🔥🔥

  • @aman3028
    @aman3028 6 วันที่ผ่านมา +4

    One time. Wach only..
    गाणी इतके छान नाही.
    Story.. part 1 .. ची चागली होती. या .. फवाद फैजल... काम झबरदस्त आहे
    अजून छान जाले असते.. .. बाकी ok आहेत

  • @MayurJadhav-s5b
    @MayurJadhav-s5b 3 วันที่ผ่านมา +2

    साऊथ चे मुवी पाहचे तर बुध्दी घरी ठेवून पाहायचे 😂

  • @Aadityanagane-lg2ix
    @Aadityanagane-lg2ix 5 วันที่ผ่านมา +4

    हिंदी पिक्चर चे नावे सांगतो मराठीतला महाराजांच्या पिक्चरचं नाव सांगितलं असतं तर भारी झाला

  • @jayeshdusane5110
    @jayeshdusane5110 5 วันที่ผ่านมา +2

    खर तर नाही..मोबाईल वर पाहिलं तरी ठीक आहे..😅 RRR होता की पहावं चित्रपटगृहात..सिनेमा चांगला आहे वाद नाही पण इतकाही नाही की अगदी तिथेच जाऊन पहावं..👍

  • @03pbn9
    @03pbn9 3 วันที่ผ่านมา +1

    पिक्चर चा साडी वाला सीन फुल्ल पैसा वसूल आहे शेवटची फाईट तर फायर एवढा जोश येतो की अरे बापरे 🔥🔥🔥

  • @NandiniSalokhe
    @NandiniSalokhe 2 วันที่ผ่านมา +1

    Ek number 🎉🎉 picture ....full paise wasool 🎉🎉🎉🎉

  • @avinashsapkal5001
    @avinashsapkal5001 6 วันที่ผ่านมา +7

    Movie enjoy mhanun baghayla chan ahe pan ha movie gunhegarala and gunhegarila pravrutt karnara ahe

    • @Facts4ever_01
      @Facts4ever_01 6 วันที่ผ่านมา

      आपल्याला सगळीकडे तेच दिसतं 😅

  • @pratikphalke5308
    @pratikphalke5308 4 วันที่ผ่านมา

    4:26 mirzapur wala dialogue is OP🤣🔥

  • @swapnilkamble668
    @swapnilkamble668 6 วันที่ผ่านมา +5

    चिन्मय सर आता तो बिना भाभीचा मिर्झापूर वाला डायलॉग होऊन जाऊदे 😂

    • @mayurkanhurkar5524
      @mayurkanhurkar5524 6 วันที่ผ่านมา

      Konta dialogue bhawa?

    • @swapnilkamble668
      @swapnilkamble668 6 วันที่ผ่านมา

      @mayurkanhurkar5524 video madhe ahe bgh

    • @Tonyparker15
      @Tonyparker15 5 วันที่ผ่านมา

      Garam kar ke thanda chod diye😂😂

  • @Jaihind-jf1up
    @Jaihind-jf1up วันที่ผ่านมา +1

    खूप छान आम्ही पुष्पा 2 मूव्ही, बॉलीवुड वर मुतल आहे साऊथ इंडस्ट्री ने, काही पण विश्लेषण करू नका लोक तुमच्यापेक्षा खुप हुषार आहेत.

  • @akashghodam4009
    @akashghodam4009 5 วันที่ผ่านมา +2

    आत्तापर्यंत च्या रेकॉर्ड मधी चावा चावी ची हाणामारी पुष्पा मधीच पहिली बा कपडे फाटे पर्यंत😂😂

  • @themyth245
    @themyth245 6 วันที่ผ่านมา +2

    बिना भाबी to कालीन भैया 😂😂😂

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 5 วันที่ผ่านมา +8

    भीमटे , सेक्युलर, आणि अब्दुल समाजाचे लोक Negative Reviews देत आहेत.. कारण सांगायची गरज़ नाही 😅

    • @sagaryashwante6992
      @sagaryashwante6992 5 วันที่ผ่านมา +3

      Aale tumchi aai bhimtya chya Khali ghalayala...kahihi sambandh nastatana...

    • @IndianUser.1
      @IndianUser.1 5 วันที่ผ่านมา +1

      भाऊ भिमटे शब्द का अनलास मधे
      आपण सर्व एक आहोत
      Always Remember
      - एक हे तो सेफ हे |

  • @Shooter_Soma
    @Shooter_Soma 6 วันที่ผ่านมา +2

    #Singal_screen 🚬+🍻 #full_rada🥳🔥

  • @rajugurav6657
    @rajugurav6657 6 วันที่ผ่านมา +5

    1 no movie.

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 วันที่ผ่านมา

    Emotional family man = Pushpa 2
    Fighting scenes = entertainment

  • @amankatkar2748
    @amankatkar2748 6 วันที่ผ่านมา +5

    पोलिसांची फार लाज काढलेय भाऊ..

    • @Whitecobra-bmr
      @Whitecobra-bmr 5 วันที่ผ่านมา +1

      भाऊ पुष्पा इमानदार पोलीस वाल्याला सॉरी पण म्हणतोय व सैलूट पण करतो

  • @rohaneknar1998
    @rohaneknar1998 2 วันที่ผ่านมา +1

    भिडू थोड शांत घे...पुष्पा2 खरच फायर आहे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 วันที่ผ่านมา +1

    यांच्यामूळेच मी डाउनलोड करून पाहिलंय 😃

  • @whitesea1153
    @whitesea1153 6 วันที่ผ่านมา +16

    बॉलीवुड वाले जळतात साऊथ मुव्ही वर..
    कारण साऊथ वाल्यांचं कन्टेंट भारी असतं आणि भारतीय संस्कृती ला धरून हिंदू धर्माचा मान ठेऊन पिक्चर बनवतात.. मी तर थिएटर मध्ये नक्की पाहणार पुष्पा २..❤

  • @AtharvKharat71
    @AtharvKharat71 5 วันที่ผ่านมา +1

    Janta garage 🔥
    Chinmay bhau aagdi ghartla manus vatto

  • @niranjanjagushte3047
    @niranjanjagushte3047 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सिनेमा आहे. उत्तम मनोरंजन आणी मस्त स्टोरी.

  • @yogeshs3121
    @yogeshs3121 3 วันที่ผ่านมา

    चिन्मय शेठ त्यांनी एवढा खर्च करून मूव्ही बनवलाय आणि तुम्ही ठरवणार पहायचं का नहीं तुम्ही एखादा मूव्ही काढा मग ठरवा पहायचं का नहीं

  • @dattabhalekar5131
    @dattabhalekar5131 4 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येवून साऊथ वाल्यांची चाटायची अन् मराठी चित्रपटांना नावे ठेवायची ही भुमिका अनेक जण बजावतात.
    नटसम्राट मराठी चित्रपट बघा, मेंदू असेल तर पुष्पा पेक्षा भारी आहे.

  • @VishalShikhare01
    @VishalShikhare01 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रीवल्लीच नाय भावा 😢

  • @nitin9049
    @nitin9049 6 วันที่ผ่านมา +1

    Divsbhar Purn Hafta G Ghasun Kam Krtat lok... Jevha ekada changla mass Cinema Yeto Ani to pahilyavr jara bara vatt ek veglich energy yete... Asa Movie Varshat Ekdach Yeto ... To Movie Jaun Pahnyat kahi chukich nahi.. Allu Arjun ❤🔥

  • @santoshgawade4798
    @santoshgawade4798 5 วันที่ผ่านมา

    Last च suggestion khatarnak चिन्मय 😂😂
    Gulabi thandi
    Janta garaj
    Shrivalli 😂😂

  • @pramodkadav1
    @pramodkadav1 วันที่ผ่านมา

    Picture 1 number ahe. Saglyat bhari background music.

  • @TheOpposition
    @TheOpposition 5 วันที่ผ่านมา

    कमेंट वरून दिसून येतंय किती मराठी माणसं चित्रपटाचे रसिक आहेत फॅन आहेत, पण मराठीमध्ये घरात गणपती सारखे फालतू चित्रपट बनतात ज्यांना महाराष्ट्र बाहेर कोणी विचारात सुद्धा नाही. कमर्शियल सिनेमा का असेना पण जर तो मनोरंजक असेल तर तो प्राणी इंडिया होऊ शकतो, मराठी पुष्पाच्या धर्तीवर चित्रपट असे केव्हा बनवतील?
    उगाच बॉलीवूडला शिव्या देऊन मुंबईच्या इंडस्ट्रीला नाव ठेवण्यापेक्षा, आपले चित्रपट बघणे, चांगले चित्रपट बनवण्यासाठी प्रेरित करणे हे आपल्यासारखे ऑडियन्स ला होत नाही. मराठी माणसाची ही शोकांतिका आहे

  • @pankajthorat6563
    @pankajthorat6563 5 วันที่ผ่านมา +1

    पिचर पेक्षा तुझ बोलन खुप कडक आहे भाऊ😂

  • @atmarampalle168
    @atmarampalle168 4 วันที่ผ่านมา

    चिन्मय मूड घालवला रे😂😂😂😂😂

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 6 วันที่ผ่านมา +6

    थीएटर मध्ये मजा आहे मस्त आहे सिनेमा पुष्पा १ ची स्टोरी थोडी चांगली होती आणि आता दुसरा पार्ट पण काय कमी नाही

  • @believers3940
    @believers3940 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Allu Arjun Bhau ekach no.❤

  • @official_rushi_7
    @official_rushi_7 5 วันที่ผ่านมา

    0:16 chinmay bhau 🌚😂

  • @_tu_shark
    @_tu_shark 3 วันที่ผ่านมา

    पहिल्यांदाच बोल भिडू ने आपल्याला प्रश्न विचारले नाहीत 😂

  • @believers3940
    @believers3940 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Allu Arjun Sir crazee ❤

  • @SP_1907
    @SP_1907 4 วันที่ผ่านมา

    आहेत मराठी आहे रिव्ह्यू या चित्रपटाचं!
    मराठी मधे पण चित्रपट आला आहे आपल्या महाराजांचा! त्याच्या बदल एक शब्द नाही!
    खंत वाटते!

  • @atuljagtap9173
    @atuljagtap9173 5 วันที่ผ่านมา +1

    हे आज पहिल्यांदा मला येडपट वाटलं. निगेटिव्ह कमेंट पसरवतोय बहुतेक याला त्याच्यासाठीच पैसे मिळालेले असतील असं वाटते. कारण पिक्चर नक्कीच चांगला आहे.

  • @shubhamparihar6825
    @shubhamparihar6825 6 วันที่ผ่านมา +1

    1 ek number movie aaye bhai ❤

  • @santoshpadwal7686
    @santoshpadwal7686 6 วันที่ผ่านมา +3

    Ha pan Bollywood cha chamacha ahe .
    Picture ek number ahe
    Bollywood copy paste kartoy fakt.

  • @Reyansh87
    @Reyansh87 5 วันที่ผ่านมา

    खरंच खूप छान आहे......आपल्या मराठी डायरेक्टरानी ह्याचे गुण घेतले पाहिजे.

  • @jaan.89.
    @jaan.89. 5 วันที่ผ่านมา +2

    चिन्मय...... तूच आमचा खरा पुष्पा आहे.....

  • @sahilyerunkar-cf1jz
    @sahilyerunkar-cf1jz 5 วันที่ผ่านมา

    Paisa vasool aahe 🎉🎉🎉❤

  • @sudhirk4922
    @sudhirk4922 6 วันที่ผ่านมา

    Chinmay..Dialogues tar bhari aahet movie madhe..tumhala kase aavdale nahit...ase picture OTT nahi talkies var baghayalach khari maja aste..Script writing ..back ground music ..acting...ek no aahe..❤

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 6 วันที่ผ่านมา +10

    Wild fireeee hai 🔥

  • @Rockstarprashant4
    @Rockstarprashant4 5 วันที่ผ่านมา

    Sunday.... Plan.. 🥳🥳

  • @VishalNayak_official
    @VishalNayak_official 6 วันที่ผ่านมา +1

    Are mass movie aahe toh …. Full go paisa vasool movie aahe … logic ne magic create nahi karta yet … as negative review nak det jau … plus minus sangun movie Audience sathi sodun dya … actually movie mitra ani family konasobagahi bagha .. mast movie aahe

  • @nayanpatil6590
    @nayanpatil6590 5 วันที่ผ่านมา

    Jabardast Movie ahe bindhast paha Paisa vasool 🎉

  • @DTamerika
    @DTamerika 5 วันที่ผ่านมา

    एक नंबर राव पिक्चर

  • @imboss13
    @imboss13 6 วันที่ผ่านมา +1

    Picture mdhe emotions khup changlya prakare dakhvle ahe.

  • @vish_journey
    @vish_journey 3 วันที่ผ่านมา

    3:08 fakt pajero var nahi thambla .. last la Hummar H2 Pan aanli bhau ne.. aani madhye helicopter ghetal te vegalch 😎

  • @sumitpawar3491
    @sumitpawar3491 วันที่ผ่านมา

    श्रीवल्ली ल फक्त सामी सामी एवढाच डायलॉग दिलाय राव......😅😅😅😅

  • @kirancreations933
    @kirancreations933 4 วันที่ผ่านมา +1

    Picture ek number aahe logic lau nka full entertainment aahe picture mde family sobat pn baghu shkta . Te jast logic lavat aahe na tyani documentary picture phava 🙏

  • @sachindongre2982
    @sachindongre2982 4 วันที่ผ่านมา

    Pushpa 2 superhit movie start to❤

  • @nitinsatpute3219
    @nitinsatpute3219 5 วันที่ผ่านมา

    Action ,romance ,emotion sabka baap pushpa 2

  • @SagarPatil-1302
    @SagarPatil-1302 6 วันที่ผ่านมา +7

    ज्याला बघायचा आहे त्यांनी बघा
    छान मूव्ही आहे.

  • @vishalgarad2372
    @vishalgarad2372 6 วันที่ผ่านมา +7

    चिन्मय, तूझा हा review म्हणजे कोणी नसताना स्वतःच्या ढुंगानाथ घातलेले बोट नाकाजवळ ठेऊन वास घेणं असा आहे.😂 लोकांना करू देणा एन्जॉय तुझी का दुखत आहे.😅 आणि movie स्वःताह बघून review देत जा.

    • @Vikrampowar313
      @Vikrampowar313 6 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @kishornalawade8258
      @kishornalawade8258 5 วันที่ผ่านมา +1

      फिल्म खरोखर चांगला आहे चिन्मय भाऊ कश्याला फेक नेरेटीव पसरवतोय फिल्म खूपच चांगली आहे 1500 करोड कमावणार फिक्स

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 5 วันที่ผ่านมา

      ​@@kishornalawade8258 1700 cr तरी नक्की

    • @hemantmali4109
      @hemantmali4109 5 วันที่ผ่านมา +1

      भावा ... शतकातली सर्वोत्तम कमेंट 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @shitalkoparde3832
      @shitalkoparde3832 5 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @pratapubale6363
    @pratapubale6363 6 วันที่ผ่านมา

    1 no picture aahe bhava चिन्मय 🎉

  • @siddhu2100
    @siddhu2100 2 วันที่ผ่านมา

    पुष्पा 2 स्टोरी खास नाही पण प्रेझेंटेशन आणि फुल्ल एन्टरटेन्मेंट आहे म्हणून पैसा वसूल आहे

  • @shubhamkhadke3694
    @shubhamkhadke3694 5 วันที่ผ่านมา

    मी तर part 3 ची आता पासून वाट बघत आहे 🤣🤣

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 6 วันที่ผ่านมา +10

    तो शेखावत मेला की जीवंत हाय😊

    • @ARYAN_CLIPZ
      @ARYAN_CLIPZ 5 วันที่ผ่านมา

      Jiwant aahe na bhai shevat la bombspot tyanich ghadavlay on paper melay but jivant aahe to

    • @nikhire9534
      @nikhire9534 5 วันที่ผ่านมา +1

      ​@@ARYAN_CLIPZkaskay bhau tya symbol 💀cha ani shekavat cha kay sambhand...

    • @ARYAN_CLIPZ
      @ARYAN_CLIPZ 5 วันที่ผ่านมา

      @@nikhire9534 bhai jalalela hat pahilas ka

    • @IndraBhosale-p8v
      @IndraBhosale-p8v 5 วันที่ผ่านมา

      ​@@nikhire9534are to symbol takalaaa ahe naa😂😂😂

  • @ganeshss9
    @ganeshss9 6 วันที่ผ่านมา

    The End .... Of Bollywood. Great movie 💯🎉

  • @sagarrane1443
    @sagarrane1443 6 วันที่ผ่านมา +2

    Movie mast ahe
    Amhi lok movie entertainment sathi baghto
    Aani tech tyag bhetat ahe mg ajun ky hav
    Aapan critics nahi je bhaltech point kadhun
    Proper movie chi maja gheu shakat nahi..
    Ashi life nako re baba