Singing class for beginners | गाण्यात प्रगती कशी ? (Marathi) | Ketki Tendolkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 35

  • @vaishalimhetre3191
    @vaishalimhetre3191 3 ปีที่แล้ว +1

    नमस्ते मॅम,तुमचे व्हिडिओ छान आहेत.मला अभंग शिकण्याची खूप इच्छा आहे, TH-cam चे क्लास करून ते मला गायला येतील का, तसी सुरुवात मी केली आहे.तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा.

    • @KetkiTendolkar
      @KetkiTendolkar  3 ปีที่แล้ว +1

      सुरुवात करणं हीच महत्त्वाची पायरी ! आता पुढचं पाऊल नक्की जमेल . आपल्याला पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा!

    • @foodstatics2236
      @foodstatics2236 2 ปีที่แล้ว

      tumche classes kuthe ahet eka lahan mulila suruvat karaychi ahe

    • @dpawar3047
      @dpawar3047 ปีที่แล้ว

      मला कसे पेटी वाजवायला येईल

    • @dpawar3047
      @dpawar3047 ปีที่แล้ว

      तुम्ही मला काय मदत करू शकता🙏

  • @maulikawadaskar336
    @maulikawadaskar336 ปีที่แล้ว

    खुप सुंदर सांगता आहात।। माझी थोडी द्विधा होते। कुठली भजने काळी चारमध्ये असतात तर कुठली काळी एक। एकच स्केल निर्धारित करायची कि भजन बघुन स्केल चे॑ज करायची।तुमचे प्रत्येक भजन खुप ऐकत रहाते। शान्त आणि मधुर असतात मनाला आनंद देतात। नमस्कार ताई

  • @rajannagawadeinagawade7376
    @rajannagawadeinagawade7376 ปีที่แล้ว

    केतकी ताई खूप छान माहिती मिळत आहे तुमच्या व्हिडिओ मुळे Thank you 😊

  • @jhelamnavale5229
    @jhelamnavale5229 ปีที่แล้ว

    Excellent tips. Applicable everywhere and everytime

  • @dpawar3047
    @dpawar3047 ปีที่แล้ว

    मॅडम हरि ऊॅं 🙏🌹

  • @akashhiwrale2430
    @akashhiwrale2430 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद केतकी जी
    फार सुंदर मार्गदर्शन केलं तुम्ही
    मला सुद्धा गाणं म्हणायला खूप आवडते...
    तुमच्या टिप्स उपयोगी असतात.
    पण मला vibrato गायला कठीण जात .
    मी मराठीतील अजय अतुल चे गाणं ऐकतो
    आदर्श चे , आनंद शिंदे , अनिल मोहिले , मंगेश पाडगावकर अशोक पत्की , श्री निवास खडे, निलेश मोहरीर , अमितराज , अवधूत गुप्ते, पंकज पडघम, प्रवीण done, हिंदीत
    किशोर , रफी , लता , आशा , शंकर जयकिशन यांचं बहरो फूल बरसाओ असेल लक्ष्मीकांत प्यारेलाल , चाहुंगा मै तुझे सांज सवेरे s.d. बर्मन rd बर्मन फेवरेट संगीतकार अलीकडे बप्पी लाहिरी नदीम श्रवण , आनंद मिलिंद , जतिन ललित , अनु मलिक , उषा खन्ना , किशोर महेश , हिमेश रेशमिया, आदेश श्रीवास्तव , निखिल विनय , विजू शाह आनंद जी कल्याण जी , समीर सेन दिलीप सेन , प्रीतम , आर्को, तनिष्क बगची , साजिद वाजिद, संजीव दर्शन , या सर्वांचे गाणे आणि संगीत ऐकत आहे .. कुठेतरी अस वाटत स्वतःच काहीतरी नवीन क्रिएट करावं ... म्हणून केतकी जी तुमचे सर्व vdo बघतो...
    आणि हो तुमचा आवाज खूप गोड आहे... छान समजवता तुम्ही... Stay always fit n fine

  • @snehalpandit334
    @snehalpandit334 ปีที่แล้ว

    खुप छान ,आवडल.

  • @atuljuvle662
    @atuljuvle662 2 ปีที่แล้ว

    Apratim. 7 minutes... consistency..ups killing. Lovely

  • @gardendiaries5619
    @gardendiaries5619 ปีที่แล้ว

    तुमचे on line class आहेंत का? मार्गदर्शन खूप छान आहे.

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती दिली धन्यवाद
    मी पंधरा वर्षां पुर्वी घेतलेली पेटी पहील्या LOCK Down मधे काढली व चमत्कार झाला कि आपल्याल्याला पेटी पण येते व गाणे पण गाता येते आता रीयाजाच्या वेळेस कामाचा फोन आला तरी राग येते ह्या स्टेज ला पोहचलो विचार करा

    • @KetkiTendolkar
      @KetkiTendolkar  2 ปีที่แล้ว

      संगीताची जादूच वेगळी! आपल्या पुढच्या गायन- वादन प्रवासाला खूप शुभेच्छा 🙂

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil ปีที่แล้ว

      🐮

  • @kalpanakulkarnipathak6030
    @kalpanakulkarnipathak6030 3 ปีที่แล้ว +1

    Karaoke var gane mhanayla suruvat karne barobar aahe ka madam je sangit shiklele nastil tyanchasathi?

  • @varshadanao1443
    @varshadanao1443 11 หลายเดือนก่อน

    😊

  • @vishwajitmjit7655
    @vishwajitmjit7655 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti taai👌👌👌👌

  • @amishachavan6850
    @amishachavan6850 3 ปีที่แล้ว +1

    Very Useful Information mam

    • @KetkiTendolkar
      @KetkiTendolkar  3 ปีที่แล้ว

      thank you! glad you found it useful

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 11 หลายเดือนก่อน

    सुगम संगिताचा class चालु केला आहे, बेसिक कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

  • @shubhadajoshi2322
    @shubhadajoshi2322 5 หลายเดือนก่อน

    तुमचे ऑनलाईन क्लास आहेत का.

  • @anjalioak6206
    @anjalioak6206 ปีที่แล้ว

    Hello बाळा तू ऑनलाईन क्लास घेतेस का

  • @komaldarvante818
    @komaldarvante818 3 ปีที่แล้ว +2

    Konat app asel tr tell me

    • @KetkiTendolkar
      @KetkiTendolkar  3 ปีที่แล้ว +1

      Nusta sur hava asel rhythm app vaprun tanpura anu taal lau shakta.

  • @shitalpawarsonawane7596
    @shitalpawarsonawane7596 3 ปีที่แล้ว

    Tai please tumcha nombar milel ka akshari dya ankat naka taku akshri dya please

  • @komaldarvante818
    @komaldarvante818 3 ปีที่แล้ว

    Songla music kas lavayache

    • @KetkiTendolkar
      @KetkiTendolkar  3 ปีที่แล้ว

      आपला प्रश्न समजला नाही ... can you please elaborate?

    • @komaldarvante818
      @komaldarvante818 3 ปีที่แล้ว

      @@KetkiTendolkar OK song record karayacha Veles music kas lavayach

  • @dpawar3047
    @dpawar3047 ปีที่แล้ว

    आपण कोठून बोलता आहात मॅडम

  • @sugreevholambe7723
    @sugreevholambe7723 3 ปีที่แล้ว

    Online classes aahet ka mam

    • @KetkiTendolkar
      @KetkiTendolkar  3 ปีที่แล้ว

      सध्या नाही 🙂🙏

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 11 หลายเดือนก่อน

    बोलण्याबरोबरच थोडी गाऊन उदाहरणं द्या ना, please