मी कोणाच्या भावना दुखावत असेल तर आधी सॉरी बोलतो पण...... मला मनापासून असे वाटते की श्रमेश आणि प्रथमेश ह्यांनी स्वतःचे स्किट स्वतः करावे......... बाकी लोकांना इन्व्हॉलव्ह करून इमेज खराब करू नये...... त्यांचे ह्युंमर त्यांच्या जवळ आणि तुमचे तुमच्या जे अप्रतिम आहे
श्रमेशचं बेरिंग आणि टायमिंग फारच अप्रतिम i like it
जाम भारी झो... व्हलटवलास झो..
श्रमेश चा प्रत्येक ईपीसोड हा EPIC असतो.... NICE bearing and Timing ❤️
प्रभाकर मोरे, तुम्ही नेहमी समोरच्या माणसाला कोड्यात पकडता, हे पहिल्यांदाच श्रमेशनी तुमची फिरकी घेतली. अरुण कदम लई भारी!
अरुण कदम, लय भारी काल्हापूरी भाषा. मस्तच. 👌👌👌👌👌
Start to end ... अप्रतीम...
जोडी एक नंबर आहे
Khupach Chan ek number dhamal
More kaka, shramesh ❤😂😂😂😂
प्रियदर्शिनी खुलून दिसतेय..♥♥♥♥♥♥♥
रत्नागिरी चिपळूण 1 नंबर
अरुण कदम कोल्हापूर एकदम छान
Shramesh is awesome..
खुप च छान
मोरे तुम्ही खरंच चिपळूण चे पारस मनी आहे
Khup bhari i like very much👍👍👍👍👍💜
Aamhi kokani bhari
Khupach chan👌👌👌👌👌👌👌hi godi gheu. Aju. Ajun episodes kara......masst kokani
Kolhapuri chi misal khawa wow kaay mast
श्रमेश, प्रभाकर आणि अरूण कदमांनी उत्तम काम केले तरी प्रथमेशची उणीव भासलीच.
श्रमेश मस्त
12 nantar chating karyachi saway asala 😂😂😂
😅🤣🤣🤣
मी कोणाच्या भावना दुखावत असेल तर आधी सॉरी बोलतो पण......
मला मनापासून असे वाटते की श्रमेश आणि प्रथमेश ह्यांनी स्वतःचे स्किट स्वतः करावे......... बाकी लोकांना इन्व्हॉलव्ह करून इमेज खराब करू नये...... त्यांचे ह्युंमर त्यांच्या जवळ आणि तुमचे तुमच्या जे अप्रतिम आहे
श्रमेश १ no 👌👌🔥
Bankok samjun badlapur 😂😂😂
क्ष आणी श्र मधला फरक न समजणारा तुमचा टाईटल राईटर काय अर्ध्या पगारावर आहे का?
❤❤❤kokanast comedy
Kadak bhai
Kolhapur cha manuns kayamac Royal aahe aani rahanar fakt bhumukha yogya vikitala dya bas
Kadak awesome
Mast ahe he trikut 👌👌👌
Excellent
All acting good
लै भारी
Khaddak
❤😂
Wa mast🤣
Shramesh very nice keep it up
🔥
All best
श्रमेश... अफलातून
Big fan
😂😂😂
Aamachi Kolhpuri jara hatke ahe ho arun bhau
Mhj ला खरंच माळीची गरज आहॆ का
सईला रिटायर करा.तेच तेच शब्द वापरते.नावीन्य नाही.
Episode
👌👌😂😂
😂😂😂🤣🤣
are Shramesh ani Khshamesh madhe kahi farak ahe ki nahi!!! nav tari neet taka re!
Ghaan...
Shramesh la hakla
तूझी साला काढलांन होती वाट त्यांन
विकट हास्य करून व्यत्यय निर्माण करणारे परीक्षक हाकलून द्या.
Tu Lai shahana