Mega Opinion Poll Maharashtra: NDA ला ४८ पैकी ४१ जागा, इंडिया आघाडीला ७ जागा मिळण्याचा अंदाज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2024
- News18 Mega Opinion Poll 2024 LIVE |Maharashtra Lok Sabha Election | महाराष्ट्रात कुणाची सत्ता?
#MegaPollWithNews18 #news18megaopinionpoll #loksabhaopinionpoll2024today #loksabhaelection2024 #loksabhaopinionpoll2024maharashtra #loksabhaopinionpollmarathi #pmmodi #rahulgandhi #mvaallaince #ncp #shivsena
#shivsenaubt #mahayuti #indiavsnda #bjpvscongress #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
त्या 7 जागा पण कशाला देता राहुद्या ते पण त्यानाच.. 👍
😂
अगदी बरोबर. सगळे चोर आहेत. मीडिया,इलेक्शन कमिशन. ..... दम असेल तर मतपत्रिका वर घ्या नालायक हो.
3 Cha
सर्वे बरोबर आहे Evm सेटिंग ने शक्य आहे
Karnatak panjab madhe congress aali teva EVM kharab kiva sittting navti ka
2024 चां मधला मस्त जोक होता 😂😂😂😂
Bjp ने पैसे दिले असे दिसते जनतेला मुर्ख समजू नका
रोज advertise बघत नाही का...😂
कुठून आला BJP कडे इतका पैसा...
कांग्रेस दोन जागा उबाठा तीन शपारा दोन
@@santoshjadhav5957 nahi re baba mi bjp cha voter ahe pan mahayuti baddal far naraji ahe maharshtra madhe 😢
घंटा
हा ओपिनियन पोल 100% बरोबर आहे.
महाराष्ट्र राज्यात 41 जागा येणार बीजेपी ला
अशे चुकीचे माहिती देणारे चॅनेल रिपोर्ट मारायला हवेत
लोकांची मस्करी करू लागलीय आता मीडिया पण
खरच
righ
बिकावू मीडिया आहे
अगदी बरोबर
कुठून आणल्या रे कोणाला वीचारल्या
फसणावीस ला विचारून केला वाटतं 😂😂😂
Evm seting
Gap re ओन्ली संजय काका पाटील
नका काही दाखवू लोक तुम्हाला पागल म्हणतील
जनता ठरवेल कोणाला बसवायचं आणि कोणाला उतरावच
Only modi jai mahkahl
दुनिया का बादशाह मोदी जी 🚩🙏🙏🚩 हर घर मोदी हर घर मोदी 🚩👍💯
तुमची थोबाड बंद ठेवा
महायुतीला 18 ते 22 आणि मविआला 28 ते 32 जागा मिळतील
Usman toh kabrasthan may gayoo😅😅
😂😂😂😂
चैनल विकत घेतला आहे मोदी शेटने
😂😂😂😂😂😂😂😂
Barobar
जनतेला मूर्खात काढू नका....हे उलटे चित्र महाराष्ट्रात दिसेल....ही कसली पत्रकारिता....
निवडणूक होऊ द्या मग कळेल ?
BJP 45+
@@abhijitphutane7696correct babar sena in kabarsthan
@@abhijitphutane7696स्वप्न पहा.
Feku
फक्त लोकशाही चॅनल जिंदाबाद. बाकीचे चॅनल हुजरेगिरी करणारे आहे
भाडखाउ आहेत हे
🎉 भाड खाऊ खोटी दिशाभूल करू नका😊
सरळ सरळ पैसे घेऊन पोल तयार केला आहे
पत्रकारिता ही निःशुल्क करावी ही विनंती आहे
किती घेतले
यात काही सत्यता नाही
बीजेपी ने सर्व चैनल मॅनेज केले असं वाटतं सर्व 48 बीजेपीला दाखवा ना
अरे बापरे! कमाल का सर्व्हे है ये।
Jok of the day
भाजपचे पैसे खाल्ले वाटतं म्हणून एक्झिट क्लास दाखवा
Godi Media Dalal Media Paid channel
हा सर्वे चुकीचा आहे
Ha poll kon tayar kartoy tyala prushkar dyach ahe😂😂😂😂
Ulta Kara te 😂
agdi barobar bhava 👍
भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे
Jai shree Ram Jai Hanuman Jai शिवराय ❤❤❤
वातावरण निर्मिती साठी केविलवाणा प्रयत्न
महाराष्ट्र अबकी बार 48 जागांवर भाजप विजयी होणार का मोदी जी विकास केला मी एक शेतकरी आहे 🚩👍💯 मोदी जी 🚩🙏🙏🚩
आता हा पोल कुणी केला 2024 चा (इंडिया आघाडी ला 411) जागा व
(एन डी ए ला 105 ) जागा असे दाखवायचे होते का. काय पोल आहे.😂
Only. Modiji. Sabka sath. Jay shree. Ram ❤❤❤🎉🎉🎉
मिडिया ला भाजप ने विकत घेतल्यामुळे च असा पोल दाखवत आहेत.
पैसे घेतले काय
जरांगे पाटलांनी आजुन आदेश दिले नाहीत 40जागांच पारड त्यांच्या आदेशावर अवलंबून आहे
Gapa re makadanooooooo😂😂😂😂😂😂
Fake aha mva 34 correct exit poll
पैसे घेतले
न्युज वाले पागल झाले..
Fek batimo
गप् बसा। बाबांनो 😂😂😂 तुम्ही तर केलंय हे
महाविकास, आघाडी,पिच्छाडीवर,राहाणारे, हे, मतदार, सांगतात, हे,सत्य, आहे, उगाच, फालतू,बोलू,नका, विकास, दावा,काय, दिवे, लावले, होते, जनता,खुळी, नाही,
अरे हेच जर रिपोर्ट सांगणार असतील तर मतदान करायचं कशाला याने डायरेक्ट द्यायचं ना निकाल
Wrong it
गप 🙄😁😁
कशाला 48 जागा भाजपलाच देवून टाका की, आम्हाला काय करायचा,
काय दाखवताय राव अहो भ भाजप १० जागेवर सुद्धा निवडुण येणारनाही एक मराठा लाख मराठा
Comment tr #MVA la support karanara ahe mg #Media kuthun survey kartiye 😅
Very good
न्यूज 18 टीव्ही ला बीजेपी ने किती रुपयांमध्ये विकत घेतले हे जनतेला जरा सांगावे
Godi media
बातमि कदिचि आहे
मिडिया सुपारी घेवुन काम करता का..?
साधारण 55-60 जागा येण्याची शक्यता😂😂😂
😂
सगळेच पाकीट घेऊन काम करतात,मग ते आघाडीच्या बाजूने बोलणारे असो की युतीच्या बाजूने बोलणारे असोत,खरा निकाल चार जूनलाच समजेल, तोपर्यंत फक्त करमणूक
खूप छान माहिती दिली
महाराष्ट्राचा चित्र एकदम वेगळं राहील मीडिया वाल्यांनो
Khoke aale vattay midiyala😂
जनमत घ्या साहेब भाजपचा सुपडा साफ होनार तुम्हाला किती यश मिळाले ते सांगा जनतेला
महाराष्ट्र मध्ये सर्व मराठा बांधव मुस्लिम बांधव बौद्ध बांधव वोटिंग करणार नाही कुठून जिंकून येणार तुम्ही सांगा
2019 ला पण इंडिया 7 च जागा होत्या अगदी बरोबर
Han sar bhi theek hai
Dear sir
Wrong opinion poll
Massal top one in Maharashtra
फोकमत सर्व्हे, किती घेतले....मोघल, इंग्रज धार्जिणा सर्व्हे
सर्वे कोणाला आणि कुठे केला आपापसात केला का?
जयश्री राम मोदी साहेब आगे बढो खुप छान काम करतात देशासाठी जयश्री राम
तुम्ही मतदान करणार नाही जनता मतदान करणार आहे हे पण भाजपचा आहे आगदी बरोबर आहे भाजपला ७
फक्त महाविकास आघाडी सरकार येणार आहे
काँग्रेस ला 19 मध्ये ek जागा होती.तरी पण 15 पाहिजे..मग वंचित 5 जागा मांगते तर काय होते
खरे पोल दाखवा लोक news 18in बघन सोडून देतील
जितेगा इंडिया
😂😂 48 paiki 50 dakhva ki 41 ch ka
सर्वे करण्यापेक्षा जरा comments वाचा.... एडझवे आहेत सगळे news वाले..... तुम्हालाअक्कल आहे कि नाही.?
भिजेपीला टोटल 543 पेकी 543 जागा द्या मोदी साहेब पंतप्रधान झाले ते पण दाखवा
ओन्ली बीजेपी 45 प्लस
बीजेपी ने डोक्यात ठेवू नये जनता तुमच्या पाठीशी उभी आहे आता तरी उभी राहू शकत नाही तुमच्या पाठीमागे
पैसे भेटले ना सर्व 48 जागा ठेवा ना कशाला 7 पण देता
😅😂😂🤣 मार्च महिन्यातच एप्रिल फुल बनवले.. 😅😅😅😂
सब incentive का खेल है, वरना ये reporter इतना न चिल्लाते
पुडचा सर्व्हे देण्याच्या अगोदर , चॅनल ने या व्हिडिओ क्या कॉमेंट वाचाव्यात
असे झाले तर ईव्हीएम सेटिंग समजावं लागेल
भांग घेऊन सरवे केला वाटते.
महाविकास आघाडी 35 ते 39 जागा येईल.हे लक्षात असुद्या.
तुम्ही पैसे घेऊन सरवे केला
झालेली मत टक्का दिसता बीजेपी head वर राहील हे नक्की होते चालेल आहे
1,80000 lokana vicharal ka ..sagale andha bhakt hote ka😂😂
कंमेंट वाचून पण कळत नाही का कौल कोणाला आहे ते 😂😂
इस बार भाजपा 600 पार म्हणा......पण एक हि शेतकरी माणूस भाजपा ल मतदान देणार नाही...है पण लक्षात ठेवा
अहिल्यानगर सुजय दादा विखे पाटील
रावेर रक्षा ताई खडसे
बीड पंकजा ताई मुंडे
अमरावती नवनीत ताई राणा
छत्रपती संभाजी नगर भुमरे साहेब
कल्याण श्रीकांत शिंदे साहेब
यवतमाळ राजश्री ताई
सातारा उदयनराजे भोसले
फिर एक बार मोदी सरकार
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
Right
कीती पैसे घेतले चार तारखेला तोऐ दाखव दलीदर लाज वाटते का
😢😢😢😢
हा सर्वे जो दाखवता 41 जागा बीजेपी इंडिया आघाडीला सात जागा तो सर्वे उलटा होणार आहे बीजेपीला 7 जागाआणि 41 जागा इंडिया आघाडीला
तरी बरं 48 पैकी 51 सीट येणार नाही, म्हणत.
चुकिची माहीती महाविकास आघाडी 41 जागा मिलेल
येणार तर महा विकास आघाडीच🎉❣️
Electoral bond मध्ये यांनी पण पैसे दिले आहेत 😢😢❤
41+ उद्धव साहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे असतील..
मतदान जनता करणार आहे, भाजप देशात 100 खासदार निवडून येणार नाही,
बीजेपीला 48 पैकी 49 असं म्हणायला या अँकर लाम्हणायचे होते..????
😂
😂😂😂 लय हसलो राव भोकमत, joke of year
एकदम बरोबर