माझी पण हीच आठवण आहे. बटाट्याची सुकी भाजी,पूरी आणि गोड शिरा,हाच मेन्यू प्रत्येक मुलाच्या मुलीच्या डब्यात असायचा.पूर्वी लग्नाच्या पंगतीत पण बटाट्याची भाजी असायची.सणवारी नैवेद्याला ही भाजी असायचीच फक्त त्यात कांदा लसूण नसायचा
Didi aap hamare gujarat ka Mahakali sev usual ka cekrt vala sev usal vatana safed banake dikhaonge ya fir fakt sev masalaki list' video batan list' description Box me dena ok dhanywad Jay Ganesh Ji Maharaj
ताई नमस्कार छान विचार तुमचे खुपचं थोर विचार करत आहेत ताई तुमचे विचार आहेत ताई कमी खर्च आणि चविष्ट पदार्थ घरघोतती घाईघाईने बनवता कामावरती जायचे असेल तर ताई कुठलाच कामावरती जानारा कामगार उपाशी राहू शकत नाही ताई फार मोठे काम करता ताई तुम्ही आमचे आशिष तुम्हाला लागो ताई अभिनंदन करत आहे आपले ताई मी एक शिव सेनिक आहे खर प्रेम जगात राहीले नाही मा सर्ग वासी बाळासाहेब ठाकरे साहेब मुंबई मराठी माणसाचे विचार ताई तुम्ही जानुन घेयाल तर तर जि भाजी कसे बनते ताई छान आपले अभिनंदन आमचे गरीब नेते निलेश लंके प्रतिष्ठान हंगागाव पारनेर जि अहमदनगर
मस्त झाली भजी एक नंबर... ताई..मुगाच्या पिठाचे गुळाच्या पाकातले लाडू दाखवाल का तुम्ही... माझी आई खूप छान बनवायची पण ती नाही आणि मला आता कृती आठवतं ही नाही......❤
अहो ताई तुम्ही एक नंबर सुगरण आहात. पाककृती सांगण्याची तुमची पद्धत पण खूप छान आहे. मग आज का घाबरला आहात? सारख "काय बाबे" का करत होतात? पहिल्या सारखे मोकळे पणाने रेसिपी दाखवा बिंधास 😊
Good family ❤
👍
Thank You
भाजी एकच नंबर
कट्टूलेची भाजी कशी बनवायची आहे ते सांगा
Batata boil kela aahe ka kacha aahe
बॉईल केला आहे
@@krushnaigazane921 thanks kaku
खूप छान शाळेच्या डब्याची आठवण आली
Thank You
❤❤
Yummy potato bhaji
आम्ही स्कूल मध्ये असताना ट्रिप ला जाताना, ठरलेली भाजी आणि पूरी, आता आठवण आली. Aaee बनवायची.❤❤
आमची पण हीच आठवण आहे 😂
आमची पण हीच आठवण आहे 😂
माझी पण हीच आठवण आहे. बटाट्याची सुकी भाजी,पूरी आणि गोड शिरा,हाच मेन्यू प्रत्येक मुलाच्या मुलीच्या डब्यात असायचा.पूर्वी लग्नाच्या पंगतीत पण बटाट्याची भाजी असायची.सणवारी नैवेद्याला ही भाजी असायचीच फक्त त्यात कांदा लसूण नसायचा
आम्ही सुद्धा ही भाजी
Aamhi pan पुरी आणी ही भाजी gheun जायची
Didi aap hamare gujarat ka Mahakali sev usual ka cekrt vala sev usal vatana safed banake dikhaonge ya fir fakt sev masalaki list' video batan list' description Box me dena ok dhanywad Jay Ganesh Ji Maharaj
माझी आई सुद्धा हिच भाजी व पुरी शिरा सहलीला देत असे आज तिची आठवण झाली तुमच्या सर्व रेसिपी आई बनवत असे उदा.कोलम वाग
Nice video. Tumhi babe kade aalya aahet ka?
Namaskar kaki babe mast batata bhaji banavli kaki
छान वाटली बटाट्याची पिवळी भाजी. आम्ही हिंग पण टाकतो भाजीत.
ताई नमस्कार छान विचार तुमचे खुपचं थोर विचार करत आहेत ताई तुमचे विचार आहेत ताई कमी खर्च आणि चविष्ट पदार्थ घरघोतती घाईघाईने बनवता कामावरती जायचे असेल तर ताई कुठलाच कामावरती जानारा कामगार उपाशी राहू शकत नाही ताई फार मोठे काम करता ताई तुम्ही आमचे आशिष तुम्हाला लागो ताई अभिनंदन करत आहे आपले ताई मी एक शिव सेनिक आहे खर प्रेम जगात राहीले नाही मा सर्ग वासी बाळासाहेब ठाकरे साहेब मुंबई मराठी माणसाचे विचार ताई तुम्ही जानुन घेयाल तर तर जि भाजी कसे बनते ताई छान आपले अभिनंदन आमचे गरीब नेते निलेश लंके प्रतिष्ठान हंगागाव पारनेर जि अहमदनगर
मी अगदी अशीच करते भाजी....तुम्ही आणि कृष्णाई खूप सुगरण आहात. ...🎉🎉🎉🎉
मी अशीच बनवते. लग्नातल्या पंगतीत असते अगदी तशीच.
Maje vay 58 ahe Tari mala khup avdte ashi bhaji
Hing pan takali tar barach
मी पण माझ्या मुला साठी करते पण त्याच्या मनासारखे बनत नाही जिरे घालू नको लसूण नको अस म्हणतो
आम्ही अशीच करतो, केवळ कांदालसूण न घालता करतो. नैवेद्याच्या स्वयंपाकात आणि कार्यालयात समारंभात वगैरे अशीच असते..
ता,ई तुम्ही दाखवल्यापेमाने गरम मसाला केला फार मस्त झाला
आईला बघून बरं वाटलं ❤
मस्त झाली भजी एक नंबर...
ताई..मुगाच्या पिठाचे गुळाच्या पाकातले लाडू दाखवाल का तुम्ही...
माझी आई खूप छान बनवायची पण ती नाही आणि मला आता कृती आठवतं ही नाही......❤
आमची आवडती भाजी अप्रतिम ं
स्कूल मध्ये डब्यात ही भाजी नेहमीच असायची मस्तच आहे रेसिपी
Nice to see Tai and you adding recipe . Keep continuity krushnai 👍
Good to see you'll again,nice recipe
Pavsali ran bhaji dakhvana
Batate shijwata kase he main ahe kadhi batate navin June astat lavkar shijat nahi actually kiti cooker la shiti dyachi he pl sanga baki bhaji best
खुप छान पारंपरिक पद्धत दाखवलीत.
Krushnai recipe banvnar nhi ka aata ? Recipe उत्तम.
Waa khupach chan👌👌
Baghunach khup bhari vatate
छान वाटलं आईला बघून, भाजी एक नंबर 👌🏼😋
Wowww soooo beautiful Aai 😍 🤩 very nice recipe and vlog 👌 ♥️ ❤️ love you all ❤❤
Aaj, video baghun khupach chaan vatale. Masta video n bhajji👌👌🥰
Khup Khup Chan Aai ani tai❤
कृष्णाई चं सासरचं किचन ना हे
Hi chul Navin ?
Very nice recipe 👍👍
Waa khupach chan
Very good👌👌👍 yummy testy👌👌😊
Tumhi khup divsani dislat bhaji mast aahe
Khupch chan bhaji❤❤❤
Chan
❤ Khup Khup chan jhali bhaji ❤
छान 👌
Khub Chan bhaji
Mast ahe vedio
Atishay sunder
😋😋
Tai chul kasli aahe dakhva n
Swast,.mast garibanji bhaji
तुम्ही मुलीकडे कोल्हापूर मध्ये आहात का.किचन तुमची नाही आहे.
मस्त
❤aai aali
😋
Khup mast
Mast chan
Chhan watla video baghun . Regular videos taka na.
😀👍👌
👍👍
अहो ताई तुम्ही एक नंबर सुगरण आहात. पाककृती सांगण्याची तुमची पद्धत पण खूप छान आहे. मग आज का घाबरला आहात? सारख "काय बाबे" का करत होतात? पहिल्या सारखे मोकळे पणाने रेसिपी दाखवा बिंधास 😊
Lekicha salsaries ta ahet manun jra gondhala astil mapla ghari manun mana pasun vavrto
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌😘👍
खूपच छान
कोणाला बरे वाटत नव्हते