॥ओम काळेश्वरी॥ गुरूवर्य उमेश पप्पा तागुंदे । शिष्याने दिली सत्व परिक्षा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 41

  • @SanataniWarrior8
    @SanataniWarrior8 15 วันที่ผ่านมา +4

    जेव्हापर्यंत ह्या गोष्टी थांबत नाही तेव्हापर्यंत समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. हा महाराज माझ्या समोर यायला पाहिजे एकदा 😠!!! जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव 🙏🏻

  • @ChandrashekharKhandge
    @ChandrashekharKhandge 28 วันที่ผ่านมา +2

    सुखी समाधानी ठेवा भावा आम्हाला जय आई भगवती❤❤🎉🎉🎉😊

  • @SanjayKumar-v2u8m
    @SanjayKumar-v2u8m 2 หลายเดือนก่อน +8

    Aai kaleshwari

  • @DhanajiKolekar-e5d
    @DhanajiKolekar-e5d หลายเดือนก่อน +2

    गुरू वरय नमस्कार माजि स्वारी परत द्यावा बाबा सैलानि वधुरपतमाय

  • @anjalisathe404
    @anjalisathe404 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🌹🌺

  • @snehalpagare5119
    @snehalpagare5119 2 หลายเดือนก่อน +15

    पपा तुम्ही माझे गुरू बनाल का मि फार गरिब घरातुन आहे माझ्याकडून जेवड होईल तेवड मि नक्कीच करण्यातचा प्रयत्न करल

  • @umakantboyane881
    @umakantboyane881 2 หลายเดือนก่อน +2

    जय माता की जय हो

  • @mr.apexgamerff7270
    @mr.apexgamerff7270 2 หลายเดือนก่อน +2

    ओम नमो आदेश
    हर हर महादेव

  • @nitapawar8848
    @nitapawar8848 2 หลายเดือนก่อน +1

    Om kaleshwari mata

  • @pramilanyadav5154
    @pramilanyadav5154 2 หลายเดือนก่อน

    ❤👌👌🙏🙏🙏🙏🙏❣️❣️❣️❣️

  • @jyotibhosale9894
    @jyotibhosale9894 2 หลายเดือนก่อน +2

    Om Kaleshwari Pappa 💜💜🙏🙏

  • @GauriPawar-em2uy
    @GauriPawar-em2uy 14 วันที่ผ่านมา

    अकरा वर्ष झाली आहेत पण माझ आजुन काईच झाल नाही मी सातारा जिल्ह्यातून आहे माझ कालूबाई च वार आहे

  • @dishagaikwad1603
    @dishagaikwad1603 หลายเดือนก่อน

    आता वार येतय आंबाबाईच फुटत नाही मला कळत नाही

  • @SakshiAvghade-s9v
    @SakshiAvghade-s9v 7 วันที่ผ่านมา

    Bhau plz

  • @Chandrkaladate
    @Chandrkaladate 2 หลายเดือนก่อน +1

    nm😮😮😅😮😢😢😮

  • @jaalindrashinde9137
    @jaalindrashinde9137 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरुजी, मला तुमचा नंबर आणि पत्ता मिळू शकेल का.... माझ्या समस्यां बद्दला तुमच्याशी बोलायचे आहे....

  • @VrushaliThukarul
    @VrushaliThukarul 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @VikramSalunkhe-e3q
    @VikramSalunkhe-e3q 18 วันที่ผ่านมา

    मला पण विचारायचं आहे नंबर मिळेल का

  • @MahadevBorase
    @MahadevBorase 28 วันที่ผ่านมา +1

    घराणे सुशिक्षित दिसते पण इतके अंधश्रद्धा असणारे. एका घरात पाच पाच देव अंगात येतात.

  • @SakshiAvghade-s9v
    @SakshiAvghade-s9v 7 วันที่ผ่านมา

    Bhethay cha aahe

  • @sunandanikam7687
    @sunandanikam7687 2 หลายเดือนก่อน +2

    भावु मला काहि विचारायच आहे मला तुमचा फोन नंबर मीडल का

  • @snehalpagare5119
    @snehalpagare5119 2 หลายเดือนก่อน +1

    मला तुमचा नंबर पाहिजे आहे पपा

  • @sunitadoifode3883
    @sunitadoifode3883 2 หลายเดือนก่อน +1

    गुरूवर्य माझ्या मुलीमुलांच लग्नं कधी होईल काय चुकलं असेल देवाधर्मा करायला विसरलो असेल तर मला सांगणार का मला माहित आहे आई च्या कृपेने ती शक्ती आहे आपल्यात

  • @anojking9475
    @anojking9475 2 หลายเดือนก่อน +1

    आई एम बाबई उदयपुर

  • @SavitaTapkir-o6g
    @SavitaTapkir-o6g 2 หลายเดือนก่อน

    नंबरपाठवातुमचा गुरुवर्य

  • @ShrutikaKamthe
    @ShrutikaKamthe 2 หลายเดือนก่อน +1

    Te devachi nvhe tar shishyachi pariksha ghetat ani ek gosht utsut konala pan kharchat blnich ganmal karun karjat padaychka te kartat te yogya kartayt

    • @Sumitkotambe93
      @Sumitkotambe93 6 วันที่ผ่านมา +1

      आपल्या माहितीसाठी सांगतो आमचे गुरुवर्य आहेत ना ते गरीब लोकांचा ज्यांना साधेपणाने कार्यक्रम करायचा आहे आणि ज्यांची परिस्थिती नाही त्यांचे ते विनामूल्य कार्यक्रम करतात त्यांना बीज मंत्र देतात त्यांचा जसं रीतीने माझ्याप्रमाणे सर्व स्वतः खर्च ने करतात. आणि दुसरी गोष्ट जशी ज्याची हाऊस आहे तो तसा कार्यक्रम करतो पण त्यात आमच्या गुरुवारी यांचं काही नाही की ते त्यांना खर्चात पाडतात काही लोक असे कार्यक्रम करतात की पाच पाच लाख रुपये मंडप घालतात ते कारण त्यांची तेवढं देवावर श्रद्धा आहे आणि देव पण त्यांना तेवढे देतो.

  • @dishagaikwad1603
    @dishagaikwad1603 หลายเดือนก่อน

    संव्वाशनीगुररु करायचाच आहे म

  • @PrashantMore-q9n
    @PrashantMore-q9n 2 หลายเดือนก่อน

    मला तुमचा no हवा आहे.मिळेल का

  • @meeratanaji5919
    @meeratanaji5919 2 หลายเดือนก่อน

    mala tumaca Nam bar pyj

  • @DhanajiKolekar-e5d
    @DhanajiKolekar-e5d หลายเดือนก่อน +1

    गुरू वरय नमस्कार माजि स्वारी परत द्यावा बाबा सैलानि वधुरपतमाय स्वारी कवा चालु. होईल गुरू व सांगा किति दिवस आहे त सांगा केव्हा कळता

    • @DhanajiKolekar-e5d
      @DhanajiKolekar-e5d หลายเดือนก่อน

      किती दिवस आहे आजु सांगा गुरू जि

    • @DhanajiKolekar-e5d
      @DhanajiKolekar-e5d หลายเดือนก่อน

      🙏

  • @snehalpagare5119
    @snehalpagare5119 2 หลายเดือนก่อน

    पपा तुम्ही माझे गुरू बनाल का

  • @kalpanayamkar9447
    @kalpanayamkar9447 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही आमला मोठ्या संकतातुन बाहेर काढणार का मि कल्पना जानु यमकर माझा नवरा मोठ्या संकतात आटकले आहे तुम्ही तुमच्या देवीला आई ला विचारा ना आमाला संकटातुन बाहेर काटनार का मला वचन दया आई चे

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 2 หลายเดือนก่อน +4

    देवीची परीक्षा घेणार हा आता काय समजतो हा स्वतःला 😂 घोर कलियुग 😂

    • @Sumitkotambe93
      @Sumitkotambe93 6 วันที่ผ่านมา

      देवीची परीक्षा म्हणजे शॉर्टकट बोलण्यात त्यांनी सांगितलं पण कसा असतं काही लोक आजकाल देवाचा सोंग घेतात देव येतोय उगाच खोटी नाटक करतात उड्या मारतात नाचतात आणि मग लोकांना वाटते की खरंच बाबाच्या देव येतोय मग हे खरं की खोटं तर घरातल्यांना संशय असतो ही बाई मुद्दाम तर करत नाही हा माणूस मुद्दाम तर करत नाही एक्टिंग तर नाही ना मग याची सर्वांना खात्री पटली पाहिजे आणि खरच तो देव अंगात आहे का त्याच्या हे समजलं पाहिजे म्हणून ही परीक्षा घेतली पाहिजे आणि घेतात देवाची परीक्षा म्हणजे त्या माणसाच्या अंगात देव येतोय तो खरच येतोय काही मुद्दाम करतात हे जाणण्यासाठी.

    • @nikhildhumal4126
      @nikhildhumal4126 6 วันที่ผ่านมา

      @Sumitkotambe93 मुळात देव अंगात येतच नाही सगळे खोटे आहे
      देव पोलीस डॉक्टर वकील यांच्या अंगात का येत नाही तो येतो अशा माणसाच्या अंगात जो आंघोळ करत नाही केस कशीही are देवाला पण काही चॉईस आहे की नाही 🤣

    • @Sumitkotambe93
      @Sumitkotambe93 6 วันที่ผ่านมา

      @@nikhildhumal4126 एकदा चैत्र महिन्यात येरमाळ्याला नाहीतर मग पाऊस महिन्यात काळुबाईला येऊन बघा मग समजेल ना आंघोळ करणाऱ्या माणसाच्या अंगात देव येतो का कोणाच्या. डॉक्टर वकील काय सांगताय नेत्यांच्या पण अंगात येत आणि जे आताचे युगातले युवक आहेत ना शिकल्या सुधारलेले सायन्सला मानणारे ग्रॅज्युएट झालेले त्यांच्या पण अंगात येतात