नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, एवढा मोठा फटका बसून पण त्याच त्याच कार्यकर्त्यांना का प्रमोट केल जाते, कार्यकर्त्यांची कार्यक्षमता कार्यकर्त्यांना मागे किती मतदान आहे हे बघून त्यांना संधी द्या
अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांचे पाहिले payment 2700 ने केले आणि नंतर गेलेल्या उसाचे पेमेंट 2500 नी केले शेतकऱ्यांवर अन्याय चालू आहे please ह्या बातमीचा आढावा घ्या
एस टी महामंडळाने ज्या ठिकाणी प्रवासी संख्या कमी आहे अशा ठिकाणी मीनीबस चालू कराव्यात, म्हणजे येणारी तूट कमी होईल, मेंटेनन्स आणि डिझेल वरचा खर्च, वेहीकल टॅक्स, टोल टॅक्स मध्ये सुद्धा बचत होईल.
विद्यमान आमदार फक्त सप्ताह आणि लग्न करत आहे
नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, एवढा मोठा फटका बसून पण त्याच त्याच कार्यकर्त्यांना का प्रमोट केल जाते, कार्यकर्त्यांची कार्यक्षमता कार्यकर्त्यांना मागे किती मतदान आहे हे बघून त्यांना संधी द्या
खूप चांगलं काम केलं विद्यार्थ्यांसाठी या पोरांचा नोकरीचे बी बघा की साहेब येणारा काळा शिक्षण पूर्ण होऊन नोकरी संगमनेर मधील भेटली पाहिजे
❤🎉
आम्ही तर अर्ज करूनही आणि सरपंचांना सांगून सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचे रोज एक लेक्चर बुडाले आहे संगमनेर साकुर बस अर्धा तास उशिरा जाते म्हणून
अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांचे पाहिले payment 2700 ने केले आणि नंतर गेलेल्या उसाचे पेमेंट 2500 नी केले शेतकऱ्यांवर अन्याय चालू आहे please ह्या बातमीचा आढावा घ्या
एस टी महामंडळाने ज्या ठिकाणी प्रवासी संख्या कमी आहे अशा ठिकाणी मीनीबस चालू कराव्यात, म्हणजे येणारी तूट कमी होईल, मेंटेनन्स आणि डिझेल वरचा खर्च, वेहीकल टॅक्स, टोल टॅक्स मध्ये सुद्धा बचत होईल.
VIKHE Patil mule amdar ahe ha tambe 😂
Over acting