फार सुंदर जुन्याच सोनं केलंय. हल्ली कसं बाजारात नविन येईल ते घ्यावंसं वाटत पण जुन्या वस्तूही आपल्याला उपयोगी पडतात हे ती वस्तू टाकल्या नंतर लक्षात येते. खुप चांगली माहीती दिली कीचनहीएकदम टापटीप.
खुपचं सुंदर आणि नीटनेटकं आहे किचन. जेव्हा तुम्ही त्याबद्दल बोलत होता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याबद्दलची तुमची आपुलकी, प्रेम आणि श्रद्धा जाणवत होती. तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. Thank you for sharing with us.
काकु किती सुंदर तुमची किचन आहे मला फार आवडली म्हणजे काही विकत आणले नाही तरीही किती छान .. ठेवायची पध्दत तुमची किचन पाहून मी पण तसेच ठेवण्याचा प्रयत्न केला खूप मस्त ...........
काकू खूप सुंदर सिस्टीमॅटीक किचन लावले आहे.तुमचे किचन पाहून आम्हाला पण काही टिप्स मिळाल्या.केवढा मोठा अनुभव आहे तुम्हाला. किती शिस्तबद्धता.. खरंच खूप नवल वाटत मला.
मला तुमचं स्वयंपाक घर खुप खुप आवडलं, माझ्या आईची आठवण आली, तीही असेच अनेक वर्षे जपून ठेवलेल्या वस्तू वापरते, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, thank you so much for sharing this video. 😊😊😊👌👌
फारच सुरेख रितीने किचनमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. किचन घराचा आरसा असतो असं म्हणतात ना. मावशी तुम्ही सुगरण आहातच तसेच निटनेटकेपणा आणि टापटीप ही एकदम लाजवाब....👌😊🙏
खूपच छान आणि व्यवस्थित ठेवले आहे विशेष म्हणजे ५०वर्षांपूर्वीचे glass aani काचेच्या वस्तू अजून आहेत हे पाहून छान वाटले आजकालच्या मुलीनी शिकण्यासारखे आहे माझ्याकडे पण दगडी आहे कुटण्यासाठी
काकू तुम्ही खुप छान आणि सात्विक वाटता मला बोलताना छान आहात तुम्ही आम्ही सुद्धा शिकतोय तुमच्याकडून कसं नीट नेटक ठेवावं, कसं manage करावं किचन Thanks u for Sharing this Information 🙏🏻
छान आहे किचन,माझ्या कडे ३५ वर्षा पासून च्या बोर्णव्ही टाच्या , कॉफी च्या बरण्या आहेत मला अस वाटायचं मी किती छान वस्तू सांभाळते,पण अश्या सिनियर लोकांकडून खूप काही शिकत असतो. माझ्या ओळखीच्या एक आजी होत्या त्यांचं वय ८४ होत .दोघे छान तब्येत सांभाळून असायची त्यांच्या संसारातली फक्त एकदा सुई हरवली होती ,रोजच्या रोज प्यायच्या पाण्याची तांब्याची भांडी स्वतः घासायच्या. असे संसार करणाऱ्या पण गृहिणी मी पहिल्या आहेत.
खूप छान, सुबक, आटोपशीर, सुंदर व प्रसन्न स्वयंपाकघर आहे तुमचं..आणि तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात..🙏🏼🙏🏼🙏🏼माझी आई स्वयंपाकासाठी मला ज्या सूचना देते अगदी तसंच तुम्हीदेखील सांगतात... मावशी तुमचे खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप प्रेम..🙏🏼😘
काकू स्वयंपाक घर खूपच नीटनेटक आहे.स्वच्छ आहे. किचन trolleys खुप छान आणि नीटनेटक्या लावल्या आहेत.मला तुम्ही जी एखादी गोष्ट समजवून सांगता ते फार आवडत.तुमच चॅनेल subscribe केल आहे.
काकू किती छान आहात तुम्ही. आणि तुमचे kitchen pan. खूप भाग्यवान आहेंत घरचे सगळे. अशी आज्जी मिळायला भाग्यच लागते. लव यू. परमेशवराच्या कृपेने तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य मिळो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
फार सुंदर जुन्याच सोनं केलंय. हल्ली कसं बाजारात नविन येईल ते घ्यावंसं वाटत पण जुन्या वस्तूही आपल्याला उपयोगी पडतात
हे ती वस्तू टाकल्या नंतर लक्षात येते. खुप चांगली माहीती दिली कीचनहीएकदम टापटीप.
साधं पण देखणं किचन. पहात रहावे असं. Interesting.
तुमच्यासारखंच तुमचं किचन आहे . आटोपशीर नीटनेटके.जशी अपेक्षा केली होती तसंच आहे.सुंदर .खूप आवडलं.
काकू फारच छान स्वयंपाक घर सजवले आहे, नव्या जून्याची छान सांगड घातली आहे. 🙏💐💐💐
जबरदस्त.........खूप उत्साहाने दाखवता हो तुम्ही सर्वच!!!..........ईडली सांबार bowls पाहून माझ्या आईची खूप आठवण झाली........
खुपचं सुंदर आणि नीटनेटकं आहे किचन. जेव्हा तुम्ही त्याबद्दल बोलत होता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याबद्दलची तुमची आपुलकी, प्रेम आणि श्रद्धा जाणवत होती. तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. Thank you for sharing with us.
खूपच छान मांडणी आहे तुमच्या किचन ची.तुमचे कौतुक वाटते फार ह्या वयात पण किती छान जमते तुम्हाला
काकु किती सुंदर तुमची किचन आहे मला फार आवडली म्हणजे काही विकत आणले नाही तरीही किती छान ..
ठेवायची पध्दत तुमची किचन पाहून मी पण तसेच ठेवण्याचा प्रयत्न केला खूप मस्त ...........
50 वर्ष झाली तरी सुद्धा
किती सुंदर स्वयपाकघरातील रचना अगदी स्वच्छ आणि नीट 🌹अभिनंदन 🌹ताई तुमचे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुप छान kichan आहे, आणि समजून पण छान sanghithle .धन्यवाद...
खूपच सुरेख आणि आटोपशीर किचन.मला खूप आवडलं.स्वयंपाक करायला मजा येत असेल.
किती सुंदर साधं आणि नीटनेटक. उगाच दिखावा नाही.. खूप आवडलं..खूप काही शिकायला मिळालं
खूपच सुंदर किचन आहे अतिशय टापटीप आणि नीटनेटके आणि वस्तू भरपूर असूनही त्या लावण्याची पद्धत खरंच छान आहे खूप शिकण्यासारखं आहे या छोट्याशा व्हिडीओ मध्ये
काकू खूप सुंदर सिस्टीमॅटीक किचन लावले आहे.तुमचे किचन पाहून आम्हाला पण काही टिप्स मिळाल्या.केवढा मोठा अनुभव आहे तुम्हाला. किती शिस्तबद्धता.. खरंच खूप नवल वाटत मला.
खूप छान काकू तुमचं स्वयंपाक घर सुबक व टापटीप
काय बोलू,अतिशय नीट नेटकं आणि सुटसुटीत, आटोपशीर किचन 👌👌
त्या किचनमधील अन्नपूर्णा मातेला 🙏🙏
धन्यवाद प्रियाताई 🙏पुस्तकें कशी वाटली 🙏
ताई खुप सुरेख मांडणी केलेली आहे सुबक व काळजीपूर्वक हाताला वस्तू तुम्ही डॉ आहात कळतच 👍👍👍🙏🙏🙏
Kitti mastttt Tumhala pahilya barobar Aai chi Aathvan hote chaan Dev Tumhala Dirgh Aaushua devo
तुमच्या सारखं तुमचं किचन ही एकदम छान आणि वेल organized😊
मला तुमचं स्वयंपाक घर खुप खुप आवडलं, माझ्या आईची आठवण आली, तीही असेच अनेक वर्षे जपून ठेवलेल्या वस्तू वापरते, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, thank you so much for sharing this video.
😊😊😊👌👌
Khup chan kitchen aahe thevlel mala mazya aaichi aathvan zali ti Sudha Asch kichen thevte
खूप छान. व्यवस्थीत आणि मोचकच उपयोगी.
फारच सुरेख रितीने किचनमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत.
किचन घराचा आरसा असतो असं म्हणतात ना.
मावशी तुम्ही सुगरण आहातच तसेच निटनेटकेपणा आणि टापटीप ही एकदम लाजवाब....👌😊🙏
खुपच सुंदर मांडनी नियोजन बद्ध
खूप मस्त आणि विशेषतः फर्स्ट एड डबा ही कल्पना आवडली..,शिस्त तर फार भावली.,,काकू खरच अतिशय टापटीप व सुटसुटीत आहे सर्व मांडणी
आता पर्यंत kitchen organization ची videos बघितले, त्या पैकी खूप सुंदर नी खूप खूप सुव्यवस्थित organisation चा हा video आहे ताई.👍👍
खूप छान. नवीन पिढीला शिकण्यासारखे खूप आहे तुमच्याकडे.🎉
धन्यवाद
तुम्ही किचन फारच छान ठेवले आहेत.तिथे नव्या जुन्याचा.संगम आहे.
खूप छान आहे स्वच्छ हाता सरशी सगळ्या गोष्टी नीट नेटपणा तसेच तुमच्या साड्या देखील सोबर कलर असतो 👌👌👍🙏🙏🌞
फारच सुरेख नियोजन आणि मांडणी
तुम्ही खरेच सुगृहिणी आहात
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा
You have explained everything so patiently just like a mother. Thank you so much. Please share your wardrobe organisation and home tour also.
खुप छान आहे ताई स्वच्छ आणि अतिशय निट नेटकं
खूपच छान. भांडी, स्वच्छता, खूपच छान वाटले टूर चा video पाहून आणि तुमची काचेच्या भांड्यांची निवड खूप छान आहे 👍👍👌👌
Khup sundar kitchen.....Aatopshir nitnetaka ani kontahi fafat pasara nasalela kitchen...I just love it
Kaki ekdam systematic tumhi kitchen organised kela aahe. Khup chahn tumchya experience mala ajun prernadai aahe. Tumchya kadun khup kahi shikayla milta aahe. Thank you so much. ❤
खूप छान kichan tour..
Mazyakade सुद्धा ashich arrangemens आहेत्.. Tumchi sanganyachi, bolanyachi पद्धत आवडली..
छान vatli .. 😊😊
खूपच सुंदर आहे किचन 👌 किती छान जपून वापरत आहात सर्व वस्तू... आनंद वाटला पाहून... आपल्यातील अन्नपूर्णे ला सादर प्रणाम 🙏
Bahut hi badiya vidiyo h mam
Khup khup sundar swaipakghar. Mazya swapnatala
खूपच छान ठेवले आहे तुम्ही कीचन काकू.
खूप छान काकु एकदम टापटीप आणि नीटनेटके खुपच छान 👌
Khuach chan ahe तुमच्या कीच्यांची मांडणी अनुरधताताई भारी वाटले असाच किचन असायला हवा
खूपच छान शिस्तबद्ध स्वच्छ स्वयंपाक घर जुन्या काचेच्या बरण्या पण छान खऱ्या अन्नपूर्ण माता
खूप छान किचन टूर आहे पन्नास वर्षाच्या आहेत तरी पण खूप छान आहे 🙏🙏
खुप छान आहे 🎉🎉🎉 फार सुंदर आहे मी ही शक्य तितके नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करते❤
खूप छान व टापटीप आहे. बघून प्रसन्न वाटते.
Khup Sunder jamvalel ahe kitchen 👍🏻👌🏻👌🏻
खूप धन्यवाद
Phar phar phar avadli kitchen tour...yamule amhchya sarkhyanna shikayla milale...ki kontihi vastu kashi ani kiti japun thevta yeu shakte...kiti chan manage kelya aahet vastu 💖💖💖💖
खूप खूप छान एकदम मस्त वाटले 👍👍🙏🙏🌹
खुप छान ठेवलेले आहे किचन मधील समान
Simplicity is the best quality.
Anuradha is the best manager.
There is no dout.bar ka!
खूपच छान , साधं आणि सुंदर !
स्वच्छ आणि नीटनेटके kitchen 👌👌
🙏 काकू तुम्ही खूप छान किचन सजवून ठेवतात आणि सुंदर आणि मस्त 👌👌👍💗💛
सुंदर आहे तुमचं स्वयंपाकघर .
सुंदर ,खुप खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
किती छान ठेवले आहे काकु स्वयंपाक घर अतिशय आवडले...
Kay sunder lavle ahe Anuradha tai. Khoopach awadle. Agadi ghenya sarakhe.ahe very well arrange everything . Hats off to you. 👌👌👍👍🙏🙏
खूप धन्यवाद
Thanks God bless you khuchchan prassna vatle Ghar
माझं किचण सेम तुमच्या सारखच मांडणी केलीली आहे बघुन खुप छान वाटलं👍👍 माझ्या मुलीला व मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात
खूपच छान आणि व्यवस्थित ठेवले आहे
विशेष म्हणजे ५०वर्षांपूर्वीचे glass aani काचेच्या वस्तू अजून आहेत हे पाहून छान वाटले
आजकालच्या मुलीनी शिकण्यासारखे आहे माझ्याकडे पण दगडी आहे कुटण्यासाठी
खुप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, वस्तूची काळजी पन छान सवय आहे.
काकू तुम्ही खुप छान आणि सात्विक वाटता मला बोलताना छान आहात तुम्ही आम्ही सुद्धा शिकतोय तुमच्याकडून कसं नीट नेटक ठेवावं, कसं manage करावं किचन Thanks u for Sharing this Information 🙏🏻
काकू तुम्ही किचन खूपच छान आणि नेटके ठेवले आहे तुमच्या किचन ट्रॉली j पण सुंदर आहे तुम्ही नव्या जुन्याची सांगड छान घातली आहे
खुप व्यवस्थित आणि सुटसुटीत मस्त !
खूपच छान लावून ठेवलीये किचन
खूप छान आहे आई तुमचं स्वयंपाकघर.
फारचं छान मांडणी आहे स्वयंपाक घराची आणि इतके वर्षी जुने बाटल्या ग्लास व्यवस्थित वापर केल्यामुळे नवीन असल्यासारखं आहेत मस्त
खूप सुरेख आहे किचन. अन्नपूर्णाच आहात काकू 🙏🙏
छान आहे किचन,माझ्या कडे ३५ वर्षा पासून च्या बोर्णव्ही टाच्या , कॉफी च्या बरण्या आहेत मला अस वाटायचं मी किती छान वस्तू सांभाळते,पण अश्या सिनियर लोकांकडून खूप काही शिकत असतो. माझ्या ओळखीच्या एक आजी होत्या त्यांचं वय ८४ होत .दोघे छान तब्येत सांभाळून असायची त्यांच्या संसारातली फक्त एकदा सुई हरवली होती ,रोजच्या रोज प्यायच्या पाण्याची तांब्याची भांडी स्वतः घासायच्या. असे संसार करणाऱ्या पण गृहिणी मी पहिल्या आहेत.
खरय😊
खूप छान,अनुभवी व्यक्ती किती सुंदर मार्गदर्शन करते.
अप्रतिम. समाधानाचा अनमोल ठेवा
स्वच्छ आणि सुंदर आहे किचन काकू मला खूप आवडला विडीओ पाहून समाधान वाटले तुमचा किचन मध्ये पितळेचा खलबत्ता छान आहे 🤩🤩🤩👌👌👌👌👌👌🥰😍😍😍😍😍
Mastch
खूप छान, सुबक, आटोपशीर, सुंदर व प्रसन्न स्वयंपाकघर आहे तुमचं..आणि तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात..🙏🏼🙏🏼🙏🏼माझी आई स्वयंपाकासाठी मला ज्या सूचना देते अगदी तसंच तुम्हीदेखील सांगतात... मावशी तुमचे खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप प्रेम..🙏🏼😘
खूपच सुंदर किचन आटोपशीर लावले
काकू तुमचे किचन आम्हाला खूप आवडले स्वच्छ सुंदर नीटनेटकेपणा व खूप वर्षांपूर्वीची भांडी बघून छान वाटले
खूप छान वाटले किचन sutsutit
किती सुंदर सुबक किचन आहे.
तुमच्या शिस्ती मूळ आम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
खूपच छान ठेवलंय kitchen
खूप छान वाटले बघून.
माझ्याकडे पण सासू बाईन पासून चालत आलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या बरण्या तसेच माझ्या आजोबांचा शंभर वर्षांूर्वीच पितळेचा खल आहे.
👌किचन खूप छान आहे.आणितुम्ही खूप छान लावले आहे. तुमचे सादरीकरण मला खूप आवडते. मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघते. आणि मला खूप inspiration मिळते.
खूप छान काकू तुम्ही किचन ठेवला आहे.🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌
खूपच व्यवस्थित , नीटनेटके किचन ठेवलंय. 50 वर्षांपासून किती वस्तू छान जपून ठेवल्या आहेत. छान झाली किचन टूर. तुम्हाला धन्यवाद...!💐☺️
अगदी खरे आहे
नव्या जुन्याचा मेळ असलेलं,स्वच्छ, सुंदर स्वयंपाक घर.. फारच छान.
Kaku khupch sunder...tumhi mla khup awadta... love from Nagpur. Actually tumhy khup organised person ahat.me 32 yrs chy ahe mla kitchen neat and clean thewane khup awadt ,ani swaympak karne he khupch awadt ,tr me tumhala me khup follow karte mla tumhi agadi mazya relative aslyasarkhya wattat.
Thank you kaku tumche experience share karnyasathy ,amha young generation sathy ideal ahat tumhy.Me job karunhi kitchen organised thewate.Aj tyat tumhi motivate kel. 🥰🥰🥰🥰
खुप छान कीचन सजवल .जुन्या वस्तू खुप काळजी पुर्वक ठेवलात ,यालाच म्हणतात संवसार 👍👍
खूप छान अप्रतिम आहे👍👍 👌👌👌
काकू स्वयंपाक घर खूपच नीटनेटक आहे.स्वच्छ आहे. किचन trolleys खुप छान आणि नीटनेटक्या लावल्या आहेत.मला तुम्ही जी एखादी गोष्ट समजवून सांगता ते फार आवडत.तुमच चॅनेल subscribe केल आहे.
खूप धन्यवाद alka ताई
मला तुमचं भांड्याच organisation खूप आवडलं पण जॉब मुळे इतकं नीट नेटकं. ठेवता येणं अवघड आहे 😔 तरी खूप छान टिप्स मिळाल्या. मी नक्की try करेल
खूप छान...सुबक आणि पद्धतशीर...
Kaku mala Tumi khup khup .............khup aavdata.manje tumchi bolnyachi paddat .samjvanyachi paddhat mala mazya aajji chi aathavan dete
Bappa tumala udand aani Aayush aani changal swastya devo ashich prathana karen
Asach changale padarth sHikvat raha 🙏🙏🙏🙏🙏
Khup khup Aabhar
Kupach chan kitchen aahe ani arrangement chan aahe vastu pan kupach chan japun thevlelya aahet aptatim
खूप सुंदर व व्यवस्थित किचन रचना आहे.
खुप छान ठेवलेलया आहेत बाई तुम्ही किचन पण आवडल मला 🙏🏻
काकू तुमच किचन छान आहे. एवढया जुन्या बरण्या तुम्ही खूप सांभाळून ठेवल्या आहेत. हे मला खूप आवडले.
खूपच सुंदर मांडणी ताई.विडीओ खूप आवडला.
काकू किती छान आहात तुम्ही. आणि तुमचे kitchen pan. खूप भाग्यवान आहेंत घरचे सगळे.
अशी आज्जी मिळायला भाग्यच लागते.
लव यू.
परमेशवराच्या कृपेने तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य मिळो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
Khup sundar 👍
किचन खूप छान ठेवले आहे .
खूप छान , अप्रतिम !
काकू खूपच छान आणि सिम्पल पद्धतीने तुम्ही किचन चे आयोजन kele aahe, अगदीच सुटसुटीत व टापटीप. खुपच सुंदर काकू.