ठाकरे कुटुंबीय लवकरच मातोश्री- २ मध्ये करणार गृहप्रवेश! | Mathoshree 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह नव्या घरात लवकरच रहायला जाणार आहेत. मातोश्री बंगल्याच्या समोरच मातोश्री-२ ही इमारत बांधण्यात आली आहे. पाहुयात कसं असेल उद्धव ठाकरे यांचं हे नवं घर.
    #Mathoshree2 #UddhavThackeray #ThackerayFamily
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 285

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 ปีที่แล้ว +77

    मुंबई महानगरपालिकेला 25 वर्ष आणि अडीच वर्ष महाविनाश वसुली तमाशात नंगानाच करून कमिशनखोरी आणि अवैध पैसा गोळा करून ही मातोश्री 2 इमारत बांधली आहे. नोकरी-व्यवसाय न करता एवढा पैसा कुठून आणला, त्या पैशाचा स्त्रोत काय याची चौकशी ईडी आणि इन्कम टैक्स डिपार्टमेंट ने करायला पाहिजे.

  • @nandkumarkolte8301
    @nandkumarkolte8301 ปีที่แล้ว +121

    द्या अजून निवडून ते राहतात कोटींचा घरात , आपण राहतो १०*१०च्या खोलीत. हेच ते अच्छे दिन माझ्यामते जे लोक या राजकारण्यांच्या मागे -मागे फिरतात त्यांची अक्कलेची किव करावशी वाटते कुठे गहाण ठेवून येतात 😠😠😠😠😠

    • @nileshrane280
      @nileshrane280 ปีที่แล้ว

      *शिवसेनतर्फे शिवशाही प्रकल्प आला आणि परप्रांतियांना फुकट झोपड्यात पक्की घर मिळालाय ती पण २-२,३-३ काय हिशोबच नाही. मराठी माणसाला साधा धंदा कऱ्यला देत नाही, मंडईत जागा मिळत नाही. हे बरे दोन दोन मातोश्री, BMC FD*

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai ปีที่แล้ว

      Sarvach party same paise khaane.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว

      ☺️☺️

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 ปีที่แล้ว +45

    हम दो हमारे दो औंर मातोश्री दो...

  • @sandipgawde123
    @sandipgawde123 ปีที่แล้ว +31

    वाढता पसारा कमी झालाय आता. 😂 २०१९ साली विनाशकाले विपरित बुद्धी असे बोललो होतो. शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रसंगी औरंग्या सोबत तह केला होता. यांनी ५-१० वर्षे शांत राहिले असते तर ही वेळ आली नसती. बाळासाहेबांसारख्या महान नेत्याला ४०-५० वर्षे लागली ते गाठायला यांना जन्म अपुरे पडतील एवढी मागे नेऊन ठेवली शिवसेना. इतिहासात अजून एक नाकर्त्या मुलाची भर पडली. वडिलांनी कमावले त्यावर पोराने बोळा फिरवला. हे आता राजीनामा देऊन निवडणुका मागतात. २०१९ साली तुम्हाला का नाही हेच सुचले. आपण करू तो गनिमीकावा दुसऱ्याने केली ती गद्दारी. तुम्ही काहीही बोला जनता सर्व समजते. तुमच्या सारखे दुतोंडी आणि बालिश राजकारणी नाहीत..

  • @sudarshanshendge4366
    @sudarshanshendge4366 ปีที่แล้ว +40

    लूट चा पैसा ने बांधले बंगले ।।। सुखात कोणी राहू शकत नाही

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 ปีที่แล้ว +57

    मातोश्री चे करून नवीन जागेत गेले असते तर अभिमान वाटला असता/ महापौर बंगला हडप करणारा माणूस

  • @rohitpawar7212
    @rohitpawar7212 ปีที่แล้ว +73

    एक मजल्यावर एक माणूस...
    कित्ती माज हा...

    • @nileshrane280
      @nileshrane280 ปีที่แล้ว

      *शिवसेनतर्फे शिवशाही प्रकल्प आला आणि परप्रांतियांना फुकट झोपड्यात पक्की घर मिळालाय ती पण २-२,३-३ काय हिशोबच नाही. मराठी माणसाला साधा धंदा कऱ्यला देत नाही, मंडईत जागा मिळत नाही. हे बरे दोन दोन मातोश्री, BMC FD*

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 ปีที่แล้ว +2

      वरचा मजला रिकामा आहे कोणासाठी?

  • @sambhajishinde9073
    @sambhajishinde9073 ปีที่แล้ว +4

    नियतीने कमावले धन आणि संपत्ती आयुष्यभर आनंद व समाधान देते पण अनियतेच धन शांत झोप देऊ शकत नाही ना सुख हाल हाल वशापित दुःख देत राहते

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब🎉🎊

  • @tusharnirgude8996
    @tusharnirgude8996 ปีที่แล้ว +7

    खऱ्या शिवसेनिकाचे रक्त पिऊन बनवलेली वस्तू

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 ปีที่แล้ว +8

    या साठी खोके कुठुन आले.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 ปีที่แล้ว +5

    या मातोश्रीवर कोणीही पाय ठेवू नये त्यालाच शिवसैनिक समजा

  • @shaktiendole
    @shaktiendole ปีที่แล้ว +19

    जनतेचा पैसा लुटून बांधकाम केल आहे.

  • @AkshayPatil-8819
    @AkshayPatil-8819 ปีที่แล้ว +5

    मरेपर्यंत सामान्य लोक लाचार राहणार......

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 ปีที่แล้ว +19

    स्वतःची १ २ घरं करा आणि लूबाडा लोकांना असाच पैसा दवाखान्यात जाऊ देत

    • @bk_jay.maharashtra
      @bk_jay.maharashtra ปีที่แล้ว +2

      त्यांना तर खाजगी हॉस्पिटलसुद्धा फ्री आहे. 🤗 मोठ मोठे डॉक्टर त्यांच्या घरी येऊन त्यांची सेवा करतात. 😊

    • @ramchandrakharote4058
      @ramchandrakharote4058 ปีที่แล้ว +1

      पण जाताना रिकाम्या हातानी जाणार आणि नातेवाईक माजा मारणात हे कुठे कळतंय?

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे यांनी मोठं घर बांधलं ना मग आपलं हीं मोठं घर असले पाहिजे असा विचार उद्धवजींच्या मनात आला असणार

  • @watermelon948
    @watermelon948 ปีที่แล้ว +11

    बरे झाले घर बांधून झाले आता बसा घरी च

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 ปีที่แล้ว +1

    मस्त माया गोळा केली, आणि बिचारे कार्यकर्ते राहिले 1रूम किचन मधे.., चाळीत..

  • @alkadeore2241
    @alkadeore2241 ปีที่แล้ว +1

    उध्वव साहेब मातोश्री 3 च काम लवकर चालु करा महाराष्ट्र स 1 दुषकाळ पडला आहे तुम्हि फक्त सुखात पाहीजे टोमने मारायला आणि फुकटच कमवायला

  • @PoojaBhor-g4m
    @PoojaBhor-g4m 10 หลายเดือนก่อน

    🙌 ALL THE BEST✍🏻

  • @deepakphulsundar2557
    @deepakphulsundar2557 ปีที่แล้ว +2

    Samnya lokan sathi kay ahee kaa

  • @usi3122
    @usi3122 ปีที่แล้ว +5

    From where they got money to build such big house .Udhav is only photographer ad what income.? My self worked for 40 years in semi Govt. Office I was unable to purchase 2 wheeler vehicle ad how they constructed Motoshree 1 & 2..?

  • @milindpatil9783
    @milindpatil9783 6 หลายเดือนก่อน

    मराठी माणसाने राजकारणी लोकांच्या मागे न लागता आपल्या घरात व मुलाच्या शिक्षणावर लक्ष दयावे कारण राजकारणी माणसे फक्त स्वतःसाठी असतात

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 ปีที่แล้ว +1

    यांचा sourse काय आहे

  • @aishdesai
    @aishdesai ปีที่แล้ว

    🌺🙏

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 ปีที่แล้ว +6

    St. Kaamgaar. Chalo. Matosri 2. Chalo shivtirth. .....mantralay na jaao ... Vanha koi nahi milega

  • @Ajitbhosale1234
    @Ajitbhosale1234 2 ปีที่แล้ว +2

    Wow

  • @sureshjagdale1362
    @sureshjagdale1362 2 ปีที่แล้ว +1

    फक्त शिवसेना

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb ปีที่แล้ว +1

    खरच का ?
    मातोश्री 2 च्या खाली तळघर आहे त्यात संपती लपवत आहे का ???

  • @shvnb5383
    @shvnb5383 ปีที่แล้ว +10

    Amhi tax Bharto ha Sala te paise khato Ani ikde rahato...laaz Kashi vatat nahi sho

    • @sharadmohite5752
      @sharadmohite5752 ปีที่แล้ว +4

      द्या निवडून असल्यांना तुम्ही

  • @AniketDumbre19
    @AniketDumbre19 ปีที่แล้ว +1

    Last floor la VADAPAV cha kitchen kara, Vadapav sainik rajkiya cases gheun alyavar, Jail madhe jaun Matoshree 2 baher alyavar ek vadapav takat ka khali tyala catch karayala 😅😅😅😅Tyanchi layki dakhavayala😅😅

  • @zoyyez4121
    @zoyyez4121 ปีที่แล้ว +3

    Poora khandani ka paisaa hai Bhai log! Paseena kabhi inko aataa hi nahi hai..

  • @Rahul-lj6sq
    @Rahul-lj6sq ปีที่แล้ว +13

    ढापलेल्या पैसा मुंबई महानगर पालिका जिंदा बाद

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र....

  • @saraswatiayurvedaacademy1138
    @saraswatiayurvedaacademy1138 2 ปีที่แล้ว +4

    Luteri sena,. Lachar sena, maratha reservation cha ky ?
    Aurangabad cha name kadi badalanar??

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 ปีที่แล้ว

    ऊभ्या आयुष्यात बाळासाहेबांनी काहीच कमवल नाही कमवल मानसाच प्रेम निष्टा हिन्दु बदल आपुलकी

  • @supriyasawant1743
    @supriyasawant1743 ปีที่แล้ว

    या लोकांना मते देऊनका कर 1:58

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ปีที่แล้ว

    Kiti hi mothi bandha Matoshree1, 2,3,4 ha sarv taltalat asnar piditancha, anyagrastancha.... Dukan bnd zalevar imaraticha kay upyog.

  • @daulatmali9193
    @daulatmali9193 ปีที่แล้ว

    50खोके एकदम ओके

  • @chetangandhi7879
    @chetangandhi7879 ปีที่แล้ว +1

    What business are thackrey involved in?

  • @milindkumthekar181
    @milindkumthekar181 ปีที่แล้ว +1

    Hya Udhaw Thakrenni dhun kadla Maharashtra ani Mumbai adich vershat. Thatte hyancha mate kamit kami 25000 koti rupaye hyanni milawale. Matoshri 2 kay Matoshri 5 Sudha hoil. Kahihi kam dhanda na karta 135 cr cha malak ahe Aditya bal.

  • @703vishal
    @703vishal 2 ปีที่แล้ว +12

    पब्लिक ची मेहरबानी

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    Matoshree thon tumhala labhu dhya uddhaji ase kahi cmatkaar hou dhe ki maryatyanchi shivsena sarwaswi aapalich asu dhyavi aapanas shubhashirwad Ani abhinandan God bless you shailendrani lihileli comments borobar aahe Marathi matra mumbai baher parantu orijanalna baher fekun mofat ghare matra baherun aalelyana Ani he matra Marathi manasancha kalawala sanganaryana disat nahi parke aale Ani rajya karun ethech shahipanane rahile yacha rajkaaranyana mahit nahi

  • @nileshkhilari9904
    @nileshkhilari9904 ปีที่แล้ว

    hyachi matoshree 2 anni marathi manus badlapur anni dombivali la... phakta election alla ki ha manus radayala suru मुंबई marathi mansachi shiv sena marathi mansachi

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ปีที่แล้ว

    Matoshree la khoke pohoch karanare jailvari karu lagale aahet.

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 ปีที่แล้ว

    Gorgrib jntecha Paisa lutun badlelya ghrat kdich sukhi rahanar nahi

  • @ashwindalvi1717
    @ashwindalvi1717 ปีที่แล้ว

    Vote deta na na nota la vote dya 😂😂🤣😂😂 5 nako aata 50000 kara

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ปีที่แล้ว

    Dya gharaneshahila mate... Kara tyana mothe... V vhya gulam tyanche.

  • @dattatrayajagtap5775
    @dattatrayajagtap5775 ปีที่แล้ว

    Tillya la bolva

  • @nileshshelke1424
    @nileshshelke1424 ปีที่แล้ว

    Pn paksyach kuthhe rahilaay

  • @shivajigaikwad-5379
    @shivajigaikwad-5379 ปีที่แล้ว

    6 TV TV t TV

  • @santoshgaikwad5157
    @santoshgaikwad5157 2 ปีที่แล้ว

    ती

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 ปีที่แล้ว +88

    जनता घराणे शाही बघते .. काय करणार? गुलामगिरीत रहान्यांची सवय लागली

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर, लोकांना कश्याचच काही वाटत नाही. इंग्रज होते तेव्हा पारतंत्र्यात होतो. हयांची एव्हढी कमाई कशी? हे सुद्धा लोकांच्या मनात येत नाही. आता ही मानसिक गुलामगिरी आहे. लोकशाहीत आहोत हे ही विसरतात. ते मस्त पैकी आलिशान घरात राहतात. दिमतीला महागड्या गाड्या, नोकर

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 ปีที่แล้ว +138

    महाराष्ट्रातले राजकीय नेते कोट्यधीश (की अब्जाधीश) झाले, बेकायदेशीर परप्रांतियांना मोफत घरे मिळाली. मराठी जनता मराठी की हिंदुत्व हाच विचार करत राहिली.

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ ปีที่แล้ว +10

      अगदी बरोबरा !! मराठी माणसासाठी फक्त राजसाहेब आवाज उठवत आहे बाकीचे फक्त मतासाठी भाषणबाजी

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai ปีที่แล้ว +2

      @shailendra6888; sarvaanchyaa manaatil bolalat. Pan chulat bhavanchaa kaay? Tyaani kuthun jamavlaa? Marathi janatach bholi aani Moorkh hech khara.

    • @nileshrane280
      @nileshrane280 ปีที่แล้ว +3

      *शिवसेनतर्फे शिवशाही प्रकल्प आला आणि परप्रांतियांना फुकट झोपड्यात पक्की घर मिळालाय ती पण २-२,३-३ काय हिशोबच नाही. मराठी माणसाला साधा धंदा कऱ्यला देत नाही, मंडईत जागा मिळत नाही. हे बरे दोन दोन मातोश्री, BMC FD*

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ ปีที่แล้ว

      @@nileshrane280 अगदी बरोबर !! दादरला बघा सकाळी पालघर सफाळे येथून मराठी महीला पालेभाज्या विकायला येतात पालक मुळा वांगी पडवळ स्वस्त किंमतीत विकतात पण सकाळी ११.००वाजता पदपथ हप्ते देऊन कब्जा केलेले भैय्ये त्या मराठी पालेभाज्या विकणारांना बसू देत नाही हिसकावून लावतात त्याना बिचाऱ्या महीलांना निघून जावे लागते

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 ปีที่แล้ว +2

      आई बाबा यांना फाट्यावर मारत दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या नेत्यांच्या चादरी उचलायचं काम करणा-या बैल वृत्तीच्या कार्यकर्ते लोकांचे डोळे आई बाबा आणि नोकरीचं वय निघून गेले की उघडतील. कुठे निस्वार्थी त्यागी मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर, योगी आदित्यनाथ आणि कुठे कार्यकर्ते लोकांना फूटपाथ वर ठेवून आरसे महालात रहाणारे आपले कुबेर नेते.

  • @vinaythakur3010
    @vinaythakur3010 ปีที่แล้ว +27

    घरात कोणी नोकरी ला नाही ना कोणाचा बिजणेस मग येतो कुठून एवढा पैसा.
    मूर्ख माणसे असल्या लोकांच्या नादी लागतात आणि स्वतःची वाट लाऊन घेतात आहे हे गब्बर होतात कधी समजणार आपल्या मराठी माणसाला देव जाणे

  • @mithilakulkarni210
    @mithilakulkarni210 ปีที่แล้ว +13

    100 koti_per month hafta vasuli

  • @mi-1644
    @mi-1644 ปีที่แล้ว +36

    लोकसत्ता यांनाच उद्धव चा वाढलेला पसारा दिसतोय. हा त्यांनाच दिसणार कारण येणारी खोकी ठेवायला जागा पाहीजे ना.

  • @3769bharat
    @3769bharat ปีที่แล้ว +19

    दिवसभर कष्ट करून सामान्य माणूस १०×१० ची चाळीत घर घेऊ शकत नाही आणि हे पुढारी काहीच कामधंदा न करता येवढे मोठी घरे घेतात कुठून .जरा जनतेला समजुदे.

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 ปีที่แล้ว +38

    सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी शिका काहीतरी

  • @shamsonwane2317
    @shamsonwane2317 ปีที่แล้ว +6

    ११ कोटी मध्ये नाही घेतली अकराशे कोटी मधी घेतलीय. हे लोकांना वेड समजतात 😮 मुंबई मध्ये ११ कोटी मध्ये खाली पोलाट नाही भेटत राज ठाकरे यांचं नविन घराची किंमत ४०० कोटी रुपये आहे उद्धव ठाकरे यांच्या नविन घराची किंमत ६०० कोटी रुपये आहे

  • @chitrabangera215
    @chitrabangera215 ปีที่แล้ว +69

    २.५० वर्षात चांगली प्रगति केली वसूली सरकार 😂

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 ปีที่แล้ว +2

      याची चौकशी झाली पाहिजे.....

  • @user-shivsainik
    @user-shivsainik ปีที่แล้ว +21

    कोरोना काळातील कमावली टक्केवारी.

  • @jagatsingrajput9329
    @jagatsingrajput9329 ปีที่แล้ว +54

    ज्या आजीच्या घरी गेले होते, तिला पण रूम काढला का कारण तीला घर नाही

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म ปีที่แล้ว +164

    येवढे पैसे आले कुठून कोणतीही नोकरी नाही व्यवसाय नाही करोड रुपयांची गाडी बंगले येतात कुठून

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 ปีที่แล้ว +1

      पण हे त्यांच्या मागे शिक्षण, नोकर्या,व्यवसाय न करता फिरणाऱ्या कंगाल बेकार कार्यकर्त्यां च्या लक्षात येत का?
      त्या फायर आजी वर्षानुवर्ष झोपडी वजा घरात राहतात ,नातवाच शिक्षण नाही की नौकरी नाही तरी कौतुक करायला गेल्याच !
      मुंबई मनपा चा पैसा ! पत्रचाळी सारखे भूखंड व्यवहार -मराठी लोकांच्या चाळी -रहिवाशी सोसायटी पुर्नविकास नावाखाली परप्रांतीय बिल्डर ना विकून मराठी मुंबई बाहेर करून आलेला पैसा !

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 ปีที่แล้ว +28

      महापालिकेतील कंत्राटदारांकडून येणारे कंटेनर.

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai ปีที่แล้ว +7

      Kohinoor cha kaay? 5 majali bungalow at shivaji Park kasa kaay aala ? Tyaanihi work from home karun bandh laa bunglaa

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 ปีที่แล้ว +20

      म्हणजे वसुली ची बातमी खरी होती तर

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai ปีที่แล้ว

      @@malojidarade8782 Vasuli balasahebanchyaa kalaapasun chaalali aahe.Narayan Rane ni swataha Balasahenana hyaachi jaaniv aani vasuli suru keli hoti asa itihas aahe

  • @vijaydamodar1967
    @vijaydamodar1967 ปีที่แล้ว +14

    Lutlela pisa

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 ปีที่แล้ว +7

    70% मुंबईकरांना राहायला 2 खोल्याच घर नाही. त्याच मुंबईकराना 25 वर्षे लू्टून मातोश्री 2,3,4 बांधणारा हा मराठी माणसांचा कैवारी?
    कुठे फेडाल ही पाप?

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 ปีที่แล้ว +21

    अनेक करोड रुपये चा घर आहे. इन्कम सोर्स काय?
    सतरंजी उचले निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विचार करण्यासारखी बाब. आपण राहतो भाड्याच्या/चाळीच्या/1- 2 Rk/ Bhk मध्ये....😀

  • @sushamasawant3784
    @sushamasawant3784 ปีที่แล้ว +12

    जे पाहिजे होते ते मिळाले मग शिवसेना अणि महाराष्ट्र खड्ड्यात गेले तरी चालेल बिचारे निष्ठावंत कार्यकर्ते बसले रडत

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 ปีที่แล้ว +28

    आता पक्ष बदलून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश व दर दोन्ही बदला.

  • @gangadhar952
    @gangadhar952 ปีที่แล้ว +5

    वाह एक फोटो ग्रा फर मातोश्री बांधतो,"खोके"न जमवता!
    हिम्मत असेल तर जाहीरपणे मलई कशी खाली सांगावे!

  • @riteshjadhav5769
    @riteshjadhav5769 ปีที่แล้ว +28

    Haramacha Paisa 🤬

    • @priyankashelar611
      @priyankashelar611 ปีที่แล้ว +7

      दया निवडून आणि जनता मुंबई तून पालघर आसनगाव ला रहायला जातो रेल्वेत लटकतो बिचारा. कष्टन बांधलं का?

    • @sushantprabhu007
      @sushantprabhu007 ปีที่แล้ว

      ​@@priyankashelar611evde amdar khasdar ahet pratekane jari 1 lakh dile tari matoshree ubhi rahte.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 ปีที่แล้ว +16

    पंचेचाळीस वर्षे झाली तरी देखील अद्याप शिवसैनिकांची प्रबोधन गृहनिर्माण सोसायटी उभी राहिली नाही.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 ปีที่แล้ว +5

    पक्षाचा पसारा तर गुंडाळला गेला दिसतोय. पुढचे नियोजन?

  • @Attttattttt
    @Attttattttt ปีที่แล้ว +14

    Patra chalitil 30 varsha pasun beghar

  • @shekharpawar9727
    @shekharpawar9727 ปีที่แล้ว +25

    साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हें .बघून घ्या साहेबांनी मातोश्री 2 बांधलं आणि कार्यकर्ते हो उचला शतरंजी
    😂😂😂

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 ปีที่แล้ว +5

    पत्रा चाळ मध्ये रहायला का नाही गेले

  • @sumedhd90
    @sumedhd90 ปีที่แล้ว +9

    त्या fire आजींच्या कुटुंबाला कुठला मजला मिळणार?

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 ปีที่แล้ว +8

    प्रत्येक राजकारणी असे च....
    कार्यकर्ते आपले 10 x 10 च्या घरात......

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 ปีที่แล้ว +9

    इतके पैसे त्यांनी कोठून आणले आणि सध्याची परिस्थिती काय आहे?

  • @StandUP-Gang334
    @StandUP-Gang334 ปีที่แล้ว +6

    साहेबांनी बंगला बनवला आणि कार्यकरत्यांच काय🤣🤣

  • @pravinyadav37
    @pravinyadav37 ปีที่แล้ว +8

    एवढे पैसे कुठून आले ?

  • @ashwindalvi1717
    @ashwindalvi1717 ปีที่แล้ว +6

    Baba bar aahe avadha paisa kuthun yeto 🤣🤣😂😂 mast

  • @kalpanakumbharkar9738
    @kalpanakumbharkar9738 ปีที่แล้ว +6

    पक्षाच्या वाढत्या प्रसारामुळे मातोश्री 2 बांधला आणि पक्षच नाही राहिला😅

  • @dr.milindkulkarni7661
    @dr.milindkulkarni7661 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेबांचे स्मारक खरे म्हणजे मातोश्री मध्येच पाहिजे. येथेच त्यांचा सरा जीवन प्रवास झाला.
    मेयर बंगल्यात स्मारक ठेवण्यास काहीच इतिहास नाही. वंदनीय बाळासाहेबांचे तेथे वास्तव्य नव्हते. असो.

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว

      राजभवनात करा कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.

  • @surekhakulkarni3039
    @surekhakulkarni3039 ปีที่แล้ว +57

    ठाकरे साठी जीव देण्याची भाषा करणाऱ्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे.

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว

      गप ग कमळे लायकित रहा नको शिकवू नवरयाला उध्दवसाहेबांना कचा कचा झवू न प्रेगनेंट करू अंधभक्त पैदा होतील पटा पट
      अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 ปีที่แล้ว

      गुलामी रक्तात भिनली आहे.

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 2 ปีที่แล้ว +29

    आडवी झोपड पट्टी वाढत चालली आहे,
    तर बोकड कमाई करणारे मजल्यावर मजले चढवत आहेत.
    ही विषमता फक्त भारतात दिसते.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +3

      तुम्ही निवडून देतात.

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ ปีที่แล้ว +1

      मुंबईत बोला !! मराठी माणसे १०बाय१०मध्ये कुटतो आहे आणि परप्रातियाच्या बेकायदेशीर झोपड्या बघा आणि मुंबईत परप्रातियांनी पदपथ पण काबीज केलीत .एकेकाळी मुंबईत बहुसंख्य असलेला मराठी माणूस २२% व ७८%परप्रातिय

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +1

      @@जयमहाराष्ट्र-फ7घ तुम्ही लोक निवडून देतात.

  • @dalvikr
    @dalvikr ปีที่แล้ว +10

    पसारा वाढतोय कसा?

  • @shammane5838
    @shammane5838 ปีที่แล้ว +6

    Vadapav sainikana ek 10*10 cha room thevla asel meeting sathi...
    Karan tyanchi aukat teech aahe ..
    Aani ho baher security kade zende dya mhanje Vadapav sainik Jatana gheun jatil...

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 ปีที่แล้ว +7

    २५ वर्षे महापालिकेतील लुट, सामान्य जनतेची फसवणुक व पत्राचाळीतील रहिवाश्यांचे हाल….. ह्यांचे बक्षिस

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 2 ปีที่แล้ว +21

    दोन नंबर चा पैसा

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 ปีที่แล้ว +63

    सुषमा अंधारे ला एक मजला द्या, मग तिच्या लक्षात राहील ऊधदट ने मातोश्री 2 पण बांधली आहे ते.😆😆😅

    • @Axb0_1cbz0
      @Axb0_1cbz0 ปีที่แล้ว +2

      ANi ek sanjay raut yana..

    • @santoshdonde6329
      @santoshdonde6329 ปีที่แล้ว +1

      सुषमा अंधारे ला काही गरज नाही बंगल्याची ज्याला असेल गरज त्याने मागणी करा उद्धव साहेब त्यांना पण असाच एखादा बंगला देऊन टाकतील फुकटात

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 ปีที่แล้ว

      @@santoshdonde6329 उद्धट कधीच कोणाला काही देत नसतो, तो लेना बँक चा मॅनेजर आहे 😄😄

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 ปีที่แล้ว +7

    बरोबर आहे कार्यकर्ते यानच्या मागून फिरतात याना करोडपतीच काय अब्जाधीश होतात कार्यकर्त्यांना थोडीतरी लाज शरम बाळगा राहू देत ते मातोश्रीवर पितापुत्र तुम्ही आता रोजीरोटी ( नोकरी ) कोण देईल आपला घर संसार कसा चालेल यासाठी जो कोणी मुख्य मंत्री असेल त्याच्याकडे नोकरी मागा तुमच्या जोरावर आठ मजले उभे आहेत.आता परत राहिले तर टॉवर उभे राहतील आणि त्या टॉवर च्या खाली शिवसैनिक भीक मागायला बसतील गोरगरीबाची दुखणी ऐकणाऱ्याला साथ द्या

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 ปีที่แล้ว +8

    मातोश्री 1 वडिलांची आहे, निशाणी म्हणून तिथेच रहा ना, साहेब. 😄😄

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 ปีที่แล้ว +11

    Gharneshai che mafia luutere jantela dhoka denare bandgul

  • @chandrak7416
    @chandrak7416 ปีที่แล้ว +4

    जनतेचा पचास खोका चोरला

  • @subhashbendale1
    @subhashbendale1 ปีที่แล้ว +12

    What business did to have huge money valued property?

  • @requirement..
    @requirement.. ปีที่แล้ว +55

    एका मजल्यावर एक नाही एका बंगल्यावर एक माणूस राहायला पाहिजे 🙏🙏

  • @NaikLaxmanS
    @NaikLaxmanS 2 ปีที่แล้ว +37

    महापौर निवास कोणी ढापला?

    • @nileshrane280
      @nileshrane280 ปีที่แล้ว

      *शिवसेनतर्फे शिवशाही प्रकल्प आला आणि परप्रांतियांना फुकट झोपड्यात पक्की घर मिळालाय ती पण २-२,३-३ काय हिशोबच नाही. मराठी माणसाला साधा धंदा कऱ्यला देत नाही, मंडईत जागा मिळत नाही. हे बरे दोन दोन मातोश्री, BMC FD*

    • @santoshdonde6329
      @santoshdonde6329 ปีที่แล้ว +1

      कदाचित तुझ्या बापाने 😂

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 ปีที่แล้ว +10

    या घरात मोठे तलघर असनार तर, पैसे कोणत्या कंपनी ने कमावले,😌😌😌😌

  • @RohitPatil-tu6he
    @RohitPatil-tu6he ปีที่แล้ว +10

    घोटाळे करण्यात तरबेज आहेत हे... बरं झालं बाहेर केल याला 😔